तुम्ही छोटे घर कसले म्हणता, मुंबई मध्ये असून इतके प्रशस्त घर मिळाले म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात, मुख्य म्हणजे तुम्ही इतक्या प्रकारची झाडे लावली हे पाहून मला खूप आनंद झाला, तुमचा टायगर बघून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल.
आमची हॅंडसम पण अशीच आहे. मुद्दामून मलाच त्रास देते.हट्टी पण करते.आमचे घर पुण्यात सोसायटी मध्ये आहे.लोकांना त्रास होतो.म्हणून खास हॅंडसम साठी आम्ही सेपरेट रो house किंवा banglow type घर शोधत आहोत.जेणेकरून तिला छान वातावरण मिळेल आणि मुक्त पणे वावरताना आम्हाला पाहायचे आहे. जसा तुमचा taigar सगळी कडे फिरत असतो. आजू बाजूचे लोकं खूप क्रूर आहेत, त्यांना लगेच प्रॉब्लेम्स होतात.खूप गोड आहे आमची हॅंडसम पण.
ताई मस्तच निसर्ग रम्य वातावरणात डोंगराळ भागात घर छान आहे. स्वच्छतेबाबत एक नंबर आहात तसेच भाजीपाला व फळबाग केली त्यामुळे आपण पुर्ण नैसर्गिक वातावरणात रहाता गजबजलेले वस्तूपासून दुर आपले तरी परीसर छान आहे.आतील मार्बल खूप छान आहे आपले गावातील घर पण छान आहे. मुंबईत ऐवढ सुटसुटीत घर म्हणजे तेही नीटनेटके व स्वच्छ ठेवता कारण प्रत्येक गोष्टीत आवड आपली की सवडव निवड होतेच.टायगर नशीबवान आहे त्याला आपले सारखे आई वडील भाऊ बहीण आशी नाती मिळाली व हक्कच घर मिळाले म्हणून म्हणतात घर पहावे बांधून व लग्न करावे पाहून कारन याचे बजेट नसत असो घर ऐकदम लय भारी 😊
खूप खूप छान आहे प्राण्यांना मुलांसारखे जीव लावायचा दहा वर्षे सातत्याने काळजी घ्यायची आणि नंतर एक दिवस अचानक आपल्याला सोडून जातात तेव्हा किती वेदना होतात हे मी भोगलं आहे दोन वर्षे झालीत पण एकही दिवस जात नाही की मला माझ्या रोकीचीआठवण आली नाही
खूपच छान , सुंदर आहे टायगरशेटच घर आणि त्यावर प्रेम करणारी त्याची माणस❤❤ एक विचारू टायगरची मम्मी तुमचे गाऊन खूपच सुंदर असतात कुठुन घेता ते पिलज कळवा पुढच्या वेळी Thank you ❤❤ Love you Tigar
Jay bhim tai. Tumch ghar aani Tumch Maan khup sundar aahe .maza kade pan tumchya Tiger sarkh Bella aahe aani potachya golya pramane tila aamhi japato..shivay aamchya society madhe pan jevade dog aahet tyanchi kalaji gheto. Tiger la khup aashirvaad. Budha bless you,❤
ताई खूपच छान आहे आपले घर आम्ही देखील डोंगराळ भागातच राहतो कल्याण हनुमान टेकडी परिसर चे नाव आहे.तुम्ही अगदी परिपूर्ण अशी बाग बनविली आहे.त्याचे प्रथम कौतुक आणि घर खूपच छान नीट नेटके आहे.खूप बरं वाटलं.ताई आपणास सप्रेम जयभीम. आपण असेच टायगर सोबत व्हिडिओ करत रहा.आपल्याला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.
मॅडम आपला घराचा व्हीडिओ पाहिला खूपच अभिमान वाटला महाराष्ट्ीयन असून आपण फारच स्वच्छ ठेवले वडेकोरेन पण फारच सुंदर असून रंग संगती सुंदर आहे असे वाटते कि लक्ष्मी पाणी भरते तसेच एका मौन जनावराला आपण माणसा सारखे ट्रीट करता देवाची तुम्हा सर्वांवर कृपा दृष्टी असणारच वती अशीच राहो हीच ईश्वरा जवळ प्रार्थना🙌👏🙏❤
जय भीम ताई खूप छान घर आहे तुमचं टायगर तुमचा खूप आवडतो आमच्या फॅमिली मध्ये आम्ही तुमची रोज व्हिडिओ बघत असतो ताई 👌👌💞जय भीम 🙏 नमो बुद्धाय 🙏 जय संविधान 💙🙏💙🙏💙🙏💙
Tai tumche videos khupach chan aastat , Tumcha tiger khup khup hushar aahe tumi je bolta te sagle tyala kase samajte ...? Very brilliant,&clever ❤ love u Tiger..😊 Tai tumchya shoe rack kuthe ghetale aahe ...pls link share kara
Hi Tiger is really great plant lemon grass very good herbal plant r Tiger n haralie also he is like my Tiger who passed away few years back now I have a poramain
तुम्ही छोटे घर कसले म्हणता, मुंबई मध्ये असून इतके प्रशस्त घर मिळाले म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात, मुख्य म्हणजे तुम्ही इतक्या प्रकारची झाडे लावली हे पाहून मला खूप आनंद झाला, तुमचा टायगर बघून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल.
आमची हॅंडसम पण अशीच आहे. मुद्दामून मलाच त्रास देते.हट्टी पण करते.आमचे घर पुण्यात सोसायटी मध्ये आहे.लोकांना त्रास होतो.म्हणून खास हॅंडसम साठी आम्ही सेपरेट रो house किंवा banglow type घर शोधत आहोत.जेणेकरून तिला छान वातावरण मिळेल आणि मुक्त पणे वावरताना आम्हाला पाहायचे आहे. जसा तुमचा taigar सगळी कडे फिरत असतो. आजू बाजूचे लोकं खूप क्रूर आहेत, त्यांना लगेच प्रॉब्लेम्स होतात.खूप गोड आहे आमची हॅंडसम पण.
Very beautiful home of tigar❤❤❤
ताई मस्तच निसर्ग रम्य वातावरणात डोंगराळ भागात घर छान आहे. स्वच्छतेबाबत एक नंबर आहात तसेच भाजीपाला व फळबाग केली त्यामुळे आपण पुर्ण नैसर्गिक वातावरणात रहाता गजबजलेले वस्तूपासून दुर आपले तरी परीसर छान आहे.आतील मार्बल खूप छान आहे आपले गावातील घर पण छान आहे. मुंबईत ऐवढ सुटसुटीत घर म्हणजे तेही नीटनेटके व स्वच्छ ठेवता कारण प्रत्येक गोष्टीत आवड आपली की सवडव निवड होतेच.टायगर नशीबवान आहे त्याला आपले सारखे आई वडील भाऊ बहीण आशी नाती मिळाली व हक्कच घर मिळाले म्हणून म्हणतात घर पहावे बांधून व लग्न करावे पाहून कारन याचे बजेट नसत असो घर ऐकदम लय भारी 😊
धन्यवाद 🙏🏻
मनापासून शुभेच्छा
ताई,,, तुमचं आणि तुमच्या टायगर चे घर हो तो यैसा,,, स्वर्ग से सुंदर जैसा,,,,
धन्यवाद 🙏🏻
Khup khup chhan
ताई सुंदर आहे घर. तुम्ही इतके छान सजवलेय झ्हाडे लावून. टायगर तर राजा महाराजा आहे. आनंदी रहा 😊
खूपच छान घर आहे ताई
No 1 Masta neet an clean you're house 🏠👍👍👍👍👍👍
Thanks a lot
Nice house ❤ Najar Na Lage
Khupch chan mast mot ghar ahe
खुपच छान आहे 🙏❤ आईसाहेब 🙏
तुमच घर खुप छान आहे गाङंन पन स्वच्छ आहे झाङ पन मस्त लावली एकदम छान आहे❤❤
Khupch chhan Tigarche ghar.
खूप खूप छान आहे प्राण्यांना मुलांसारखे जीव लावायचा दहा वर्षे सातत्याने काळजी घ्यायची आणि नंतर एक दिवस अचानक आपल्याला सोडून जातात तेव्हा किती वेदना होतात हे मी भोगलं आहे दोन वर्षे झालीत पण एकही दिवस जात नाही की मला माझ्या रोकीचीआठवण आली नाही
Khupch chan aahe tagudich ghar 👌🏻
❤👌👌ताई दरवाजे पे झाड़ू मत टांगिये 🙏वास्तु की दृष्टि से दोष होता है 🙏
Very beautiful home.... natural surroundings
Thanks a lot
Khup chhan ghar aahe.
Tiger tujha ghar khup chaan aahe❤
खूप छान ऐसपैस घर आहे ताई तुमचे,झाड़े ही भरपूर लावलीत
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan😊 tiger❤
Khup chan tai
Kadak Jay bhim
धन्यवाद जय भिम 🙏🏻
Khup chan ahe ghar sundar
ताई नमो बुद्धाय जय भीम खूप छान आहे घर.... टायगर पण छान आहे आमच्या कडे जाकी आहे
खूपच छान , सुंदर आहे टायगरशेटच घर आणि त्यावर प्रेम करणारी त्याची माणस❤❤
एक विचारू टायगरची मम्मी
तुमचे गाऊन खूपच सुंदर असतात
कुठुन घेता ते पिलज कळवा पुढच्या वेळी Thank you ❤❤
Love you Tigar
🙂 इथून घाटकोपर स्टेशन वरूनच घेत असते मी 😄👍🏻
Khub sundar aahe tumche ghr tai🥰👌👌🙏👍
Chan gavchya sarkhe mumbai t ghar aahe.khupch chan.
Khub chan taii....
khup khup chan ahe tiger cha Ghar Tai flat pekshahi sunder jai bheem❤
जय भीम🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup Sundar ghar ahe specially babasahebancha photo nd statue I like it so much jay bhim@@thegerman4946
खूप सुंदर आहे घर
घर छान आहे ताई 👌👌👌👌
धन्यवाद 🙏🏻
Khup chan ahe ghr
Chaan ani sunder ghar aahe khaas Karun Baugh…❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ chanach aahe ..tiger chi aai sundar ..aani lek atisundar ...aani doghanchi bonding super se uper ...
Jay bhim tai. Tumch ghar aani Tumch Maan khup sundar aahe .maza kade pan tumchya Tiger sarkh Bella aahe aani potachya golya pramane tila aamhi japato..shivay aamchya society madhe pan jevade dog aahet tyanchi kalaji gheto. Tiger la khup aashirvaad. Budha bless you,❤
Chhota sa Ghar chhan aahe
खूप छान आहे टायगर च घरं ❤🎉🎉🎉🎉🥰🥰🥰
छान आहे 🏡🏠 घर❤❤❤❤🌳🌳🌳🌳
धन्यवाद 🙏🏻
ताई खूपच छान आहे आपले घर आम्ही देखील डोंगराळ भागातच राहतो कल्याण हनुमान टेकडी परिसर चे नाव आहे.तुम्ही अगदी परिपूर्ण अशी बाग बनविली आहे.त्याचे प्रथम कौतुक आणि घर खूपच छान नीट नेटके आहे.खूप बरं वाटलं.ताई आपणास सप्रेम जयभीम.
आपण असेच टायगर सोबत व्हिडिओ करत रहा.आपल्याला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.
Khup chan vlog Tai,tiger is great, Aamhi Nashik kar,........👍🏻👍🏻👍🏻💐
धन्यवाद🙏🏻
Khup khup Sundar Ghar aahe
मॅडम आपला घराचा व्हीडिओ पाहिला खूपच अभिमान वाटला महाराष्ट्ीयन असून आपण फारच स्वच्छ ठेवले वडेकोरेन पण फारच सुंदर असून रंग संगती सुंदर आहे असे वाटते कि लक्ष्मी पाणी भरते तसेच एका मौन जनावराला आपण माणसा सारखे ट्रीट करता देवाची तुम्हा सर्वांवर कृपा दृष्टी असणारच वती अशीच राहो हीच ईश्वरा जवळ प्रार्थना🙌👏🙏❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान घर आहे tiger च ❤❤
खूप छान घर आहे तुमचे.
टायगर पण खूप छान आहे
आमच्याकडे पण जर्मन शेफर्ड आहे.2 वर्षाचा आहे.
CHHAN Home ❤
Mummy
Great salute to you.
Jaibhim
@@deepeshpalote1988 jay bhim🙏🏻
Chhan aahe home
🙏 खुप छान आहे ताई🙏
खूप छान आहे तुमचं आणि टायगर घर ताई❤
Thanks 🙏🏻
Very nice 👌
जय भीम ताई खूप छान घर आहे तुमचं टायगर तुमचा खूप आवडतो आमच्या फॅमिली मध्ये आम्ही तुमची रोज व्हिडिओ बघत असतो ताई 👌👌💞जय भीम 🙏 नमो बुद्धाय 🙏 जय संविधान 💙🙏💙🙏💙🙏💙
खूप छान आहे तुमच घर
धन्यवाद 🙏🏻
खुपछान आहे
Goodnight ji
एकदम भारी जय भीम 🙏
Khup chan ghar..te hi Ghakoparmdhe..evdhi mothi jaga milayla bhagya lagt..i
Tiger che ghar chan ahe
Nice 🎉🎉home ture 👌🏻👌🏻
Jaibhim tai🙏🙏🙏
जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻
टायगरचं घर खूपच छान!
धन्यवाद 🙏🏻
तुमचं घर खुप छान आहे
अप्रतिम❤
धन्यवाद 🙏🏻
Khup Chan Ghar ahe mumbai madhe evdhi mothi jaga Milne shakyach nahi nashibvan ahat evdhe mothe haveshir Ghar milale tumhala ani vishesh mhanje tigerla firayla khup mokli jaga ahe.
धन्यवाद 🙏🏻
Ghar khup Chan ahe
धन्यवाद 🙏🏻
खूप छान आहे तुमचं घर सुंदर
जय भीम मी तुमचा चैनल रोज बघतो
जय भीम धन्यवाद 🙏🏻
Bhatwadi mala mahit aahe... Maze aatya rahate... Aata ti nahi aahe...
Mulga aahe.. Me lahan hoti tevaha
Yaychi... Khup chan... Tiger tuze ghar❤❤❤❤
अच्छा तुम्ही आता सध्या कुठे राहता?
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
👌
Waah tiger cha ghar khupach chaan tai khup chaan Home sweet Home tigudi ki yeu ka tujhya ghari bala
हॊ हॊ या ना कधी पण 👍🏻🙏🏻🙏🏻
❤👌👌👌👌💯🥰
Khup chan🎉🎉❤❤jay bhim 🤩🤩🥳🥳🥳🥰🥰🙏🏻🙏🏻💙💙💙💙💙
जय भीम 🙏🏻
❤❤❤
Maza tagu
तुम्ही रस्त्यावर च्या डॉग साठी खूप करत आहेत म्हणून मी तुमचे व्हिडीओ बघते आणि माझ्या कडे पण जर्मन शेफर्ड आहे तिचे नाव लुसी आहे
Maza dogie suddha Massachusetts mastikhor n jeev lavnara hota.
Namo buddhay Jay bhim Tai, छान घर आहे ,टमाटर,गवार, भेंडी, कारले, वाल, यांचे 2/2 ओळी त लावले तरी फारच घाई भाजी मिळेल, कोथिंबीर, पालक ही लावावे 💙💙👍👍👌👌
जय भीम नमो बुद्धाय धन्यवाद नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे झाडे लावेल 👍🏻🙏🏻
Mast
Thanks 🤗
Tumch ghar chanh aahe
Khup chhan Ghar ahe tiger ch ani mala khupach jast avdto tiger mi ekda yel bhetaila tyala
हो नक्की या भेटायला टायगरला धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Tai tumche videos khupach chan aastat , Tumcha tiger khup khup hushar aahe tumi je bolta te sagle tyala kase samajte ...? Very brilliant,&clever ❤ love u Tiger..😊 Tai tumchya shoe rack kuthe ghetale aahe ...pls link share kara
कपाटाच्या दुकानातून घेतलेला
आहे 👍🏻
Jay bhim 💙💙tai video baghuna khup chan vattal
जय भीम धन्यवाद 🙏🏻
Khup mast Jai bhim🙏
Nice home aunty
Thanks a lot
छान आहे घर
धन्यवाद 🙏🏻
Happy new year family
Jay bhim tai mala tagudiche sagle video aavdtat aani mi bght aste mla khup aavdtat❤❤❤😘😘
6:37
नमो बुद्धाय, jay भीम टाळ अशोक चकराची दारावरची iadiya आवडली, पूजेचे स्थान उनच्यावर आहे
टायगर आपला बाळ ahi
रिसेंट व्हिडिओ नाहीत का
4feb la tyala 2yrs. Zale.athwan kadayla visarlich nahi pan Ghar Khali Khali watte.
Tiger same tyachyasarkha disto aani tasach mastikhor aahe.please Mala ekda tiger la bhetu dya.
ताई साक्षी दिदि का नाय येत😊😊😊😇😊💗💗💗
Mi yenar ahe tiger la bhetayla
हो नक्की या
Guardan mast ahe, ekhad tree gharat pan theva tai ajun chan vatel hall madhe kiva bedroom madhe.
Hi Tiger is really great plant lemon grass very good herbal plant r Tiger n haralie also he is like my Tiger who passed away few years back now I have a poramain
Location
Ghar chan ahe pan, windows nahit jast ventilation sathi., bath, toilet la pahije hotya. Ani bedroom madhe jatana kitchen madhun gel tar chaltay ka 😅😅
666th Like 👍🏻❤️
कीती वर्ष झाले राहता
25वर्ष
Mala tiger la bhetayche aahe 2yr.spasun
हो या ना बिंदास्त 👍🏻