Cotton Rate : मागच्या दहा वर्षांत कापूस सोयाबीनचे भाव वाढले नाही पडले | Rajkumar Tangade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @ajaykute855
    @ajaykute855 День тому +18

    कोणताही पक्ष असो तो शेतकरी विरोधीच आहे

  • @ShankarMakhare-yu5pe
    @ShankarMakhare-yu5pe День тому +7

    फक्त इलेक्शन आल की सर्व राजकीय पक्षांना शेतकर्यांची आठवण येते.

  • @kharatrameshwar614
    @kharatrameshwar614 День тому +8

    बीजेपी हटाव शेतकरी बचाव .

  • @jdeshmukhdeshmukh2802
    @jdeshmukhdeshmukh2802 День тому +3

    आरोग्य, शिक्षण, शेतीसाठी विज, पाणी शेतरस्ता, शेतीवरील खर्च आधारीत शेतमालाला भाव.

  • @akashpupulwad4390
    @akashpupulwad4390 20 годин тому +3

    100%हटवा bjp तर शेतकरी पुढे जाईल

  • @parmeshwaringole2726
    @parmeshwaringole2726 День тому

    तांगडे सर तुम्ही मानवत मडर मुव्ही मधे खुप चांगल काम केल अभिनंदन तुमच

  • @hanumaningale7496
    @hanumaningale7496 20 годин тому

    अग्रोवन चे धन्यवाद....शेजार गावच्या शेतकऱ्यांनी चांगले मुद्दे मांडले.

  • @GameStar4038
    @GameStar4038 14 годин тому

    पण सत्य गोष्ट अशी आहे विरोधी पक्ष दमदार पाहिजे मुद्दे मांडण्यासाठी १००%

  • @abdulnajib2724
    @abdulnajib2724 13 годин тому +1

    Modi sarkar kattar Hindu sarkar fir ek bar Modi sarkar

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब День тому +6

    फक्त सरकार ने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले

  • @PradipRathod-fl7so
    @PradipRathod-fl7so День тому +4

    कांग्रेस सरकार चा कालात ६०००० रूपये दिल

  • @aniketaniket7147
    @aniketaniket7147 16 годин тому +1

    बीजेपी हटवा आणि देश आणि राज्य वाचवा

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 День тому +2

    आमच्या परतुर तालुक्यात कराळा या गावचे लोक आहेत आमच्या गावा शेजारी पांडे पोखरी

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 9 годин тому

    काय कराव देवा शेती मालाला कोणत सरकार भाव देईल एकतर ईकडे सर्वच भाव वाढतात पण भारतीय जनता पक्षाचे काळात कधीच नाही भाव नाही वाढू देणार आर शेतकऱ्यांच्या मुलायन शीकाव कस सोयाबीन सहा सात हजार भाव द्या कापसाला बारा हजार रु, अलीकडे भाव करुनये

  • @shubhamgopnarayan7475
    @shubhamgopnarayan7475 День тому +2

    सरकतीर सांगतो BJP हाकला आणि शेतकरी वाचवा

  • @SadanandSuryavanshi-g8y
    @SadanandSuryavanshi-g8y 18 годин тому

    सोयाबीन भाव 4000रु

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 10 годин тому

    शेतकरी भावांनो डोक्यातुन काढा कांग्रेस बीजेपी शीवसेना राष्ट्र वादी कांग्रेस यांना मत देऊ नका वंचित बहुजन आघाडी नीवडुन आणा तुमचे स्वप्न पुर्ण होईल

  • @parmeshwaringole2726
    @parmeshwaringole2726 День тому

    तस तर माजी सरपंच आहेत च सोबत

  • @युवाकास्तकार
    @युवाकास्तकार 20 годин тому +2

    आकाशी शर्ट वाला bjp (भक्त)कार्यकर्ता दिसतो

  • @beingatheist6242
    @beingatheist6242 18 годин тому +1

    bjp ha madhyam vargiyancha paksha aahe..... to shetkaryanch kadhich hitacha nirnay geu shakat nahi .....

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 21 годину тому

    शेतकरी लाईट पाणी आरोग्य व शाळा रस्ते नाली जनावर यांचे विचार करून मतदान करणार

  • @NavnathChavan-k7d
    @NavnathChavan-k7d 21 годину тому

    यांना काहीच माहिती नाही यांचा गावचा रस्ता तर पहा यांना पहा कोणीच आयक नसेल गावाचा सरपंचच्या हातात असतो गावाचा रस्ता पण ते पण यांना करता आलं नाही.

  • @S.agalwe
    @S.agalwe День тому +1

    काँग्रेस सरकार ने.डिपी.काढुन.नेलिहती.बीलावाचुन.नितीन.राऊतने.बीजीपी.ने.तस.केल.नाही

  • @parmeshwaringole2726
    @parmeshwaringole2726 День тому

    येवढ बोलतात तर गावातले पण रस्त्यावर लक्ष असुध्या

  • @shivrajsolanke9862
    @shivrajsolanke9862 День тому

    गाव ❤

  • @VrushabhnathGhodke
    @VrushabhnathGhodke 19 годин тому

    शेती मालाला भाव चागला पाहिजे

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 День тому

    Nonsance आण्यालासिस

  • @pawandhakre15
    @pawandhakre15 День тому

    BJP hatav desh bhhav

  • @PremTayade-zh3eo
    @PremTayade-zh3eo 12 годин тому

    टरबूज लबाड आहे BJP हटाव 😂