व्हिडिओची सुरुवात झाली तेव्हा वाटलं आता कुठून तरी जयश्री गडकर किंवा सुलोचना येतील आणि सिनेमा सुरू होईल 😂... पाय बरा आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. लकीची किती छान काळजी घेता तुम्ही सगळीजणं... आजींच्या नाती खरंच लकी आहेत. सईचा कार्यक्रम छान झाला, शिक्षकांची मुलांची मेहनत भारी.
अग ताई पावटयाची आमटी तु सातारच्या पद्धतीने कर काळा तवा किवा कढई असेल तर त्या मधे पावटा भाजून घे.तेल टाकुन. त्यात हळद मीठ काळा मसाला थोड ज्वारीच पिठ टाक.आणि नंतर पाणी टाक उकळी आली कि शेंगदाण्याचा कुट टाक मग बघ आमटी किती छान होते ते आणि सांग मला
Dance chan aahe
thank you♥️

खूप धन्यवाद 🙏😊♥️

हो nakki❤️
ताई खूप छान वाटत एखाद्या जुन्या मराठी चित्रपट चा सुरुवात झाली ❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
खूप छान डान्स होता सईचा
thank you♥️
Sai tr khupch chaan...❤
thank you♥️
Tai saee che kes nka kapu chan diste tila
खूप शेंडे फुटलेत ना म्हणून 😊
यार सगळ्यात तु तुझी काळजी घेत जा, खुप खुप कष्ट..करतेस 😊😊❤❤
❤️❤️❤️❤️
छान आहे गॅदरींग पण ती कुठे दिसली नाही वहिनी
कोण वहिनी समजलं नाही ❤️
Ag tul te vahini mhntatyat . dance madey tumchi mulgi kuthe disali nahi mhntet@@saeesoumyasisters516
Ashwini takache kadhi kar ani lucky la tyne anghol ghal pisva nighun jatel fakt tak ambat pahije mulina ❤❤❤❤dear
👍👍😊❤️❤️हो nakki
आमच्या कडे कुळीथ पीठाचे मिरची घालून पिठले बनवतात
हो ka❤️
Saglya bhaja karta tai....
mastch..
धन्यवाद♥️♥️
Kontya vargat ahet doghi?
साई सातवी परी तिसरी ❤️
Sai chya dance cha vishay khup mast ❤,👌👌✌️ pay kasa ahe Ashwinee tuza ? Take care ,👍
आता बरा आहे खूप धन्यवाद 🙏😊❤️
Mast ❤🎉
Thanks 🤗
Sai mast. Kontya vargaylt. aahe. dhogi
सई सातवी परी तिसरी ❤️
Pari 3 aahet tr maji bhachi pn aasel pari chya vargat vichyar tiche nav aarohi shinde aahe medshingit rahatat te
@pallavimisal9101 👍
ताई उतरंडी मध्ये धान्य भरून पूजा करायची का?
हो धान्य भरायचे अगदी थोडे घातले तरी चालते ❤️😊👍
Chan❤❤
Thank you♥️
खुप छान आहेस,आशु तु ❤❤
खूप धन्यवाद 🙏😊♥️
Nice❤
thank you♥️
👌👌👌👌
thank you♥️
Mi bagitla hota ha video aadhich aamchya shejarcha mulga ahe ya song mdhe mi saila shidhat hote pn dist nvti
हो ka😊❤️❤️ नाव काय आहे त्याचं
तन्मय काशीद
Saee cha school changla ahe .
धन्यवाद♥️♥️
ताई त ताई तुझं गाव कोणत आहे
Sangola❤️
Tai tu chapti bhajyla lokandi tava vaprte kee dusra konta vaprte
लोखंडी तवा आहे ❤️
खूप छान ताई video
धन्यवाद♥️♥️
Tai पावटा कसा असतो दाखव ना
👍😊❤️
ताई लकी ला चुलितली राख लावा
हो ka👍😊
कोळीथ ✖️
कुळीथ ✔️
👍