गुरुचरित्र पारायण काय खावे | गुरुचरित्र पारायण करताना काय खावे | Gurucharitra parayan kay khave

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #मकरसंक्रांति
    #makarsankranti2024 #मकरसंक्रांत मकर
    संक्रांती,मकर संक्रांतीची माहिती,मकर संक्रांति 2024, मकर
    संक्रांत,मकर संक्रांति 14 या 15 जनवरी 2024,मकर संक्रांति तारीख
    14 या 15 जनवरी 2024,मकर संक्रांती २०२४,मकर संक्रांत
    2024,मकर संक्रांत २०२४,मकर संक्रांत मराठी माहिती,मकर संक्रांति
    2024 कब है,कब है मकर संक्रांति 2024,मकर संक्रांत 2021 मराठी
    माहिती,मकर संक्रांति कब है 2024 में,मकर संक्रांति 14 जनवरी
    2024,मकर संक्रांती संक्रांति,संक्रांत,मकर संक्रांती 2023,मकर
    संक्रांती
    मकर संक्रांत,मकर संक्रांती,मकर संक्रांत 2023,मकर संक्रांति,मकर
    संक्रांति 2023, मकर संक्रांति निबंध,मकर संक्रांति निबंध मराठी,मराठी
    निबंध मकर संक्रांति,संक्रांती,मकर संक्रांत रांगोळी,संक्रांत
    2023,पहिली संक्रांत,संक्रांती चा ववसा,मकर संक्रांत वाण,मकर
    संक्रांत 2024मकर संक्रांत 2024,संक्ांती 2023,प्रथम संक्रांती,गांधारी
    व्रत जावयाचा संक्रात सण,मकर सक्रात images,मकर सक्रात
    माहिती,मकर संक्रांती पुजा,मकर संक्रांति 2024,मकर संक्ांति कब है।
    मकर संक्रांती,संक्रांत सांगा,मकर संक्रांति 2024,संक्रांत कशावर
    आहे,मकर संक्रांत २०२४,मकर संक्रांती २०२४,संक्रांत,मकर संक्रांत
    २०२३,मकर संक्रांत,संक्रांत वाण,#मकर संक्रांत,मकर संकरांत शुभ
    रंग,पहिली संक्रांत,मकर संक्रांत वाण,मकर संक्रांत 2024,प्रथम
    संक्रांती,मकर संक्रांत शुभ रंग कोणता,मकर संक्रांति की कथा, मकर
    संक्रांति उखाणे,मकर संक्रांती उखाणे,मकर संक्रांति कब की है, संक्रांति
    2024 लिस्ट,मकर संक्रांत मराठी निेबंध,मकर संक्रांति की कहानी
    भोगी कशी साजरी करावी,सुगडपूजा,सुगड पूजा कशी करावी,सुगडपूजा कशी करावी,मकरसंक्रांत सुगडपूजा कशी
    करावी,मकरसंक्रांत सुगडपूजा कशी करावी,मकर संक्रात पूजा कशी
    करावी,मकर संक्रांतीची सुगड पूजा कशी करावी?,मकरसंक्रांत पूजा
    कशी करावी,संक्रांतीच्यादिवशीसुगडपूजनकसे करावे,मासिक धर्म
    आल्यावर पूजा कशी करावी,भोगी ची भाजी कशी करावी,सुगडं कशी
    पुजावी,सूगड पूजन कर्से करावे,सूगडपूजा 2024भोगी का साजरी
    करावी,बोरन्हाण कसे करावे,भोगी कशी साजरी करतात,मकर संक्रात
    पूजा इन मराठी मकर संक्रांती 2021,मकर संक्रांत 2021 मराठी
    माहिती,मकर संक्रांति 2023,मकर संक्रांती २०२३,मकर संक्रांती
    २०२२,मकर संक्रांती,मकर संक्रांत,मकर संक्रांत 2023,मकर संक्रांति
    कब है,मकर संक्रांति 2022,मकर संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे,
    मकर संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे,मकर संक्रांतीची माहिती,मकर
    संक्रांत 2021 मराठी,मकर संक्रांत २०२२ बद्दल संपूर्ण माहिती,मकर
    संक्रांति पुण्यकाल का समय,मकर संक्रांत 2023 संपूर्ण माहिती,मकर
    संक्रांती दान पुण्य,संक्रांतीचा पुण्यकाळ #संक्रांतीला मुळीच करू नका
    अशी कामे,#मकर संक्रांतीला कोणती कामे करावी कोणती कामे करू
    नये,#संक्रांतीला ही कामे जरूर टाळा,मकरसंक्रांति 2023 कोणती
    कामे करू नये,स्त्रियांनी कोणती कामे करावी,कोणती कामे करू नये
    संपूर्ण माहिती,मकरसंक्रांत नियम,मकर संक्राती नियम,मकर संक्रांतीचे
    महत्व,#संक्रांतीला काय करू नये,संक्रांतीचे वाण,मकर संक्रांत स्रियांनी
    कोणती कामे करावी,मकर संक्रांतीची माहिती,#संदक्रांतीला टाळावयाची
    कामे मकर संक्रातीला या 5 रंगाचेकपड़े घाला,#विवाहीत स्त्रीने या
    रंगाचा बांगड्या ध्याल्यावात,#या बांगड्या घालणे शुभ असते व या
    घालणे अशुभ,संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालावी,कोणत्या बांगड्या घालयच्या,मकरसंक्रांतीला नवीन बांगड्या का
    भरतात,मकरसंक्रांत कोणत्या रंगाचे कपडे घालावे,#मकरसंक्रांत २०२३
    ला या 5 रंगाचे शुभ कपडे,संक्रांती ला काळे कपड़े का
    घालतात,#मकरसंक्रांत ला काळे कपडे का घालतात,#मकरसंक्रांत
    2023 ला या गोष्टी नक्की करा,कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळावे
    हळदी कुंकू वाण काय द्यावे,मकरसंक्रांत वाण,हळदी कुंकू
    वाण,मकरसंक्रांती साठी वाण काय द्यावे,मकरसंक्रांत हळदी कुंकू वाण
    वस्तू,वाण काय द्यावे,संक्रांतीला वाण काय द्यावे,मकर संक्रांतीचे वाण
    काय द्यारव,वाण म्हणून काय द्यावे,#हळदी कुंकू वाण काय
    द्यावे,मकरसंक्रांतीला वाण काय द्यारवे,मकर संक्रांतीला वाहन काय
    द्यावे,मकरसंक्रांती 2023 वाण काय द्यावे,हळदी कुंकासाठी वाण काय
    द्यावे,मकर संक्रांतीसाठी वाण आयडिया,संक्रांतीचे वाण,मकर संक्रांतीचे
    वाण,संक्रांत वाण मकर संक्रांती,मकरसंक्रांत 2023 संपूर्ण माहिती
    तारीख वाहन दिशा फल, मकर संक्रांतीची माहिती,संक्रांतीची वाहन
    दिशा,वाहन,मकर संक्रांती शुभ रंग कोणता,मकर संक्रांती २०२३ संपूर्ण
    माहिती वाहन दिशा फळ दान,मकर संक्रांतीला कोणता कलर घालायचा
    नाही,मकरसंक्रांत वाहन,#मकर संक्रांत वाहन,संक्क्रांतीची माहिती,मकर
    संक्रांत शुभ रंग कोणता,मकर संक्रांतीचा ववसा, संक्रांती 2023,#मकर
    संक्रांतीचा शुभ वेळ,मकर संक्रांती २०२३ संपूर्ण माहिती,मकर संक्रांती
    2023
    makar sankranti puja vidhi,makar sankranti puja,makar
    sankranti puja in marathi,makar sankranti puja vidhi in
    marathi,makar sankranti sugad puja,sugad puja in
    marathi,makar sankranti,makar sankranti 2023,makar sankranti sugad pujan, makar sankranti puja vidhi
    marathi,makar sankranti sugad puja in marathi,sugad
    pujan in marathi,makar sankranti sugad puja vidhi in
    marathi,makar sankranti information in marathi,makar
    sankranti chi puja
    हळदी कुंकू वाण,मकरसंक्रांत हळदी कुंकू वाण वस्तू,हळदीकुंकू
    वाण,मकरसंक्रांत वाण, मकर संक्रांतीसाठी वाण
    आयडिया,हळ्दीकुंकू हळदी कुंकू वाण आयड़िया,हळदीकुंदकू वाण
    आयडिया,मकर संक्रांत हळदीकुंकू वाण,मकर संक्रांत हळदीकुंकू वाण
    आयड्या,हळदी कुंकू वाण आइडिया,स्टाइलिश हळदी कुंकू वाण,मकर
    संक्रांति हळदी कुंकू वाण,हळदी कुंकू वाण वस्तू गिफ्ट आइडिया,इको
    फ्रेंडली वाण आयडिया,संक्रांतीचे हळदीकुंकूमकसंक्रांती
    हळदीकुंकू मकरसंक्रांत हळदी कुंकू वाण वस्तू आयडीया
    #shriswamisamarth #swamiseva #dattajayanti #poojalifestyle #dattasevekari #pranjalijoshi #दत्तजयंती #दत्तजयंतीसेवा

КОМЕНТАРІ • 269

  • @arushlad743
    @arushlad743 14 днів тому +2

    खूप छान वाटलं ताई हे एकूण...स्वामी कृपेने आज माझ्या गुरू चरित्र पारायणं चा पहिला दिवस झाले श्री स्वामी समर्थ

  • @janabaikendre8519
    @janabaikendre8519 5 місяців тому +13

    ताई तुमचे जे विचार सांगितले ते मनापासून आवडले महाराज याना मनापासून निष्काम भक्ती पाहिजे बाकी काहीच नाही. श्री स्वामी समर्थ

  • @yogitachavan7439
    @yogitachavan7439 8 місяців тому +31

    अतिशय सुंदर माहिती दिली ताई.... खरचं या नियमांच्या भीती मुळे आपण सेवे पासून वंचित राहतो..आणि पारायनचे खरे सुख घेता येत नाही... त्यामुळे आज भीती गेली... धन्यवाद ❤

  • @gauravwadile6481
    @gauravwadile6481 8 місяців тому +13

    ताई तुम्ही आमचा आत्मविश्वास वाढवला आहे खुप खुप धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @chandrakantjagdale923
    @chandrakantjagdale923 8 місяців тому +27

    गुरुचरित्र बाबत यु ट्यूब वर बघितलेला सुंदर व्हिडिओ. बाकी व्हिडिओमधून नुसती भीती घातलेली दिसते.

  • @shilpamhatre4464
    @shilpamhatre4464 19 днів тому +1

    ताई खूप छान वाटलं हा व्हिडीओ पाहून ,मनातल्या शंका दूर झाल्या
    मस्त वाटतयं जे तुम्ही म्हणता ते खरं आहे महाराज आपल्या कडून सगळया सेवा व्यवस्थित पणे करून घेतात आणि सहज पण आपल्याला एखाद्या फूला प्रमाणे सांभाळतात .
    धन्यवाद ताई🙏🙏

  • @vidyabhosale8921
    @vidyabhosale8921 4 місяці тому +5

    माझ्याकडे महाराजांनी दिलेल भरपुर काही आहे पण मला गुरु चरित्र वाचण्याची इच्छा मनापासून होत आहे...श्री स्वामी समर्थ 🙏

  • @chandrakalapatil7170
    @chandrakalapatil7170 Місяць тому +3

    दत्त पारायण बद्दल खाण्यापिण्याच्या बाबतीत माहिती दिली खूप छान ताई मनावरची भीती कमी झाली

  • @nikitaghag7548
    @nikitaghag7548 Місяць тому +2

    खरच खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली😊 मलाही तेच टेन्शन होते काय खावे…एकच धान्य खावे का…काहीच कळत नव्हते पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की करीन….महाराजाची नित्यभावे सेवा करीन. मनापासून ७ दिवस प्राथना करीन🙏🏾

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 2 дні тому

    एक गोष्ट लक्षात घ्या. परमेश्वराला फक्त प्रेमाने मिळवता येते. असे नियम अटी टाकून भीतीने गुरुचरित्र वाचने मला योग्य वाटत नाही कारण भीतीने लालसेने परमेश्वराची प्राप्ती होतं नाही. आधी मी अस्थिक होतो आता ओशो ला ऐकल्यापासून नास्थिक आहे. खुप खुश आहे. असे वाटते परमेश्वर प्राप्ती झाली मला

  • @kpjevlikar7884
    @kpjevlikar7884 Місяць тому +1

    अतिशय सुंदर सांगीतले तुम्ही. भिती आपल्याच देवाची करण्याची गरज नाही. फक्त भक्ती ठेऊन सर्व करा.

  • @amrutachavan379
    @amrutachavan379 8 місяців тому +18

    ताई मी पूर्ण विडिओ बघायच्या अगोदरच like करते❤ विडिओ सुरुवात केल्या केल्या लगेच

  • @sd1747
    @sd1747 8 місяців тому +1

    खूप खूप छान माहिती दिली आहे खरंच भाव पाहीजे नियम ऐकूनच टेन्शन येते आता मी पण तुझ्या प्रमाणे खाऊन पारायण करेल🙏🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त

  • @rashmiangchekar9168
    @rashmiangchekar9168 8 місяців тому +6

    हा व्हिडिओ आधी मिळाला असता तर बरं झालं असतं श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏

  • @amrutachavan379
    @amrutachavan379 8 місяців тому +6

    खूप छान माहिती दिलीत ताई. या विडिओ ची मी वाट पाहत होते. आणि तुम्ही सांगता ते अगदी खरं आहे महाराज आपल्याला सगळ्या अडचणीतुन बाहेर काढतात. खर तर महाराज्यांच्या सानिध्यात असल्यावर संकटांची झळ आपल्याला लागत नाही. माझा पण अनुभव आहे हा

    • @user-bg4ul5ul4p
      @user-bg4ul5ul4p 4 місяці тому

      Kharach ahe mala pn ha anubhav ahe maje Mr khup kahi gishati Varun bhndayache ata mi tyana konala ch gabarat nahi

  • @JayaThakere
    @JayaThakere 8 місяців тому +2

    ताई मनापासुन धन्यवाद ,खूप छान वाटत तुमचं बोलणं ऐकून 🙏🙏

  • @ShitalBhagwan
    @ShitalBhagwan 4 місяці тому +1

    ताई खूप सुंदर, मी सुद्धा पारायण करत आहे पण आता मनातली भीती पूर्णपणे गेली, श्री गुरुदेव दत्त, 🙏🙇‍♀️श्री स्वामी समर्थ 🙇‍♀️🥰

  • @sunitajagtap4935
    @sunitajagtap4935 8 місяців тому +2

    ताई आधी श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई खुप छान माहिती सांगितली सगळीच भीती निघुन गेली 😊 विनाकारण मनावर दडपण घेवू नये हेच तुम्ही या व्हिडिओ तुन सांगितले 😊 खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @jagannathpatil7130
    @jagannathpatil7130 23 дні тому +1

    ताई तुम्ही खुप छान सांगितले मला सुद्धा असे प्रश्न पडले होते त्यांचे उत्तर तुमच्या रुपात मला महाराजांनी दिले

  • @user-ft7gg5fm6n
    @user-ft7gg5fm6n 8 місяців тому +1

    खूप छान ताई मी तुझा व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला सगळे दुराग्रह गळून पडले समाधान वाटले आणि भीती तर पूर्ण पाने गेली श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @SachinGadekar-h6m
    @SachinGadekar-h6m 27 днів тому

    खूप छान माहिती दिली नियमापेक्षा अंत कारण पूर्वक श्रद्धा महत्त्वाची आहे

  • @piyushGAMING-et9hp
    @piyushGAMING-et9hp 8 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ ह्या विडियो ची वाट बघत होते धन्यवाद वाद ताई

  • @rekhapansare5063
    @rekhapansare5063 19 днів тому

    खुप सुंदर माहिती ताई माझी भीती मनातील गेली श्री स्वामी समर्थ ताई

  • @nirmalarupeshmishra3604
    @nirmalarupeshmishra3604 8 місяців тому +2

    खूपच सुंदर माहिती दिली,ऐकून खूप रिलॅक्स झाले मन👌🙏🙏
    ||श्री स्वामी समर्थ||
    ||अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त||🙏🙏

  • @prachikadam9609
    @prachikadam9609 6 місяців тому +3

    Khupach chaan mahiti dilit Tai
    Dhanywad

  • @marutialakute684
    @marutialakute684 Місяць тому

    ताई खूप छान माहिती दिली मनातील सर्व भीती गेली धन्यवाद 🙏

  • @rupalipatole2435
    @rupalipatole2435 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत
    आजवर पाहिलेल्या सगळ्या व्हिडिओ पेक्षा वेगळी 😊

  • @satisherande8816
    @satisherande8816 7 місяців тому

    ताई खुप छान माहिती दिली आहे मनातली भिती निघून गेली
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @pratibhashirol4996
    @pratibhashirol4996 3 місяці тому

    खरच तुमचा हा व्हिडिओ पाहून सगळी भीती गेली धन्यवाद

  • @Vijayashirsat02
    @Vijayashirsat02 8 місяців тому

    खुप सुंदर माहिती दिली ताई. खरंच माझ्या मनामध्ये जी भीती होती. ती पूर्ण गेली. धन्य वाद 🙏🙏

  • @archanaphalke
    @archanaphalke 2 місяці тому

    Too much positive approach
    Its true.
    Shree swami samarth.

  • @ManishaPatil-vg5od
    @ManishaPatil-vg5od 20 днів тому

    श्री स्वामी समर्थ.ताई खूप छान माहती दिली.

  • @sanikaisfashiongirl1419
    @sanikaisfashiongirl1419 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिली एकूण खूप निवांत वाटले 💐❤️

  • @latashinde7879
    @latashinde7879 8 місяців тому +1

    खूप छान माहिती सांगितली ताई ऐकून दिलासा मिळाली💐👏

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 8 місяців тому +1

    खूप आत्मविश्वास वाढला, हा व्हिडिओ पाहून. 👌👌श्री स्वामी समर्थ❤ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..

  • @minuekhande621
    @minuekhande621 7 місяців тому

    ताई खूपच छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद ..श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ..🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @user-qu4dz4jg1x
    @user-qu4dz4jg1x Місяць тому

    Khupch chaan video aahe tai...me aaj pasun parayan suru kelle aahe ...kharach manatil bhiti geli...shree swami samarth ❤

  • @pratibhadeshmukh2030
    @pratibhadeshmukh2030 8 місяців тому

    ताई तुमच्यामुळे नियमांची भीती गेली. खूप आभारी आहे तुमची.

  • @user-bc4os4fq7k
    @user-bc4os4fq7k 26 днів тому +1

    श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही खूप छान माहिती दिली मी इतक्या दिवसापासून भोले बाबा ची सेवा करते गुरुचरित्र पारायण करायची माझी खूप इच्छा होती पण हे नेम असल्यामुळे मला काय करावं आणि काय करू नये याची पूर्ण माहिती नव्हती आणि मी घाबरत होते करू की नको काही उलटं होतं की काय करू का नको असे सारखी माझ्या मनात भीती निर्माण होत होती होत होती खूप व्हिडिओ बघितले खूप काही नियम बघितले पण सहज हा तुमचा व्हिडिओ बघितला आणि माझे सगळे प्रश्न सुटले त्याच्या पहिले दोन दिवसाला दिवसा अगोदर मी पारायणाला सुरुवात केली होती पण आता याच्यानंतर मला काही अडचण नाही माझ्या मनात आले तेव्हा मी करू शकते श्री स्वामी समर्थ

  • @seemagurav9028
    @seemagurav9028 8 місяців тому +1

    Kharach khup Chan sangitly... Tension kmi zala... Niymancha kharach khup bau krti apan n bhav bajula rhato mg...thanks Tai...

  • @sachinphepale4919
    @sachinphepale4919 5 місяців тому

    अतिशय सुंदर माहिती दिली ताई ... निःशब्द श्री स्वामी समर्थ.... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...

  • @priyanarvekar2947
    @priyanarvekar2947 15 днів тому

    Wonderful thoughts. Salute to you.

  • @user-wv6jt7gq9u
    @user-wv6jt7gq9u 8 місяців тому +1

    Tai majhya manat je prashn hote tyachech uttar milale mla thank you
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ खूप खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ ❤

  • @gauravwadile6481
    @gauravwadile6481 8 місяців тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @tusharpotadar6153
    @tusharpotadar6153 24 дні тому

    खरच खूप छान माहिती दिली ताई....धन्यवाद ताई

  • @manishanalawade6477
    @manishanalawade6477 16 днів тому

    Shree swami Samarth

  • @creepy_Riders_75
    @creepy_Riders_75 17 днів тому

    Shree swami Samarth 🙏

  • @moodyvlogs749
    @moodyvlogs749 2 місяці тому

    ताई माझ्या १ निवेदनाच्या पूर्तीसाठी मला २ पारायण करायला सांगितले होते. पहिले पारायण पूर्ण झाले त्याच दिवशी माझी मागणी पूर्ण झाली व मी नियम केल्याप्रमाणे दुसरे पारायण लावले आहे पण मला याच्या नियमांबाबत काहीच माहिती नाही...मला संगणाऱ्यांनी फक्त १ धान्य जेवण करण्याबाबत माहिती दिली उपवास करू नये सांगितले त्यामुळे मी तांदूळ हा धान्य घेऊन नियम लावला ...पण मी कांदा लसूण असा काही नियम पाळला नाही. बाकी मी सकाळी शुचिर्भूत होऊन प्रथम पोथी पूजा करून वाचन करून dryfruits नैवेद्य दाखवून पुढील कामास लागते.पण मग मनात शंका येते की आपल्याकडून पारायण नीट झाले की नाही.. मी पोथी वाचण्यास सुरवात करताना जसे आपल्याला अपेक्षित आहे तसे माझ्याकडून वाचून घ्या असे म्हणून सुर वात करते

  • @rohinidhaytonde1084
    @rohinidhaytonde1084 9 днів тому

    Khup chan sangital tai mala karaych ahe gurucharitra parayan

  • @patilmayuri3756
    @patilmayuri3756 Місяць тому

    ताई खूपच छान माहिती दिली ❤, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌸💐

  • @srkadam5281
    @srkadam5281 8 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ❤

  • @priyakadam9890
    @priyakadam9890 Місяць тому

    ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @ranjitmore8602
    @ranjitmore8602 8 місяців тому

    खूप खूप आभारी आहे ताईखूप चांगली माहिती दिलीश्री स्वामी समर्थ

  • @NilamDalvi-km9im
    @NilamDalvi-km9im 8 місяців тому +1

    Kharch tai khup chan mahiti sagitl mal.khup bar watal tai me १ पहिलच gurucharitr केंद्रात चालू आहे ताई

  • @gadatul
    @gadatul 8 місяців тому

    सुंदर माहिती! अगदी सोप्यारीतीने संगितल.

  • @mangeshsonawane5954
    @mangeshsonawane5954 8 місяців тому

    Tai,khupch Chan mahity, mi pn sai baba chi bhakti Karte,tumchya sarkhech maje Tyanntyashi Nat khup Sundar aahe v MLA tse anubhav pn aale aahe,
    Tumche manane khare aahe seva sadhi bholich asavi.
    Om Sai🙏
    maji pn Aaj parayan krtana kahi chukel ka yachi bhity geli.
    Thanks tai

  • @kiranmhaske-gc5ds
    @kiranmhaske-gc5ds 3 місяці тому

    खुप खुप धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली तुम्ही.

  • @dipikapatil8414
    @dipikapatil8414 5 місяців тому

    खरच खुप छान पध्दतीने सांगितले तूम्ही

  • @ujwalapandhe8898
    @ujwalapandhe8898 4 місяці тому

    ❤thanku tai kharch tumchi mahiti aikun bhitich geli bgha ...atta majh pn पारायण चालू आहे..मला पण भीती वाटत होती आत्ता parent pn atta mi ten's free jhale ....🙏🥰tai

  • @poojamore9947
    @poojamore9947 3 місяці тому

    Khupch mast sangital tai paraynabaddl thank you so much 😊

  • @archanabhongalehowal8695
    @archanabhongalehowal8695 26 днів тому

    Khup chaan video.
    Shree Swami Samarth

  • @Ashokmmore
    @Ashokmmore 8 місяців тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ujwalashinde7919
    @ujwalashinde7919 18 днів тому

    व्हा ताई मस्त महिती दिली श्रीस्वामी समर्थ 🙏🙏

  • @user-wn2gf5vs6t
    @user-wn2gf5vs6t 6 місяців тому

    Khup chhan sangitl g Tai . 🙏shree Swami Samarth Maharaj ki Jay 🙏❤️

  • @riteshsonawane6263
    @riteshsonawane6263 4 місяці тому +1

    Khup chaan mahiti deta tai 🙏

  • @user-ku9bm4kp6m
    @user-ku9bm4kp6m 25 днів тому

    Thanks tai

  • @POORNIMA71
    @POORNIMA71 Місяць тому

    Tai khup chan mahiti. Marg mokla kela tumhi❤

  • @manojrasal5932
    @manojrasal5932 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ...
    ताई आपण दिलेली माहिती खूप छान आहे..
    कोणती ही सेवा करताना आपण दिलेला बोध नक्की आठवेल..
    स्वामी चरणी नतमस्तक..

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 8 місяців тому +1

    प्रांजली ताई मी तुमचे vdo खूप बघते 🙏thx. ताई plz मला उत्तर द्या प्रश्नाचं मी गुरुचरित्र पारायण आता दत्त जयंती च 4 थ चालू आहे तर पहिल्या परायनाला 8 दिवस आधी अडचण आली शेवटचे 2 दिवस mr नी केलं नंतर च छान झालं पण 3 रे 4 थे आता दोन्ही पारायनाला मला खूप त्रास होतोय पोटात कमरेत डिलिवरी सारख्या कळा येतात व्हाईट डिस्चार्ज चा त्रास होतो ...हा त्रास पारायण काळात का होतो🙏😭🙏😭🙏😭सांगा plz..उपाय काय करू असहाय्य वेदना होते

  • @sanjupandhare-187
    @sanjupandhare-187 7 місяців тому +1

    Khup Chan mahiti dili tai tumhi

  • @malanmali1341
    @malanmali1341 4 місяці тому

    Tai khop chan mahiti dili 🙏🙏 shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth 🌺🙏

  • @sushmakakade4360
    @sushmakakade4360 2 місяці тому +2

    खरय सांगतात ताई ,भीतीतून भक्ती नाही करायची ,गुरुचरित्र ल सगळे घाबरतात ,इच्छा असून खूप लोक वाचत नाही ,😂

  • @gamerfriends8291
    @gamerfriends8291 4 місяці тому

    Tai shree Swami Samarth khoop sunder mahiti dili

  • @sujatapadir8327
    @sujatapadir8327 8 місяців тому

    Khup sundar mahiti dili Tai Shree swami samarth Tai 🙏🙏

  • @shrivallabha_1176
    @shrivallabha_1176 2 місяці тому

    वा खूप छान🎉
    Thank you 🙏🌷

  • @hetalpatil1954
    @hetalpatil1954 6 місяців тому

    Dhanyawad tai,kharach khupch relax vatle

  • @shravanikadam8084
    @shravanikadam8084 8 місяців тому

    very well said...nice information..thank you so much

  • @nandinipillai2815
    @nandinipillai2815 7 місяців тому

    Ho Tai khup bar vatal thank u MI first time parayan kartey

  • @shendgechhaya8180
    @shendgechhaya8180 8 місяців тому

    Tai shreeswami samrth
    Tai khup chan mahiti sangitali mala khup avadali

  • @manishaghuge7528
    @manishaghuge7528 5 місяців тому

    खूप छान ताई माहिती दिली जय गुरुदेव दत्त

  • @sunitasalve900
    @sunitasalve900 4 місяці тому

    खुप खुप मनापासून धन्यवाद ताई 🙏

  • @sureshkulkarni2697
    @sureshkulkarni2697 8 місяців тому

    खूपच छान माहिती दिली ताई.

  • @user-qr3mn2mj4i
    @user-qr3mn2mj4i Місяць тому

    खुप छान माहिती दिली आहे माझे पण पारायण चालू आहे 🙏 नमस्कार ताई

  • @pallavijoshi1865
    @pallavijoshi1865 8 місяців тому

    खूप छान माहिती...सगळे गैरसमज दूर झाले.

  • @latashinde7879
    @latashinde7879 8 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त💐

  • @SeemaVairage
    @SeemaVairage 17 днів тому +1

    ताई, दुपारी १ च्या नंतर पारायणास बसले तर चालेल का कारण सकाळी आणि संध्याकाळी मला अजिबातच वेळ नसतो.

  • @user-pv4nx2wn9i
    @user-pv4nx2wn9i 16 днів тому

    श्री स्वामी समर्थ

  • @user-ky1cx8nv1q
    @user-ky1cx8nv1q 5 місяців тому +1

    🙏 Shree swami samarth 🙏

  • @sarikakolekar3121
    @sarikakolekar3121 8 місяців тому

    अवधूत चिंतन गूर देव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-os1ri1nu3b
    @user-os1ri1nu3b 4 місяці тому

    धन्यवाद ताई 🙏

  • @sujatafulari9533
    @sujatafulari9533 8 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत ताई मला पण फार confused होत 🙏🙏🙏

  • @pramoddeshmukh5183
    @pramoddeshmukh5183 3 місяці тому

    खूप छान माहिती.

  • @MadhuriJadhav-rb7er
    @MadhuriJadhav-rb7er 8 місяців тому

    तुम्ही सांगता हे खरंच बरोबर आहे मला पन यांचा अनुभव आला आहे

  • @nikitahire4413
    @nikitahire4413 8 місяців тому

    खुप छान माहिती दिली ताई ❤

  • @sunandapawar7699
    @sunandapawar7699 17 днів тому

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏❤

  • @kumudkubade5903
    @kumudkubade5903 8 місяців тому

    ताई खुप छान माहिती दिली

  • @user-nq9tb5xq8e
    @user-nq9tb5xq8e 4 місяці тому

    Helke. Vatale. Thanks very much

  • @vasekarj1009
    @vasekarj1009 4 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌹

  • @varshakshirsagar8851
    @varshakshirsagar8851 6 місяців тому

    Khup khup thanks...