आता थांबायला हवं! जमल्यास पुन्हा भेटूच, धन्यवाद नमस्कार!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #goodbye #prabhakarsuryavanshi

КОМЕНТАРІ • 3 тис.

  • @sankalptechnnomats9077
    @sankalptechnnomats9077 4 місяці тому +654

    अहो, प्रभाकरराव असे निराश होऊन कसे चालेल. हव तर थोडीफार विश्रांती घेऊन, ताजेतवाने होऊन परत मैदानात जोमाने या.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 4 місяці тому +3

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏

    • @pnbhidebhide2493
      @pnbhidebhide2493 4 місяці тому

      तुम्ही पण आपली काळजी घ्या
      Source of इन्कम अजिबात बंद होता कामा नये ते अत्यंत चुकीचे ठरेल
      थोडे चिंतन मानाने चैन करमणूक व्यसन करा फ्रेश व्हा लवकर u ट्यूब सुरू करा घडी बिघडली तर एव्हढी तपश्चर्या वाया जाईल
      76 वर्षे वय आहे अनुभवाने सांगतोय
      5 लाख vivuvers सोपी गोष्ट नाही
      चूक करू नकोस
      याद राख with love

    • @pnbhidebhide2493
      @pnbhidebhide2493 4 місяці тому +3

      शुभ आशिर्वाद

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 4 місяці тому +15

      ​@@vinod_6438मिंदे बोलल्यावर तुमाला जास्त आनंद होतो वाटत.... एवढी का बुडला आग लागते तुमच्या

    • @VANDANASHINDE-t8m
      @VANDANASHINDE-t8m 4 місяці тому

      Uddav Thakaray pagal aahe

  • @markmywordstrader
    @markmywordstrader 4 місяці тому +752

    कृपया थांबू नये. हिंदू समाजाला गरज आहे जागे करण्याची... न्यूज़ चॅनेल ज्या घातक बातम्या पेरत आहेत त्यातून समाज चुकीच्या दिशेला भरकटू नये यासाठी तुमेचे प्रयत्न गरजेचे आहेत🙏

    • @releviumpharma2039
      @releviumpharma2039 4 місяці тому +51

      सूर्यवंशी जी काही काळ विश्रांती घ्या...पण थांबू नका...
      आपला समाज मागे आहे त्याचे कारण..
      सज्जनांची निष्क्रियता व दुर्जनाची क्रियशिलता घातक आहे....
      हृदयापासून विनंती थांबू नये

    • @pravinkaranjkar966
      @pravinkaranjkar966 4 місяці тому +31

      बरोबर बोलत आहात तुम्ही प्रवास हा थांबला नाही पाहिजे....
      एक दिवा सर्व अंधार दुर करतो....

    • @sandeepkambli2596
      @sandeepkambli2596 4 місяці тому +9

      UA-cam channel is trying to slow the view of the hindutva channel.
      Def talk by adi . You will see that he was complaining how youtube is planning game.
      That's why more channel must talk about maharashtra politic

    • @lalitdang7340
      @lalitdang7340 4 місяці тому +3

      I agree with you

    • @chandrakantpatil172
      @chandrakantpatil172 4 місяці тому

      बरोबर आहे तुमचे म्हणणे...पण हिजडे हिंदू (बाळासाहेबांच्या नजरेतले) यांच्याऐवजी संधीसाधू हिंदूंच्या पाठीशी उभे राहताहेत,मन तर खचणारच ना.

  • @ekanaththombare2407
    @ekanaththombare2407 3 місяці тому +1

    साहेब तुम्ही थांबू नका आपले समाज कार्य चालू ठेवावे साहेब तुमच्या सारख्या लोकांची समाजाला नित्यांत गरज आहे

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 4 місяці тому +312

    आदिवासी पाड्यावर तुमचे कार्य सराहनिय आहे,
    अक्षय्य हिंदू पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 4 місяці тому +298

    हिंदुत्वासाठी काम करणार्‍यांचा असाच भ्रमनिरास हिंदू समाजाकडून होत आलाय. खर तर तुम्ही किती हिमतीने व तळमळीने हिंदुत्वाची बाजु मांडली आहे हे आम्ही बघतो आहोत. जय श्रीराम

  • @RaginiGhorpade-cy9qz
    @RaginiGhorpade-cy9qz 4 місяці тому +30

    सावरकरांच एक वाक्य आहे
    देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो
    आणि त्या देशाच आपण देण लागतो .
    तसच या समाजाला या देशाला आपल्याला सारख्या लोकांची ,विचारांची गरज आहे .
    चलना ही पडेगा

  • @shailajakalekar5490
    @shailajakalekar5490 4 місяці тому +171

    प्रभाकर दादा , भाऊ काका,सुशीलदादा, अनयजी तुम्ही आम्हांला खुप काही दिलं आहे. तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांची गरज आहे आम्हांला,समाजाला आणि देशाला , त्यामुळे तुमचा हा उपक्रम असाच चालू राहु देत. ही विनंती

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 4 місяці тому +4

      भाजपाई प्रवक्ते आहेत हे ...
      कसले प्रामाणिक?

    • @ajitpathak909
      @ajitpathak909 3 місяці тому +1

      अगदी खरय , तुमची आम्हाला गरज आहे

    • @Gsyyehehsh
      @Gsyyehehsh 3 місяці тому

      ​@@ASGXYZएकदम बरोबर साहेब😂

    • @kavitarane8587
      @kavitarane8587 3 місяці тому

      ​@@ASGXYZ
      जो हुआ वो अच्छा, जो होगा वो अच्छा, जो होनेवाला है भी अच्छा......

  • @pradeepp4103
    @pradeepp4103 4 місяці тому +131

    अशी एक वेळ येते की थांबावेसे वाटते तेव्हा थोडी उसंत घ्या पण पुनः अवश्य प्रवास सुरु करा

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 3 місяці тому +2

    नमस्कार, मी काही जास्त प्रतिक्रिया पाठवत नाही,पण आपले असे विशेष व्हिडिओ पहाते. आपण खर बोललात,लोकांना मनोरंजन आवडत.गंभीरता नको असते.पण आपण थांबू नका प्लीज.आपल्याला मनापासून शुभेच्छा.

  • @vinayak2286
    @vinayak2286 4 місяці тому +260

    सूर्यवंशी साहेब तुम्ही बोला इतकि अचूक मांडणी आणि मांडत असलेल्या विषयाची १००% माहिती हे तुमचं महत्वाचा हात कांडा आहे.
    त्यामुळे विनंती आहे साहेब तुम्ही बोलायला हाव.

    • @neelagupte3562
      @neelagupte3562 4 місяці тому +11

      नाही म्हणू नका . नक्की भेटा 4june पर्यंत विश्रांती घ्या.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 4 місяці тому

      जय श्री राम 🌹🌹🙏🙏

  • @ajaybhavnath875
    @ajaybhavnath875 4 місяці тому +298

    कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकदा भाऊ तोरसेकरांचा सल्ला जरुर घ्या सर...!🙏

    • @cuteanimaldiaries979
      @cuteanimaldiaries979 4 місяці тому +8

      😂.. Mast joke mara

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 4 місяці тому

      ​@@cuteanimaldiaries979😅 नाव तरी खरं लिहा हो😮 मग कमेंट करा😂

    • @yadavN.M.2173
      @yadavN.M.2173 4 місяці тому

      पागल आहे की काय तु​@@cuteanimaldiaries979

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 4 місяці тому +5

      ज्यांनी थांबायला हवे तेच दिवसभर पचरपचर करत असतात, ते काय सल्ला देणार ?

    • @cuteanimaldiaries979
      @cuteanimaldiaries979 4 місяці тому

      @@achyutdeshpande645 agadi barobar

  • @nageshwagle2984
    @nageshwagle2984 3 місяці тому +11

    प्रभाकरराव - रुकना मना है
    समाजाला तुमची फारच गरज आहे..

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 3 місяці тому

      काही नाही होत समाजाला

  • @swapnilkhavare9707
    @swapnilkhavare9707 4 місяці тому +126

    कृपा करून थांबू नये प्रभाकर जी हिंदुत्वाला गरज आहे तुमची भगवा खांद्यावर घेतला आहे आपण तो मरे पर्यंत राहणार आहे आपल्या खांद्यावर तुमचा आवाज हा आमच्या साठी खूप गरजेचा आहे त्यामुळे विश्रांती घ्या पण विराम घेऊ नका ही विनंती 🚩🙏

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 4 місяці тому

      👍👍👍👍 अगदी बरोबर

  • @Jayshriram12321
    @Jayshriram12321 4 місяці тому +157

    थांबण्याचा विचार तर पूर्ण चुकीचा आहे 😢

  • @rgsane9460
    @rgsane9460 3 місяці тому +9

    थांबू नका
    परम वैभवं नेतुमेतत स्वराष्ट्रम्
    हे लक्षात ठेवा 🙏🙏🙏

  • @somnathgarad7530
    @somnathgarad7530 4 місяці тому +183

    सूर्यवंशी साहेब तुमच्या व्हिडिओची आम्ही वाट पाहत आहोत... कट्टर हिंदुत्ववादी वक्ता कमी होता कामा नये❤❤❤❤❤

  • @shubhangibhatambrekar2035
    @shubhangibhatambrekar2035 4 місяці тому +77

    प्रभाकरजी आपण थांबू नका.आम्ही तूमच्या video ची वाट बघत असतो

  • @mohanlandge1393
    @mohanlandge1393 3 місяці тому

    थांबू नका
    आपले विश्लेषण अभ्यासपूर्ण असतात .
    हजारो , लाखो लोकांना तुमची गरज आहे

  • @milindpangale2579
    @milindpangale2579 4 місяці тому +58

    साहेब विश्रांती जरूर घ्या... पण कृपया थांबू नका... हिंदूंच्या मनावरची काजळी दूर करण्याचे आणि त्यांना प्रेरित करण्याचे तुमचे काम महान आहे....
    अक्षय हिंदू पुरस्कार मिळाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन...🙏

  • @OmDehadray-pm8cd
    @OmDehadray-pm8cd 4 місяці тому +116

    वर्षानुवर्षांचे निधर्मी संस्कार हिंदू समाज इतक्या लवकर विसरणार नाही ,आपले कार्य चालू ठेवा.

  • @maneeshalele7950
    @maneeshalele7950 3 місяці тому +1

    Keep expressive! तुम्ही आम्हां 5.4 लाख लोकांच्या मनातील बोलता! आम्हाला खंबीर। सकारात्मक बनवता? थांबून कसं चालेल ?

  • @maithileeapte9554
    @maithileeapte9554 4 місяці тому +77

    नको थांबू नका.आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो

  • @TukaramPawar-ii5df
    @TukaramPawar-ii5df 4 місяці тому +25

    प्रभाकर जीं आपली समाजाला गरज आहे . हिंदुत्वाला गरज आहे. तुमचे विश्लेषण चालू ठेवा.

  • @mayurawaghade4040
    @mayurawaghade4040 4 місяці тому +65

    सर आपण तुम्ही थांबू नका सर मी मोल मजूरि करणारा मुलगा तूमचे बोलून ऐकून जीवनात चेतना निर्माण झाली तूमचा जीवन प्रवास ऐकून ऊर्जा निर्माण झाली सर कूपया थांबू नका ❤❤❤

  • @mangeshp11
    @mangeshp11 4 місяці тому +101

    निवडणूक प्रचारात राजकारणाचा अतिरेक झाल्याने जनता सध्या विश्रांती घेत आहे, आठ दिवसांत पुनः प्रतिसाद वाढेल, काळजी नसावी.

  • @kunaldesai2865
    @kunaldesai2865 3 місяці тому +2

    नाही...... थांबून चालणार नाही दादा..... लोकांना जागृत ठेवणे गरजेचे आहे..... एकदा थांबलात तर पुन्हा नव्याने सुरुवात करून जनजागृती कठीण आहे..... 🚩

  • @nilimarekalwar7227
    @nilimarekalwar7227 4 місяці тому +37

    Please थांबू नका
    आपल्या सडेतोड विश्लेषणाची समाजाला खूप गरज आहे

  • @svk664
    @svk664 4 місяці тому +58

    Prabhakarji, तुम्ही एक संघ स्वयंसेवक आहात आणि संघ स्वयंसेवक कधीच चांगले कार्य थांबवत नाही.
    तुम्ही करत असलेले कार्य फार महत्त्वाचे आहे आणि आपल्या maa भारती साठी जरुरी आहे
    म्हणुनच तुमचे हे कार्य सुरू ठेवावे ही कळकळीची विनंती

  • @rajeshinamdar2593
    @rajeshinamdar2593 4 місяці тому +4

    आमच्या सगळ्यांच्या मतानुसार तुम्हाला थांबता येणार नाही. हीच देशसेवा आहे. तुम्हाला उत्कृष्ट ज्ञान आहे.ती मांडण्याची कला आहे. ही तुम्हाला देवाने दिलेली देणगी आहे तिचा पूर्ण वापर केलाच पाहिजे. तुम्हाला थांबता येणार नाही. हीच आमची मागणी आहे आणि ती तुम्हाला मान्य करावीच लागणार आहे.

  • @vidyadharkadlaskar9491
    @vidyadharkadlaskar9491 4 місяці тому +25

    बंद करू नका
    सुरू राहू द्या कारण तुम्हीच फक्त व्यवस्थित परीक्षण करून अनेक गोष्टींचे विवेचन करत असता.

  • @RR_option_trader
    @RR_option_trader 4 місяці тому +41

    थांबू नका प्रभाकर कारण हिंदुत्वाच काम अजुन सर्वदूर पोहोचलं नाही आहॆ

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh2029 3 місяці тому

    वा दादा आपण चिटलवांडेगिरी, भटलवांडेगिरी, गुजलांडेगिरी सोडली, चाय बिस्कुटगिरी सोडल्याबददल आपले शिव अभिनंदन. हर हर महादेव

  • @chaitanyapol4497
    @chaitanyapol4497 4 місяці тому +22

    आता थांबुन चालणार नाही. आपला कार्यक्रम चालूच ठेवा. 👍🙏

  • @meghasawant2760
    @meghasawant2760 4 місяці тому +24

    असे का बोलत आहात सर? हिंदू समाजाला जागृत करण्याचे मोलाचे कार्य तुम्ही करत आहात, तुम्ही थांबून कसे चालेल ❤❤❤❤❤

  • @AnjaliJ-wv7iy
    @AnjaliJ-wv7iy 4 місяці тому

    रुक् ज़ाना नहीं तू कहीं हार के निराश होऊ नकोस मित्रा टुम्ही तुमचे कार्य चालू ठेवाअणि अक्षय हिंदु पुरस्कारबद्दल मनापासुन अभिनंदन

  • @sanjaymalani7138
    @sanjaymalani7138 4 місяці тому +42

    थांबु नका प्रभाकरजी. Please

  • @samirnagvekar7560
    @samirnagvekar7560 4 місяці тому +46

    प्रभाकरजी अक्षय हिंदु पुरस्कार बद्दल अभिनंदन! आपले विचार कधी ऐकण्यास मिळतील याची वाट पाहत असतो. तरी हिंदुत्वाची ही विचारधारा अशीच सुरु ठेवावी अशी मनस्वी इच्छा आहे. जय हिंदुराष्ट्र

    • @akshaykadam1799
      @akshaykadam1799 4 місяці тому

      कधी होणार हिंदू राष्ट्र.

  • @revatikasar6928
    @revatikasar6928 4 місяці тому +3

    खरे आहे. थांबू नका. जनजागृती होत आहे. तुमची बोलण्याची शैली सुद्धा छान आहे.

  • @sangeetatawde9865
    @sangeetatawde9865 4 місяці тому +88

    आज तुमच्यासारखे विचारवंत जनजागृती करत आहेत,है समाजकार्य समजून सुरू ठेवावे,जेव्हा आणि जसं जमेल तसं..

  • @शिवम्कुलकर्णी
    @शिवम्कुलकर्णी 4 місяці тому +62

    सूर्यवंशी सर आपल्या सारख्या लोकांची आज समाजाला खूप गरज आहे, आपण आपले कार्य चालूच ठेवा आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. जय श्रीराम.

  • @Bipnya77
    @Bipnya77 3 місяці тому +1

    प्रभाकर जी थांबवू नका... वाहिनी चालू ठेवा... तुमची इतर जी कामे असतील तर ती करता करता आकार चालू ठेवा... भले ही दोन दिवसात एक व्हिडिओ केलात तरी आम्ही तो पाहू... चॅनेल बंद करू नका...

  • @jayantathalye5525
    @jayantathalye5525 4 місяці тому +39

    अहो प्रभाकर राव, हाच दुर्दैवाचा फेरा आपल्या हिंदूं मानसिकतेचा. आम्ही कधी एकजूटीने आपल्या धर्मासाठी उभे राहणार.

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 4 місяці тому +28

    पॉडकास्ट वरील दोन्ही व्हिडिओ पाहिले आहेत. मनोरंजना बरोबर गंभीर विषय पण हाताळत आहात हे कौतुक आहे. आपण असे निराश होऊ नये. आपल्या सारखे बोटावर मोजता येतील असे खूप कमी लोकांचा सहभाग ठामपणे मतं मारणाऱ्या मध्ये आहे. त्यामुळे आपण असेच चालू ठेवावे. निवडणूका, सुट्या ह्या मुळे कदाचित व्हुज कमी असतील हे आपण लक्षात घ्यावे ही विनंती आहे 👏

  • @ujawalaamle4109
    @ujawalaamle4109 3 місяці тому +1

    तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांची गरज आहे .बंद करु नका . हवं तर थोडी विश्रांती घ्या.

  • @prabhakargaikwad1240
    @prabhakargaikwad1240 4 місяці тому +135

    अशा निर्दोष सजा झालेल्या व्यक्तींना न्याय मिळावा या करीता नवीन कायदा आणावा

  • @niceoffset9915
    @niceoffset9915 4 місяці тому +33

    प्रभाकरजी आपण थांबू नका...तुम्हाला थकवा आला असणार, पण थोडे दिवस आराम करून पुन्हा व्हिडिओ करा,

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 4 місяці тому +91

    सुर्यवंशी साहेब, लोक निवडणुका व कडक उन्हाळ्यामध्ये त्रासलेत. सुट्टीवर गेलेत. थांबण्याचा निर्णय, आततायीपणा होईल. निराशावादी होऊ नये, हिच विनंती.

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 4 місяці тому +8

      प्रभाकरजी निरूत्साह तर अजीबातच नाही पण आम्ही सारे आपल्या व्हिडिओ/विचार ऐकायला उत्सुकच असतो. कृपया थांबू नका अशी विनंती

    • @smriti4323
      @smriti4323 4 місяці тому +2

      Pl continue your journey

  • @devanandshinde9997
    @devanandshinde9997 4 місяці тому +27

    प्रभाकर सर आपण थांबू नका,
    सर्व आकार परिवार आपल्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो

  • @YogeshMore-rg1hz
    @YogeshMore-rg1hz 4 місяці тому

    सूर्यवंशी सर थांबू नका वाटल्यास थोडी विश्रांती करा आणि परत जोमाने कामाला सुरुवात करा पूर्ण हिंदू समाज तुमच्या मागे आहे

  • @surajdhok3884
    @surajdhok3884 3 місяці тому +3

    आपल्या हिंदुत्वाला जागृत करणे हे राष्ट्रसेवा हे
    थांबा नको 🚩🚩

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 4 місяці тому +41

    आपले व्हिडिओ वास्तविकतेवर आधारित असतात. ते पाहिले निश्चितपने आमच्या ज्ञानात भर पडते. येथे थांबून कसे चालेल?

  • @kiranpai9862
    @kiranpai9862 4 місяці тому +32

    हवी तर विश्रांती घ्या पण थांबू नका प्रभाकर सर
    निवडणुकांनंतरच खरी गरज आहे तूमची समाजाला
    विरोधीपक्ष हरल्यानंतर ऊचापती करेल तेव्हा प्रबोधन करावे लागेल आता थांबू नका🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashligade435
    @prakashligade435 4 місяці тому

    रामराम प्रभाकरजी, पुण्यातील पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन 💐तुम्ही परत नव्याने नक्की भेटा, छोटीशी विश्रांती घेऊन 🙏

  • @sanjaybetawar4289
    @sanjaybetawar4289 4 місяці тому +13

    तुम्ही निराश होऊ नका त्या मुळे नकारार्थी लोकांची चांदी होते।

  • @manikthakar3237
    @manikthakar3237 4 місяці тому +22

    हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आधीच फार थोडे लोक आहेत.आपण त्यापैकी एक महत्त्वाचा घटक आहात.
    प्रतिसाद न देणाऱ्या आळशी व असंवेदनशील लोकांसाठी आपण विषाद मानू नये.
    हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी आपले कार्य चालूच ठेवावे ही विनंती.

  • @suyogmarkale3517
    @suyogmarkale3517 4 місяці тому +3

    प्रभाकर सूर्यवंशी साहेब अहो असे थांबू नका आपली हिंदू समाजाला गरज आहे...

  • @chandrakantpashte4010
    @chandrakantpashte4010 4 місяці тому +19

    प्रभाकरजी, मी ते विडिओ पाहिलैत, कोर्ट,पोलिसांनी किती हास्यास्पद रितीने केस मांडली ते ऐकल . आपण निराश होऊ नका, आपल कार्य जोमाने चालू राहू देत ही नम्र विनंती.

  • @nitinkhadake1630
    @nitinkhadake1630 4 місяці тому +17

    साहेब आपला प्रतेक व्हीडीओ हा अप्रतिम असतो त्यातून बरीच माहिती मिळते सर्व सामान्य लोकांपर्यंत आपण सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न करता त्या मुळेच माझी आपणास विनंती आहे कि आपण थांबु नये समाज कार्याचा आणी लोकांना जागरूक करण्याचा वसा आपण सोडु नये हीच विनंती 🙏🙏जय श्रीराम 🙏🙏

  • @pramodkashid1571
    @pramodkashid1571 3 місяці тому +2

    सर्व जण बोलतात बंद नका करू,हे योग्य ही आहे,पण असे का करतायत हे ही ध्यानात घ्या मित्रानो......
    सुर्यवंशी साहेब तुम्ही स्वतची जरी शपथ घेतली बंद करतो म्हणून तरी आता तुम्हाला पॉसिबल होणार नाही,,जसे सचिन क्रिकेट,लता जी गाणे,याशिवाय अपूर्ण तसेच तुम्हीही.........
    मी सहकार्य करेन

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 4 місяці тому +16

    प्रभाकरराव, तुम्ही मोठे समाजकार्य करीत आहात, त्या धावपळीमुळे तुम्हाला थकवा आला असणार, पण थोडे दिवस आराम करून पुन्हा व्हिडिओ करा, कारण आम्ही त्यांची प्रतिक्षा करीत असतो.❤❤❤🎉🎉🎉

  • @milindbodhe7569
    @milindbodhe7569 4 місяці тому +8

    समाजाचे प्रबोधन करणे हीच समाजसेवा आहे कुणी ऐकलं कुणी बोललं कुणी बघितले ह्या विचारात अडकून पडू नये येणाऱ्या अर्थांजनातून आदिवासी पाडयाचे कल्याण करणे हीच ईच्छा कायम ठेवावी..💐💐 हार्दिक शुभेच्छा.

  • @bhatulandage146
    @bhatulandage146 3 місяці тому

    सर आपण अप्रतिम विवेचन करून विषय समजावता, खरचं आपण कार्य सुरू असू द्यावे❤

  • @rajeevjoshi7044
    @rajeevjoshi7044 4 місяці тому +33

    मी तुमचे पॉडकास्ट पाहिले. अत्यंत सुंदर पद्धतीने दाभोळकर खटल्यातील हा angel समोर आणला, ही भारी गोष्ट आहे हो.

  • @pd1617
    @pd1617 4 місяці тому +12

    प्रभाकर तू थांबू नये ही नम्र विनंती🙏
    वेगवेगळ्या समाजहीतादी गोष्टींवर, सामाजिक,राजकीय घडामोडींवर तू व्हिडिओ बनवत राहावेस. तूझी विषय मांडण्याची आणि समजवण्याची पद्धत, कल्पनाशक्ती खरच खूप वाखाणण्याजोगी आहे.
    तूझ्या सामाजिक कार्यासाठी जर काही अडचणी प्रामुख्याने आर्थिक अडचणी येत असतील तर तूझ्या चॅनेल वरून तू मदतीसाठी आवाहन करू शकतोस.
    त्यासाठी आम्ही निश्चितच खारीचा वाटा उचलू शकतो.

  • @dhananjaydeshpande135
    @dhananjaydeshpande135 4 місяці тому

    प्रभाकरजी, खरी बौद्धीक तुमच्या कडूनच ऐकायला मिळतात, बंद करू नका

  • @adityakadam7900
    @adityakadam7900 4 місяці тому +31

    तुमचे व्हिडीओ आम्ही नेहमीच बघत असतो, त्यामुळे थोडा आराम करून परत एकदा व्हिडीओ चालु करावे ही कळकळीची विनंती...

    • @UttamSakpal-n6l
      @UttamSakpal-n6l 4 місяці тому

      प्रभाकर जी थांबू नका थोडी विश्रांती घ्या नंतर
      पुन्हा चालू करा.

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 4 місяці тому +17

    हिंदूत्वासाठी खरोखरच तळमळीने काम करणाऱ्यांना आपल्याच लोकांकडून काही वेळा वाईट अनुभव येतात पण आज आपल्या सारख्या सच्या व्यक्ती ची समाजाला नितांत गरज असताना कृपया असा निर्णय घेऊ नये असे वाटते 🙏

  • @ganeshpawar5317
    @ganeshpawar5317 3 місяці тому

    प्रभाकर जी कृपया आपले व्हिडिओ बंद.. करू नका... वाटल्यास थोडी विश्रांती घ्या..... आगामी विधानसभा पूर्वी तुमचे विश्लेषण खूप गरजेचं आहे....🙏🙏

  • @jayashreebapat3232
    @jayashreebapat3232 4 місяці тому +37

    प्रभाकर सर , आम्ही आपल्या पोस्ट ची वाट बघत असतो. कृपया थांबू नका. आपण जे पाड्यावर काम करत आहात ते कौतुकास्पद आहेच पण आपला राजकारणातील दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे विशेषतः आम्हाला जे समजत नाही त्याचा उलगडा आपणाकडून होतो तरी आठवड्यात एक जमल्यास दोनदा तरी भेटत रहा. आपल्या कार्याचा हा ही एक महत्त्वाचा भाग आहे. धन्यवाद

  • @narendrakadu2029
    @narendrakadu2029 4 місяці тому +42

    थांबायचा विचार सुद्धा करू नका 🙏

  • @akshaypukale2002
    @akshaypukale2002 4 місяці тому +3

    खऱ्याला खर म्हणल तरच निपक्ष म्हणावं
    पत्रकारिता पक्षपाती न करता असावी
    नाहीतर प्रवक्ते पद तर नक्कीच मिळेल प्रभाकरजी यांना बाजू खुप छान पद्धतीने मांडतात💐

  • @rajanitodkar7448
    @rajanitodkar7448 4 місяці тому +15

    प्रभाकरजी तुमची समाजाला खूप गरज आहे. थोडया विश्रांती नंतर नव्या जोमाने परत या. नैराश्य झटकून टाका, खूप खूप शुभेच्छा.

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 4 місяці тому +120

    निवडणुकीच्या धामधुमीत आणि केजरीवाल ने लक्ष वेधून घेतले त्यामुळे थोडे दुर्लक्ष झाले. क्षमस्व

    • @vijayrajchavan4423
      @vijayrajchavan4423 4 місяці тому +1

      2june la parat ghari janar 😂😂😂

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 4 місяці тому

      तुमच्या दुर्लक्षामुळे लय नुकसान झालं...असं दुर्लक्ष नका करु 😅😅😅😅😅

    • @proactive1001
      @proactive1001 4 місяці тому

      खरे आहे

  • @shardulpathak185
    @shardulpathak185 3 місяці тому

    Trending असेल तरच लोक connect करतात...म्हणून नवीन व्हिडिओ बनवावे ... Quality तुमची उत्तम आणि मुद्देसूद असते...
    फक्त जुने मुद्दे लोक विसरून जातात.... सगळे नाही पाहणार...

  • @tusharghatvilkar1201
    @tusharghatvilkar1201 4 місяці тому +18

    चालू राहू दे भाऊ, पुणे

  • @pravinphale7250
    @pravinphale7250 4 місяці тому +11

    प्रभाकरजी आमच्यासाठी तरी चालू राहू द्या.आपले विश्लेषण चांगले असते.

  • @pd1617
    @pd1617 4 місяці тому

    अरे प्रभाकर,
    खरं म्हणजे तुम्ही विश्लेषण करता करता आमच्या सारख्या सामान्यजनांचे परीजनांचे कान डोळे उघडता हे ही थोडे नसे. एक प्रकारे समाजप्रबोधनाचे च काम करत आहात. नाहीतर घरात चार भिंतीत राहून आमच्यासारख्यांना सत्यासत्याची पडताळणी कशी काय करता येईल? लोकशाही मजबूत करायची असेल तर आज तूझ्या सारख्यांचीच आपल्या भारत देशाला खरी गरज आहे.
    तूर्तास थोडी विश्रांती अवश्य घ्यावी पण एखाद्या फिनिक्स पक्षा प्रमाणे पुन्हा भरारी घे. तो पर्यंत आकार डीजी नाईन वर आम्ही तूझी वाट बघत राहू हे लक्षात घ्यावे.

  • @latamehta9241
    @latamehta9241 4 місяці тому +15

    अक्षय हिंदू पुरस्काराबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपण एखाद्या विषयाचे अगदी वास्तव आणि प्रामाणिक पणाने अभ्यासपूर्ण विचार मांडत असता. त्यामुळे आपल्या वाचकांना ते आवडतात. जय हिंद, जय महाराष्ट्र

  • @manojdani5264
    @manojdani5264 4 місяці тому +69

    खरी पत्रकारिता करता आहात.. राज्याची जनता आपल्या ला पाठिम्बा देईल 👍👍

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 4 місяці тому

      पत्रकारिता? भाजपाचे प्रवक्ते म्हणा.😢

    • @avine8326
      @avine8326 3 місяці тому

      ​@@ASGXYZअरे बियरग्रेडी इथे कसा? तो ही मूळव्याध घेऊन.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 3 місяці тому

      ​@@avine8326आम्हाला विरोध म्हणजे मग तुम्ही.....
      ब्रिगेडी
      पुरोगामी
      ब्राह्मण व्देषी
      नास्तिक
      मुस्लिम प्रेमी
      अगदी देशद्रोही सुद्धा नाही का?
      असो...
      जरा आपली मानसिकता बदला साहेब..
      सत्य हे कट्टुच असते पचनी पडणं जडच...
      आपल्या भाषेवरून आपली संस्कृती लक्षात आली.
      सोबत दुसरी बाजू पण पहा.. पचायला जड जाईल बरं 😅
      ua-cam.com/video/Rg0EyY4ZXyw/v-deo.htmlsi=k5qIzPuIAg0EqKEE

  • @avdyou
    @avdyou 3 місяці тому

    प्रभाकर जी तुम्ही आतापर्यंत जी मेहनत घेतली आहे आणि हे सगळे विषय आमच्यापर्यंत पोचवले आहेत त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि हे तुम्ही असेच कायम चालू ठेवावेत अशी मनापासून अपेक्षा आहे. व्ह्यूज लाइक तर मिळत राहतील कधीकधी कमी होतील परत वाढतील त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि तुमचे मुद्दे मुद्देसूद मांडण्यामध्ये अजिबात हयगय करू नका....

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 4 місяці тому +13

    प्रभाकर जी इतके निराश होऊ नका. आपले हिंदुत्व वादी विचार समाजासाठी अवशक आहे. नाही तर हिंदु अजुन गाड झोपी जाईल. आपल्या पुढील व्हिडिओ ची आतुरते वाट बघतो आम्ही सर्व.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम ❤

  • @futurol4177
    @futurol4177 4 місяці тому +20

    मोजक्या विषयांवर समाजजागृतीसाठी बोलत रहावे ही विनंती.

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 3 місяці тому

    अहो सर अस नका करू .... ही समाजाची , हिंदुत्वाची सेवा आहे आहे .... तुमची गरज आहे धर्माला , देशाला .... तरुणाईला जागृत करण्यासाठी तुमच्यासारखे लोक हवे आहेत ... निर्णयावर पुन्हा विचार करा

  • @kirankhot1985
    @kirankhot1985 4 місяці тому +17

    आपण लवकरच भेटू असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे प्रभाकर जी तुमचे हिंदू जनजागृतीचे कार्य असेच सदैव चालू राहू .अक्षय हिंदू पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 4 місяці тому +46

    काय करताय प्रभाकरजी
    हिंदुत्वाला, महाराष्ट्राला, आम्हाला तुमची गरज आहे

  • @arunjoshi341
    @arunjoshi341 4 місяці тому

    6:23 तुम्ही थांबण्याचा विचार सुद्धा मनात आणू नका. तुम्ही आदिवासी लोकांसाठी राबत आणि लोकांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम करता ती खरोखरच स्तुत्य आहेत. मला तुमचा यूट्यूब वरील व्हिडिओ सुद्धा खूप आवडतात. I respect you and you are really great. So please continue.

  • @guruprasadkulkarni635
    @guruprasadkulkarni635 4 місяці тому +15

    आपले व्हिडिओ हे लोकं मनोरंजन म्हणून बघतात हे योग्य वास्तव आहे, आता वेळ आलीय हिंदूंनी मैदानात येऊन काम करायची

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 4 місяці тому +9

    साहेब तुमची खुप गरज आहे समाजाला न थांबता आपल कार्य अविरत पणें सुरू ठेवावे हिविनंती

  • @hemantbapat3295
    @hemantbapat3295 3 місяці тому

    तुम्हाला मनापासून वाटत असेल तर जरूर थांबा. पण पुन्हा नव्याने सुरवात करावी एखादा अन्य फॉरमॅट निवडा. जनतेला मार्गदर्शन करत रहावे लागते प्रतिसाद नेहमीच मिळेल असे नाही. आपले विश्लेषण खूप छान असते. धन्यवाद

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 4 місяці тому +13

    काही व्यक्ती खरचं लाख मोलाची असतात आणि लाखभर माणसाच्या ताकदीची पण असतात, तसे तुम्ही आहात प्रभाकरजी, जे काम तुम्ही करत आहात ते तुम्हांला कधीही सोडता येणार नाही, निश्चितच जेंव्हा आपण समाजासाठी काहीतरी करत असतो तेंव्हा असे प्रसंग येतात पण थांबणे हा त्यावर उपाय नाही, तुमच्या सारखा निर्भीड, स्पष्टवक्ता व्यक्ती लाखात एखादी असते.

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 4 місяці тому +49

    अहो नका थांबू अत्यंत wright path वर आहेत तुम्ही असेच चालु द्या विश्लेषक +सामाजिक बांधीलकी
    अहो वाट पाहतो आम्ही आपले नोटिफिकेशन येण्याची आजचच पहा 20 मिनिटाच्या आत पाहिला की नाही व्हिडिओ कृपया थांबू नका प्रभाकरजी 👏
    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 4 місяці тому +45

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @dbtablastudio7557
    @dbtablastudio7557 4 місяці тому +6

    ज्यांच्या नावातच प्रभाकर आहे त्यांनी थांबावं हे कदाचित निसर्गाला सुद्धा मंजुर नसेल भाऊ. आपण आपले विचार मनसोक्त पणे जगासमोर ठेवावे हिच अपेक्षा❤

  • @ananddeshpande9530
    @ananddeshpande9530 4 місяці тому +17

    प्रभाकरजी, तुम्ही अतिशय उत्तम विश्लेषण करता. येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीचे निकाल, नंतर विधानसभेची निवडणूक, त्यानंतर ही इतर महत्वाचे विषय येणार आहेत. तुम्ही अजिबात थांबू नये. प्रबोधन चालू ठेवा. खूप शुभेच्छा

  • @vinayakbandgar5107
    @vinayakbandgar5107 3 місяці тому

    प्रभाकरजी आपण योग्य ते व्यक्त झालात या बद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन.
    पण आपणांस एक विनंती आहे आपण जे व्हिडिओ बनवता ते खरच खुप ज्ञानवर्धक असतात त्यामुळे अभ्यासकांना ते खुप उपयोगी पडतात त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवावेत हि विनंती व बाकिचे इतर बघ्ये आहेतच वाह् वाह् छान छान म्हणून लाईक ठोकायला
    आणखी विनंती हि की आपण जो मराठी उदयोजक घडवण्यासाठी जो प्रत्येक शनिवारचा जो उपक्रम चालवत होतात तो पुन्हा चालू करावा ही कळकळीची विनंती.🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrakadabgaonkar6846
    @rajendrakadabgaonkar6846 3 місяці тому

    आपण पुन्हा भेटणार आहोतच..सरजी.
    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असा विचार केला असता तर.. तुम्ही फारच मनावर घेणारे आहात वाटतं..आपण आपलं कर्तव्य पार पाडत राहिले पाहिजे..मनावर अशी ग्लानी येते.. वाटल्यास थोडी विश्रांती घेऊन पुन्हा ताजेतवाने होऊन आमच्या समोर उपस्थित रहावे ही नम्र विनंती आहे

  • @sharvari5041-c3l
    @sharvari5041-c3l 4 місяці тому +6

    प्रभाकरजी कुणासाठी थांबायच म्हणताय न बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी, अहो बघणाऱ्यांसाठी काम करत रहा. तुमचे विषय आणि विश्लेषण बाकीच्यांपेक्षा खूपच अभ्यासु व वैशिष्ट्यपूर्ण असते. तुम्हाला दर्दी हवेत की गर्दी याचा शांतपणे विचार करा. आणि मग तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ खुशाल थांबा.

  • @sudhirpandit5023
    @sudhirpandit5023 4 місяці тому +7

    प्रथम आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे,तेव्हाच आपण समाजाला सर्व दृष्ट्या मदत करू शकतो. त्यामुळे चॅनेल चालू ठेवा. ही विनंती.

  • @jayantshelke6096
    @jayantshelke6096 4 місяці тому

    तुमचा निर्भीड पणा फार आवडतो .सामाजिक कामाची आवड ..आपल्याला ती आवड असेल तर जरूर करा .थोडे दिवस विश्रांती घ्या

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 4 місяці тому +6

    प्रभाकर जी आम्ही बघतो फरक इतकाच की, कधी कधी वेळेवर ताबडतोब बघणे होत नाही.
    आणि त्यामुळेच उशीर झाल्याने प्रतिक्रिया देऊशा वाटत नाही कारण ब-याच प्रतिक्रिया आलेल्या असतात आणि बहुतेक माझ्या मणातल्याच असतात.