Mi 25 June 2023 la application submit kele ahe pan tyamadhe 7/12 madhe bore bond nahi ahe mhanun 7/12 resubmit sathi ale hote . Farasa farak padel ka ?
मला ऐका पुरवठादार कंपनी चा मेसेज आला आहे की आपला कुसुम सोलर अर्ज मंजुर झाला आहे आमच्या कंपनी चांगली आहे नंबर वर कॉल करा तर सर माझा अर्ज मंजुर झाला असेल का?
सर तुम्ही सागत आहे की Reupload हा पर्याय येत नाही तर अर्जमड़े चुक नाही तर मग माझ नाव यादिमधे असू शकते का मला सेल्फ सर्वे मेसेज कधी प्रयन्त येऊ शकतो 🙏🚩🚩🚩🚩
Sir sarve jhale aahe mag kadhi bhetnar pump
1-2 महिना लागतो सर्व होणे साठी
आमचे गांव यादीत दाखवत नाही काय करावे
सर कमीत कमी किती गुंठे शेती लागतात पंप मंजूर होण्या साठी सर
1गुठा जमीन पण चालते
Sir, re-upload documents kelya nantar kiti divasat pump midel
त्यांनार यादी लागलं त्या मध्ये नाव आलं कि 1-2 माहिने मध्ये
सर नवीन कुसुम सोलर साठी एक विहीर पड अशी नोंद नमुना बारा ला केली आहे चालेल का कुसुम सोलर साठी & सामाईक क्षेत्रावर स्टॅम्प पेपर afedevit करावा लागेल का
विहीर मध्ये कोणी हिशेदार नसलं तर काही गरज नाही.. जमीन समईक क्षेत्र असेल तर त्या बॉण्ड लागेल..
Truti asalyavar seniority madhe farak padato ka?
हो
Mi 25 June 2023 la application submit kele ahe pan tyamadhe 7/12 madhe bore bond nahi ahe mhanun 7/12 resubmit sathi ale hote . Farasa farak padel ka ?
कोणत्या जिल्यातून आहे आपण 🙏🚩🚩🚩
मला ऐका पुरवठादार कंपनी चा मेसेज आला आहे की आपला कुसुम सोलर अर्ज मंजुर झाला आहे आमच्या कंपनी चांगली आहे नंबर वर कॉल करा तर सर माझा अर्ज मंजुर झाला असेल का?
Login केल्यावर विनंती मंजुर असेच दाखवत आहे सर तर मला पुढील ट्टप्यात सेल्प सर्वे चा मेसेज येईल का?
त्या साठी तुम्ही एकदा महाऊर्जा चे maha beneficiary app play store वरून घ्या आणि login झालं तर निवड झाली आहे.. नाही झालं तर समजा नाही झाली
पाहिल नाही होत आहे
मी माझा mk आय टाकला तर रिक्वेस्ट स्यकशन असे येते तर माज्या अर्जची काय आहे 🙏🚩🚩🚩
Reupload documents हा पर्याय येत नाही तर तुमच्या अर्जा मध्ये चूक नाही..
सर तुम्ही सागत आहे की Reupload हा पर्याय येत नाही तर अर्जमड़े चुक नाही तर मग माझ नाव यादिमधे असू शकते का मला सेल्फ सर्वे मेसेज कधी प्रयन्त येऊ शकतो 🙏🚩🚩🚩🚩