नवयुग विकास नागरी सहकारी पतपेढी मुख्य शाखा ठाणे ८५९१९३५६८२ आजच cl करा. विनम्र व तत्पर सेवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • आता आपल्या स्वप्नांना मुळीच टाळु नका कारण आपल्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी आता... कोणीही रोखू शकणार नाही...
    हो.. हो.. नाही व्याजदराचा भार आता आपली आर्थिक स्वप्ने करा साकार
    सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या आपल्या नवयुग विकास नागरी सहकारी पतपेढीने नाविन्यतेने अत्यंत किफायतशीर, आपल्याला परवडेल व यातुन आपल्याला आर्थिक दिलासा मिळेल.
    अश्या स्वरूपात स्वस्त, मस्त, सुलभ आणि जलद कर्ज महोत्सवाचा
    प्रारंभ मर्यादित कालावधीकरीता केलेला आहे.
    हक्काच्या घरकुल खरेदीसाठी गृह कर्ज ९% व्याजदराने
    तातडीच्या आर्थिक गरजपुर्तीसाठी सोने तारण कर्ज ९% व्याजदराने
    सर्वांगीण प्रगतीसाठी प्रॉपर्टी मॉर्गेज कर्ज ११% व्याजदराने
    व्यवसाय वृध्दीकरीता दुकान गाळा खरेदीसाठी १२% व्याजदराने
    अधिकच्या माहितीसाठी
    गेल्या २६ वर्षाच्या सहकार सेतुच्या उज्वल परंपरेतुन १०० कोंटीचा संमिश्र व्यवसायाचा दैदिप्यमान प्रवास करणारी व सहकारातील विनम्र सेवेत असणा-या
    पाच शाखांच्या शृखंलेतील जवळच्या शाखेशी आजच संपर्क साधा..
    मुख्य शाखा ठाणे ८५९१९३५६८२
    शाखा ऐरोली ८५९१९३५६८३
    शाखा भांडुप८५९१९३५६८४
    शाखा कोपरखैरणे ८५९१९३५६८५
    शाखा नेरूळ ८५९१९३५६८७
    आपल्या स्वप्नांना उंच भरारी देण्यासाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेला भेट द्या.
    नवयुग विकास नागरी सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे

КОМЕНТАРІ •