Cabinet meeting-२० लाख राज्यसरकारी कर्मचारी व Pension धारकांसाठी मोठी बैठक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 154

  • @kautikraonikam6724
    @kautikraonikam6724 Місяць тому +21

    सेवानिवृतीचे वय 60 करु नये : नोकरदार जरी नाराज होतील तरीही बेरोजगार जे नोकरीची वाट पहात आहेंत त्यांची संख्या जास्त आहे ते खुश होतील, त्यांना नोकरीच्या संधी मिळतील.

    • @javedakram7404
      @javedakram7404 Місяць тому

      सेवा निवृत्तीचे वय 50 वर्ष करा

    • @husseinmukadam4753
      @husseinmukadam4753 Місяць тому

      जे लोक निवृत्तीचे वय 60 करण्यात येवू नये असे सांगत आहेत त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की केंद्र शासकीय कर्मचारी तसेच देशातील इतर 25 राज्यात सेवानिवृत्तीचे वय 60 आहे. विशेष म्हणजे हा लाभ फक्त काही ठराविक कर्मचारी यांना होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी यांचे निवृत्तीचे वय 60 केल्यास बेरोजगारी वाढेल हे म्हणने संयुक्तिक होणार नाही. शासकीय नोकरी लागण्यास चाळीशी उजाडते. त्यामुळे याचा फायदा भविष्यात उशीरा नोकरीला लागणार्‍या लोकांना होईल. त्यामुळे सरकारने हा निर्णय घ्यावा ही विनंती.

    • @bigb3267
      @bigb3267 Місяць тому

      Kaadhte ka sarkar jaga?
      जागा काढते का सरकार?
      10-10 वर्ष जागा काढत नाही जरी जागा रिकाम्या राहिल्या तरी?😂
      Eg. शिक्षक भरती , तलाठी ,पोलिस भरतीetc

  • @rajeshdewalkar5246
    @rajeshdewalkar5246 Місяць тому +8

    2005 पुर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांना पेंन्शन द्यावी..

  • @vinaysalunke6199
    @vinaysalunke6199 Місяць тому +10

    २०१६ नंतर सेवानिवृत झालेल्या कर्मचाऱ्यांना २० लाख उपदान लाभ दिला पाहिजे.

    • @daulatkadam6129
      @daulatkadam6129 Місяць тому

      16 पुर्वी सेवा निवृत्त झालेल्या कर्मचार्याना काय पाप केले आहे का?

  • @sukhdevgaikwad4991
    @sukhdevgaikwad4991 Місяць тому +8

    निवृत्ती झालेल्या कर्मचारी यांना सुध्दा रु 20 लाख सेवा निवृत्ती उपदाना बाबत शासनाने निर्णय घ्यावा.

  • @allabakshamulla9282
    @allabakshamulla9282 Місяць тому +4

    2016 नंतर रिटायर लोकांना 20 लाख gratuity चा लाभ मिळलाच पाहिजे

  • @babankharat6057
    @babankharat6057 Місяць тому +7

    सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा माननीय मुख्यमंत्री साहेबांना आग्रहाची विनंती

  • @ryjadhav2361
    @ryjadhav2361 Місяць тому +4

    करोना काळातील राहेलेली थक बाकी पण मंजुर करून जिआर काढावा हि नम्र विनंती

  • @DILIPPATIL-od8ej
    @DILIPPATIL-od8ej Місяць тому +4

    जुनी पेंशन लागु करावी, विजय निश्चित

  • @badriade8042
    @badriade8042 Місяць тому +2

    शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे
    शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे
    शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे
    शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे

  • @NarmadaPathak-y8o
    @NarmadaPathak-y8o Місяць тому +7

    2005 purvichi pension dya

  • @devidassalwatkar9972
    @devidassalwatkar9972 Місяць тому +1

    आश्वासित प्रगती योजणा लागू करावी

  • @Nation_first1
    @Nation_first1 Місяць тому +4

    पेन्शन विक्री 10 वर्षे करावी तसेच 65,70,75,80 निवृत्तीचे टप्पे ठेवून त्या प्रमाणे लाभ द्यावेत.सध्या फक्त 80 पूर्ण झाल्यावर लाभ देण्यात येतो.

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Місяць тому

    जय महाराष्ट्र

  • @यशश्रीlलोहकरे
    @यशश्रीlलोहकरे Місяць тому +4

    निवृत्ती चे वय 60 वर्ष होणे आवश्यक,तसेच जुनी पेन्शन योजना पाहिजे

  • @kashinathahire7760
    @kashinathahire7760 Місяць тому +2

    वरील सर्व मागण्या योग्य आहेत.

  • @AshokKhot-h1z
    @AshokKhot-h1z Місяць тому +3

    सेवानिवृत्ती वय 60 असावे कारण नोकरीं ही 28 वर्ष असताना लागली त्यामुळे 30 वर्षातच रिटायर व्हावे लागणार आहे अजून मुलांचे शिक्षण लग्न बाकी आहेत 2 वर्ष वाढले तर थोडा आर्थिक लाभ होऊन प्रश्न सुटतील 2 वर्ष वाढवली तर सरकारचे काही नुकसान नाही होणार..... ज्यांना नोकरीं 20/21 वर्षात मिळाली त्यांना चिंता नाही पण जे लेट नोकरीस लागलेत त्यांची परिस्तिथी बिकट आहे.....

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 Місяць тому +1

    पेंन्शनधारक कर्मचाऱ्यांची पेन्शन विक्री रक्कमेची वसूली फक्त १० वर्षच व्हायला पाहिजे जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @sanjayjagtap6270
    @sanjayjagtap6270 Місяць тому +4

    वीस लाख सेवानिवृत्ती ऊपदान करावे.

  • @ushalodhavat6771
    @ushalodhavat6771 Місяць тому +3

    सेवानिवृत्त वय 60 निर्णय मार्च 2024 पासूनच लागू करण्यात यावा तरच फायदा होईल अन्यथा याचा विपरित परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसेल

  • @DILIPPATIL-od8ej
    @DILIPPATIL-od8ej Місяць тому +8

    निवृत्ती वय वाढवणे, कारण बरेच कर्मचारी वयाच्या उशिरा नोकरीला लागलेला आहे, आपलं यश निश्चित

  • @DilipNikam-i6n
    @DilipNikam-i6n Місяць тому +1

    ओल्ड पेन्शन जुनी पेन्शन आम्हाला हवी आहे तरी 2005 पूर्वी लागलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन चालू करावी हीच आमची शेवटची विनंती आहे

  • @GangadharPandit-k3y
    @GangadharPandit-k3y Місяць тому +2

    जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे.

  • @Shrirang-qy3oc
    @Shrirang-qy3oc Місяць тому +1

    2005 नंतर सरकारी सेवेत लागलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना अनु संस्थेमध्ये लागलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. ही सर्व सरकारी आणि खाजगी संस्थेमध्ये लागलेल्या कर्मचाऱ्याचे मागणी आहे

  • @ashay2193
    @ashay2193 Місяць тому +6

    सगळे निर्णय आचार संहिता लागण्यापुर्वीच का घेतले जातात हे काही कळत नाही!

  • @vijaykundale7448
    @vijaykundale7448 Місяць тому +2

    पेन्शन धारकांच्या मुळ पेन्शन मध्ये दरवर्षी थोडी थोडी वाढ करण्यात यावी.

  • @niraj119-r4d
    @niraj119-r4d Місяць тому +4

    वरील एकही मागणी पूर्ण होणार नाही. हे सरकार फक्त कर्मचारी व अधिकारी यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे. संघटनेला ते काहीही किंमत देत नाही. Election मध्ये सरकारला योग्य जागा दाखवावी.😊

  • @vimalkulkarni5187
    @vimalkulkarni5187 Місяць тому +4

    खूप खुप धण्यावाद शिंदे साहेब आणि महायुती कारण निवृत्तीवय वाढणे खूप गरजेचे होते,आपल्या चॅनेल चे खूप धन्यवाद आम्ही aplale चॅनेल रोज पाहतो

  • @marotisakhare4413
    @marotisakhare4413 Місяць тому +4

    अनेक कर्मचारी वयाच्या 40 ते 42 वर्षानी नोकरीला लागलेत म्हणून 60 वर्ष व्हावे

  • @NandlalMirashe
    @NandlalMirashe Місяць тому +3

    Sewaniruti yeag 60 karayla pahije

  • @radheshyampatle7991
    @radheshyampatle7991 Місяць тому +1

    सर 2005नंतर सेवेत सादर झालेले कर्मचारी 10वर्ष नंतर सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना शेवटच्या बेसिक पगाराच्या 50%पेन्शन लागू व्हायलाच पाहिजे.

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Місяць тому

    धन्यवाद सर

  • @DamodarKalekar-ce6br
    @DamodarKalekar-ce6br Місяць тому +2

    नमस्कार मित्रांनो. आपणास फक्त ओ पी एस् पेंनसन वाढवून मिळाली पाहिजे...आज पर्यंत एकही पैसा वाढवून दिला नाही....तरी पेंनसन वाढवून देणे.आमदार व खासदार यांना जुनी पेंनसन मिलते...

  • @sudhakarraskar6528
    @sudhakarraskar6528 Місяць тому +4

    ,60 age retirement kara

  • @sanjaywalgaonkar8556
    @sanjaywalgaonkar8556 Місяць тому +3

    सेवानिवृत्ती वय 60
    करावे. नोकरभरती बंद आहे तसेच राज्यावर कर्ज वाढले आहे. अनुकंपा तत्वावर उशिरा लागत असल्याने सेवा कमी होते.

  • @sunilshukla8269
    @sunilshukla8269 Місяць тому +3

    सेवा निवृत्ती वय ६० करणे आवश्यक आहे

  • @NITINPATIL-h5c
    @NITINPATIL-h5c Місяць тому +1

    निवृत्ती वय 60 करावे व 2005 पूर्वी नियुक्ती व 2005 नंतर 100% अनुदान असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी ही कळकळीची विनंती. मा. मुख्यमंत्री शिंदे साहेब हे शब्दाला पक्के आहेत तर त्यांनी तसें करूनच दाखवावे

  • @mejarsingpardeshi5765
    @mejarsingpardeshi5765 Місяць тому +1

    जुनी पेन्शन न दिल्यास बीजेपी सत्तेवर येणार नाही हे त्रिवार सत्य

  • @punajeechaure6405
    @punajeechaure6405 Місяць тому +2

    सेवा निवृत्त वय 60 वर्षे करा,

  • @rameshmahuriya1513
    @rameshmahuriya1513 Місяць тому +2

    वय 60 वर्षे करावे केंद्र व इतर राज्य प्रमाणे

  • @ProfDilipHKale
    @ProfDilipHKale Місяць тому

    2005 पूर्वी जॉईन झालेले व त्यानंतर 100% अनुदान मिळालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेंशन मिळालीच पाहिजे. याबाबत चा GR होणे गरजेचे आहे

  • @SukhadevNirmal
    @SukhadevNirmal Місяць тому +1

    सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे झाले पाहिजे

  • @nishashelar8538
    @nishashelar8538 Місяць тому +3

    निवृत्तीचे वय वाढवणे

  • @lalitathakur4203
    @lalitathakur4203 Місяць тому +3

    वय वर्षे 60 चा निर्णय घेण्यात यावा ही विनंती

  • @nalinitule5577
    @nalinitule5577 Місяць тому

    Vot for जुनी pension

  • @marotigaikwad2246
    @marotigaikwad2246 Місяць тому +2

    आंगनवाड़ी कर्मचारी याना पेंशन आणि vetantshreni ,gryaguty लागू करा

  • @sunilpawar-su4wk
    @sunilpawar-su4wk Місяць тому +2

    सेवानियुक्त वय 60 ते 65 करण्यात यावे
    सर्व राज्यात 60 वर्ष आहे

  • @zoomexperiment1064
    @zoomexperiment1064 Місяць тому

    सत्ता आणायची आहे, अनेक योजना आल्या आता फक्त सर्व कुटुंबियांनी कोणत्याही प्रकारची कामे करायची नाहीत घरी बसल्या बसल्या ऐतखाऊ योजना देवून सर्वांचे पालनपोषण करावे

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 Місяць тому +1

    फक्त जुनी पेन्शन लागु होणे महत्त्वाचे आहे.

  • @payalbajaj3887
    @payalbajaj3887 Місяць тому +2

    Sevanivrutti 60 kendraparamane vyalach pahije

  • @drnawnathgadekar3532
    @drnawnathgadekar3532 Місяць тому

    2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना जशाच तशी लागू करण्यात यावी

  • @govinddeshpande2463
    @govinddeshpande2463 Місяць тому +2

    पेन्शन विक्री कपात 12 वर्ष लगेच वहावी

  • @dattatryadongshanwar5311
    @dattatryadongshanwar5311 Місяць тому +5

    सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावेत

  • @chhayapagar603
    @chhayapagar603 Місяць тому

    सर बेरोजगार आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्या.तीन तीन वर्ष झाले जाहिरातीत निघून आजून परिक्षा होत नाही खूप वाईट आहे.त्याच्याकडे लक्ष द्या.

  • @shobhabayas9413
    @shobhabayas9413 Місяць тому

    Niurutti pension Dharmanagar dipavli bonsai dyave

  • @Priyankakanade4753
    @Priyankakanade4753 Місяць тому +2

    Old pension 1982 chi pahijey

  • @marotisakhare4413
    @marotisakhare4413 Місяць тому +3

    निवृती वय 60 झाले पाहिजे

  • @hanumantkshirsagar8594
    @hanumantkshirsagar8594 Місяць тому

    पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी देण्यात यावी.जुलै 2024 चा महागाईभत्ता लागू करावा.24वर्ष सेवा पूर्ण शिक्षकांना निवडश्रेणी देण्यात यावी.जुनी पेंशन योजना लागू करावी.

  • @ghffgf2746
    @ghffgf2746 Місяць тому

    2olakh sevanivti updan krave

  • @ajaykendre903
    @ajaykendre903 Місяць тому

    सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी

  • @sunilshukla8269
    @sunilshukla8269 Місяць тому

    हे पण खरे आहे की, है सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खेळवत आहे, त्यांची अवहेलना करत आहे, तेंव्हा राज्य सरकारी कर्मचारी विरोधात गेल्यास नवल नाही.

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td Місяць тому +1

    Late servicela 38 vya varshi join valyansathi retirement age 60 kara Saheb barech lok late join zhalele ahe tumhi ashvasan dile hote sir

  • @mominabduljabbar4424
    @mominabduljabbar4424 Місяць тому

    We want old pension

  • @gauramgaje77
    @gauramgaje77 Місяць тому

    मुख्यालय अट रद्द करा
    जुनी पेन्शन विनाअट सर्वांना द्यावी

  • @mahadevjagtap9400
    @mahadevjagtap9400 Місяць тому

    बेस्टच्या परिवहन सेवेचे महानगर पालिकेत विलेनिकरण करुन टाका मागच्या इलेक्शन च्या वेळेला दिलेले आश्वासन पुर्ण करुन टाका

  • @ravindraparsewar1945
    @ravindraparsewar1945 Місяць тому

    पेन्शन विक्री 10 वर्ष करावी. तसेच 65,70,75,80, सेवानिवृत्ती चे टप्पे ठेवून त्या प्रमाणे लाभ ध्यावेत. 80 वर्षांची मर्यादा कमी व्हावी.

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 Місяць тому

    जुनी पेन्शन योजना लागू करा

  • @pramodkadam1526
    @pramodkadam1526 Місяць тому

    निवृत्तीचे वय 60 वर्ष होणे आवश्यक असून लवकर व्हावेत.

  • @narendraamrutkar6427
    @narendraamrutkar6427 Місяць тому +1

    ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी यांचे थकीत देणी बाबत निर्णय कधी घेणार

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td Місяць тому

    Shevati retirement age 60 kelech nahi ghor Nirasha Keli CM sahebakadun khup asha hoti

  • @SANJIVANIDHUNDE
    @SANJIVANIDHUNDE Місяць тому

    Yuwa prashishnarthi parmanant kra

  • @anujanazare8889
    @anujanazare8889 Місяць тому +3

    60 che kay kele ahe apan 60 kara pls

  • @VikasRathod-u3z
    @VikasRathod-u3z Місяць тому

    2005नंतर नियुक्ती झालेल्या शिक्षक व कर्मचारी व 2024 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व कर्मचारी यांना 20लाख उपादान मंजूर करुन व पेन्शन मंजूर देण्यात यावे

  • @sandeepnakhate6969
    @sandeepnakhate6969 Місяць тому

    सर्व आमदार ,खासदार यांना सुद्धा नवीन पेन्शन सुरु करावी. जो पक्ष हा निर्णय घेईल तो खरा सर्वांच्या हिताचा विचार करणारा पक्ष म्हणावा. नाही तर कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन आणि तुम्हाला जुनीच का याचे उत्तर द्यावे.

  • @nalinitule5577
    @nalinitule5577 Місяць тому

    निवृत्तीचे वय वाढू नका जे शिकलेले मुले यांना नोकरीची संधी दया उच्च शिक्षित मुले मुली यांना सक्त गरज आहे तर ते मुले किंवा मुली बेकार होऊन dispreshan मध्ये जात आहे त्यांचा विचार करावा मुख्य मंत्री साहेब 60वर्ष रद्द करा opssuru करा ही विनंती मा. शिंदे साहेब आमदार खासदार यांचीजूनी पेन्शन बंद करा

  • @payalbajaj3887
    @payalbajaj3887 Місяць тому +2

    Sevanivrutti vay 60 kara

  • @SukhadevNirmal
    @SukhadevNirmal Місяць тому +1

    1982/84chi juni pensions

  • @jyotsnagawande-f2b
    @jyotsnagawande-f2b Місяць тому

    सेवानिवृत्तीचे वय साठ करु नये. नवीन शिक्षक भरती करावी.

  • @anishsharma4410
    @anishsharma4410 Місяць тому

    Shikshetar Bharti kadhi hoil sir yacha baddal gr kadhi yenar aahe

  • @rajshreerandive3810
    @rajshreerandive3810 Місяць тому

    40व्या वर्षी नोकरीला लागलेलयांचे 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून जातात व17वर्ष च पूर्ण वेळ म्हणून वेतनलाभ मिळणार. आणि आता retirement वेळी 25 वर्ष सेवा झाली तरच ups पेन्शन मधे 50% पेन्शन मिळणार अशी अट आहे. तर नोकरदारांची सरकार काय वाट लावणार आहे?

  • @dawoodsk5246
    @dawoodsk5246 Місяць тому

    Is baithak me kya kya final huwa ?

  • @sarlabodkhe3555
    @sarlabodkhe3555 Місяць тому

    2016 nayntar nivrut zale tayna 20Lakha gratuity milali pahije

  • @utkarshshelake6557
    @utkarshshelake6557 Місяць тому

    निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे व जुनी पेन्शन योजना लागू करावी

  • @nitinraut5062
    @nitinraut5062 Місяць тому

    वेतन आयोग लागू करा लवकर

  • @amrutlalladuncleericandmj8035
    @amrutlalladuncleericandmj8035 Місяць тому

    D.A.AS PER CENTRAL GOVERNMENT.. .53 percent from July 2024 as declared by Central government

  • @SantoshSherkar-c2e
    @SantoshSherkar-c2e Місяць тому

    Sarv katrati carmcryana sevat kaym kara age kasli vadvta mandana varil lok koop parshan aahe sar tachaya vichar krava

  • @prataprenge1034
    @prataprenge1034 Місяць тому +2

    आत्तापर्यंत दिली नाही आत्ता काय देणार हे टरबूज

  • @gajanangawande5097
    @gajanangawande5097 Місяць тому

    60आर्ष वय लवकर करा साहेब

  • @devidasdoiphode5774
    @devidasdoiphode5774 Місяць тому +1

    सेवा निवृत्ती वय 60

  • @kaduaware6332
    @kaduaware6332 Місяць тому

    सर नमस्कार
    मि क. लि. पदावर 11वर्ष 10 महीने
    या पदावर काम केलेले आहे
    माझी नेमणूक वर्ग 4मधे 15जानेवारी
    1985 झाली व पदोन्नती ने मी
    वरील क. लि. पदावर काम करून
    सन 2011 स्वेच्छानिवृत्ती घेतली
    तर शा. नि. 10/20/30च्या अनुषंगाने
    मला एका पदावर 11वर्ष 10महीने
    काम केले म्हणून पुढील वेतनश्रेणी
    मिळू शकते का?
    त्यासाठी काय करावे
    कृपया मार्गदर्शन करणेस नम्र विनंती

  • @jagdishnimbekar7564
    @jagdishnimbekar7564 Місяць тому +1

    सेवानिवृत्त्ती चे वय 60 करावे

  • @rajendrasonawane8757
    @rajendrasonawane8757 Місяць тому

    ईपीएफ पेंशन वाढविण्यासाठी आठ. वष्रे बैठक घेतले मिटींग झाली मोदी साहेबांनी खोटी आश्वासने दिली त्यामुळे आता आम्ही वोट करणार नाही❌❌❌❌E, P, S पेंशन नर

  • @harishbande6082
    @harishbande6082 Місяць тому +1

    शेतकरी पिक कर्ज माफ करा❤❤❤

  • @shreyashreegodambe4420
    @shreyashreegodambe4420 Місяць тому +1

    60 ok

  • @harshaligurav2456
    @harshaligurav2456 Місяць тому

    सेवानिवृत्ती वय ६० झालेच पाहिजे.

  • @KhanduDure-e9d
    @KhanduDure-e9d Місяць тому

    2016जानेवारी पासून 20 लाख रु देणे आवश्यक आहे. कारण 7वा वेतन आयोग लागू आहे त्यानुसार द्या.

  • @marvelstar2517
    @marvelstar2517 Місяць тому

    SEBC विद्यार्थ्यांना 8 लाखाच्यावर उत्पन्न असेलआणि नॉन क्रिमिलियर असेल तरओबीसी जीआर प्रमाणे सवलत द्यावी ही विनंती

  • @sudhakarpatil714
    @sudhakarpatil714 Місяць тому

    जुनी पेन्शन योजना

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 Місяць тому

    60 वर्ष निवृती चे वय चुकूनही करण्यात येउ नये.30 वर्षानंतर सक्तीन सेवा निवृत्त करण्यात यावे.बेरोजगारांना प्राधान्य देवून प्रशासन गतीमान करण्यात यावे.

  • @mandapol7724
    @mandapol7724 Місяць тому

    विशेष शिक्षकाचे नवीन भरती करण्याचे आदेश काढावेत

  • @ashfakkhan3071
    @ashfakkhan3071 Місяць тому

    नोकर वर्गा साठी काही तरी द्या शिंदे साहेब कर्मचारी पण खुश होतील आपल्यावर