जबरदस्त अशी उत्कृष्ट बारी करणारे. कोणतीही अशिलता त्यांच्या गाण्यातून आणि बोलताना दिसणार नाही.नेहमी ते लोकांना रसिक प्रेक्षकांना आपल्या समाजप्रबोधनातून काहीतरी नवीन देण्याचं ते कार्यक्रम करतात. उत्कृष्ट रंग बाजी आणि सजावट करणारे. आमचे गुरुवर्य कोकण किंग रंगबाजीचा बादशाह म्हणून ओळख असणारे शाहीर.विजयजी कुवळेकर बुवा.यांना शाहिरी मानाचा मुजरा.असे कार्यक्रम बुवा करत रहा. दरवर्षी रसिक प्रेक्षक तुमची आतुरतेने वाट पाहत असतो.यावर्षी बुवा काहीतरी नवीन बघायला मिळणार.एकदम जबरदस्त बुवा.अफलातून.👍👌👌♥️🥰
कोकणात अनेक नाच वाले आहेत त्यामेल विजय कुवळेकर आणि गराटे बुवा सारखे शाहीर पुन्हा होणे नाही सलाम ह्या दोघांना पण...त्याच्याकडून खूप काही शिकण्या सारखं आहे...❤
शक्ती वाले शाहीर विजय कुवळेकर बुवा बरी तर अप्रतिम झाली मुलं तर अप्रतिम नाचतात पण माझी एक विनंती आहे कि मुलं नाचताना लाईट मारता तो थोडा कमी करा कारण मुलं एवढी सुंदर नाचतात त्यांची कला रसिक प्रेक्षकांना दिसू दे येवढी विनंती तुम्हांला 🙏🙏 बारी तर अप्रतिम नादच नाय
शक्तिवाले शाहिर विजय कुवळेकर बुवांची दुसरी बारी लवकरच
Dike buvan chi bari taka
😂@@rupesh_shelar50
एक नंबर बुवा मस्त खूप छान नाचतात मुल 🥰😍❤️
खूप छान 👍
Buva barech varshane bari ubhi kelat pn khup sundr
Ani ek no por nachlit
Tumcha karykram chaluch theva👌👌❤️
कुवळेकर बुवा अप्रतिम👍🏻
सलाम कुळेकर साहेब खूप छान 🙏🙏💐
फी किती आहे buvanchi
छान नृत्य बुवा.
छान बारी
फी किती आहे बुवांची
खूप खूप छान 🙏🙏
Mast
असे डान्स आणि गाणे फक्त कोकणी माणसात म्हणजे कोकणातच बघायला भेटतात
जबरदस्त अशी उत्कृष्ट बारी करणारे. कोणतीही अशिलता त्यांच्या गाण्यातून आणि बोलताना दिसणार नाही.नेहमी ते लोकांना रसिक प्रेक्षकांना आपल्या समाजप्रबोधनातून काहीतरी नवीन देण्याचं ते कार्यक्रम करतात. उत्कृष्ट रंग बाजी आणि सजावट करणारे. आमचे गुरुवर्य कोकण किंग रंगबाजीचा बादशाह म्हणून ओळख असणारे शाहीर.विजयजी कुवळेकर बुवा.यांना शाहिरी मानाचा मुजरा.असे कार्यक्रम बुवा करत रहा. दरवर्षी रसिक प्रेक्षक तुमची आतुरतेने वाट पाहत असतो.यावर्षी बुवा काहीतरी नवीन बघायला मिळणार.एकदम जबरदस्त बुवा.अफलातून.👍👌👌♥️🥰
Ek नंबर बुवा
कोकणात अनेक नाच वाले आहेत त्यामेल विजय कुवळेकर आणि गराटे बुवा सारखे शाहीर पुन्हा होणे नाही सलाम ह्या दोघांना पण...त्याच्याकडून खूप काही शिकण्या सारखं आहे...❤
Khar
Vijay kuvlekar buva tumhala salam❤❤
शक्ती वाले शाहीर विजय कुवळेकर बुवा बरी तर अप्रतिम झाली मुलं तर अप्रतिम नाचतात पण माझी एक विनंती आहे कि मुलं नाचताना लाईट मारता तो थोडा कमी करा कारण मुलं एवढी सुंदर नाचतात त्यांची कला रसिक प्रेक्षकांना दिसू दे येवढी विनंती तुम्हांला 🙏🙏 बारी तर अप्रतिम नादच नाय
खूपच छान
❤❤❤❤
साहिल केळकरकर भावा कुणाच्या नाचा मध्ये तुला संधी भेटली आहे बग संधीच सोन कर भावा
साहिल केलकर ला फ़रक पड़त नाय कारण त्याच नाव आधि पासुन च टॉप ला हाय
@@kiranagre8317 ते तर आहेच भावा पण विजय कुवळेकर यांच्या नाचा मध्ये वाजवणे म्हणजे सोप्प गोष्ट नाही...
बारोबर आहे 😊
एकनाथ बुवांची बारी टाका ना
Eknath डिके chi bari taka ki dada
Dada Eknath dike chi bari taka
Ho
एकनाथ बुवा ची टाका ना बारी
@@KiranGavali kadhi taknar
Dada eknath buva chi bari taka na
नाद नाही करायचा या बरीचा
प्रती शिंदे शाही
जबरदस्त
Dhanyavad Kiran dada ❤ amchya paryant tumhi he kala pohchavtay tya badal
🙏👍
Dada number dya tumcha
Kiran dada 1no de tuza
Kiran dada dike बुवांची पणं पहिली बारी टाक
Dada ekanath dekechi bari nyka taklit
खुप सुंदर