चकली ची रेसिपी वेगळी आणि सोप्पी होती, तुम्हांला आवडली का ? या वेळी तुम्ही अशी चकली ट्राय करणार का ? रेसिपी आवडली तर विडिओ बाकीच्यांसोबत सुद्धा शेअर करा , आणि पेपर विकत घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : amzn.to/3jZ6srJ
ताई, अशी वेगळ्या प्रकारे केलेली चकली मी पहिल्यांदाच बघितली,ताई तुम्ही चकली मध्ये साखर का घातली ? तुमच्या रेसिपी खूप छान असतात ,अशाच सोप्या पद्धतीने दिवाळीचे सर्व पदार्थ आम्हाला करून दाखवा 👍🙏🙏
सरिताचा Video बघते वेळी ताई तुमचा Video आला, तिच्या Video कमेंन्ट मध्ये लोक मधुरा आणि तिची तुलना करत आहेत, पण त्या दोघीं नंतर मला कोणता चॅनल आवडत असेल तर तो तुमचा चॅनल, मी तुमच्या ही रेसीपी ट्राय केल्या आहेत आणि त्या नेहमीच चांगल्या झाल्यात त्यामुळे या दिवाळीला अजूनही तुमच्या रेसिपी आम्हाला बघायला आवडतील, तर नक्की दाखवा 👍
ताई खूप छान दिसताय चकली रेसिपी छान वाटली पण साखर का घातली तुम्ही नाही कळल . आणि ताई मी आज एक प्रकार असाच बनवला चकलीचा तीन वाट्या तांदळाचे पीठ आणि एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी वितळलेले. तूप घातले आणि कोमट पाण्यात पीठ भिजवल पण चकली पाडताना तुटल्या अशा वेळी काय करायचे कशामुळे पाडताना तुटतात काय चुकले यात जरा सांगा ताई.
पिठामध्ये तेल जास्त झाले तरीसुद्धा असं होऊ शकतं. एक तर तांदळाचे पीठ हे जरा खरखरीत असतो त्यामुळे ते पटकन कोरडं होतं त्यामुळे ही चकली तुटू शकतात पाणी लावून चांगलं मळून घ्यायचं आणि करून बघायची शक्यतो अशा पिठामध्ये मोहन घालायचं नाही मोहन घातल्यामुळे सुद्धा चकली तुटू शकतात मी बनवून दाखवली तशी तुम्ही एकदा बनवून बघा ती चांगली होतात धन्यवाद
चकली ची रेसिपी वेगळी आणि सोप्पी होती, तुम्हांला आवडली का ? या वेळी तुम्ही अशी चकली ट्राय करणार का ? रेसिपी आवडली तर विडिओ बाकीच्यांसोबत सुद्धा शेअर करा ,
आणि पेपर विकत घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : amzn.to/3jZ6srJ
आमच्या कोकण चा अभिमान आहात तुम्ही... अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक ताई.. मला तुमचे सर्वं पदार्थ भारीच वाटतात 👏👏👏👏👏
धन्यवाद ताई
खूप छान झाल्या आहेत चकली, मैद्या ऐवजी तांदळाचे पीठ वापरले हे चांगले केले , कागदाची आयडिया हि भारी 👌👌👌
ताईच्या सर्व रेसिपी खूप छान असतात 👌👍
धन्यवाद ताई
खूप छान, मस्तचं... कविता...वाह👌👌♥️♥️👍
धन्यवाद
खुप छान बनवली चकली
Khup masttah
खुपच छान चकल्या मस्त 14:12
धन्यवाद
ताई छान माहिती सांगितली
धन्यवाद
आज खुप छान दिसत आहे चकल्या पण खुप छान आहे
धन्यवाद
ताई, अशी वेगळ्या प्रकारे केलेली चकली मी पहिल्यांदाच बघितली,ताई तुम्ही चकली मध्ये साखर का घातली ? तुमच्या रेसिपी खूप छान असतात ,अशाच सोप्या पद्धतीने दिवाळीचे सर्व पदार्थ आम्हाला करून दाखवा 👍🙏🙏
धन्यवाद ताई
Diwalichya Shubheccha. Mast
खूप छान चकली रेसिपी 👌
तुम्हाला ही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
धन्यवाद
👌👌👌👍👍🙏
तुम्हाला दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा 💐
तुमचा दिवाळीतला व्हिडीओ खूप छान झालाय.तुम्ही खूप सुंदर दिसता आहात.
धन्यवाद ताई
Khupch mast ❤
वा ताई खूपच छान चकली झाली आहे अप्रतिम म❤म❤
Tai mi vatach baghat Hoti kadhi faral che videos taktat tey mast sopi paddhat aahey chakli chi thank you
Thank you
चकली नक्की करून बघणार पण तुम्हांला सुद्धा दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ताई 🎉❤
धन्यवाद ताई
छान छान
Khupch Mast ❤❤👌👌👍
धन्यवाद ताई
Khupch chhan
Mast recipe 👌👌👌👌💛. Happy Diwali.
Same to you
Khuuuup ch chan recipi vahini Khuuuup chan tumhala pan advanced ♥️ madhe Happy Diwali 😊
धन्यवाद
👌👌👌👌👍
छान दिसतेस वहिनी, नथ आणि सर्व ज्वेलरी एकदम सुट होतेय.
Thank you
ताई काकडीची भाकरी करुन दाखवा
Goan chakli pan asich aste sakhar kiva Gul ghatlelee.
Tandalacha peeth tandul dhuwun bhajun karayacha ka
हों
🙏👌👌👌👌👌
😊khupach chaan chakali recipe ,Madam oil bottle change keli tar kichen platform chaan disel😊
धन्यवाद
Very nice recipe 👌
Thanks a lot
आम्हाला कुरकुरीत नको.दात च त्रास आहे.खुसखुशीत पाहिजे
सरिताचा Video बघते वेळी ताई तुमचा Video आला, तिच्या Video कमेंन्ट मध्ये लोक मधुरा आणि तिची तुलना करत आहेत, पण त्या दोघीं नंतर मला कोणता चॅनल आवडत असेल तर तो तुमचा चॅनल, मी तुमच्या ही रेसीपी ट्राय केल्या आहेत आणि त्या नेहमीच चांगल्या झाल्यात त्यामुळे या दिवाळीला अजूनही तुमच्या रेसिपी आम्हाला बघायला आवडतील, तर नक्की दाखवा 👍
Lo
Nice
Thanks
Mast
Thanks 🤗
चकली मध्ये पहिल्यांदा मी पाहिले आहे साखर घालतात ते
साखरेमुळे चवीला छान लागतात
Pepar peksha tya झार्यावर किंवा उलथन्यावर अलगद उचलून हळूच तेलात सोडता येतात त्यामुळे तेलही उडत नाही
खूपच छान पौष्टीक चकली 👌😛
धन्यवाद
ताई खूप छान दिसताय चकली रेसिपी छान वाटली पण साखर का घातली तुम्ही नाही कळल . आणि ताई मी आज एक प्रकार असाच बनवला चकलीचा तीन वाट्या तांदळाचे पीठ आणि एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी वितळलेले. तूप घातले आणि कोमट पाण्यात पीठ भिजवल पण चकली पाडताना तुटल्या अशा वेळी काय करायचे कशामुळे पाडताना तुटतात काय चुकले यात जरा सांगा ताई.
पिठामध्ये तेल जास्त झाले तरीसुद्धा असं होऊ शकतं. एक तर तांदळाचे पीठ हे जरा खरखरीत असतो त्यामुळे ते पटकन कोरडं होतं त्यामुळे ही चकली तुटू शकतात पाणी लावून चांगलं मळून घ्यायचं आणि करून बघायची शक्यतो अशा पिठामध्ये मोहन घालायचं नाही मोहन घातल्यामुळे सुद्धा चकली तुटू शकतात मी बनवून दाखवली तशी तुम्ही एकदा बनवून बघा ती चांगली होतात धन्यवाद
Chakli recipe khupach avdli. Chakli talayala konte tel vaparle. Tai te apan sangave. Thanks.
जेमिनी सनफ्लावर
❤❤❤❤❤
ह्यात साखर का घालायची
तेल तूप मोहन नाही टाकलं.
Dalit Pani Kiti Takle, Shijtana Please Sanga
कृपया डिस्क्रिप्शन चेक करा, त्यामध्ये दिले आहे
,👌👌👌👌👌
किती सैल झाली अजिबात घट्ट नाही
Nice
Thanks