लव्ह मॅरेज करायचं आहे का? The Counselor Show - Episode 3
Вставка
- Опубліковано 12 гру 2024
- लग्नानंतरच्या जीवनात नात्यांमध्ये अडचणी येणं साहजिक आहे. पण त्यामुळे नाउमेद होण्याची गरज नाही. या व्हिडिओ मध्ये प्रसिद्ध वैवाहिक तज्ज्ञ अॅडव्होकेट पुष्कर तांबोळी 12 वर्षांचा अनुभव शेअर करत आहेत. आपल्याला लग्नानंतरच्या समुपदेशनाच्या संकल्पना आणि समस्यांवर उपाय काढण्याचे मार्ग सुचवणार आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला
संवाद कौशल्य सुधारण्याच्या टिप्स
ताण तणावावर मात करण्याच्या मार्ग
कुटुंबातील वादविवाद सोडवण्याचे सोप्या भाषेतील उपाय
लग्नानंतरच्य कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी ही व्हिडिओ नक्की पाहा.
#लग्नानंतर #वैवाहिकसमुपदेशन #पुष्करतांबोळी #लग्नानंतरच्याअडचणी #संवादकौशल्य #टाणतणाव #कुटुंबकलाह #मुलांचेसंगोपन #सुखीसंसार
#Pushkar_Tamboli #Sukhi_Sansar #marraige #counselling #The_Counselor_Show @pushkartamboli596