आदिवासी सुपरस्टार नितेश... भैयाची भुमिका फारुच बेस्स केलीस... dialuoge पन एकदम मस्त भैया style मध्ये बोललास... फाटेल नोटा घेतोस पन acting एकदम कडक केलीस...
आमच्या🎉 पालघर जिल्ह्यामध्ये रे नितेश भाऊची शान रे ❤️❤️❤️❤️!! १ लाख subscribers special video नाय आला अजून ,, नितेश भाऊ आम्ही वाट पाहत आहोत..please make video.... congratulation bhai🙏🙏🙏🙏🙏
नितेश दादा खूप छान मस्त आहे व्हिडिओ असच व्हिडिओ बनवा आणि आम्हा सर्वांना हस्वत ठेवा 😂 देशी पान कोण्ही खात असेल तर खाऊ नका आणि गावठी पान खायला विसरू नका सर्वांनी 😂😀😜😊😂😀
फार बेस र 👍
तांबा, पितल, जरमल, फाटेल पैसा,
लेकींन अनारकली पानवाला बहुत अच्छा.
Nice vdo नितेश & टीम
Kdk na Nitesh Bhai & Group 🔥👌👍
आदिवासी सुपरस्टार नितेश... भैयाची भुमिका फारुच बेस्स केलीस... dialuoge पन एकदम मस्त भैया style मध्ये बोललास... फाटेल नोटा घेतोस पन acting एकदम कडक केलीस...
अनारकली वाला भैया कोठचा र..😂🤣😍👌👌 पान त भारी बनवला सा र...👌👌👌
जुनी आठवण आली... पान खादेल त्याची😁😂
Hiiii bhaii
जबरदस्त गाव मै अनारकली वाला भैया आला रे
विडयो देखने को भी बहूत मजा आया रे😜🤣😂
आम्ही पण गावठी पान खाल्लाय
खूप छान video आहे
लहान असताना गावठी पान खाल्ल्याची आठवण झाली
अनारकलीवाला आणि गावठी पान फार बेस आणि तुम्ही पन super, kadak, nice 👌👌ismart नित्या
आम्हाला अनारकली वाला आवडला..😀😀
गावठी पान हो आवडला.😎
तुमचे डायलॉग आवडले.😂
Khup mst nithesh
आपलाच माणसा आहे सर्व😃👌👌
अर !नक्कीच नारकलीवाला भैया अशा दिसश र😀😂👍फार मस्त👌
Hi
Asach
Video
Kadha
Aapla aadivasi samaj gajva
आमच्या🎉 पालघर जिल्ह्यामध्ये रे नितेश भाऊची शान रे ❤️❤️❤️❤️!! १ लाख subscribers special video नाय आला अजून ,, नितेश भाऊ आम्ही वाट पाहत आहोत..please make video.... congratulation bhai🙏🙏🙏🙏🙏
😂😂🤣Super Nitesh bhau
खतरणाक भाई....❤️❤️👌...No 1
फार भारी र गावठी पान गंदाडीचा पाला हो चालतो त्यात ना
Superb video 👌👌👌
1 no bhai...aanarkali vala
Nice अनारकली वाला भया ☺️☺️
खूप छान असा व्हिडिओ बनवला आहे भवानो❤️❤️
Ek......Nambar Bhai........Mast Video Nity.........Bhai........Gavthi paan
खूप छान आहे व्हिडिओ पाहण्यासाठी मज्जा आली👍👍👍👍 सावरीचे काटे आणि सागाची साल खाले काय थुकायचा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😀😀😀
फार मज्या आली व्हिडिओ नांगुन 😘🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😘🤩🤩
Nitesh bhava Congratulation 100k zhale badal
Bhava tuzya acting la tod Nahi.
1 no. Bhava...gavthi pan aamhi pn far khalel nar bakryanshi gavari hotu tva..
Aathvan aanlis..gavthi panachi.
अरे नित्या जुनी आठवण आलिरे आम्ही पण असच खायचो भावा खतरनाक आपली आदिवासी संस्कृती जाम भारी आहे अशीच पुढे नेत रहा खूप खूप शुभेच्छा नित्या भाई
नाय नाय नाय माना त्यां खायाचांच आहे तांबडाच थुकायचा आहे...😂😂
व्हिडियो। भारी बनवताय भाई
मस्त एकदम कडक
लहानपणीची आठवण आली राव
ज्याम खाल्ले अस एकदम लहान असताना
फारूच बेस,जसा अनारकली वाला भैय्याच!
Nitesh, you are very good as an artist, your gestures are very beautiful.👌👌
Thank you for such beautiful plays.💐💐
Nitesh bro kadakkkkk😂😂😂😂😂
नितेश भाई खुपच छान video आहे....खुप सुंदर असी तुमची Acting...👍🏻👍🏻👍🏻🤩🤩🙏
Kdk👌
ismart nitya tujhi acting lajavab👌👍 ahe aani tujhya timchi pan
1 no. Bro... Nitesh bhai 🤣👌👌👌
मस्तच भावा, लहान पणीची आठवण झाली.
नितेश सर खुप छान वीडिओ .अनारकली आम्हाला पण पाहिजे होती आमच्याकडे पन या जमेल तर ,🤣🤣😅jabra performance Sadu ,nitesh aani All partner 👍👍👍👍
Super bhai 👍👍
एक नंबर व्हिडिओ आहे नितेश बुंदे तुमचा रोल लय भारी आहे
मस्त फार बेस आवडू नुच सा गेला त्यातं गावठी पान😂🤪😀😆🥰🤟☝️👍
खूप- खुप मजेदार आहे, बघुन खुप मनोरंजन झाले, नित्या आणखी असे गावठी व्हिडिओज बनवा.
Nice nitesh dada👌👌👌👌👍👍👍👍👍👍 एकदम kadakkk
गाँव में अनारकली वाला भैया आला😅अनारकली वाला एक नंबर दिसतो रे!😁 मी पण लहान असताना हे गावठी पान खालं होतं रे!🤣🤣
Bhaiyya mst.. Amhi barik astana gavthi pan khaun khaun...
फार भारी नितेश .फारुच बेस भाषा वापरली आहेस.जसा काय बनारसी भैयाच
सदू भाई एक no डायलॉग मरतो 👍👍👍
Faruch Kdk video Nite
Very very nice video 👌👌 Nitesh dada mala pan khaya aavadel ..... Mihi pan asa pan khaun pahila😂😂😂😂😂😂
Very nice video 👌😊 nitesh bro 👍 comedy
अर नित्या भाई माला पण सार खायचा होता गावठी पान 😀😃😀😃☝☝👍👍👍👌👌
Supper bhai 💯👍❤❤❤
Look Far Bhari Ahe Bhai
जोरदार बाबा,, आणि Pk😄😄😄😄
Like you Nilesh Bhava
Super
नारकली वाला Danjer आहे.
😀😀👌👌👌👌👌
Always super comedy videos Nitesh bhai
Ek number nite😚
नितेश गुंदे व्हिडीओ तुझे भारी आहेत👌
आम्हला अनारकली वालाआवडला आणि त्याची सायकल खूपच 👌 आवडली
😂😂😂😂😂😂nittya
नक्की लाईक करू,बुंधे साहेब
Yek nabar acting na 😊😂🤣👌👌👍👍
१ नंबर आर्यन ग्रुप वांगर्जे आणि नितेश बुंधे,महेश बेलकर,
धर्मा बेलकर
आम्ही बारिक होतू तव्हा आम्ही पण असा पान खादेल
भावा कडक... अनारकलीवाला तांबडा थुक
फार छान मला पन आवडेलभावा तूमच्यात सामिल होण्यासाठी 👍👌👍👌😍😍😆
बारीक,ताेळीत,मीपन,गावठी,पान,खादेल 👌
😂😂😂😂😂😂😂😂😂😂👍
मस्त ..... छान......👌👌👌🔥🔥🔥
असेच Regular विडिओ बनवत जा रे मित्रा......... All the best 👍👍👍
नितेश दादा खूप छान मस्त आहे व्हिडिओ असच व्हिडिओ बनवा आणि आम्हा सर्वांना हस्वत ठेवा 😂 देशी पान कोण्ही खात असेल तर खाऊ नका आणि गावठी पान खायला विसरू नका सर्वांनी 😂😀😜😊😂😀
😁😁😁😁😂
Hat tyachya😁😁
Maze manat batarya ahe😁
No 1 nitya👍
Tuzi acting far Bhari r
फार भारी आहे नारकली वाला ना या गावठी पान आमी फार खादेल फार भारी video aahe
ओ नितेश सर बेस काय nice video creation 1 no हाव् 😘😍
वा क्या बात है नितेश सेम तू सेम acting 👍👍👍
नारकली वाला त आपला नितेश आहे मस्त❤️
Bhari bhai tuzhi bhasa aavdli mast. Super
Nice video
Aamhi pn lhan astana gavthi Pan khalyay 😁 Far bes lagt Pan
साले..... सारे मिलके हामको उलु बनाते हैं!
आहा तसे त भारी व्हिडिओ 😎
नागाय जोग👍👍👍👌👌👌👌
त्यात काय ऊल्लू बनवलं , जर तसं वाटत असेल तर गरजचं नाय व्हिडिओ बघूचं नको, चल निकल, बाय बाय
Comment 📍📌 pin लाव
अनार कली वाला कुठे राहतो😅😅
Nitesh changl video zhal aanarkali vala bhaiya aaya re 👌👌
Acting comedy faruch bhari narkalivala👌👍
आम्हीपण हे गावठी पान केलेल पहिले. पण सावरीचे काटे ठेचून आणि गंधाडीची पान टाकायची.😂😂गावठी बनारसी पान खावून लाल लाल (पिचिकन) थुंकायचे...😂😂
𝙃𝙤 𝙣𝙖
हो आवडला नारकली वाला एक नंबर 👌👌👌मला पण पाहिजे
नारकलि
Nice anarkali vala ani baki sarv ch no 1❤😍👑
पिक्चर फार बेस आहे,, नितेश भाऊ,, खर खरा,, पिक्चर बनवा आपले आदिवासी वर 👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️
आम्ही पण असं पान खाल्लं आहे...छान विडिओ भावांनो👌👌👌👍👍
आम्ही असे पाहिले करायचे गावठी पण आणि खायचे पण मस्त विडिओ आहे 👌
नाय नाय नाय
माल तांबडाच थुकायचा आहे 😂😂😂😂😜🤣🤣
Kadkk na bhai 👍❤️
Khup shan Nitesh bhai 👌🙏
Congratulations Bhai 100k Zhale
100K complet 😮😱😱😊
बारक्या चा रोल खुप भारी आहे 🥰🥰😍🥰😍
Narkali वाला लय भारी ❤️❤️❤️
मि पन खलाय गावठी पान मस्त लाग😋😋😋😋
खुप छान video आहे.. बारीक तवा खादेल र मस्त
Jabardast khatarnak video bhai 👍 1 number
अनारकली वाला फारसा बेस दिसतो 😝😝😝
व्हिडिओ फार आवडला मला नितेश दादा🥰 मस्त 👌
गाँव मे अनारकली वाला भैया आला पण, फार जराक देण गेला ।
Pn
Video mast hai bhai।
Ismart nitya always back to back
😂😂😂😂😂😂
👆👆👆👆👌👌paka naga na paka hasa
Phar besh Nitesh dada
भाई मस्त विडोयो आहे ऐक नंबर दुसरा विडीयोची वाट बगतो आम्ही लवकरच 😇😇
Thanks Nitya junya aathvani tajya kelyabaddal baki 1 number .
खुप छान विडीयो बनवलाय... बालपण आठवलं 👍👍👌👌
गावठी पान त खादेल पान नित्या त फार मस्त दिस I am your fan
Kadak 😂😂
Vaa 1 nabar
Khupcha chhan video 😘😘😍😍