राम मंदिर, इमरजेंसी ची साक्षी | Witness of National Emergency and Babri | Narayani PodCast 01

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • मित्राणों, नारायणीच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आजचे पाहुने खूप खास आहे. वयाच्या ८१ व्या वर्षीही ती २१ व्या वर्षाचा उत्साहाने जगते, हे विशेष कारण . १९६५ मध्ये त्यांनी समाजसेवेची आणि राजकारणाची सुरुवात केली आणि आज ५९ वर्षा नंतर सुध्दा त्या उत्साहाने सेवा करत आहेत. १९७५ ची आणीबाणी, भारत-पाकिस्तान युद्ध आणि बाबरी विध्वंसाच्या वेळी त्या अयोध्येत होत्या. फुलनदेवींच्या घरी रात्र काढली, अटलबिहारी वाजपेयींसोबत मनचावर कार्य केल आहे.यांनी जे काम एका आयुष्यात केले ते आपण दोन आयुष्यातही करू शकणार नाही. तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे.
    Hello friends, Welcome to Narayani podcast. Our today's guest is very special. Special because she work like a 21 year old being 81. She started social work and got involved in politics in 1965 and even after 59 years of ground work, she still work with same energy. She have seen national emergency of 1975, India-Pakistan war in 71, she was there in Ayodhya when Babri mosque demolition happened, spent a night at famous Phoolan Devi's house and share podium with Late Shri. Atal Bihari Vajpayee. What she have accomplished in one life is hard for us to accomplish in 2 life.
    We are waiting to see your comments!
    #podcast #marathi #marathipodcast

КОМЕНТАРІ • 10