Abhijit Bichukale Kasba Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीच्या मैदानात अभिजित बिचुकलेंची चर्चा
Вставка
- Опубліковано 12 гру 2024
- #abhijitbichukale #pune #abpमाझा #abpmajha #thackerayvsshinde #supremecourt #maharashtrapolitics #marathinews
Supreme CVideo Credit : #Pune | Sudhir Kakde/Producer | Vikcy Pawar/ Editor
ourt Hearing on Shiv Sena Rebel MLA | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Group | Maharashtra Political Crisis Verdict | सत्तासंघर्षावर सुनावणी | शिवसेना बंडखोर आमदार
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Maharashtra Political Crisis | Supreme Court 7 Judges Bench Hearing On Rebel MLA | Shiv Sena Rebel MLA Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | सुप्रीम कोर्ट | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Nana Patole Congress | Balasaheb Thorat | Shiv Sena MP Sanjay Raut | Pune Kasab bypoll | Pune Pimpri Chinchwad byelection | Shankar Jagtap Pune | BJP Devendra Fadnavis | CM Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Maharashtra Politics Today Updates | Marathi News Today Live | Uddhav Thackeray On Shiv Sena Symbol | Aditya Thackeray vs CM Eknath Shinde | शरद पवार | पुणे कसबा पोटनिवडणूक | पुणे चिंचवड पोटनिवडणूक | शंकर जगताप लक्ष्मण जगताप | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | खासदार संजय राऊत चिंचवड निवडणूक | शिवसेना उद्धव ठाकरे | शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट | Uddhav Thackeray Speech Live Updates | शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण | Complaint lodged against Jitendra Awhad | Ruta Awhad Wife of Jitendra Awhad
काय इच्छाशक्ति आहे अभिजीत दादांचि जो पर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढत राहायचे हार मानायचि नाही .
लाज सोडलेला आहे तो. आणि त्याला ह्या नौटंकी मुले पब्लिसिटी मिळते जी त्याला बिग बॉस सारख्या शो मध्ये एंट्री देते
हा माणूस कसा ही असो, पण सतत चर्चेत कसं रहायचं ,या बाबतीत 1 नंबर आहे 💯💯
कधी कोणाचे दिवस बदलू शकतील सांगता येणार नाही all the best👍🏻👍🏻👍🏻
"एका मताने सुद्धा विजयच असतो.... वाह अभिजीत दादा... 💫👌👌"
फक्त प्रेम हे चहाच्या कपा पुरतं मर्यादित न राहता कपाट भरून दिले तर बिचकुले निवडून आले च समजा.
खरचं एकदा या निडर अभिजित बिचकुलेला जनतेने संधी दिलीच पाहिजे.
काय पत्रकारिता, कसा का असेना उमेदवार आहे. Respect him.
Chutya ahe patrkar
Well said
Ho
सतत सकारात्मक विचार करणारा माणूस म्हणजे अभिजित बिचुकले !
अभिजित दादा खरंच तुम्ही एक दिवस इतिहास घडवणार खात्री नी सांगतो खुप शुभेच्छा
आयुष्यात एवढा तरी आत्मविश्वास स्वतःवर पाहीजे🙏 टीपा टिप्पणी करणे हे लोकांचे काम आहे,, all the best ❣️ बिचकुले साहेब
Yeda manus ...
@@akshaysonavane2019 tu tevda husayr
@@akshaysonavane2019 बिचकुले सरांनी राष्ट्रपतीपदासाठी पण फॉर्म भरलेला, तुला माहित आहे का कसा फॉर्म भरतात, उचलली जीभ लावली टाळूला
हा जर माणूस निवडून आला तर आपण असे समजायला हरकत नाही की लोकशाही 100% जिवंत आहे
😂😂जाऊन प्रचार कर... विकासकामे कर
💯
भाऊ हे पुणे आहे... इथे आम्ही लगेच कोणावर विश्वास ठेवत नाही.. त्यामुळे पुण्यात तरी लोकशाही जिवंत आहे..
म्हणजे अक्कल नसलेल्या माणसाला निवडून दिल्यावर लोकशाही जिवंत होते का?काहीपण गाढवपणा .
@@IndianStockMarketTrader Karan to tya layak ahe 😎
खरंच एकदा संधी द्या या माणसाला 🙏
I just need this kind of confidence in my life💯
🤣😂
You will get it my bro- फक्त १० रु. ची देशी मारायची आणि मनात येईल ते बडबडायचं- झाला मग तु पण बिचकुल्या…
२०१९ चा निवडणूक मध्ये उद्धव भाजप - सेना युती मध्ये अनेक सभा घेतल्या व काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना विरोध करून . मुख्मंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस असेल जाहीर रित्या अनेक प्रचार सभेमध्ये सागितलं. व गरीब सामान्य लोकांनी मनावर घेऊन भाजप सेना युतीला बहुमताने निवडून पण दिले.
व निवडणूक संपल्यावर गरीब सामान्य लोकांच्या मातदाना सोबत गद्दारी करून . लाचार काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत संसार थाटला. अश्या महा गद्दारा ला २०२४ मध्ये महाराष्ट्रातील तमाम गरीब सामान्य जनता.त्याला गद्दारी काय असते ते चागल्या प्रकारे सांगणार 🔥🙏
जे सामान्य गरीब लोकांच्या मतदान विरुद्ध बोलतात ते काँग्रेस राष्ट्रवादी चे एकनिष्ठ प्रामाणिक गुलाम आहेत 😂😂
ते तुला जिवनात मिळणार नाही . सारखे सारखे असे एकच डायलोग मारशील तर कसा जगा वेगळा बनशील. यु आर मीन्ट टु फॉलो क्यु .
@@adityakasbekar6903 a f a l a a t u n
Abhijit Dada खुप छान बोलतात आणी विचार पूर्वक बोलतात त्यान्ना एक संधि द्यायला काही हरकत नाही.
जय महाराष्ट्र...
Pandhara vela deposit japt jhaley pan praytna karnyas harkat nahi mat vaya jayil😂😂
याला म्हणायची खरी हवा मिडिया स्वतः प्रचार करत आहे 🙏🙏
Satari manus confidence level 💯
Punyat ye confidence nahi chalat ithe
Chuyya manus
पुण्यात फक्त पवार ची गवार चालते लोकांना🤤सर्व सामान्य नाही चालत..
Satari manus bolun satarchi izzaat kadu nka
बिचुकले याला कव्हरेज दिल्या बद्दल एबीपी माझा आणि मंदारचे विशेष आभार आणि +मंदारचे विशेष आभिनंदन. आज पैसे वाल्यांनाच हे मिडीया दाखवतात गरीबाला कोणी दाखवत नाही. मी बीजेपी समरथक आहे. तरी पण आभिजित दादाच आभिनंदन.
खूप खूप धन्यवाद abp maza आणि मंदार तुझं पण बिचुकले यांना कव्हरेज दिल्या बदल
आत्मविश्वास असावा तर असा, आपण एवढ्या मोठ्या शक्ती समोर लढतोय जिंकेल की नाही माहिती नाही पण लढतोय. 🫡👏✌️
माझी तुलना माझ्याशीच होतेय.🤣😂🤣😂 सगळ्यात छान वाक्य.
कसबा विधानसभा पोटनिवडणूक 2023 अपक्ष उमेदवार मा.श्री अभिजित दादा बीचुकले यांना कपाट या चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी नम्र विनंती...🙏
Confidence level 👏👏 samanya manus
Fakt nivdun yenya sathi 🙂
😂😂
अभिजित भाऊंचा एकदा जिंकून द्या मनाला शांती द्या
एबीपी माझा आणि मंदार तुमचे मनःपूर्वक धन्यवाद चांगली मजा घेता त्या बिचाऱ्या बीचुकलेंची आणि त्यांना पण कळत नाही की हे मजा घेऊ राहिले 🤣🤣
Trp bhete dhogana pan 😀
बिचारा... दया येते कधी कधी
😂
चहा पीत न्हाई, पण मतासाठी पेयला लागेल...🤣🤣
Dikhava tar kart nahi ,na biryani asle kahi ,saral Manus ahe ata samnya Manus amdar व्याचे asel tar Kay hoil याचेच udaharan
मतदारांनी एकदा संधी द्यायला पाहिजे बिचुकले यांना खरंच कामाचा माणूस आहे
कसबेकर मतदान करा ..द्या एकदा निवडून
त्यांची ईच्छा पुर्ण हो.
हवीशी व्यक्ती आहे.
बिचकुले साहेब.
तुमची मनोकामना पुर्ण हो.
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
एक नं दिलदार व्यक्ती महत्व...अभिजित भाऊ...💐
पत्रकाराला पत्रकारितेचा मॅगसेसे पुरस्कार द्यायला हवा👏
अभिजित भाऊ,,, लगे रहो 👍💐💐
Ho lage raho boltay pan thoka marnar chukun dusri Kade??
@@shafisawant7223 आमचे मत फक्तं कपाटं लाच पडणार ✌️✌️
तो खूप दिवसापासून लागला आहे 😂
@@amardiep कोणाच्या मागे 😅
@@ownopinions8246 आता कसब्याच्या सामान्य जनतेला मागे लागला आहे 🤣
आत्मविषवास असावं तर अभिजीत सारखे हार मानायला तयार नाही...... खुप काही शिकणासारखे आहे...... हा विनोदाचा भाग नाहीं 👌👌👌👌👌👌
मी तर एवढच सांगेल की निवडणुकी साठी उभ राहण याला पण खूप दम लागतो. वा दादा मानल तुम्हाला एक ना एक दिवस तुमचा नक्की असेल अपेक्षा आहे आमची आणि खूप खूप शुभेच्छा...
What Confidence Man!!👏👏
माझा support फक्त आणि फक्त bichkulya भावालाच. 😂😂😂
आंतरराष्ट्रीय नेते अभिजित दादा बिचकुळे हेच महाराष्ट्र चा तरुणांचा बुलंद आवाज असून त्यांना प्रचंड बहुमतांनी निवळून द्यावे.
कॉन्फिडन्स असवा तर यांच्या सारखा खूपच मस्त 👍👌
बिचकुले गरीब माणूस आहे त्याना मतदान भरघोष द्या जयभिम जय महाराष्ट्र 🎖🙏🥀
कसबा करांनी एकदा संधी देऊन बघितली पाहिजे. नशीब पालटायला वेळ लागत नाही. 👑💪🏻
आज खरोखर मला अभिमान आहे की कसब्याच्या निवडणुकीमध्ये एवढी मोठी अंबानी पेक्षा भली मोठी हस्ती उभी राहिली आहे
अभिजित बिचकुले साहेब एकदा तरी नक्की आमदार होणार कदाचित ह्याच वेळेस
Confidence चा बादशाह
ओवर कॉन्फिडेंस चा
अशीच मुलाखत इतर उमेदवारांची घेऊन दाखवा. मानलं तुम्हाला !
काही म्हणा पण या माणसाचं जीवन च वेगळं आहे... ..जिथं पण जातो एकदम मनापासून लढतो
लगे रहना बिचूकले..
एक ना एक दिवस जनता तुला विजयी करणारच..🚩🚩🚩
पत्रकार स्वतःला जास्त शहाणा समतोय...
या पत्रकारणे राज साहेबांना असे प्रश्न विचारावे
पत्रकाराची फाटली समजायचं
100%
Yes
Hyahun samjat ek Marathi manus aplya mansala kiti pudhe gheun janyacha vichar kartoy
बिचुकले तु खचकले
खर तर अभिजीत बिचुकले हा माणुस जिंकु शकत नसला तरी तो प्रमाणिक आणि आपल्या महापुरुषांचा आदर विचारांचा आदर करनारा मराठी माणुस आहे पण हा पत्रकार बघा गेल्या दोन वीडियो बघा किती कुजक्या मनाचा आहे किती कुचेश्तेन बोलतोय स्वता खुप मोठा पत्रकार आसल्यासरखा खुप खालच्या लेवल चा पत्रकार आहेस तू आनी होशिल पण शुभेच्छा तुला चांगले विचार आत्मसात करण्यासाठी 🙏
भाऊ असं वाटतंय एक दिवस हा निवडून येईल.... आणि काही तरी करेल... येडे माणसच काही तरी करू शकतात...
Manje ha yeda ahe ka
जर चांगल बोलता येत नसेल तर या मानसबद्दल वाईट बोलू नका जो तो आपल्या प्रमाणे प्रयत्न करत असतो त्यामुळे चांगल बोलता येत नसेल तर वाईट बोलू नका 🙏
बिचुकले साहेब तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवतायेत आणि लोक आपल्याला काहीही बोलो अथवा हासो या कडे आपण ही त्याच पद्धतीने पुढे मार्गक्रमण करतायेत याच खरंच आपलं कौतुक करावंसं वाटत ध्येयवादी येडी लोकच यशाच दार उघडतात हे नक्की. तुम्हांला शुभेच्छा
हा माणूस जर निवडून आला तर सामान्य माणसाच्या हितासाठी नक्की काम करेल निस्वार्थी माणूस आहे ..
अभिजीत बिचुकले खुपच आत्मविश्वास आहे छानच
अभिजीत बिचकुले सारखे प्रामाणिक लोकांची नेतृत्वाची अत्यंत गरज आहे 👍👍👍👍
हार मानायची नाहि केव्हा तरी यश मीळेलच
You are right
मस्त.... किती लोक मस्करी करतात पण confidence 👍🏻
Kay upayog swatache hase karun ghyayche???? Eka joker shivay dusari kuthali pratima ahe lokanchya manat
एकदा दया नीवडून , बाकी नेत्याना नीवडून देण्यापेक्षा,,
कार्यकर्त्यांना 32 तोफांची सलामी🙏😭😂
🤣🤣😴🙄👍👍👍👍🤣🤣
Bayko aai bahinila kon kon salami dete n tya gheta te bhag shet upatya 100 s p
पुणे करानी अभिजित बिचकुले याना मतदान करा हिच विनंती एकदा अभिजीत बिचकुले ला विधिमंडळात जाऊद्या
नव नेतुत्व आभिजीत बिचुकले जयहो
अभिजीत बिचुकले बाबतीत एका चित्रपटातील वाक्य लागू पडते,
जब तक तोडेंगे नही तब तक छोडेंगे नहीं.
द्या एकदा संधी पुणे करांनो 🙏 आम्ही नाशिक कर 🙏
मंदार गोंजारी मज्जा घेतोय बीचुकलेची 😂
लोकांच कामच आहे ते 😔😔
Tuzya aai bahinichi baykochi maza gheyala patau ka mandar la tu gharat mastana aai bahinichi kon kon maza ghet bhag Bank po fake id shet upatya
Any confidence jabardast 🔥🔥🔥🔥
हा एक चांगला कॉमेडी शो आहे _ _😂😂
बिचुकले साहेब तुम्ही
नकी निवडुन येणार,
तुम्ही आमचे हिरो आहेत,
खुप खुप शुभेच्छा साहेब,,,
अभिजीत भाऊ आगे बढ़ो हुम तुम्हारे सात है 👍👍
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अभिजीत बिचुकले साहेब यांचा विजय असो
दिलदार कवी.... ग्रेट दादा .!
मंदार तुमचे प्रश्न फार फान असतात बिचुकले बुचकळ्यातच पडतात आणि फार छान उत्तर पण देतात
असाच मानुस काहीतरी करू शकतो हसण्या वारी घेऊ नका न पतकाराने फालतूगीरी करूनये नो मानुस खरच काहीतरी करेल
फेलियर इस द बेस्ट टीचर, दुनिया का महान बल्लेबाज सचिन दसवी फेल, देश के सबसे बड़े उद्योगपति धीरूभाई अंबानी, वो भी फेल हुऐ थे ,🔥 हर बार जितने वाला, जब जीतता है तो सिर्फ हेडलाइन बनती, लेकिन बार बार हारने वाला जीतता है तो इतिहास बनता है🔥🔥🔥🔥 बिचुकले one fire 🔥 बेस्ट confadence 👍👍👍👍👍
विजयी सलामी....🙏🏻🙏🏻
सर्व मतदार बंधू भगिनी, कसबा मतदार संघात दया बीचुकले यांना संधी 🙏🙏
घरचे ही मतदान करत नाहीत ह्याला
Mandar Is Truly Rocking....!
अभिजीत सर ह्या आपल्या देशात माणूस मेल्याशिवाय मोठा होत नाही..हे ताईंनी सांगितलेले खरच आहे..best luck
येऊन येऊन येणार कोण बिचकुले शिवाय आहे कोण,
काहीही असो माणूस एक नंबर आहे😘
एक दा नक्कीच सुपोर्ट करा भावनो हा नक्कीच आवाज उठवणार
यांचा सारखा डेरींग बाज कोण नाहीये,, मी मतदार असतो तिथला तर फक्त बिचुकले यांनाच मत दिले असते
God please give him atleast 100 votes..
32 votes from our side 😅
47 votes he got
मी कल्पना करतोय बीचुकले विधानसभेत प्रश्न मांडताना कसे दिसतील....... एकदा द्या रे बीचुकलेंना निवडून 😂🙏👍
विनाशकाळी विप्रूत budhi🦚
Confidence level जबरदस्त
हा यडझव आहे खरच अभिजीत चीचुकले
1:12 पाॅम्पलेट नाही हो पॅम्पलेट धन्य तुमची पत्रकारिता व पत्रकार
bara ..paplet mhatla nhi 😂🐟
@@swapnil_sg3 तेच नशीब आपले पण अन् पापलेट चे पण:)
बिचुकले सरांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय भीम
तुम्ही मजा घ्या..😊🥳.. मंदार साहेब 😍
यांच्यात खरी धमक आहे सत्ता चालवण्यासाठी
काय तो माणूस
काय तो आत्मविश्वास
काय तो कपाट
शेवटी झाले सर्व सपाट.....😂😂😂
Rohit patil bichukale n patarakarancha goooo chatil tuzi aai bahini baykola tu gharat mastana kon kon sapat kartay te bhag bevdya
Kiran avale tu gharat mastana tuzi aai bahin bayko cha confidence bhag shet upatya tya Kona konala awalun ghrtat bhadvya hijadya kirnya bin bullychya
Bichkule Bhai Vijay Bhav 👌👍💐🙏
5:30 ithe bichukle pn hasla asel ani vichar kela asel ki aplya sarkha confidence konakad tari ahe ithe pn! 😂😂
Mast bichukle saheb,👌👌👍👍
अभिजित दादा खरच निवडून आले पाहिजे माणूस एक नंबर आहे...
हयाना विजयी घोषित करा
मंदार किती मज्जा घेशील अभिजित बिचुकलेची... मतदार पण लय हुशार चहा पाजून मज्जा घेतोय.... कार्यकर्ते पण बरोबर आहे म्हणतात..... ती ताई पण हसली जेव्हा मतदार म्हणाला आम्ही बिचुकलेनाच मत देणार...
पण बिचुकले माणूस लय भारी आहे.....
खुप छान जनतेसाठी ऐकटा लढतोय 👍🚩🚩🚩
पत्रकार मात्र फुल्ल घेतोय बिचुकुले साहेबांची 😁
अरे ज्या बिचकुले ला तुमी न्युज वाले हसत आहात ना त्याच्या व्हिडिओ 53 हजार लोकांनी 3 तासात पहिला ..आमी आलो बिचकुले साठी नाहीतर हा चॅनेल होता का नवता हे सुद्दा मला माहित नवत..त्या मूळ रिस्पेक्ट ठेवत जा मित्रानो तुमचं पण पोट ह्याच्या मुळेच भरत
बिचकुले यांनी सुरुवात ग्रामपंचायत पासून करावी.
लोक मजा घेत आहेत दिल दार
एबीपी माझा पुढे जाण्यामागे मंधार गोंजरी राहुल कुलकर्णी आणि कृष्णा केंडे (संभाजी नगर) याचा खूप मोठा वाटा आहे.❤
कधीतरी असेच प्रश्न ईतर राजकारण्यांना विचारा तेव्हा मीडिया हा लोकतंत्रचा एक महत्त्वाचा घटक आहे ह्याची अनुभूती आम्हा सर्वसामान्य माणसाला मिळेल.