बाधकेशाला किती व कधी भ्यायचे? बाधक होण्यासाठी काही कंडिशन्स आहेत का? बाधकेश वाईटच फळे देतो का?
Вставка
- Опубліковано 26 вер 2024
- बाधकेशाला किती व कधी भ्यायचे? नक्की कुठले ग्रह बाधक होतात? बाधक होण्यासाठी काही कंडिशन्स आहेत का? बाधकेश वाईटच फळे देतो का? इ. प्रश्नांची उत्तरे पाहू.
बाधक ग्रहांबद्दल (१) प्रचलित समज, (२) शास्त्रात काय म्हटले आहे, आणि (३) अनुभवास काय येते या तिन्ही बाजूंनी केलेला उहापोह. - श्री. वरदविनायक खांबेटे.
A detailed analysis of Baadhaka, Baadhakesh planet as per (1) prevailing notions; (2) mention in classical texts; and (3) experience. - Mr. Varadvinayak Khambete
आम्हाला यावर्षी हा प्रश्न आहे खुप छान सांगितलं तुम्ही
खरेश बद्दल खूपच छान माहिती मिळाली
Nice
आपले एकूण सर्वच vedio अभ्यासपूर्ण शि कवणारे असतात thanks a lot
Sir your explanation is superb
Great explanation Sir. Best Regards. Take care.
सर खूप सुंदर विश्लेषण
very nice information🙏🙏🙏
Apritam Sir tumche vedio khup chhan ani abhyasa sathi changle ahet 🙏
Many thanks
खुप छान माहिती , 👌👌👌👌👌👌
छान समजावून सांगितले 👌 कारण मी वृषभ लग्नाचा सप्तमातील शनीला मी विनाकारण बाधकेश समजून (कारण सद्या शनी महादशा ) ना मांदी ना कुठला ग्रह नवमी आहे 🙏 श्रीराम
सुरेश जोशी संभाजीनगर
बाधक ग्रहासंबंधी छान व सखोल माहिती मिळाली .धन्यवाद.
कुंडली तील ग्रहांचे बलाबल हे किती परसेंट आहे,हे कुंडलीतील ग्रहावरून 30%,40%,60% कसे ठरवायचं हे उदाहरण घेऊन समजेल असा व्हिडीओ केल्यास आभारी होईन
ग्र
अतिशय माहितीपूर्ण विवेचन
तथाकथित ज्योतिष्यांच्या डोळ्यात
अंजन घालणारा विचार करायला लावणारा
अभ्यास पूर्ण व्हिडीओ
अतिशय चांगली माहिती
धन्यवाद
खूप छान सोपं करुन सांगितलं आहे.many thanks
Definitely an eye opener
बाधकेशाची ही माहिती अगदी नव्यानेच मिळाली. स्थिर लग्नाबद्दल तर शंका यायचीच पण त्याला उत्तर मिळाले नव्हते. खरेश पण थोडक्यात छान सांगितला. धन्यवाद.
बांधकेश खुप खुप विश्लेषण 🙏🏻धन्यवाद
बाधकेश आणि त्या ग्रहाचे खरेश , मांदी यांचा संबंध खूप चांगल्या प्रकारे ग्रंथ आणि श्लोक आधारे समजावून आपण विवेचन दिले आहे sir. बधकेशा बद्दल असलेल्या शंका आणि प्रश्नांची उत्तरे मिळाली. धन्यवाद .
Khup chhan ani sope karun sangitale. Badhakeshabaddl kkharech sunder mahiti dilit. kharesh mahitch navta. Dhanyawad Sir
खूपच छान !! अतिशय माहितीपूर्ण विवेचन.
धन्यवाद सर
खुपच माहितीपुर्ण, योग्य शब्दात समजवून सांगितले.. धन्यवाद सर...
Thanks
संशोधनात्मक अभ्यासपूर्ण माहिती 🙏
छान आणि महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद👌👍
Very useful information
The best clarification of Astrological ideas. Thanks.
Many thanks Sir
सर खूप गैरसमज दूर झाले, धन्यवाद ,
Khup chan mahiti dili, kharesha & mandi cha sambandha asato he mahit navhata
Chan informative ahe.. Really liked it
Excellent
🙏🙏🙏🙏🙏
Thank u sir khup mahitipurn
Very Best
Chan video,,,2 condition mahit nhavti,concept is very clear now,thank you Sir
सगळ्यांचे मनापासून आभार🙏
Very nice 👍
Excellent Interpretation,Sir Shivaji Mane Nashik
Badhkesh ha Kendra madha see Rashi madha Asin pap kartari madha asl tr?
नमस्कार sir मी जोतिष अभ्यास मंडळ ठाणे इथे विशारद वर्षाला शिकत आहे. तुमचे व्याख्यान करियर वरचे खूप सुंदर झाले.
धन्यवाद
Sir, नवीन असल्यामुळे सगळ डोक्या वरून जात आहे.. पण हळू हळू का होऊन समजून घेणार हे नक्की🙏🙏🙏
Badhkesh ha khresh ahe ani spptemesh an markesh suddha ahe ter
बाधकेशाची दृष्टी महत्वाची असते का?
मांदी व गुलीक बद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल.
Informative. I didn't have heard about Kharesh before this video. Thank you very much. Very useful
🌹🙏
Kandr madha swa Rashi mdh asl tr danger ahe Ka?
मी अलंकारिक मराठीमध्ये तुमच्या व्हिडिओ बद्दल काही लिहू शकत नाही but I can only say that you are a real gem and I am your admirer from now onwards. Shd we see whether this badhkesh is situated in bad sthan in navansh too
That's truly very motivating for me.
Thank you very much!
Always new and unique information. please make next video on Mandi.
Yes, Mandi is on my list... Thanks a lot
Badhkesh ha khresh suddha ahe tr good Ka bad?
सहज सोप्या भाषेत खूपच छान विश्लेषण. आपले vdo पाहिले की नवीन आणि वेगळा दृष्टिकोण मिळतो. बाधक स्थानामध्ये जर राहू /केतू असतील तर बाधकेश होतील का?
Excellent video, sir Mandi ani gulik yacha artha Kay to kasa olkhava yasambandhi video deta yeil Ka?please
नक्की बनवेन
सर खरंच खूप छान माहिती,एक प्रश्न आहे,तूळ लग्नाला रवि बधकेश पण तो नवमात शनी व केतू बरोबर असेल तर रवि ची महादशा कशी असेल
Khupach chan vivechan Sir 🙏💐
बाधकेशाचे विश्लेषण खूप छान सोप्या भाषेत सांगितले आहे
नेहमी प्रमाणेच खुप सोपे सुंदर करून समजावून सांगितले धन्यवाद 🙏
Abhyaas karat astana ha rule apply kartach...lakshat aale... badhkesh kharesh suddha asla ki mahadashet najuk babtit traasdayak jhaalach
Hta ulat kumbh lagnat shukra bhagyesh (badhkesh )kharesh n naslyane...tyachi mahadasha best of the geli ....thank you...khoop clarity milali
😊
Good