असं शिकवलं तर का नाही इतिहास सोपा वाटणार? तो खरच खूप सोपा झालाय सरजी ,मनापासून धन्यवाद 👍🙏 आठवड्यातून किमान 1 तरी व्हिडिओ टाकत जा सर. thank you so so much
महाराष्ट्रातील ज्या गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांना पुण्यात येऊन क्लास करणे कठीण आहे त्या विद्यार्थ्यांन साठी आपण ऑनलाईन लेक्चर सुरू केले ते पन अगदी माफक फी मध्ये...धन्यवाद सर...🔥🔥 🔥आपल्या हया प्रयत्नांना नक्की यश येणार सर.... एक दिवस इतिहास म्हंटल की फक्त पवन सर हेच नाव प्रतेक विद्यार्थ्याच्या तोंडी असणार...🔥
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोप्या भाषेत असते म्हणून लक्षात ठेवणे सोपे पडते आणि खूप डिटेल्स विस्लेशन करता सर तुम्ही त्यामुळे तुम्हाला एक लाईक तर बनतोच
सर तुमचे lecture आम्हा सर्व Student साठी ऑक्सिजन चे काम करते, तुम्हीं lecture खूप दिवसांनी घेता त्यामुळे शरीरात कार्बन डायऑक्साइड वाढण्याची स्थिती निर्माण होत आहे, तरी रोज lecture घेऊन आमचे आयुष्य वाढवावे, हीच नम्र विनंती....
🔥महाराष्ट्रातील अभ्यास करणार्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या स्वप्नांना नवीन उमेद देण्याचे काम सर तुमचे videos करतात....🔥 🔥विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्र दिवस एक करून लेक्चर शूट करून सर आपल्या पर्यंत पोहोचवतात..🔥 🔥सर आपले ऑनलाईन लेक्चर आणि त्यामधील नोट्स पाहिल्यावर दुसरे पुस्तक घेण्याची गरजच पडत नाही एवढे मुद्देसूद आपन आपल्या ऑनलाईन लेक्चर मध्ये दिले आहे...🔥 🔥धन्यवाद सर🔥
तुमची शिकवन्या ची पद्धत अतीशय सुंदर आणि सोपी आहे अतीशय सुलभ समजेल अशा पध्दतीने तुम्ही शिकवता तुमचा VDO पासुन खुप आनंद वाटला तुमच्या कडुन मार्गदर्शन घेणे खुप जरूरी च आहे🎉
Deepak Dhangar.... सर अशा व्हिडिओ मधून आम्हाला खूप फायदा होतो.... तुम्हीं शिकवलं की पूर्ण इतिहास आठवतो... तुमचे असेच लेक्चर आम्हाला खूप usful ठरतील... thnx sir.
अतिशय सुंदर 👌 👌 मुळात इतिहास हा सब्जेक्ट म्हंटलं की छातीत धास्ती भरते. परंतु तुमची strattergy एकदम सोपी आणि साधी आहे... तुमच्या लेक्चर चा संबंध महाराष्ट्रातील गोर गरीब विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल सर असे मला वाटते 👏🙏🙏🙏🙏
नवीन रचना:शालेय शिक्षणाची रचना आता १० + २ ऐवजी ५ +३ +३ +४ अशी झाली आहे. पहिली तीन वर्षे पूर्वप्राथमिक, त्यानंतर दोन वर्षे पहिली व दुसरी, पुढील तीन वर्षे तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी आणि अखेरची ४ वर्षे नववी ते बारावी अशा १५ वर्षांंमध्ये शालेय शिक्षण विभागण्यात आले आहे
Thank you so much sir... Mi ak beginner aahe ... History khup boring vataycha ... 2 tas nantr mazyasathi history vachn impossible hot... But after watching ur lectures i intersted 😊 thanks sir 🥰
असं शिकवलं तर का नाही इतिहास सोपा वाटणार? तो खरच खूप सोपा झालाय सरजी ,मनापासून धन्यवाद 👍🙏 आठवड्यातून किमान 1 तरी व्हिडिओ टाकत जा सर. thank you so so much
Thank you bhai
@@HistoryByPawanSir188😊😊pop😊
महाराष्ट्रातील ज्या गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांना पुण्यात येऊन क्लास करणे कठीण आहे त्या विद्यार्थ्यांन साठी आपण ऑनलाईन लेक्चर सुरू केले ते पन अगदी माफक फी मध्ये...धन्यवाद सर...🔥🔥
🔥आपल्या हया प्रयत्नांना नक्की यश येणार सर....
एक दिवस इतिहास म्हंटल की फक्त पवन सर हेच नाव प्रतेक विद्यार्थ्याच्या तोंडी असणार...🔥
Kdddkkk master
Thank you
UGC chi sthapana 28 dec 1953 aahe
Pn you are best history teacher sir tumcha combined revision batch theva na 🙏
कडक मास्तर 🤟🏻साधी. सोपी शिकवण्याची पद्धत खुप छान आहे sir..... बार्शीकरांनकडून खूप आभार मास्तर 🤞🏻♥️☺️☺️
😂
Nice lecture sir.....new education policy. 5+3+3+4. Thank you sir khup chhan shikvta
Sahi... 👍👍Thank you
Now Im shocked.....
very very knowledgeable person 🙌🙌🙌🙏🙏🙏
Best teacher ever for history subject 😊 ❤❤
Khup chan lecture sir kharach.....ek himmat midali ki mi pn history sub. Cover karu shakte....mi ek housewife ahe...mi mpsc chi tayari karat ahe ....mla classes lavne baher shakya nahi....tumche lecture mazya sarkhya ghari rahun abhyas karnarya mulina khup helpful ahe sir.....thank u sir....nakkich jya divshi mla job lagel history sathi ekch nav asel pawan sir...🙏🏻🙏🏻
Khup mast sir. Tumhi itak pramanik pane shikvtay ki mla ek second dekhil distract hot nahi lecture bghtana. Thank you so much sir 🥳
Thank you so much
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोप्या भाषेत असते म्हणून लक्षात ठेवणे सोपे पडते आणि खूप डिटेल्स विस्लेशन करता सर तुम्ही त्यामुळे तुम्हाला एक लाईक तर बनतोच
Thank you
व्हा क्या बात है सर क्या बात है काय शिकवलात तुम्ही !!!❤❤❤
सर तुमचे lecture आम्हा सर्व Student साठी ऑक्सिजन चे काम करते, तुम्हीं lecture खूप दिवसांनी घेता त्यामुळे शरीरात कार्बन डायऑक्साइड वाढण्याची स्थिती निर्माण होत आहे, तरी रोज lecture घेऊन आमचे आयुष्य वाढवावे, हीच नम्र विनंती....
Bhava thank you... Takto per week 2 tri lecture👍👍
🔥महाराष्ट्रातील अभ्यास करणार्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या स्वप्नांना नवीन उमेद देण्याचे काम सर तुमचे videos करतात....🔥
🔥विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्र दिवस एक करून लेक्चर शूट करून सर आपल्या पर्यंत पोहोचवतात..🔥
🔥सर आपले ऑनलाईन लेक्चर आणि त्यामधील नोट्स पाहिल्यावर दुसरे पुस्तक घेण्याची गरजच पडत नाही एवढे मुद्देसूद आपन आपल्या ऑनलाईन लेक्चर मध्ये दिले आहे...🔥
🔥धन्यवाद सर🔥
Thank you sir
Borabrrrr
Fee kiti ahe
तुमची शिकवन्या ची पद्धत अतीशय सुंदर आणि सोपी आहे अतीशय सुलभ समजेल अशा पध्दतीने तुम्ही शिकवता तुमचा VDO पासुन खुप आनंद वाटला तुमच्या कडुन मार्गदर्शन घेणे खुप जरूरी च आहे🎉
❤
Exam oriented lecture asach shikavle tar , intrest vadhel thank u sir
Thank you
खूप भीती वाटत होती history chi... pn सर तुमचे Lectures ऐकले की खूप confidance yayla lagla ahe....khup मस्त सांगता sir तुम्ही..Thank you
Thank you so much
Khup chan shikvita sir tumhi 😊😊🙏🙏
एक विद्यार्थ्याला इतिहास मध्ये आत्मविश्वास,ताकीद देणारा Master म्हणजे पावन sir
Thank you
Deepak Dhangar.... सर अशा व्हिडिओ मधून आम्हाला खूप फायदा होतो.... तुम्हीं शिकवलं की पूर्ण इतिहास आठवतो... तुमचे असेच लेक्चर आम्हाला खूप usful ठरतील... thnx sir.
Thank you
अप्रतिम शिकवता सर तुम्ही अशाच शिक्षकाची गरज आहे विद्यार्थ्यांला मी mpsc करत नाही पण मला सेट साठी खूप उपयोगी पडलं आहे
Thank you
उत्तम मांडणी सर आणि
प्रश्नाच्या माध्यमातून analysis खूप छान सर
👍👍👍👍
Thank you so much
History ha subject study krayla nko vathto pn tumchymule ha subject kup sopa zalay mazyasathi....... thank u so much
Thank you
Khup chan lecture sir mast concept samjlya thank you
खूपच विस्तृत व संलग्नतापूर्ण अध्यापन, धन्यवाद सर
खूपच informative आणि उपयुक्त video...Thank you sir 🙏
Thank you
Ekch number sr ...
अतिशय सुंदर 👌 👌 मुळात इतिहास हा सब्जेक्ट म्हंटलं की छातीत धास्ती भरते. परंतु तुमची strattergy एकदम सोपी आणि साधी आहे... तुमच्या लेक्चर चा संबंध महाराष्ट्रातील गोर गरीब विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल सर असे मला वाटते 👏🙏🙏🙏🙏
Thank you so much
Khup chhan शिकवता sir..
You are genius and grate sir lsalute you for this informative and nonstop lecture
खूप छान पवन सर
Thank you
Thank You Soooooo much sir 💯💯☑️👍😊🙏 Excellent Video Explanation 💯💯🎯☑️👍 Make more videos like this and keep motivating us. 🙏🙏🙏🙏🙏🙏😊
खूप च छान सर🎉🎉🎉
Excellent 👌 👌 👌, लई भारी
Thank you
नवीन रचना:शालेय शिक्षणाची रचना आता १० + २ ऐवजी ५ +३ +३ +४ अशी झाली आहे. पहिली तीन वर्षे पूर्वप्राथमिक, त्यानंतर दोन वर्षे पहिली व दुसरी, पुढील तीन वर्षे तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी आणि अखेरची ४ वर्षे नववी ते बारावी अशा १५ वर्षांंमध्ये शालेय शिक्षण विभागण्यात आले आहे
Khup Chan shikvl sir ... Thank u so much sir 🙏... And new education policy 5+3+3+4
Sahi👍👍
Khup chan teching. Thank you🙏
New education policy 5+3+3+4.
Sir tumchi shikavanyachi padaht khup chan ahe. Thanks sir🙏
Thank you
खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितले..👌👌
Thank you
Only Pawan sir
Sir ...tumhi khup Bhari explain karta.....bhari sir👌😍
सर खूपच छान शिकवलं 🙏
Sir khup chan shikvata tumhi nice video with best content and explanation 👍👍👍👍👍🔥
Thank you bhai
Ur Teaching and teaching krtana shant swabhav both 😇
Thank you
Apratim Pawan sir
khup chan lecture ahe thank you sir🙏
Thank you
One Stop solutions for history in pune 🔥🔥🔥🔥
Thank you sir
Kadakkkkkkkkkkk sir
Great teaching... really helpful lecture.... Thank you sir...
Kadkkk Sir asech video ghya thanks sir
Thank you
By teaching history like it sir, you are going to make the history 📈🔥
Thank you so much sir... Mi ak beginner aahe ... History khup boring vataycha ... 2 tas nantr mazyasathi history vachn impossible hot... But after watching ur lectures i intersted 😊 thanks sir 🥰
Thank you
History mhnje fakt Pawan sir 🙏🏻🔥
Thank you
जबरदस्त सर 👍
Thank you for magnakarta lecture
अतित्कृष्ट शिकवणी.. लाख धन्यवाद!💐
Thank you so much
Thank you Sir...... 🙏🙏
❤❤❤❤
Thanks sir
king of modern history pavan sir
अतिशय सुंदर प्रकारे explain kel sir👍👍👍🙏 Thank you🙏 so much
Thank you so much
धन्यवाद सर 😊
My teacher History King Gold medalist 🏅
तुम्ही खूप छान शिकवता सर 👍👌
👍👍👍👍👍👍
King of history
Vedio baghay che adhich
Nise vedio... 🎉
Thank you
अप्रतिम मार्गदर्शन
Nice teaching sir.....
खूप छान लेक्चर सर
Thank you
Nice sir👌
Thank you sir jiii
❤
Excellent......👍✌️
Thank you
Sir you are best teacher
Thank you
Really sir you are the great person...
Thank you so much sir 😊😊😊😊😊😊😊😊💞💞😊😊💞😊💞😊
Most welcome
Ekdum chan sir.... 😇
ThaNk you
Khup chhan shikvta sir tumhi thank you sir🙏
Thank you
Excellence teaching method sir 👌👌
सर कुठे कुठे शोधले राव तुम्हाला UA-cam var... Finalyl sapdle tumhi.... खुप छान शिकवता तुम्ही...असेच continue Kara.. धन्यवाद
Thank you so much
Thank you sir 🙏🙏
Welcome
Thanks 👍
Awesome lecture
Thank you
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खुप सुंदर धन्यवाद सर..🌹🌼
Thank you
Super lecture 👍👍👍
Sir please he series chalu theva THANKS SIR
Thank you
Thank you so much sir 🙏🏻🙏🏻
Thank you
thank you sir topic clear
Welcome
5+3+3+4 नवी शिक्षण रचना(के.कस्तुरीरंगन समिती)
Yach topic chi apeksha hoti sir..tnx.sir.
Thank you
Sarika jadhav 👍👌👌👌
Helpful lecture.....
Thank you
great sir.....
खुप छान परीक्षाभिमुख माहिती दिलीत सर धन्यवाद.........कृपया उठावांवर पण Video बनवा ना.
Thank you so much
Thank you🙏 sir khup chan shikhavata Tu me
Thank you
माझे इतिहासचे आवडते शिक्षक पवन sir😊😊👍😀🙏
Thank you so much
History=pawan sir
Thank you
Ta sir
Thanks sir ji pls continue
Thank you
Nice lecture sir you are history king 👑👑
Thank you