संबळ वाद्य कला Sambal (अक्षय बेद्रे)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • जागतिक स्तरावरील वादक असून प्रत्येक टप्पा वादन केला आहे.

КОМЕНТАРІ • 9

  • @omvirkarvlogs
    @omvirkarvlogs 3 місяці тому

    कला रंगाचा बादशाह... असाच सर्वांन पर्यंत पोहोच.... खूप सुंदर.... 🔥🔥🫀❤️❤️❤️

  • @sachinkate7801
    @sachinkate7801 6 місяців тому

    अक्षय खूप छान वादन आहे अशीच प्रगती करत रहा... आई भवानी तुझ्या सदैव पाठीशी आहे... आदिशक्ती चे... कौतुक मोठे... गोंधळी मज केले...❤

  • @suhasmali7797
    @suhasmali7797 3 місяці тому

    मला संभळ वादन खुप खुप आवडतं, अक्षयभाऊ मस्त वादन कला आहे तुमची, आई आदिशक्ति भगवती तुम्हाला असेच बळ देवो,,,,,,
    पण तुम्ही संभळाचे प्लास्टिक पान वापरन्यापेक्षा कातडी पान वापरले तर आणखी छान आवाज निघुन प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जातील,,,🙏🏻🙏🏻

  • @NeelMane2007
    @NeelMane2007 Рік тому +1

    खूपच छान!!

  • @SatishAvchite
    @SatishAvchite 4 місяці тому

    Khup छान

  • @balesha_sanai_tafa_nirvi
    @balesha_sanai_tafa_nirvi Рік тому

    अ प्रतीम

  • @vijaypawale1916
    @vijaypawale1916 9 місяців тому

    Very nice

  • @balesha_sanai_tafa_nirvi
    @balesha_sanai_tafa_nirvi Рік тому

    नांद कराता नाहिअक्षय बेद्रेचा