चांगल माहिती मिळाली, नॉर्मली अशा दुकानात आयुष्यात 1द्या वाळेला योग येतो , महणून किमिती भागून नवीन माणूस कन्फ्युज होईल ,ह्या व्हिडिओ मुळीले सोपं व मानसिक तयारी हुसक्ते चांगला व्हिडिओ ✨✨🌟 धन्यवाद सांडी 😉👍🏻
एका गोष्टीची खंत वाटते की एक कोकणी आणि रत्नागिरीकर असून पण आपल्याला कोणतीही मोठी किंवा चागली गोष्ट हवी असेल.तर अजून ही पुणे,मुंबई, कोल्हापूर मध्ये जाव लागत .अजून नही कोकण व्यावसायिक दृष्टी ने खूप मागे आणि मागास आहे. कटू पण सत्य आहे . या मध्ये आपली चूक आहे कोणतही काम न करणाऱ्या राजकारण्यना निवडून देत आहोत.
चांगल माहिती मिळाली, नॉर्मली अशा दुकानात आयुष्यात 1द्या वाळेला योग येतो , महणून किमिती भागून नवीन माणूस कन्फ्युज होईल ,ह्या व्हिडिओ मुळीले सोपं व मानसिक तयारी हुसक्ते
चांगला व्हिडिओ ✨✨🌟
धन्यवाद सांडी 😉👍🏻
खूप खूप आभार 🙏🏻😊
एका गोष्टीची खंत वाटते की एक कोकणी आणि रत्नागिरीकर असून पण आपल्याला कोणतीही मोठी किंवा चागली गोष्ट हवी असेल.तर अजून ही पुणे,मुंबई, कोल्हापूर मध्ये जाव लागत .अजून नही कोकण व्यावसायिक दृष्टी ने खूप मागे आणि मागास आहे. कटू पण सत्य आहे . या मध्ये आपली चूक आहे कोणतही काम न करणाऱ्या राजकारण्यना निवडून देत आहोत.
Actually 😔
कुणालाही दोष देत बसू नका...गोवा मुंबै हायवे होतोय....फक्त एकां कोकणी माणसानं हायवे कडेला शोरूम टाकावं....जागा विकू नका.... बाससससससचं
आपोआप शोरुम्स वाढतील.....
👍🏻👍🏻
छान माहीती मिळाली, आता तुमच्या घराचे विडीओ येऊ दे.
खूप खूप आभार 🙏🏻😊 हो येतील आता 😊
Wow mast dada, ekdach kharch pan tension free, khup chhan hoil ghar tumche, tc have pleasant stay 👍👍👍🙏🚩💥
Thank you 😊
Are wa..mast ..mast
😊👍🏻😅
Wow mast👍👏👌
Thank u 🙏🏻😊
👌🏻👍🏻🙏🏻
🙏🏻😊🙏🏻
वास्तू शांती ला बोलवा ..
Ho nakki 🙏🏻
Showroom cha naav nahi karla
Swastik Tiles.. Start madhe sangtile aahe ani descprtion box madhe takla aahe
@@TravelgramMiles Kolhapur MIDC area madhech aahe ka
Me lanja madhe ghar bandhtoy. April madhe tiles and taps select karayla yaycha aahe.
Aapan pan lanja madhech rahata ka?
Kuthla gaon