kokani dhangari jivan|कोकणी धनगरी जिवन|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 6 місяців тому +1

    मस्त 👌

  • @vaishalimore4689
    @vaishalimore4689 5 місяців тому +2

    यांना कोण गरीब म्हणेल. तरी विमुक्त भटक्या जातींमध्ये येतात. आणि सवलती घेतात. जेजूरी,बारामती कडील सुध्या खुप श्रीमंत लोक आहेत.बकऱ्या, मेंढयांना चारा मिळणे साठी तेकोकणात येतात आणि रानावनात रहातात.पण इतर लोकांना ते खुप गरीब आहेत असं वाटतं तुमचा गैरसमज आहे.तो दुर करा .

  • @kedarseeker8907
    @kedarseeker8907 6 місяців тому

    झकास
    👌👌👌👌👌

    • @Sandipnk21
      @Sandipnk21  6 місяців тому

      धन्यवाद साहेब

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K 3 місяці тому

    आम्ही सुद्धा सिंधुदुर्ग जिल्यातील धनगर आहोत.

    • @Sandipnk21
      @Sandipnk21  3 місяці тому

      साहेब कोकणात‌ फिरायला आलो तेव्हा व्हिडिओ बनवला...आंम्ही पश्चिम महाराष्ट्रातील...सहकार्य राहु द्या...धन्यवाद

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 3 місяці тому

      @@Sandipnk21नक्कीच, कोकणात जन्म झालाय पण लहान पणा पासून पुण्यात राहतोय.

  • @Vaishali-f8f
    @Vaishali-f8f 4 місяці тому

    🎉🎉

  • @RajaramKamble-c2w
    @RajaramKamble-c2w 7 місяців тому +3

    व्हिडिओ चांगला होण्यासाठी cameraman changla asla pahije,

    • @Sandipnk21
      @Sandipnk21  7 місяців тому

      साहेब नक्कीच..काहि कमी असेल तर आपण पुढच्या व्हिडिओ त सुधारणा करु...आपले सहकार्य आमच्या साठी अनमोल आहे...

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 6 місяців тому +1

    तुम्ही आमच्या गावाजवळील व्हीडीओ बनवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

    • @Sandipnk21
      @Sandipnk21  6 місяців тому

      धन्यवाद साहेब

  • @navnathmarkad3983
    @navnathmarkad3983 7 місяців тому +1

    Nice camera man must be there

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 6 місяців тому +2

    कोकणात येऊन व्हिडिओ केल्या बदल धन्यवाद

    • @Sandipnk21
      @Sandipnk21  6 місяців тому

      धन्यवाद सर

  • @abhijitmahale4511
    @abhijitmahale4511 5 місяців тому

    गाव कोणते

  • @9824-q6c
    @9824-q6c 6 місяців тому +1

    mulakat kutha ❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓

  • @Sunil_raj_comedian
    @Sunil_raj_comedian 7 місяців тому

  • @krishansawant9360
    @krishansawant9360 6 місяців тому +1

    शेळी बकरे सुद्धा असतात