Tai tumhi chhan disata but सुंदरता म्हणजे रंग, केस, अंगप्रदर्शन नव्हे. तुम्ही मनाने पण स्वच्छंदी, मनमोकळे आहात ही गोष्ट खूप छान आहे. पण ताई uncomfortable वाटणाऱ्या कपड्यांमध्ये स्वतः la मीडियावर present करणं योग्य नाही ना. तुमचे विचार तुमच व्यक्तिमत्त्व घडवत. बरोबर ना. असेल कपडे घालणं आत्ता कॉमन झालंय, पण तुमच्या विचारांना तुमचे कपडे suit होतात का हे पण पडताळून पहा. काही चुकलं तर क्षमा करा. पण विचार नक्की कर.
अश्विनी ला असले कपडे बिलकुल आवडतं नाहीत पण काय करणार नवर्यासोबत जाऊन स्वतःच्या पसंदीने कपडे खरेदी केलेत म्हणाल्यावर घालावेच लागणार..... अरे देवाला घाबरा का त्या नवरदेवाच्या नावावर कपडे खपवताय बिचारी
Maza mother tongue Marathi pan mala aji bath Marathi writing yeth nahi..... mazi tai pan pune the swar gate rahatat..... Ashwini u r looking very nice❤in western dress
Tai tumhi chhan disata but सुंदरता म्हणजे रंग, केस, अंगप्रदर्शन नव्हे. तुम्ही मनाने पण स्वच्छंदी, मनमोकळे आहात ही गोष्ट खूप छान आहे. पण ताई uncomfortable वाटणाऱ्या कपड्यांमध्ये स्वतः la मीडियावर present करणं योग्य नाही ना. तुमचे विचार तुमच व्यक्तिमत्त्व घडवत. बरोबर ना. असेल कपडे घालणं आत्ता कॉमन झालंय, पण तुमच्या विचारांना तुमचे कपडे suit होतात का हे पण पडताळून पहा. काही चुकलं तर क्षमा करा. पण विचार नक्की कर.
dear kadhi tri navrya chya awadi nivadi pn japavya lagtat
मस्त वाटल अलिबाग बीच बघून बारा वर्षे झाले जावून.लयभारी.
आज मी कुठलीच कमेंट करणार नाही कारण की गप्प बसलेलं केव्हाही चांगलं ओळखा पाहू का बरं
तू केसाला लावलेला क्लिप अजिबात चांगला दिसत नाही तुम्हाला
Khar hay khar hay..😂
😂🤣
क्लिप मध्ये पण फॉल्ट काढा वा 👏
@@ashwinichormale हो पण तु सुंदर आहे.. म्हणून त्या क्लीप मुळे tuji सुंदरता कमी होते आहे ना...😍😂😂👌🏼
😂tumhala ky jara lagte Dada evdha🤔
मी फक्त कॉमेंट वाचायला आलोय... कपड्या बद्दल च्या...
very nice
Saglech khup distayet aasch mast enjoy kara. Bhauji aani jau bai khup chan.
🙏😊
ताई तू केसांना काय लावते. खूप सुंदर केस आहे तुमची
आज पहिल्यांदा कॉमेंट केली ताई कारन फॅमिली खूप चान आहे मला खूप आवडली तुमची फॅमिली आणी त्यांचा सपोर्ट 🤗
🥰🙏🏻
Khup chhn ahet sarvjn 😊❤
अश्विनी ला असले कपडे बिलकुल आवडतं नाहीत पण काय करणार नवर्यासोबत जाऊन स्वतःच्या पसंदीने कपडे खरेदी केलेत म्हणाल्यावर घालावेच लागणार..... अरे देवाला घाबरा का त्या नवरदेवाच्या नावावर कपडे खपवताय
बिचारी
🤣😂 खरच हे कपडे नवऱ्याला आवडतात म्हणून घातलेत
Khup chan diste tai tu & priya tai ❤ full enjoy ❤
व्हा एक नंबर लुक ❤❤
Maza mother tongue Marathi pan mala aji bath Marathi writing yeth nahi..... mazi tai pan pune the swar gate rahatat..... Ashwini u r looking very nice❤in western dress
साडीत खूपच सुंदर दिसतेस
आम्ही पन् रेवदंडा आणि kashid बिच् ला होतो. चार दिवसापूर्वी
ताई मुरुड/जंजिरा किल्ला वर जा
Nice enjoy Vahini with family🎉🎉👌👌✨✨
Thanks for watching 😊
nice video vahini injoy family 👌👌👌👌
🥰🙏🏻
Modak pari shambhu full bhari enjoy karta ahe 😍 u're looking is very beautiful 🥰jaubai dir mast ahe Ashu tai Tuza 😍nice vlog both of you ❤
Thanks dear 😊🙏
नवरा म्हणतो ना बिंधास्त घाल मग...
Khup chan distes
खूपच छान ❤️❤️
कपडे पुर्ण घाल ताई
Lahan mulinsarkhi clip watate
Tumchya comments vachte mi pn tyatun mala evdh ch kalal ki tumhi aaj paryant changli comment tr Keli ch nahi pn kharab comment matr nakki kelya ahet. Aso dhanyawad 🙏
Maza cmend la kahi patvl Nahi tumi tai kesaca clip chagla Nahi vadt
नाही लावणार आता
sadit chan destes kes sodun
खुप छान🎉🎉
Very good ❤❤❤
Sari made 1no diste
😊😊😊😊😊 nice look Beautiful ❤❤❤❤
दादाच नाव घालतका ताई खोटं बोलता
Aami alibag la rahato
मूरुड चं बीच लय भारी आहे
Very nice ❤
Nice.... Look..Ashwini...😘🥰💙❤️😎🧢🧢🧢👗👗👗👌👌☄️☄️
Sari mdhe ch ek num diste ...❤
🤗hm
Tai Modak ani te tai dada tumche kon lagtat...
dir jau
Nice
Modak khup god ahe
🥰🙏🏻
Tu घरी दारी नुसते क्रिकेट खेलत जायचे😂😂😂
Very nice vlog❤
Thank you 😊
Job kay karte snag na tuz shikshan pn
साडीची किंमत किती आहे
nahi mahit
खूप छान दिसता मॅडम तुम्ही ❤❤
🙏🏻🙏🏻
Nice video ❤
Thanks 🤗
तुम्ही साडी वर सुंदर दिसते.....
🙏🏻🥰
Tai khup chan diste❤
🥰🙏🏻
तु कसले पण कपडे घाल तुझी मर्जी
❤️❤️👍
🥰🙏🏻
❤❤❤❤hi. So. Nice. Dress. Ha. ❤❤❤❤
Many many thanks
ही तूमची नदी नाही समूद्र आहे वीचार करून मजा करा
Nice vilog ❤
Thanks 🥰
Nice video Tai ❤
🙏🏻🥰
he
❤❤❤😅😅
Modu bhari ahe
🥰🙏🏻
Khup Chan video Tai injoy khup yeto family sobat modak veri nice 👍
🙏🏻🥰
Tai तुमचे केस khoop छान आहेत तुम्ही नॉनव्हेज खाता ka😊
Avdat nahi pn rassa khate kadhi tri
@ashwinichormale mag केस vadhyana साठी काय खाता please reply 🙏
एकदम कडक लूक ❤❤❤
🙏🏻🥰
Cool... 👌👌
Thanks 🥰
गोव्याचाच dress आहे.
हो
Chan
Thanks 🤗
❤❤❤❤so. Nice. Look. So. Sweet. Hat. Tumi. ❤❤❤❤
Thank you so much 😀
😂😂😂😂😢
❤❤❤
🙏🏻
मोदक शंभू मस्त खूप भारी❤❤❤❤❤
🙏🏻🥰
Tula diabetes kahi ahe ka
नाही 🤔 का बर
So cool
🙏🏻
So cool 🆒😎
🥰
खुप छान विडीव
🙏🏻🥰
Kuph over acting karte
Tumchya kadun tr changlya comment chi apeksha ch nahi😊 karan tumchi pratek vlog la negative ch comment aste, aso chalaych ch🙏
कोणता बीच आहे
अलिबाग
❤❤❤
Modak khup god aahe.
🥰🙏🏻
❤❤❤