मुस्कुराओ क्या गम हैं जिंदगी में टेंशन किसको कम है अच्छा या बुरा तो केवल भ्रम है जिंदगी का नाम ही कभी खुशी कभी गम है टेंशन ओर गम की क्या बात है टीचर टका टक टीम साथ है खूप छान सर 👌३० मिनिटाचा व्हिडियो 🙏
|| सत्य परेशान हो सकता है...पराजित नहीं..❤ शिवलाल भाऊ दोन दिवस थांबा देवीदास भाऊ सनसने.. यांच्याशी गाठ आहे तुमची...💪 Thanks you sir for making of 30 minute video...🙏💐||
प्रेम ,माया , आपुलकी हे सगळं गावाकडच्या बैठकीतल्या सतरंजीवरचं ..! शहरांन् मधल्या पॉश ,पॉश घरांन मध्ये कुठे ..! पण हि गोष्ट सध्या शांताराम भाऊंच्या लक्षात येत नाहि आहे .
एम. एम. खादोडे आणि डॉ्टरसाहेब यांची खोल फिटइंग करायला आता सीआयडी लागते गुरुजी. बघा आता यावर एक एपिसोड बनवा. बाकी देविदास भाऊ आणि झाबरू आहेच.मस्त झाला एपिसोड,,,. ❤️🔥💖🙏👌
🙏 फारच छान आजचा भाग परंतु सर चांगला रंगला पाहिजे आणखी काही भाग होऊ द्या सर मात्र सोयरीक जोडणे आधी सर्वांना कळलं पाहिजे सर भरपूर मजा येऊ द्या सर सीआयडी ने शोध लावला पाहिजे 🙏👍
😢आँसू आ जाते है रोने से पहले, ख्वाब टूट जाते है सोने से पहले, लोग कहते है मोहब्बत💔 गुनाह है, काश कोई रोक लेते गुनाह होने से पहले।... वाचवा हो गरीबाची पोरगी.... राऊत सर
काय शांताराम भाऊ तुम्ही एवढे हुशार आणि प्रगतशील शेतकरी आणि शिवलाल टोयगोठे सारखे माणसावर कसे काय एवढा विश्वास केला... देविदास भाऊ तुम्ही खोल फिटिंग करा असे लोक समाजाला अपवाद आहे... 🙂
शिवलालची पायली भरत आली आता , चांगला मार खाते शिवलाल , दुसराही पाय तोडून बसते...... देविदासभाऊ करतात खोल फिटींग , डॉक्टरचं बिंग फुटतेच ...... जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👍👍🙏
गुरु जी आजचा भाग खूप छान होताडॉक्टर डॉक्टर चीआई यांना शांताराम भाऊ ची फसवणूक करणेबदल यांना शिक्षा झाली पाहिजे नलुचे व डॉक्टर लग्न झाले नाही पाहिजे हि माझी नम्र विनंती आहे .
मुस्कुराओ क्या गम हैं
जिंदगी में टेंशन किसको कम है
अच्छा या बुरा तो केवल भ्रम है
जिंदगी का नाम ही
कभी खुशी कभी गम है
टेंशन ओर गम की क्या बात है
टीचर टका टक टीम साथ है
खूप छान सर 👌३० मिनिटाचा व्हिडियो 🙏
Thanks 🙏 nice line
😅
Ky bat hai ...true line👍👍👍👌
Kup sunder
True
झाबु आणि नलुच लग्न झाल पाहिजे 💐🤣🤣🤣👌
Ho
Guruji nalu Ani zabru ch lagna karnar
Hav jal pahije
Ho
Ho
अजून दोन दिवस आहे,देविदास भाऊ दोन दिवसात काही पण करू शकते,,💪💪 powerful देविदास भाऊ
अतिशय हुशार अस व्यक्तीमत्व म्हणजे, "देविदास भाऊ सनसने"♥️🤗.....
100% शिवलाल मार खाते देविदास भाऊ पुन्हा बत्ती देते त्याले
Ya veyela zhummar ani zabru dete batti
Ho
झाब्रू आणि नलू ताई ची सोयरिक जमलं पाहिजे 😅😅😅😅
शिवलाल ला बत्ती देने ही आता काळाची गरज झाली आहे😂
|| सत्य परेशान हो सकता है...पराजित नहीं..❤
शिवलाल भाऊ दोन दिवस थांबा देवीदास भाऊ सनसने..
यांच्याशी गाठ आहे तुमची...💪
Thanks you sir for making of 30 minute video...🙏💐||
शिवलाल ले डबल दणके पाहिजे एकदाचे
आशेची नवी किरण म्हणजे देविदास भाऊ 😂💪👍
कोणा कोणाला अस वाटत झाब्रू आणि नलुच लग्न जमल पाहिजे
मला
माला
मला
सर .जगण ला जर मुला चे घर पाहासाठी सोबत पाठवले असते ' तर खादोळे सर्वा ला माहित पड़ला असता😀 कारण जगण ने खादोळे ची खोलफिटिंग केली असती🙏🏻 सुंदर भाग 💝
सोयरिक हे लोकांचा आवडता विषय बनत चालला आहे..आणि 30 मिनिटाचा व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
कोणा कोणाला वाटत ही सोयरीक नाही व्हावं म्हंणून ?
मला
मला
मला
मला पन राव
देविदास भाऊ तुम्ही शिवलाल चया भरवशावर राहु नका शांताराम भाऊ ला फसवणूक करनार आहे खदोडयाचाच मुलगा आहे नलु व झाबरुच लग्न झाले पाहिजे❤😊😊
Ho Bhau zal ch pahije
धडा शिकवा शिवलाल आणि खादोडे यांना
देविदास भाऊ ने जर का मनावर घेतले तर ही सोयरीक होणार नाही असं मला वाटते.
प्रेम ,माया , आपुलकी हे सगळं गावाकडच्या बैठकीतल्या सतरंजीवरचं ..! शहरांन् मधल्या
पॉश ,पॉश घरांन मध्ये कुठे ..! पण हि गोष्ट सध्या शांताराम भाऊंच्या लक्षात येत नाहि आहे .
अरे वाह sunday ला 30 मिनिटे चा व्हिडीओ must treat दिली गुरुजी sunday ला 👍🙏
देवीदास भाऊ लई खतरनाक आहे राव 😂😂😂
शिवल्या ले देटके च्या ईकळे पाठवा लागते
देविदास भाऊ नलू सारख्या चांगल्या मुलींचे चांगलं झालं पाहिजे जय महाराष्ट्र
ग्रामीण जनतेसाठी सद्य परिस्थितीवर खूप छान शेती विषयक राजकारण गाव गुंडी सग्र सगळ्यांच्यात एपिसोड मध्ये एकच नंबर
सर हे सोयरिक झाली नाही पाहिजे आणि झाब्रू सग लग्न झालं पाहजे 🥰🥰🥰🥰🥰
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
Jay shivaray 🚩🧡👑
@@Devanshu_patil. जय शिवराय 🚩🙏
शिवल्या लय लाय चाट्या आहे
देविदास भाऊ खोल मीटिंग करतील असे वाटते 👌👍🙏
देविदास भाऊ आणि CID ची टीम शोधून काढणार खादोळे हाच गंगाराम आणि शक्तिमान 💪💪
शिवलाल चागलच धरूनच आपटा लय अगावु मानुष आहे🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
माणसाला 30मिनिट कसे खिळून ठेवावे हे तुमच्या कडून शिकावे यू ग्रेट सर
देवीदास सनसने खरच खुपच हुशार आहे
Raut Sir.... Tumchya samor Kapil Sharma Fail aahe... Ek number Video😂😂
शिवलाल या सोयरीक मध्ये कितीही लाळ घोटेपणा करत असन, पण देविदास भाऊची अजून खोलफिटींग बाकी आहे , देवा नलूले आणि शांताराम बाप्पू ले वाचव रे 😊😊👌👌🙏🙏
झब्रू आणि naluch होऊ द्या 👌🏻👍🏼
लवकरात लवकर 2 लाख होऊ द्या..🙏🙏🥳
गुरुजी हा शिवलाल ला धडा शिकवा...एकदा देंडके
सारखा..
काय समाजात खरच देविदास सारखे लोक असावे
देविदास सोसे सर चिखली बुलढाणा
अब तो जगन शेट ही कमाल करेगे🤠🤠
एम. एम. खादोडे आणि डॉ्टरसाहेब यांची खोल फिटइंग करायला आता सीआयडी लागते गुरुजी. बघा आता यावर एक एपिसोड बनवा. बाकी देविदास भाऊ आणि झाबरू आहेच.मस्त झाला एपिसोड,,,. ❤️🔥💖🙏👌
झाब्रू.नलूची.सोयरीक.झाली.पाहीजे.जोडी.छान.आहे.👌👌👌👌
देविदास भाऊ सरळ व्यक्तिमत्व ......👌🏻👌🏻👌🏻
जय जय विदर्भ 👌👌👌 हेमंत देशमुख भिलाई दुर्ग छत्तीसगड 💐💐💐
सर देविदास भाऊ बरोबर पत्ता लावतील च खात्री आहे सर्व प्रेक्षकांना 👌🏼😂😂
झाब्रू. आणि नलू चि जोडी मस्त आहे
शिवलाल चांगलाच मार खाते शांताराम भाऊचा.. 😀😃😄😇🥰😍🥰😘
देविदास भाऊ जिल्हा परिषद सदस्य झाले पाहिजे बा
शिवलाल ची पाठ लाल झाली समजा देविदास भाऊंचे काम खूप छान आहे सर ❤️
आज सर्वात मोठा व्हिडिओ बनवला सर, मनापासून धन्यवाद 🙏🙏
❤ msst episode hota Aaj cha... 👌👌👌👌👍
मनानी चांगली असलेली माणसं बुद्धीनं हुशार असलेल्या पुढं कायम हरलेली आहेत...! शांताराम ची सध्याची परिस्थिती ............. खूप छान लिहता सर ❤
देविदास भाऊ ऐसा चकर चलावो कि एम. एम खादोडे कि बति गुल होजाए... ❤🧐🧐🤔
यानंतर येणाऱ्या भागातून खूप मोठा सामाजिक संदेश येईल याची शास्वती नक्कीच❤️
झुबर भाऊ आनि देविदास भाऊ शिवलला चागल झोडा मंग संगळ खर खर सागल
राम राम हो गुरुजी,,बाकि लय भारी एपिसोड
😂👍👌🤣अप्रतिम विडिओ सर 😂👍👌😂
या शिवलाले लाता आणी बुक्के पाहिजेत देविदास भाऊच या सोयरीकच खोल फिटिंग करतील
सोयरीक झाली नाही पाहिजे ❤️
देवीदास भाऊ कार्यक्रम करते शिवलाल चा 😄
Amezing 🤩
सरपंच -शांताराम भाऊ गेले वाटत कोमात. 😂😂
Khadole yacha mage CID tim lahun dya sir aase Kona konala vate 🙏
देविदास भाऊ आता जबाबदारी तुमच्यावर आहे सगळी खोल फिटिंग करून शिवलालचं पितळ उघडं करून रूमन्यानं हाणा
🙏 फारच छान आजचा भाग परंतु सर चांगला रंगला पाहिजे आणखी काही भाग होऊ द्या सर मात्र सोयरीक जोडणे आधी सर्वांना कळलं पाहिजे सर भरपूर मजा येऊ द्या सर सीआयडी ने शोध लावला पाहिजे 🙏👍
देविदास भाऊ सणसणे is The Great Man 🔥😎💯
Devidas bhau my fav person 😊
Nalu chi aani zabru chi zodi 1 no duste 😊😊
मुंगशीराम भाऊ चा मावस भाऊ हाय वाटते डॉक्टर च्या घरचा वेटर
कालचा विडिओ खूप मस्त जमला चोट्टा मामा ले घाट्यात आला 😆😆
Ly mst sir tumche video khup astat teacher takatak ch number 1 aahe
😢आँसू आ जाते है रोने से पहले,
ख्वाब टूट जाते है सोने से पहले,
लोग कहते है मोहब्बत💔 गुनाह है,
काश कोई रोक लेते गुनाह होने से पहले।...
वाचवा हो गरीबाची पोरगी.... राऊत सर
झाब्रू आणि नलू ताईच लग्न झालं पाहिजे बाकी काही नही मस्त विडिओ 😅😅😅😅
30 mint Superb 👌👌👌👌
झुबंर भाऊ च खर होते वाटते सर
लग्न ठरते सर्व होते लग्नात डाॅक्टर खादोडे मरते
त्याच लग्ना त झाब्रु लग्न जमते
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
काय शांताराम भाऊ तुम्ही एवढे हुशार आणि प्रगतशील शेतकरी आणि शिवलाल टोयगोठे सारखे माणसावर कसे काय एवढा विश्वास केला... देविदास भाऊ तुम्ही खोल फिटिंग करा असे लोक समाजाला अपवाद आहे... 🙂
देवीदास भाऊ तुम्ही याची सर्व खोल फिटिंग करा M.M.खादोळे ची
Aajcha full episode sir 😊😊❤se
गुरुजी नंबर 1 आहेत काळजी करू नका डॉक्टर खादाडे च बिंग फुटणारच😅
🧡🚩🧡🚩Jay shree RAM 🧡🚩🧡🚩
देविदास भाऊ आहे तो पर्यंत हि सोयरिक होत नाही, दोन दिवसाचा वेळ मिळाला देविदास भाउ बाजी पलटवल्या शिवाय राहणार नाही.
Khup bhari ahe pn twist khup jordar yenar ahe video made
झाबरू आणि नलू च लग्न झालं पाहिजे
देविदास भाऊ यांनी कामं हाती घेतले तेंव्हा समजून जा....😂 काम झालं...
शिवलालची पायली भरत आली आता , चांगला मार खाते शिवलाल , दुसराही पाय तोडून बसते......
देविदासभाऊ करतात खोल फिटींग , डॉक्टरचं बिंग फुटतेच ......
जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👍👍🙏
सोयरिक होत नाही 😊😊😊😊 हेच खरं आहे
देविदासभाउ एकनबंर माणुस
200k झाल्याबद्दल अभिनन्दन सर
दोन दिवस थांबा देविदास भाऊ तुमची खोल फिटिंग करते...
सगळ्या viewers नी directr वर भरवसा ठेवा ते व्यवस्थित खेळी खेळत आहे सगळं ओके मध्ये चालू आहे मनोरंजन म्हणून बघावा जास्त टेन्शन घेऊनये
😂😂🙏🙏🙏😮
@@TeachertakatakSureshRaut
नाही तर काय कंमेंट्स वाचून अस वाटत आहे की भांडतील लोक तुमच्या सोबत जर तुम्ही डॉ आणि नलु च लागण लावलं तर
😁😁😁
@@harshadkawanpure7888 हो ना भाऊ ,
😂😂😂😂😂
शिवलाल ले दनके बसले पाहिजे😅😅😅
Nalu sathi zabru n aapl savaswa gamaun tichya hospital sathi zabru ne Khup mehanat ghetli raut sir
लोक 12 हजाराचा संडास बांधला की नाव टाकतात अन् एवढ्या करोड रुपयाच्या बंगल्यावर नावाची पाटी नाही😂😂😂😂
झुंबर भाऊ मस्त डायलॉग देता तुम्ही😂😂😂😂
देविदास भाऊ तुम्ही खादोड्याची खोल फीटिंग करा 😂😂
प्रत्येक गावामध्ये शिवलाल सारखी व्यक्ती असते हे नक्की 💯
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला माझ्या आयडिया चा थोडा विचार केला व व्हिडिओमध्ये दाखवला याबद्दल धन्यवाद
देविदास भाऊ असेल की काही फिकर नाही . शोध लावच देविदास भाऊ. शिव्या ले अन शांता काकू चया हातानं डॉक्टरीण बाई ले कुनारा चांगल.
गुरु जी आजचा भाग खूप छान होताडॉक्टर डॉक्टर चीआई यांना शांताराम भाऊ ची फसवणूक करणेबदल यांना शिक्षा झाली पाहिजे नलुचे व डॉक्टर लग्न झाले नाही पाहिजे हि माझी नम्र विनंती आहे .
Ek num video sir
सोयरीक नाही झाली पाहिजे 😢
Sir aata khadodechi chvksi zalich pahije sir ......aani nalula hya lalchi lokanpasun vachvaych aahe....ti khup chan mulgi aahe ....Ani chvksi sati aata aapli ....C.I.D....chi Tim tyyar krayla lava devidas bhaula santaram bhaula n sangta 2divsat khadodichi aani tyachya fyamily chi vat laglich pahije yevdi ricvest aahe sir......asech chan chan video lokanna margdarshan midel ase bnvt Raha .. dhnywad sir 🙏
व्हिडीओ आवडते रोज पण सोयरीक नहीं जमून रायली
Khup chan sir
Superb lay भारी
Nice video sirji good evening sir
सर cid ला लावा कमले खादोडेच्या मागे 😎😎
खूप छान व्हिडिओ गुरुजी ❤
आता काम होनार देविदास भाऊ ने विषय घेतला आहे
सरपंच साहेबांनी साईड घेतली म्हणजे देविदास भाऊ खोल फिटिंग करणार