रवी भाऊ तुम्ही ज्या ज्या ट्रान्सपोर्ट ला गाडी भरता तिकडे गेले की पार्किंग व्यवस्था कशी आहे ड्राइवर लोकांची काय सोय आहे हे पण वीडियो मधे दाखवत जा आणि दुसरे कुटे जेवण करता कुठे जास्त करून गाडी लावून आराम करता जास्त गाड्या कुठे स्टॉप घेतात हे सगळे दाखवत जा मी खूप वर्षे गाडी चालवली मुंबई बंगलोर हैद्राबाद लाईन केली पिकअप गाडी होती माझी पण आत्ता मी बुकिंग चा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय करतो वसई ला संतोष ट्रान्सपोर्ट सर्विस वसई ऑल ओवर इंडिया फुल लोड ओन्ली❤
रवी भाऊ तुम्ही ज्या ज्या ट्रान्सपोर्ट ला गाडी भरता तिकडे गेले की पार्किंग व्यवस्था कशी आहे ड्राइवर लोकांची काय सोय आहे हे पण वीडियो मधे दाखवत जा
आणि दुसरे कुटे जेवण करता कुठे जास्त करून गाडी लावून आराम करता जास्त गाड्या कुठे स्टॉप घेतात हे सगळे दाखवत जा
मी खूप वर्षे गाडी चालवली मुंबई बंगलोर हैद्राबाद लाईन केली पिकअप गाडी होती माझी पण आत्ता मी बुकिंग चा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय करतो वसई ला
संतोष ट्रान्सपोर्ट सर्विस वसई
ऑल ओवर इंडिया फुल लोड ओन्ली❤
❤❤I LOVE VLOG ALIBAIG GOOD JOB HAPPY JORNEY 🎉🎉
अन्य राज्यांत आपले वहातुक व्यावसायिक भेटल्यावर सहकार्य करत आहे चांगले विचार आहेत तुमचे 😊
रवी भाऊ नमस्ते 🙏🙏
जय शिवराय
Jivnat Chad utaar chalu astat.kabhi Kushi.kabhi.gam.😊
Khup chaan video 🎉
खूप छान व्हिडियो
Best pick up आहे ❤
रवि दादा कमेंट पढ़ने वाला कॉन्सेप्ट चालू ही रखना जैसे जैसे आपको समय मिले 🎉🎉🎉
Namskar 🙏🙏🙏❤❤❤
Namskar bhau❤❤❤
रवि भाऊ ❤❤❤
Nice
स्वामी समर्थ
रवी भाऊ नमस्ते
❤❤❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ❤❤❤❤
खूप छान दादा ❤️❤️❤️❤️❤️
❤❤❤❤
❤❤❤🎉
दादा जय शिवराय
लोकल साठी गाडी घेतोय
Pickup घेऊ दोस्त घेऊ
2ni pn Mast ahet load Ani average bagha
कोणती गाडी घ्यावी
आला रवी भाऊ चा व्हिडिओ जय श्री राम
खुप दिवसांनी विडीओ आला रवी दादा
नवीन व्हिडीओ आला की भारी वाटत,पण व्हिडीओ बघायला घरात आत जावं लागत शांत ठिकाणी ( काहीच ऐकू येत नाही )
Dada tu online booking ka nahi bagat
Aajun Tari personal booking vapartoy
मीपण बाॅलेरो घेतली 2.0
Congratulations 🎉
MH 13 Pikup lovers
Sir bookings kuthun miltat
Transport
Chennai transport mobile number send kara
❤️❤️❤️
❤❤