गायणात अतिशय भाव ओतलेला असतो गुरुजी मला ही गायणाची आवड आहे आपल्या विडीओ मार्फत खूप मोलाचं मार्गदर्शन लाभेल व माझ्या गायनात सुधारणा करता येईल खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏
बाबा मी अमोल जायभाये तालुका अहमदपूर, गाव येस्तार, मी तुमचे राग ऐकतो आणि आमच्या भजनात सादर करतो तुमचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत बाबा असच सुरु ठेवा वारकरी भजनात याची खूप गरज आहे गोड गायन 🙏
महाराज ,, या अभंगात बाबांनी अनेक रागाचे लयबद्ध मिश्रण केले,,,, हे विषेश आहे,,,, खरच यालाच भजन म्हणतात,,, हा अभंग कुठल्याही व्यक्तीने एकदा ऐकल्यावर परत परत नक्कीच ऐकणार,,, हा मला विश्वास आहे,,, बाबांच्या चरणी नतमस्तक!
गुरूजी आपण खूप मोठे आहात परंतू आपले राहणे आगदी साधे आणि सरळ पण आपण खूप मोठे आहात मराठवाडा आणि विदर्भ भुषण ह.भ.प.रघुनाथ महाराज देशपांडे वखारीकर जालना
धन्यवाद माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर आवाज व आवाजातील गोडवा अप्रतिम
अतिशय सुंदर गायन सादरीकरण 🎉
अतिशय मधुर गायन 🙏👍
गुरुजी तुमच्याकडे शिकण्याची खूप इच्छा होती ती you tube वरून पूर्ण करत आहे खूप खूप धन्यवाद माऊली🎉
धन्यवाद ताई तुम्ही कधीही या अग्रेसननगर जालना विघ्नहर्ता हॉस्पिटल च्या मागे
गायणात अतिशय भाव ओतलेला असतो गुरुजी मला ही गायणाची आवड आहे आपल्या विडीओ मार्फत खूप मोलाचं मार्गदर्शन लाभेल व माझ्या गायनात सुधारणा करता येईल खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@@DnyaneshwarPatil-hc2cs खुप खुप धन्यवाद तुमचे.
बाबा मी अमोल जायभाये तालुका अहमदपूर, गाव येस्तार, मी तुमचे राग ऐकतो आणि आमच्या भजनात सादर करतो तुमचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत बाबा असच सुरु ठेवा वारकरी भजनात याची खूप गरज आहे गोड गायन 🙏
राम क्रुष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन गुरुजी छान आवाज 🎉🎉🎉
@@BapuKoli-up7ll धन्यवाद,🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय मधुर आवाजात गायण केले आहे माऊली आपण ❤
धन्यवाद माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि महाराज, यांच्या वाणीतून सुंदर श्रवण.
राम क्रुष्ण हरी🙏🙏
महाराज ,, या अभंगात बाबांनी अनेक रागाचे लयबद्ध मिश्रण केले,,,, हे विषेश आहे,,,, खरच यालाच भजन म्हणतात,,, हा अभंग कुठल्याही व्यक्तीने एकदा ऐकल्यावर परत परत नक्कीच ऐकणार,,, हा मला विश्वास आहे,,, बाबांच्या चरणी नतमस्तक!
धन्यवाद महाराज जी🙏🙏🙏🙏
खूप सुंदर माऊली
@@krushnadixit7179 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
@@RavsahebGogade राम क्रुष्ण हरी🙏🙏
बाबा तुमचं गायन ऐकून
विडोळीकर आबांची आठवण झाली
अगदी साद राहणीमान
खुप छान गायन आहे गुरुजी अभिनंदन
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मधूर
@@deepakbondre9144 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद महाराज
🙏🙏🙏🙏🙏🙏
फार गोडवा आणि मधुरता आहे महाराजांच्या आवाजात
@@narayangiram6530 🙏🙏🙏
वा अप्रतिमच रागांचे मिश्रण.
धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏
Jai hari
अप्रतिम गायन तुमचे आवाज ऐकला की मन प्रसन्न होते
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
अप्रतिम महाराज चरणी नतमस्तक
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गायन 🌹🌹🎉🎉
धन्यवाद माऊली🙏🙏🙏🙏
काय गोड आहे महाज❤❤❤
🙏🙏
Khubchand mavali
धन्यवाद 🙏🙏
राग तोडी अभंगा सहित पाठवा नवीन अभंग
महाराज आम्हाला तुमच्याकडे क्लास लावतायेतील का
हो 9168053633
phule vechita?
फारच उत्तम माऊली
🙏🙏
धन्यवाद महाराज
🙏🙏🙏🙏🙏
Khup god gayn