श्रीगणेश पार्थिव पुजन हे व्रत गणेश पुराण च्या सृष्टीखंडादी यात नमुद आहे. भाद्रपद च्या शुक्ल चतुर्थीला मातीचे (पार्थिव) गणपति स्थापन करुन पुजा करण्याचा नियम आहे.व्रत चतुर्थीचे असल्यामुळे दुसर्या दिवशी सांगता,विसर्जनाची तरतुद आहे. त्यामुळे शास्त्रोक्त नियम पाळला तर दुसर्या दिवशी मुर्ति विर्सजित करायची ज्याला दिड दिवसाचा बाप्पा म्हणतात. लोकमान्यांच्या प्रेरणेने लोकजागृती साठी विवीध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी चतुर्थी ते चर्तुदशी असे सार्वजनिक मंडळ स्थापित झाले म्हणुन १० दिवसचे बाप्पा. अनंत चर्तुदशी हे व्रत वेगळे आहे. गौरी सोबत विर्सजन ७-५ दिवसाचे बाप्पा. कुठे-कुठे तर कोजागिरीला किंवा पुढच्या वर्ष विसर्जन होते. थोडक्यात बाप्पा चतुर्थी ला बसणे महत्वाचे,विसर्जनाचा दिवस आपल्या विवेकानुसार...
कोल्हापूर विसर्जन मिरवणूक या दोन शहरा सारखीच वैशिष्ट्य पूर्ण असतात.फॉरेन Dj, लेसर शो structure, प्रत्येक तालमीच गाणं आणि झेंडे,चकमक,झांज पथक,लेझीम,ढोल पथक सजीव देखावे,तांत्रिक देखावे असतात २८ तास मिरवणूक चालते🚩🚩
Tu jag ajun baghitla nahi ahes baaher pad ekda kolhapur cha kalel Maza pan gaav kolhapurch ahe Pan mi maanya karto kii mumbai ani pune mdhye joraat hotaat ganeshutsav Mi swataa bghun aaloy 2 city mdhle ganeshutsav
कोल्हापूरच्या विसर्जन मरवणुकीवर पण एखाद्या व्हिडीओ बनवा... DJ च्या भिंती आणि भव्यदिव्य लेझर लाईट शो... आणि DJ समोर थिरकणारे हजारो तरुण. DJ चा दणदणाटआणि लेझर शो बघायचा असेल तर कोल्हापुरला नक्की भेट द्या, पुणे सुद्धा मागे पडेल इतका उत्साह असतो
@@Sourabh_81 मी मुंबई, पुणे कोल्हापूर या तीनही शहरांची मिरवणूक पाहीली आहे.तर १)मुंबईत लालबाग,चिंतामणी,मुंबईचा राजा,तेजुकाया असे ठराविक गणपती प्रसिद्ध आहेत भले इतकी मोठी मुंबई असली तरीही फक्त त्यांचा उत्साह हा लिमिटेड असतो. मूर्ती आकर्षक असतात हे विशेष . २)पुणे येथील मिरवनुक थाट म्हणजे पारंपरिक वाद्य आणि मानाचे गणपती सोडून इथेही बघण्यासारखं काही विशेष अस 10 दिवसात नसत. ३)कोल्हापूर कोल्हापूर म्हणजे जगात भारी . 10 दिवस सजीव देखावे व तांत्रिक देखावे यामधून मनोरंजन व प्रबोधन करणारी मंडळ शिवाय स्वागत कमानी मिरवणूक मध्ये पारंपरिक वाद्य कमी आणि DJ शौकीन कोल्हापूरकर जास्त आहेत 🚩🚩
आधी कोल्हापूर फिरून बघ मग पुणे ,मुंबई, बेळगाव च्या गोष्टी सांग प्रत्येक शहराच मिरवणुकीत वेगळपण आहे. पुणे ढोल पथक, मुंबई उंच असणाऱ्या गणेश मूर्ती आणि कोल्हापूर DJ च्या भिंती आणि लेझर शो..
श्रीगणेश पार्थिव पुजन हे व्रत गणेश पुराण च्या सृष्टीखंडादी यात नमुद आहे. भाद्रपद च्या शुक्ल चतुर्थीला मातीचे (पार्थिव) गणपति स्थापन करुन पुजा करण्याचा नियम आहे.व्रत चतुर्थीचे असल्यामुळे दुसर्या दिवशी सांगता,विसर्जनाची तरतुद आहे. त्यामुळे शास्त्रोक्त नियम पाळला तर दुसर्या दिवशी मुर्ति विर्सजित करायची ज्याला दिड दिवसाचा बाप्पा म्हणतात. लोकमान्यांच्या प्रेरणेने लोकजागृती साठी विवीध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी चतुर्थी ते चर्तुदशी असे सार्वजनिक मंडळ स्थापित झाले म्हणुन १० दिवसचे बाप्पा. अनंत चर्तुदशी हे व्रत वेगळे आहे. गौरी सोबत विर्सजन ७-५ दिवसाचे बाप्पा. कुठे-कुठे तर कोजागिरीला किंवा पुढच्या वर्ष विसर्जन होते. थोडक्यात बाप्पा चतुर्थी ला बसणे महत्वाचे,विसर्जनाचा दिवस आपल्या विवेकानुसार...
दहा दिवसाच्या गणपतीची माहिती चुकीची आहे.आमच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो जवळपास दिडशे वर्षांपेक्षा जास्त जुना गणपती आहे.तेव्हा सार्वजनिक गणपती चालू पण झाले नव्हते.
Manachya Pach ganapatinchi miravnuk ekda nakki paha ... Marathi asalyacha abhiman tar yetoch pn te pahilyanantar jag jari apan sodun gelo tari dukkh vatanar nahi itka sundar sohala asto
Ya topic ani ganpati cha kahich sambadh nahi ahe Pan adhi ikal hot ki bullet bike chalawayachi asel tar police permission lagate nakki Kay ahe tyawar please video banava
Ashi mahiti deun jar tumhala vatat asel ki.... Lokana yacha faayda hoto... Tr tas ajibat nahi... Ha vedio bghun sarv tasch kartat... N tumi sangat tyachy nemak ulat hot...
Nusta Pune, Mumbai karta sarkhe sarkhe Maharashtra madhye Kay bakiche jille nahit Kay? Are chemnya kadhi tari Kolhapur la Yeun bagh kalel Tula Visarjan miravnuk Kay aste te, aamche video copy karun bakiche shahar wale aaple mhanun taktat. 😂😂😂😂😂
@@adityapatil6689 ते मान्यच आहे कारण मूर्ती आकर्षक ह्या मुंबई मध्येच असतात पण 10 दिवस भरगच्च कार्यक्रम मुंबई पुणे पेक्षा कोल्हापूर मध्ये असतात. सजीव देखावे,तांत्रिक देखावे,झिम्मा फुगडी,स्पर्धा,मिरवणूक,DJ इत्यादी
Punyacha Chanel ahe tar kalshala baghto tuza baap kay bol bhidu cha office madhe zadu marto ka baljabri baghtoy... Manache ganpati Ani miravnuk kay astine te tula kalnar nahi..... Laiki zero Mansa
अरे केळ्या सगळी पुण्याची कॉपी करतात तुम्ही मुंबई वाले. सार्वजनिक गणपती,ढोल ताशा पथक, पाद्य पूजन,नवसाचा गणपती,मानाचे गणपती हि सगळी पुण्याची देन आहे. 😂😂😂
दीड दिवसाचा गणपती ,पाच दिवसाचा गणपती, दहा दिवसाचा गणपती का असतात या वर पण एक व्हिडिओ बनवा. 🙏🏻
छान प्रश्न आहे
हां👍
श्रीगणेश पार्थिव पुजन हे व्रत गणेश पुराण च्या सृष्टीखंडादी यात नमुद आहे. भाद्रपद च्या शुक्ल चतुर्थीला मातीचे (पार्थिव) गणपति स्थापन करुन पुजा करण्याचा नियम आहे.व्रत चतुर्थीचे असल्यामुळे दुसर्या दिवशी सांगता,विसर्जनाची तरतुद आहे. त्यामुळे शास्त्रोक्त नियम पाळला तर दुसर्या दिवशी मुर्ति विर्सजित करायची ज्याला दिड दिवसाचा बाप्पा म्हणतात. लोकमान्यांच्या प्रेरणेने लोकजागृती साठी विवीध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी चतुर्थी ते चर्तुदशी असे सार्वजनिक मंडळ स्थापित झाले म्हणुन १० दिवसचे बाप्पा. अनंत चर्तुदशी हे व्रत वेगळे आहे. गौरी सोबत विर्सजन ७-५ दिवसाचे बाप्पा. कुठे-कुठे तर कोजागिरीला किंवा पुढच्या वर्ष विसर्जन होते. थोडक्यात बाप्पा चतुर्थी ला बसणे महत्वाचे,विसर्जनाचा दिवस आपल्या विवेकानुसार...
@@sandeeppatil1198 धन्यवाद 🙏🏻
तसं काही नियम नाही शास्त्र फक्त दीड दिवसांचं आहे , बाप्पाचे जास्त दिवस वास्तव्य असावे ही त्या मागची कल्पना .
पुण्यात लक्ष्मी रोड ला समाधान चौक, कुंटे चौक, शगुन चौक, विजय टॉकीज, आणि अल्का चौक मधे पथकांचा पॉवर शो असतो, या चौकात थांबा, जबरदस्त वादन ऐकायला मिळेल
पुण्यात आळत तर एकदा तरी आयुष्यात गणपती विसर्जन मिरणुकीचा अनुभव घ्यायलाच हवा... आयुष्यात खरा बिनशरतीचा आनंद मिळतो. अभिमान आहे मी पुणेकर असल्याचा 🙏
कोल्हापूर विसर्जन मिरवणूक या दोन शहरा सारखीच वैशिष्ट्य पूर्ण असतात.फॉरेन Dj, लेसर शो structure, प्रत्येक तालमीच गाणं आणि झेंडे,चकमक,झांज पथक,लेझीम,ढोल पथक
सजीव देखावे,तांत्रिक देखावे असतात २८ तास मिरवणूक चालते🚩🚩
Mg hard hy amch kolhapur
मुंबई पुणे नंतर बेळगाव च नंबर लागतो गणेश मिरवणुकीत.
मी पुणे मध्येच लाईव्ह पाहतोय जगात भारी पुणे विसर्जन मिरवणूक 🙏🚩
धन्यवाद चिन्मय पुण्या सोबतच मुंबईच्या गणपतीची माहिती सांगितल्याबद्दल.
चला मग लागा मिरवणूक बघायच्या तयारीला. फक्त जाताना पायात शूज घाला नायतर गर्दीत पाय बेक्कार तुडवले जातील. 🤗🙏
धन्यवाद, मी पुण्यात गेल्यावर नक्की बघेल विसर्जन मिरवणूक 👍👍
!! गणपती बाप्पा मोरया !!
बोल भिडूने आमची आजच्या दिवसाची सुरुवात छान केली, साध्या आणि सोप्या भाषेत जे विचार मांडतात त्याबद्दल बोल भिडूचे आभार 🌹🙏
मस्त....एकदम मोजक्या शब्दात सखोल माहिती देत...
Mumbai Pune most developed city of India
Thank you ganpati bappa ✨📊📊
Thanx brother khup garj hoti ya video chi
Me khetwadi madhe rahto tumi ekda ganesh utsava darmyan khetwadi madhe rahun bagha, tumi dar vasrshi yaal itki majja aste 🎉❤️🚩
Uttam mahiti ganpatichya darshanasaha dilya baddal khup khup dhanyawad.🙏🙏🙏moryaaaa
kolhapur Mirvnukich pn sanga
जिलब्या मारुती मंडळ
बाबूगेनू मंडळ
भाऊरंगारी
अखिल मंडई
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
विद्युत रोषणाई गणपती
Hi Chinmay
आपण आज भेटलो, खूप भारी वाटल भेटून.. बोलता आल नाही पण खूप भारी वाटल❤️
goosebumps guaranteed ...... !! गणपती बाप्पा मोरया !! i have no one to go with can anyone take me with your group ?
Aaj ya kolhapurat mirvnuk kashi aste te dakhvto..
कोल्हापूर विसर्जन मिरवणूक या विषयावर व्हिडिओ बनवा
Habibi Come to kolhapur 🔥🙌🏻
गणपती म्हणजे पुणे ❤️🌍
Mumbai
Ganpati Mhnje Mumbai
गणपती फक्त मुंबईतच.....♥️
छान अनुभव आणि दशन होते
Bhau yaar mag Solapur, kholhapur, nashik che ganapati visarjan detail video kar
कोल्हापूर ची विसर्जन मिरवणूक जगात एक नंबर आहे
बिळातून बाहेर पड आणि मुंबई पुणे बेळगाव नाशिक मध्ये फिरून बघ
@@Sourabh_81 आर शान्या तू ये एकदा कोल्हापुर ला मजी कळल तुला
Tu jag ajun baghitla nahi ahes baaher pad ekda kolhapur cha kalel
Maza pan gaav kolhapurch ahe
Pan mi maanya karto kii mumbai ani pune mdhye joraat hotaat ganeshutsav
Mi swataa bghun aaloy 2 city mdhle ganeshutsav
pune Madhe Kadhi ye Teva kalel tula ganesh Utsav Kay asto te
@@Omii_1777 10 varsh zali punyatch ahe bgitli punyatli pn pn tod ny bhava kolhapur la
धन्यवाद बोल भिंडू जय गणेश
छान गणपती बाप्पा मोरया
कोल्हापूर विसर्जन मिरवणूक मार्ग दाखवा. मंगलमूर्ती मोरया
Informative..💯
Thank you bhol bhidu
kolhapuratli mirvnukicha pn video Kara
Sundar video 👌
Ganpati Bappa Morya ❤
Kolhapur ganpati visrjan mirvnuk vr video banva...... ✨🙏
Bappa nighala 🥲😢
यंदा मंडईला प्रदक्षिणा होईल का मेट्रो चे काम सुरू आहे ना तिकडे
Mast Mhiti dilit 👌👌👌👌👍🚩🚩🙏
Mitra khup chan mahiti sangitlis arthat tu punyacha ahes mahnun tula punyacha barach mahiti ahe mumbaichi barich mahiti ya videot cover nhi jali tari kahi problem nahi tumhi he sarva Mandalat tehi mahatvacha ahe best of luck 🤞
Kharch khup chan
04:31 हे महत्वाचे आहे
माझी इच्छा आहे पुणे ची मिरवणूक बघण्याची
Khup bhari
Ganpati bappa morya
कोकणातील पण व्हिडिओ बनवताना विसर्जन मिरवणूक चे
Solapur lezim mirvanuk.. Video banva
Ganpati Bappa Morya
गणेश उत्सव म्हणजे पुणे. पुढे कोणी बोलू नये
Informative ❤️
गौरीचा वोवसा काय आहे या बद्दल विडियो बनवा नक्की प्लिज
कोल्हापूरचा मिरवणूक वर व्हिडिओ करा!!!! २०२३
कोल्हापूरच्या विसर्जन मरवणुकीवर पण एखाद्या व्हिडीओ बनवा...
DJ च्या भिंती आणि भव्यदिव्य लेझर लाईट शो... आणि DJ समोर थिरकणारे हजारो तरुण.
DJ चा दणदणाटआणि लेझर शो बघायचा असेल तर कोल्हापुरला नक्की भेट द्या, पुणे सुद्धा मागे पडेल इतका उत्साह असतो
अति होतंय तुमचं Kolhapuri😂😂
मुंबई पुणे बेळगांव फिरून बघ कधी😂
@@Sourabh_81 मी मुंबई, पुणे कोल्हापूर या तीनही शहरांची मिरवणूक पाहीली आहे.तर
१)मुंबईत लालबाग,चिंतामणी,मुंबईचा राजा,तेजुकाया असे ठराविक गणपती प्रसिद्ध आहेत भले इतकी मोठी मुंबई असली तरीही फक्त त्यांचा उत्साह हा लिमिटेड असतो. मूर्ती आकर्षक असतात हे विशेष .
२)पुणे येथील मिरवनुक थाट म्हणजे पारंपरिक वाद्य आणि मानाचे गणपती सोडून इथेही बघण्यासारखं काही विशेष अस 10 दिवसात नसत.
३)कोल्हापूर कोल्हापूर म्हणजे जगात भारी .
10 दिवस सजीव देखावे व तांत्रिक देखावे यामधून मनोरंजन व प्रबोधन करणारी मंडळ
शिवाय स्वागत कमानी
मिरवणूक मध्ये पारंपरिक वाद्य कमी आणि DJ शौकीन कोल्हापूरकर जास्त आहेत
🚩🚩
@@pravin_deshmukh_205
बेळावमध्ये कढे बघितले का🤔🤔
@@Sourabh_81 बेळगाव महाराष्ट्र मध्ये आलं की मग बघू🚩🚩
आधी कोल्हापूर फिरून बघ
मग पुणे ,मुंबई, बेळगाव च्या गोष्टी सांग
प्रत्येक शहराच मिरवणुकीत वेगळपण आहे.
पुणे ढोल पथक, मुंबई उंच असणाऱ्या गणेश मूर्ती आणि कोल्हापूर DJ च्या भिंती आणि लेझर शो..
Chhan video.👍👍
Thank you for this video
आग्रीपाडा नाही.
तर लालबाग - चिंचपोकळी - भायखळा - नागपाडा - कुंभारवाडा - गिरगांव ह्या मार्गाने जाते लालबागच्या राजाची मिरवणूक
Only pune laxmi road
दहिहंडी चे पण मार्गदर्शन कराल
Informative...
🔥🔥🔥
Thanks A lot......
श्रीगणेश पार्थिव पुजन हे व्रत गणेश पुराण च्या सृष्टीखंडादी यात नमुद आहे. भाद्रपद च्या शुक्ल चतुर्थीला मातीचे (पार्थिव) गणपति स्थापन करुन पुजा करण्याचा नियम आहे.व्रत चतुर्थीचे असल्यामुळे दुसर्या दिवशी सांगता,विसर्जनाची तरतुद आहे. त्यामुळे शास्त्रोक्त नियम पाळला तर दुसर्या दिवशी मुर्ति विर्सजित करायची ज्याला दिड दिवसाचा बाप्पा म्हणतात. लोकमान्यांच्या प्रेरणेने लोकजागृती साठी विवीध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी चतुर्थी ते चर्तुदशी असे सार्वजनिक मंडळ स्थापित झाले म्हणुन १० दिवसचे बाप्पा. अनंत चर्तुदशी हे व्रत वेगळे आहे. गौरी सोबत विर्सजन ७-५ दिवसाचे बाप्पा. कुठे-कुठे तर कोजागिरीला किंवा पुढच्या वर्ष विसर्जन होते. थोडक्यात बाप्पा चतुर्थी ला बसणे महत्वाचे,विसर्जनाचा दिवस आपल्या विवेकानुसार...
दहा दिवसाच्या गणपतीची माहिती चुकीची आहे.आमच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो जवळपास दिडशे वर्षांपेक्षा जास्त जुना गणपती आहे.तेव्हा सार्वजनिक गणपती चालू पण झाले नव्हते.
Good morning everyone
सांगली जिल्हा मधील मिरज मध्ये ३६ तास मिरवणुक असते...ये कधी तरी...
🙌
Sanglikar
जरा कोल्हापूर ची मिरवणूक बगा
💖
Bapre.....mala vatal fakt mazyach shahrat ganpati chi sarvat mothi miravnuk nighate ka 😯
Kay tumcha shahar ch naav?
Manachya Pach ganapatinchi miravnuk ekda nakki paha ... Marathi asalyacha abhiman tar yetoch pn te pahilyanantar jag jari apan sodun gelo tari dukkh vatanar nahi itka sundar sohala asto
👏👏👏
भाई कोल्हापूर गणपती विसर्जन वरती एक व्हिडिओ बनतोय 😂🤙🙌🏼
Ganpati mhatla ki mumbai 🙏🏻
Mothya murtya sodle tar ajun kahich vishesh nahiye mumbai madhye......
@@cosmicxdevil8850 mumbai che dhol pathak aani banjo tumchyaa dj vr pan bhaari ahet aani mumbai saarkhi pushpvrutii kuthech hot nahi
Agdi mnatla video
Miraj
Ya topic ani ganpati cha kahich sambadh nahi ahe
Pan adhi ikal hot ki bullet bike chalawayachi asel tar police permission lagate nakki Kay ahe tyawar please video banava
ua-cam.com/video/YZphDep1isE/v-deo.html मीरज मधील मिर्वणूक
एम एच ०९
गणपती म्हणजे पुणे.... विषय खतम....
Mumbai
DD Sahyadree varti aamhi darvarshi baghto
Online baghaych
Eth fakt apli hawa PUNE KAR BAKI CHYANI KADE KADE NE GHARI JAVA 🤭
मिरजेची मिरवणूक तब्बल 30 ते 34 तास चालते
एक लाखाच्या पुढे गर्दी आसते कर्नाटकातून ही लोक येतात एकदा विडिओ बनवा फक्त मिरजेत 450 मंडळ आहेत
Ho.... Ani swagat kaman famous ahet Miraj madhe...
Pune ahe Bhava naad nako Karo
Mumbai sarkhi majhya kutech nahiye pan
Sarvajanik ganpati he ata band kele pahijet. Karan miranvanukichya navalhali tyala ATA khup vegale valan lagale ahe
kbhi aao hamare miraj me
pune mumbai bhul jaoge
😂😂
Brr🤣🤣
Nahi yet jaa....kadhi aaikla pan nahi miraj he naav
@@Rain_of_fire_ROF thik hai fir mtt aao
Pune word is enough..no needs to mention maharashtra
Ashi mahiti deun jar tumhala vatat asel ki.... Lokana yacha faayda hoto... Tr tas ajibat nahi... Ha vedio bghun sarv tasch kartat... N tumi sangat tyachy nemak ulat hot...
Nusta Pune, Mumbai karta sarkhe sarkhe Maharashtra madhye Kay bakiche jille nahit Kay? Are chemnya kadhi tari Kolhapur la Yeun bagh kalel Tula Visarjan miravnuk Kay aste te, aamche video copy karun bakiche shahar wale aaple mhanun taktat. 😂😂😂😂😂
हे पुणेकरांना चपराक बरोबर आहे😂
Mumbai wale tumchya miravnukichi copy kartach nahi
Tumhi kolhapur walech Mumbai saarkya murti copy kartaat tyaacha kay saanaga thoda😂
@@adityapatil6689 ते मान्यच आहे कारण मूर्ती आकर्षक ह्या मुंबई मध्येच असतात पण 10 दिवस भरगच्च कार्यक्रम मुंबई पुणे पेक्षा कोल्हापूर मध्ये असतात.
सजीव देखावे,तांत्रिक देखावे,झिम्मा फुगडी,स्पर्धा,मिरवणूक,DJ इत्यादी
@@adityapatil6689 itha tumcha vishaych navta bhau. Je copy kartat Tyanna barobar laaglay te 😂😂😂😂😂
@@adityapatil6689 ani tasa pan murty copy karnyat ani ithlya mirvnukicha video ani photo swatahachya jillyachya navavar khapavnaryanna mhanje tumchya shejarchya shaharala boltoy me, pan ugachach chalta gadav udvun ghyayla laglayas. 😂😂😂😂😂😂
मुंबई 👍
कोल्हापूर 👍
पुणे 🤮😂🤣
बोलभिड़ूँ हां पुण्याचा चैनल आहें , किती लाल मारशाल पुण्याची .
Pune 🔥👑💯
Pune Anytime Top💯
जळा आईघालयानो ....पुण्याची संस्कृती चोरली तुम्ही 😂 Kolhapur chya aaicha bhosada ani mumbai chya aai chya gandit paay
Punyacha Chanel ahe tar kalshala baghto tuza baap kay bol bhidu cha office madhe zadu marto ka baljabri baghtoy... Manache ganpati Ani miravnuk kay astine te tula kalnar nahi..... Laiki zero Mansa
अरे केळ्या सगळी पुण्याची कॉपी करतात तुम्ही मुंबई वाले.
सार्वजनिक गणपती,ढोल ताशा पथक, पाद्य पूजन,नवसाचा गणपती,मानाचे गणपती हि सगळी पुण्याची देन आहे. 😂😂😂
समाजसुधारकांच काम निकामी करण्यासाठी टिळकांणी मांडलेल गणेशोत्स्वच थोतांड हळुहळु परंपरा काशी बनली हे कळालच नाही
जयंतीला दारू ढोसून नाचायची परंपरा कधी चालू झाली???