असा संत पुन्हा होणार नाही खरंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न या पुरस्कारांने सन्मानित करायला पाहिजे होते यासाठी सर्व गुरुदेव भक्तांनी शासन दरबारी आवाज उठवला पाहिजे जय जय गुरुदेव
अग्नि भडकला युद्धाचा । अन् तू आळशी होऊनी बसे।। तरुण असोनि रक्त न उसळे। नौजवान तुज म्हणा कसे? ।।धृ॥ लाव छातीला माती ऊभा हो, सैन्यामधे भरती व्हाया । देशासाठी धर्मासाठी, अर्पण कर अपुली काया । मेला तरी तू शहीद होशील, किर्ती तुझी देशावरती । जिंकलास तर वीर म्हणोनी, पदवी देतील राष्ट्रपती । या भारत देशाचे तुजवर कर्ज असे, ऋषिऋण असे ॥१॥ सिंव्हा सम ही छाती तुझी, अन पोलादा सम हात तुझे । बिजली सम ललकार तुझी, तोफ बाँम घे साथ तुझे । एक दिवस हि फुका न घाली, संकट वेळा घरी आली । संकटावरी मात करी, तु हो काळाचा विरबली । नाही तरी रोगाने मरशिल, कोण तुला पुसतिल जरी । किति मेले किति मरती लोकी, याद न येते मुखातुनी । तुकड्यादास म्हणे भारत हा, शुराविरांचा देश असे ॥२॥ रचना आणि गायन -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
अग्नि भडकला युद्धाचा । अन् तू आळशी होऊनी बसे।। तरुण असोनि रक्त न उसळे। नौजवान तुज म्हणा कसे? ।।धृ॥ लाव छातीला माती ऊभा हो, सैन्यामधे भरती व्हाया । देशासाठी धर्मासाठी, अर्पण कर अपुली काया । मेला तरी तू शहीद होशील, किर्ती तुझी देशावरती । जिंकलास तर वीर म्हणोनी, पदवी देतील राष्ट्रपती । या भारत देशाचे तुजवर कर्ज असे, ऋषिऋण असे ॥१॥ सिंव्हा सम ही छाती तुझी, अन पोलादा सम हात तुझे । बिजली सम ललकार तुझी, तोफ बाँम घे साथ तुझे । एक दिवस हि फुका न घाली, संकट वेळा घरी आली । संकटावरी मात करी, तु हो काळाचा विरबली । नाही तरी रोगाने मरशिल, कोण तुला पुसतिल जरी । किति मेले किति मरती लोकी, याद न येते मुखातुनी । तुकड्यादास म्हणे भारत हा, शुराविरांचा देश असे ॥२॥
आपणा सर्वांना कळविण्यास आनंद होतो कि आम्ही वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, मराठी व हिंदी भजने लिखित स्वरुपात आपणापर्यंत पोहचवण्यासाठी Mobile App बनविले आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तुकड्यादास Mobile App इंस्टॉल करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. play.google.com/store/apps/de... We are extremely happy to launch a mobile app “Tukdyadas” bringing you the literature of Rashtrasanta Tukdoji Maharaj which mainly includes Gramgeeta, Marathi and Hindi Bhajans and Shlok in written form. You can install the app by clicking on following mobile link.play.google.com/store/apps/de... - Manikrao Dhore and Pravin Rathod
Tukaram was real saint!, Tukdoji just mimics his style. He has no realisation! If you looking for real realised one in recent time, it's UG krishnamurti ।
भगवान वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाट्टेल तसं बोलण्याची ताकद केवळ अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या अडाणचोट , कुविचारी व संतांमध्ये भेदभाव करून समाजात दुफळी निर्माण करणाराच गलिच्छ विचारांचा व्यक्ती करू शकतो ,,, संत तुकाराम महाराज भागवत धर्माच्या मंदिराचा कळस झाले तर भगवान वं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या मंदिराचा ध्वज झाले ,,,अक्कलशुन्य माणसा !,, जरा अभ्यास करून बोलावं ,,, संत देहांनी भिन्न असती ,, परी ध्येय - धोरणांनी अभिन्न स्थिती,,, साधने जरी नाना दिसती ,, तरी सिद्धांत मती सारखी ,,,,, ग्रामगीता ,,, मूर्खांना काही ह्या गोष्टींशी काही देणंघेणं नसते ,,,,अल्पबुद्धिचे लोकं फक्त आगी लावण्याचं काम करतात ,,,,,,
@@pradipingle1714 : सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधीं त्याचे ॥१॥ आपणासारिखे करिती तात्काळ । नाहीं काळ वेळ मग त्यासी ॥२॥ लोह परिसाची न साहे उपमा । सद्गुरुमहिमा अगाधचि ॥३॥ कैसे आंधळे हे जन । गेले विसरुन खर्या देवा ॥४॥ तुका म्हणे मज नको ह्या जणांचा संग | दुरावी हे जन दुरी. ||५|| (म्हणतात शहाण्या तुका, दूर कर अश्या आंधळ्याना)
असे तुकडोजी पुन्हा होणे नाही.त्रिवार अभिवादन🙏🙏🙏💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏
असा संत पुन्हा होणार नाही
खरंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न या पुरस्कारांने सन्मानित करायला
पाहिजे होते यासाठी सर्व गुरुदेव भक्तांनी शासन दरबारी आवाज उठवला पाहिजे जय जय गुरुदेव
धन्यवाद
Saheb bandgi subh kamnaye rast sant tukdoji mharaj ki jay ho jay gurudev sat sat naman koti koti pranam bhaw purn sardhnjali stynaam jay gurudev
असा संत पुन्हा होणार नाही
जयगुरुदेव
हे भजन महाराजांनी मारत-चीन युध्दाच्या वेळेस इ.स. १९६२ मधे लिहलेले आहे. जय गुरुदेव.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमर रहे झाला नाही संत असा जय गुरू
Jai shri Gurudev...
Nishabd .......khupch chan
Atisay prernadayi jay guru maharaj
जय गुरू देव जय गुरू देव
Jai Guru Dev
काय अप्रतिम ध्वनि, खंजरी, शैली !
न भूतो न भविष्यति !!
अग्नि भडकला युद्धाचा । अन् तू आळशी होऊनी बसे।।
तरुण असोनि रक्त न उसळे। नौजवान तुज म्हणा कसे? ।।धृ॥
लाव छातीला माती ऊभा हो, सैन्यामधे भरती व्हाया ।
देशासाठी धर्मासाठी, अर्पण कर अपुली काया ।
मेला तरी तू शहीद होशील, किर्ती तुझी देशावरती ।
जिंकलास तर वीर म्हणोनी, पदवी देतील राष्ट्रपती ।
या भारत देशाचे तुजवर कर्ज असे, ऋषिऋण असे ॥१॥
सिंव्हा सम ही छाती तुझी, अन पोलादा सम हात तुझे ।
बिजली सम ललकार तुझी, तोफ बाँम घे साथ तुझे ।
एक दिवस हि फुका न घाली, संकट वेळा घरी आली ।
संकटावरी मात करी, तु हो काळाचा विरबली ।
नाही तरी रोगाने मरशिल, कोण तुला पुसतिल जरी ।
किति मेले किति मरती लोकी, याद न येते मुखातुनी ।
तुकड्यादास म्हणे भारत हा, शुराविरांचा देश असे ॥२॥
रचना आणि गायन -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
sir purna lyrics taka
अग्नि भडकला युद्धाचा । अन् तू आळशी होऊनी बसे।।
तरुण असोनि रक्त न उसळे। नौजवान तुज म्हणा कसे? ।।धृ॥
लाव छातीला माती ऊभा हो, सैन्यामधे भरती व्हाया ।
देशासाठी धर्मासाठी, अर्पण कर अपुली काया ।
मेला तरी तू शहीद होशील, किर्ती तुझी देशावरती ।
जिंकलास तर वीर म्हणोनी, पदवी देतील राष्ट्रपती ।
या भारत देशाचे तुजवर कर्ज असे, ऋषिऋण असे ॥१॥
सिंव्हा सम ही छाती तुझी, अन पोलादा सम हात तुझे ।
बिजली सम ललकार तुझी, तोफ बाँम घे साथ तुझे ।
एक दिवस हि फुका न घाली, संकट वेळा घरी आली ।
संकटावरी मात करी, तु हो काळाचा विरबली ।
नाही तरी रोगाने मरशिल, कोण तुला पुसतिल जरी ।
किति मेले किति मरती लोकी, याद न येते मुखातुनी ।
तुकड्यादास म्हणे भारत हा, शुराविरांचा देश असे ॥२॥
Manik Dhore दादा खूप खूप धन्यवाद.. !
@@SwarSadhanaBhaktiPariwar पूर्ण भजनदयावे
@@sahebraouchade3157 comment no. 4 पूर्ण भजन दिले आहे.
Jya gurudev Jya guru 🌹🙏
Jya gurudev jya. Guru🙏🌹
वंदनीय राष्ट संत तुकडाेजी महाराज कि जय हो सत्यनाम भावपूर्ण सरधांजली ।
तरुणांचे रक्त हुसळ वणारे भजन आहे.
अप्रतिम भजन
जय गुरुदेव. खुप छान !
Khare Rashtrasant Tukdoji maharaj. 🙏🙏🌷
Jay hind
आपणा सर्वांना कळविण्यास आनंद होतो कि आम्ही वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, मराठी व हिंदी भजने लिखित स्वरुपात आपणापर्यंत पोहचवण्यासाठी Mobile App बनविले आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तुकड्यादास Mobile App इंस्टॉल करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
play.google.com/store/apps/de...
We are extremely happy to launch a mobile app “Tukdyadas” bringing you the literature of Rashtrasanta Tukdoji Maharaj which mainly includes Gramgeeta, Marathi and Hindi Bhajans and Shlok in written form. You can install the app by clicking on following mobile link.play.google.com/store/apps/de...
- Manikrao Dhore and Pravin Rathod
aapla desh devidevtanchya aani sant mahapurushancha desh aahe mhanun aaple ahobhagya aahe ki aapan ya deshat janmala aalo aahot.
खरोखरच आपण भाग्यवान आहोत.
Jay gurudev maharaj 🌹🥀🌹
Jay gurudev 🙏🙏🌹🌹
bajan marti new song..
Jayguru
🙏🙏
@ Gaurav Ugemuge - भजनाचे पुर्ण बोल दिले आहेत. गद्य skip केले आहे.
Jay gurudev
Jai guru Dev... jai Hind Jai Bharat Mata
Bharat rtn cha pahije
I kari bavcha nahi. song bajan.
🌹🌷"🕉️ 🙏🙏🙏🙏 🕉️"🌷🌹🚩
Tukaram was real saint!, Tukdoji just mimics his style. He has no realisation! If you looking for real realised one in recent time, it's UG krishnamurti ।
भगवान वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाट्टेल तसं बोलण्याची ताकद केवळ अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या अडाणचोट , कुविचारी व संतांमध्ये भेदभाव करून समाजात दुफळी निर्माण करणाराच गलिच्छ विचारांचा व्यक्ती करू शकतो ,,,
संत तुकाराम महाराज भागवत धर्माच्या मंदिराचा कळस झाले तर भगवान वं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या मंदिराचा ध्वज झाले ,,,अक्कलशुन्य माणसा !,, जरा अभ्यास करून बोलावं ,,,
संत देहांनी भिन्न असती ,,
परी ध्येय - धोरणांनी अभिन्न स्थिती,,,
साधने जरी नाना दिसती ,,
तरी सिद्धांत मती सारखी ,,,,,
ग्रामगीता ,,,
मूर्खांना काही ह्या गोष्टींशी काही देणंघेणं नसते ,,,,अल्पबुद्धिचे लोकं फक्त आगी लावण्याचं काम करतात ,,,,,,
अडाणचोट लेकाचा 🤣
जाऊदे महाराजांच्या लोकांना ही comment माहिती पडली तर फालतू च स्वतःच्याच घरात मार खाऊन बसावं लागेल तुला भावा
@@pradipingle1714 : सद्गुरुवांचूनी सांपडेना सोय । धरावे ते पाय आधीं त्याचे ॥१॥
आपणासारिखे करिती तात्काळ । नाहीं काळ वेळ मग त्यासी ॥२॥
लोह परिसाची न साहे उपमा । सद्गुरुमहिमा अगाधचि ॥३॥
कैसे आंधळे हे जन । गेले विसरुन खर्या देवा ॥४॥
तुका म्हणे मज नको ह्या जणांचा संग | दुरावी हे जन दुरी. ||५||
(म्हणतात शहाण्या तुका, दूर कर अश्या आंधळ्याना)
Jay gurudev
जय गुरुदेव
जय गुरुदेव