मित्राचा काटा काढायला सुपारी दिली, पण मारेकऱ्यांनी त्याचीही हत्या केली, Navi Mumbai मध्ये काय घडलं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 205

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe1324 2 місяці тому +372

    ह्या पंधरा दिवसातल्या अनेक चित्र विचित्र घटना बघून आपण महाराष्ट्रात राहत आहोत की बिहारमध्ये राहत आहोत हेच मला कळत नाही

    • @thehighlander9709
      @thehighlander9709 2 місяці тому +22

      सध्या ची परिस्थिती बघता आपण बिहार पेक्षा जास्त खालावलो आहेत

    • @Rishi_649
      @Rishi_649 2 місяці тому +1

      @@gauravsalunkhe1324 मीडियासाठी TRP आहे म्हणुन या घटना पुढं येत आहे नाही तर तुम्ही वार्षिक Report बघितला तर बलात्काराची आकडेवारी(महाराष्ट्राची )अशी आहे
      2017 - 5000
      2018 - 5700
      2019 - 6000
      2020 - 6800
      2021 - 7000
      2022 - 7500
      2023 - 8100

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 місяці тому +14

      हे पहिल्यापासून घडतंय फक्त तुम्हाला आता कळायला लागलंय

    • @rajsub3884
      @rajsub3884 2 місяці тому +1

      Bihar Hota Hai

    • @shivamkurhekar
      @shivamkurhekar 2 місяці тому +1

      एकदम बरोबर paper तर वाचल्या पण जात नाहीं आहे 😢😢😢

  • @rutu_ka_raj
    @rutu_ka_raj 2 місяці тому +139

    महाराष्ट्र सध्या इतर गोष्टी कमी पण ; गुन्हेगारीत जास्त आहे................❤

    • @prashantkumavat-wu3yu
      @prashantkumavat-wu3yu 2 місяці тому +2

      🍉🍉🍉

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 місяці тому +1

      "परप्रांतीयांचे लोंढे थांबवणारे" सध्या कुठे आहेत.
      ईथे जमलेला माझा तमाम मराठी माणूस😅😅😅

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 місяці тому

      ​@@prashantkumavat-wu3yu😮

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp 2 місяці тому

      🤡 sadhya lol hei pahilya pasunach aahe khandani kahi navin vishay nahiye aaniulshi pattern kay aatacha ghantevhar aadharit hota kay 😂

  • @ak7119
    @ak7119 2 місяці тому +96

    महाराष्ट्र म्हणजे "महान अशी भूमी म्हणजे शुर विरांची भूमी"असा उल्लेख आहे पुरातन मध्ये, काय होता "महाराष्ट्र माझा " आणि काय होऊन बसलाय.... आता विषय गंभीर झाला आहे👈👈

    • @vivekkhadpekar4227
      @vivekkhadpekar4227 2 місяці тому

      Baher che londe kami karaaa pahile

    • @MattyZX10R
      @MattyZX10R 2 місяці тому

      हा आधी अमेरिका होता महाराष्ट्र 🤦

    • @vivekraut476
      @vivekraut476 Місяць тому

      ​@@MattyZX10Rsod re bhava😂
      Yanche veglech nashe ahet

  • @Pragatikore2727
    @Pragatikore2727 2 місяці тому +92

    कष्टाची बरी भाजी भाकरी तुप साखरे साठी चोरी नको......... 😮 म्हणजे जमीन एकाची विकणारे दुसरेच घेणारे तिसरेच फसवणूक झाली समजून सुपारी देणारे चौथेच आणि जेलमध्ये जाणारे पाचवे आता काय म्हणावं या महाभागांना 😂😂😂😂😂😂

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 2 місяці тому +43

    मला तर आता संन्यास घेवूशी वाटतोय ... कुठ नेवून ठेवलंय जग माझं

  • @chandswt9142
    @chandswt9142 2 місяці тому +12

    जैसे ज्याचे कर्म, तसेच त्याचे फळ..... पैसा जर माणसाला हैवान बनवत असेल,तर पैसा नकोच.. . जेवढा जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे, तेवढाच पैसा पाहिजे...भौतिक सुखासाठी खून.... खरंच माणसाकडे अति पैसा कधीच असू नये, त्यामुळे फार कमी लोक त्याचा चांगला आणि योग्य उपयोग करतात, नाही तर अति पैसा हेच खरं माणसाच्या जीवनातील संकट आहे..... 👌👌खूप छान माहिती दिलीत.... धन्यवाद.

  • @Kjik44410
    @Kjik44410 2 місяці тому +37

    राज ठाकरे बोलत होते ते कळलं का. हे बाहेरचे लोंढे येत आहेत आणि महाराष्ट्राचं वाटोळं करताहेत...

    • @imthevoice7482
      @imthevoice7482 2 місяці тому +2

      Arey developed state madhe lokh yenarch naa, tyanna kash tambu shakto, educated ahet atachi lokh, 2010 nai ahe ke politicians kaay pan boltil tar tech kharh samjaych

    • @truth17771
      @truth17771 2 місяці тому +1

      Bhai kabhi Foreign mein ye sab baatein hoti hain kya , hamare Indian log dubai ya koi bhi milq ho 2 Roti kamane jaate hain ya nahi? Waha k log bolte hain kya humein Indians nahi chahiye?

    • @Kjik44410
      @Kjik44410 2 місяці тому +3

      @@imthevoice7482 , Mumbai chi gosht vegali ahe. Ithe 90 % crime bahercha lokancha ahe. Record check kar. Sagle educated nahi alet. Slums and crime tyamulech vadhatoy Mumbai madhe.

    • @Kjik44410
      @Kjik44410 2 місяці тому

      @@truth17771 For your information, US me two citizenship hai. Ek national aur ek state. Ek state se dusre state me kam karne ke permission lagti hai. Jise Population me monitoring hoti hai.

    • @Kjik44410
      @Kjik44410 2 місяці тому +1

      @@truth17771 , Dubai me crime nahi hai kyunki law strict hai. Mumbai me 90% crime bahar se aye huye logo ka hai. Kya karna chahiye fir...

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical 2 місяці тому +68

    60 लाख मधील 2 लाख अडवांस दिले मारेकर्याला मग राहिलेल्या 58 लाखाचे चे पुढे काय होणार नंतर एक व्हिडिओ पाठवा. आम्ही आतुरतेने वाट बघतोय 😂😂😂😂😂😂😂

    • @7755sAc
      @7755sAc 2 місяці тому +7

      Te bakiche best comment la milnaar ahet,😁

    • @sumantmane2798
      @sumantmane2798 2 місяці тому +6

      त्यातले 10 लाख पॉलिसाना दिले की ते manage होणार आणी आरोपी निर्दोष सुटणार😂😂😂

    • @SANJAYPATIL-no1op
      @SANJAYPATIL-no1op 2 місяці тому

      😂😂

  • @sharadbagadi6382
    @sharadbagadi6382 2 місяці тому +32

    महाराष्ट्र चे बदलून बिहाराष्ट्र ठेवावे. अशी महाराष्ट्र शासनाला विनंती.

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 2 місяці тому

      Bhau vinanti chi garaz nahi already politician khoop kahi .....

  • @Maharashtrik
    @Maharashtrik 2 місяці тому +25

    दोघेही परप्रांतीय आहेत, मरो वा जगो आम्हाला फरक पडत नाही

  • @lotu9337
    @lotu9337 2 місяці тому +27

    नवी मुंबई ला लोक राहणारे कसल्या माजात असतात देव जाणे😂😂😂😂

  • @tusharf
    @tusharf 2 місяці тому +60

    BolBhidu❌ CrimePetrol ✅

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 2 місяці тому +4

      View havet Tyanna .
      Paise miltat tyache.

  • @dishantstarlight7854
    @dishantstarlight7854 2 місяці тому +12

    बरे झाले जमिनीचे झोल करणारे दोन जन गेले

  • @NagpurTrader
    @NagpurTrader 2 місяці тому +9

    साधी सरळ भाषा आहे दादा तुमची मस्त व्हिडिओ आहे

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 2 місяці тому +6

    नवी मुंबई सध्या भयानक होत चालले आहे.
    वेळीच प्रशासनाने कठोर कारवाई करावी नाहीतर येणाऱ्या काही वर्षात गुंडगिरी, विकृत प्रकार, चोऱ्या अशा घटना वाढणार.

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    बाहेरचे लोक मराठी मानसाला लुटत आहे जमीनी घेउन

    • @RMD00SD
      @RMD00SD Місяць тому

      Fukat ghet aahe ka koni? Are tumhich vikta na mag kashala bomblta?

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 2 місяці тому +3

    लय भारी स्टोरी आहे....राव...

  • @sanketmalve3388
    @sanketmalve3388 2 місяці тому +18

    गृहमंत्री part time job आणि full time politics करतोय,
    😂😅😂😅😂😅

  • @dkgkknowledgeandcushions9072
    @dkgkknowledgeandcushions9072 2 місяці тому +7

    मला तर वाटते ज्या जमिनीची बोगस खरेदी विक्री झाली त्या इसमाणेच ,अथवा जमीन मालकाने किंवा खरेदी करून फसवणुक झालेल्या व्यक्तीने या दोघांपैकी एकानेच हा मास्टर माईंड गुन्हा केलेला असावा,अन काही गोपनीयतेसाठी व्हिडिओत सांगितलेली रक्कम कमी असेल😮

  • @hemanpakhale5139
    @hemanpakhale5139 2 місяці тому +3

    Commendable job Nerul police...hats off

  • @Rishi_649
    @Rishi_649 2 місяці тому +36

    चिन्मय कुठं राहिला, आजकाल तो जास्त दिसत नाही.
    तो गुवाहाटीलां तर गेला नाही ना, बाकीच्या anchor लां घेऊन 🤣🤣🤣

    • @Rajashrikalews4nw
      @Rajashrikalews4nw 2 місяці тому +1

      🍌🍌

    • @dineshs7953
      @dineshs7953 2 місяці тому +3

      त्याने सोडला शो

    • @nikhilpatil4619
      @nikhilpatil4619 2 місяці тому +1

      Tyache pramotion zhale ata to trending videoch karto

    • @saurabhnimbalkar3868
      @saurabhnimbalkar3868 2 місяці тому +3

      चिन्मय पण हिस्सा मागतोय बोलभिडू मधे बहुतेक😂

    • @Rajashrikalews4nw
      @Rajashrikalews4nw 2 місяці тому

      🍌😂

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 2 місяці тому +2

    वाह क्या दोस्त है रे मजा आ गया 😂😅

  • @vishalkhadse8114
    @vishalkhadse8114 2 місяці тому +3

    2x स्पीड ने विडिओ बघावं लागत.....

  • @KoustubhKapoor
    @KoustubhKapoor 2 місяці тому +4

    एक गोष्ट नोटीस करा अरबाज आपल्या मुलींना काही ना काही कारणाने मिठ्या मारत आहे आपल्याला ते कॉमन वाटते किंवा नॉर्मल गोष्ट वाटते पण भूरखाधारी (निक्की)शेक हंड्स करणे देखील तिकडे हराम असल्याचे शिकवले जाते गळा भेट तर खूप लांबची गोष्ट काही समजले तर नक्की लाईक करा

  • @historicaleventsinmarathi1022
    @historicaleventsinmarathi1022 2 місяці тому +5

    परभणीच्या माऊली महाराज मुडेकर यांच्यावर व्हिडिओ बनवा

  • @sunny-vx1pe
    @sunny-vx1pe Місяць тому

    वरील स्टोरी ऐकून हे कळते की सुमित शब्दाचा पक्का नवता म्हणून मेला. आणी त्याचा साथीदार चुगल्या केल्यामुळे मेला.

  • @LOVETRIANGLE-ft8jc
    @LOVETRIANGLE-ft8jc 2 місяці тому +2

    तुमचा आवाज आदेश बांदेकर यांच्या सारखा आहे

  • @hitendradatar7211
    @hitendradatar7211 2 місяці тому +1

    अतिउत्तम

  • @shubhamdpatil
    @shubhamdpatil 2 місяці тому +20

    😂😂60L cha Instant Karma...

  • @pigeonslovers5365
    @pigeonslovers5365 2 місяці тому +5

    किती गुन्हे वाडले आहेत,, महाराष्ट्र राज्यत

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 2 місяці тому +1

    कुठे तरी पानी मुर्त आहे.जैन आणि अमीरजा हयांन अनेक घणीशट मित्र होते,
    दया कुछ तो गडबड है

  • @Tej12477
    @Tej12477 2 місяці тому +8

    महाराष्ट्र ❌ बिहार ✅

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 2 місяці тому +3

    कर्म वसुलीला येतं तेव्हा कुठलाही वशिला चालत नाही

  • @shrikantjb
    @shrikantjb 2 місяці тому

    रोजच्या रोज कितितरी घटना घडतात.आपल्या समोर खुप कमी बातम्या पोहचतात.

  • @Aj-mt1zo
    @Aj-mt1zo 2 місяці тому +5

    आपण आपली भाषा विसरून जा मुंबई मध्ये एवढे यूपी बिहार आणि बाकीचे एवढे झालेत की हळू हळू सर्व जाणार आहे नवी मुंबई मधे पण शिरले आहेत फुदे पण जातीलच आपण फक्त आपल्या घरीच मराठी बोलावं बाहेर भय्ये गिरी करत बसा

  • @Swapnilsirviral681
    @Swapnilsirviral681 2 місяці тому

    2M congratulations 🎉 bol bidu😊

  • @Misiongovjob
    @Misiongovjob 2 місяці тому +3

    यवतमाळ जिल्ह्यात भरपूर गुन्हेगारी वाढली आहे दररोज हत्य चोरी लुट होत आहेत.. बोल बिडु ते शासनाच्या निदर्शनास आणून द्या ..

  • @akshayy3006
    @akshayy3006 2 місяці тому +1

    Wahh !! kya story hai.....

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 місяці тому +1

    बापरे काय हत्याकांड आहे हे जबरदस्त

  • @jayendrapatil5974
    @jayendrapatil5974 2 місяці тому +1

    दोघेही उपरे .... सर्व उरावर बसलेले परप्रांतीय असेच संपून जावेत

  • @amolbhavar5849
    @amolbhavar5849 2 місяці тому +6

    जैसी करनी वैसी भरनी

  • @arnavrahinj8886
    @arnavrahinj8886 2 місяці тому +1

    आज परतेक्षात अनुभव आला जैसी करणी वैसी भरणी

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 місяці тому +57

    महाराष्ट्र : ❎
    बिहार : ✅✅
    🍉 : 🚫🚫

  • @ssd0902
    @ssd0902 2 місяці тому +13

    सगळ्या गोष्टींच मूळ अनियंत्रित लोकसंख्या आणि मर्यादित resource उपलब्धता हेच आहे .... कलियुग बाबू भैया 😅

  • @ak7119
    @ak7119 2 місяці тому +14

    म्हणजे ज्याने सुरी हातात दिली त्याचाच काटा काढला

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 2 місяці тому

    छान मस्त

  • @sharadtawde6846
    @sharadtawde6846 2 місяці тому +1

    मित्र असावा तर असा!

  • @DattaGaikwad-ee9jt
    @DattaGaikwad-ee9jt 2 місяці тому

    Barobar aahe

  • @kumarrjadhavv4012
    @kumarrjadhavv4012 Місяць тому

    आत्ता हेच ह्या मुस्लिम व्यक्ती ने सुपारी दिली असती तर धर्माची किनार नक्कीच लावली असती काही लोकांनी

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 2 місяці тому

    Nice

  • @shivamagashe4575
    @shivamagashe4575 2 місяці тому +1

    हे असे विषय चिन्मय ला द्या नाहीं तर, आम्ही बोल भिडू subscribe union unfollow केल्या शिवाय राहणार नाही ❤❤

    • @lotu9337
      @lotu9337 2 місяці тому

      नवीन मुलगा करतोय करू दे ना
      चिन्मय करेल त्याच ते
      दुसऱ्यांच्या कामावर उठायचं फक्त😂

  • @Amolp2426
    @Amolp2426 2 місяці тому

    जैसी करणी वैसी भरणी

  • @AmarjeetMahato-ud7gp
    @AmarjeetMahato-ud7gp Місяць тому

    Real colors of Jain community.... मारेकरी मुस्लिम समाजाचा असला असता तर आज येथे ५००० हून जास्त कॉमेंट असले असते आणि काही महान लोकं पूर्ण समाजाला शिव्या देत बसले असते....hypocrisy ki bhi koi seema hoti hai

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 2 місяці тому

    Bhau infinity beacon var video banava

  • @anisashaikh1496
    @anisashaikh1496 2 місяці тому

    Very sad...nowadays nobody has patience😢

  • @csb7007
    @csb7007 2 місяці тому +1

    जी काही कहाणी रचलि जात आहे त्यामध्ये एक तरी आरोपीला शिक्षा होईल असं वाटतं नाही.... विठ्ठल नाखाडे परत बाहेर येईल आणि पुन्हा हेच करेल हे मात्र निश्चित... सुपारी दिली तो मेला, मेला तो आटपला....

  • @vanitapatil7899
    @vanitapatil7899 2 місяці тому +19

    Sumit jain. jain community nehmi ahinsa chya virodhi aste . Aata kuthe geli ahinsa.

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 2 місяці тому +12

      Jain community paise sathi kuthalyahi tharala jau shkte

    • @nileshhukumdar4327
      @nileshhukumdar4327 2 місяці тому

      Like my ex 😅​@@NeoHomoSapien

    • @NativeIndian1310
      @NativeIndian1310 2 місяці тому +4

      Adani(jain) la bagha kiti gafla kela 😂

    • @Be_kind001
      @Be_kind001 2 місяці тому +2

      😂😂​@@NativeIndian1310

  • @engma7549
    @engma7549 2 місяці тому +25

    सुपारी म्हटलं की राज ठाकरे 😂😂

    • @atulsahane6719
      @atulsahane6719 2 місяці тому +3

      😅😅

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 2 місяці тому

      परवा विरार ला एकानी मार खाल्लाय माहिते नां.. अशीच कमेंट केली होती त्यानी पण ... तू पण तयार राहा मार खायला... 😄

    • @pankajt3942
      @pankajt3942 2 місяці тому +10

      तंबाखू म्हंटलं की शरद पवार

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 місяці тому

      ​@@pankajt3942मग सिगार किंवा चिलिम म्हटल्यावर कोण ?

    • @pankajt3942
      @pankajt3942 2 місяці тому +3

      @@rajshinde7709 चिलम म्हंटलं की जरांगे, सिगार म्हंटलं की छगण 😂

  • @ThevloggerRahul
    @ThevloggerRahul 2 місяці тому

    Chinmay bhai miss you ❤

  • @SarveshPednekarVlogs
    @SarveshPednekarVlogs 2 місяці тому

    Omg

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh 2 місяці тому

    Mast

  • @pramoddandge3824
    @pramoddandge3824 2 місяці тому

    नियतीचा खेळ आहे सगळा..

  • @shuaibundre
    @shuaibundre 2 місяці тому +1

    Mala ek samjat nai. Fake documents property che bantat kashe? Ani kon support karto documents banwai la? Government records madhe tar sagla sahi asto.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 місяці тому

      Paika Chay pani Dila Ki Fake Aay Fake Papus
      Fake Bayko Fake bhauBahen Fake Dev Sagle Milun Jate
      Fkt fake Maran Naahee Milat 😂😂😂😂😂

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 2 місяці тому

    टायटल मध्ये सस्पेंस नव्हता सांगायला पाहिजे.

  • @AnokhWankar
    @AnokhWankar 2 місяці тому

    मित्रा तुला नाही जमत.चिन्मय दादा हवा

  • @vikas.shinde9349
    @vikas.shinde9349 2 місяці тому

    Kasegoan dist sangli case bagha aani vedio banava

  • @Sachin98098
    @Sachin98098 2 місяці тому

    तरी म्हटल सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदा का नाही आणत. या केस मध्येच 5-6लोक कमी होतील 😂

  • @rishi8021
    @rishi8021 2 місяці тому +1

    Bhaau.... Tu Chinu Bhauchi khurchi Chalvnar 😂😂

  • @nikhilgaw07
    @nikhilgaw07 2 місяці тому

    ज्याने 60L दिले, तो मराठी नसावा..

  • @swapnilsawant4287
    @swapnilsawant4287 2 місяці тому

    It’s scary now property rates are causing more murders disputes..it’s seriously getting worst..
    Stop being greedy for money

  • @pratikubhe3910
    @pratikubhe3910 2 місяці тому

    Jayche 60L gele… tyach Kay Zal?

  • @chetansawant3023
    @chetansawant3023 2 місяці тому +4

    मुळात मला एक कळत नाही हे लोक सुपार्या घेतात.60 लाखाची सुपारी घेतली. काय परवडत?

  • @scope_tech
    @scope_tech 2 місяці тому

    परप्रांतीय गुन्हेगारी

  • @Swapnilsirviral681
    @Swapnilsirviral681 2 місяці тому

    2M subscriber
    congratulations 🎉 bol bidu😊

  • @sanjaypatil1718
    @sanjaypatil1718 2 місяці тому

    ही 2पण पिऊन असनार

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p 2 місяці тому

    पूजा खेडकर सिंगापूरला गेली आहे

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 2 місяці тому

    तुम्हाला दुसरी काही कामं आहेत कि नाही 😂😂

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 2 місяці тому +1

    U Tubvar kokanatil anek jamini vikris aaslyache vidio aastat..jantene savadh rahun vyavhar karavet...karan location dile jat nahi...keval phone number dila jato...

  • @vijaygonde9783
    @vijaygonde9783 2 місяці тому +9

    Bol Bhidu tumhi lok sadhya khup negetive content dakhvtay hyacha vichar kara😮

  • @sunil90492
    @sunil90492 2 місяці тому

    Rajkarnachya news sodun dusrya news jast taka 10 paiki 6-7 politics related video yet aahet sadhya

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 2 місяці тому

    Karma😢

  • @RameshThakur-e5d
    @RameshThakur-e5d Місяць тому

    दोघे परप्रांतीय आणि नाव खराब आपल्या महाराष्ट्र चे.
    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र तुमचा 🤣

  • @basshunterdota625
    @basshunterdota625 2 місяці тому

    Karma 🙂

  • @anupdhuri8317
    @anupdhuri8317 2 місяці тому

    Jain wah...... natki

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 2 місяці тому

    कर्म

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 2 місяці тому

    शेठ भेटली का कोणाचा फायदा झाला २ मेले ह्या ५ गजाआड करा

  • @ImranSubedar
    @ImranSubedar 2 місяці тому

    Ye video ke comments dekh kar lagta hai ke maharashtra me bhet bhaw jativad nahi hai
    Jai maharashtra

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 2 місяці тому +1

    महाराष्ट्र की बिहार

  • @RahulDixit-v8f
    @RahulDixit-v8f 2 місяці тому

    Shardul evda serious ka astos

  • @vk007-p1x
    @vk007-p1x 2 місяці тому

    Instant karma

  • @funfacts-t5c
    @funfacts-t5c 2 місяці тому

    asangashi sanga pranashi gaath hech khare

  • @sumitbaikar9054
    @sumitbaikar9054 2 місяці тому

    Khup vait jala😢

  • @Sportyuniversal
    @Sportyuniversal 2 місяці тому

    Crime story or film story

  • @ry3130
    @ry3130 2 місяці тому

    Jain mela pan paise nahi dele kay vari gheun gela ka kay

  • @amarsanap8135
    @amarsanap8135 2 місяці тому

    Uno reverse

  • @sanketkewnalkar1791
    @sanketkewnalkar1791 2 місяці тому

    कोकणात ला जादू टोणा

  • @InayatullahNazir-pf2wj
    @InayatullahNazir-pf2wj 2 місяці тому

    Rajan laa pan fasi deyavi

  • @abhijeetjoshi137
    @abhijeetjoshi137 2 місяці тому

    Basa kara ata parpratiya nako ithe

  • @lalitshendre
    @lalitshendre 2 місяці тому +1

    Karj fednyasathi kela gairvyavhar
    60 lakh tokan ani 50 lakh supari
    Yala kai kel 😂urnar hota yachtat

  • @ak7119
    @ak7119 2 місяці тому

    एकच नंबर 😎