IMD Weather Update : परतीच्या पावसाचा कुठल्या जिल्ह्यांना फटका? हवामानाचा अंदाज काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #weatherupdate #imdweatherupdate #weatherupdate
    महाराष्ट्रात पाऊस आता परतिच्या दिशेने चालला आहे. अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हाच पाऊस काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातून परतीच्या दिशेने जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढच्या काही दिवसात हवामानाचा काय अंदाज आहे? कुठे काय परिस्थिती आहे? जाणून घेऊयात.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 32

  • @user-Deepakmal
    @user-Deepakmal 2 години тому +3

    अमरावती जिल्ह्या मधील दर्यापुर तालुकयात पाऊस नाही हो madam

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 32 хвилини тому +1

    हैट याकर

  • @RajeshKarotiya-rz3bv
    @RajeshKarotiya-rz3bv Годину тому +1

    कल जिस तरह की बारिश मुंबई में हुई थी आज वेसी बारिश नहीं हुई लेकिन हल्की बारिश हो रही है

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु Годину тому

    पुणे आज रात्री भरपुर पाऊस

  • @PundlikHissal
    @PundlikHissal Годину тому +1

    JALGAON JAMOD LA PAUS CHALU AAHE BULDHANA

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Годину тому

    खटाव जिल्हा सातारा जोरदार पाऊस झाला.

  • @JamalGhachi-o6i
    @JamalGhachi-o6i Годину тому

    Today in palghar district jawhar Tahsildar lite rain fol

  • @anilkalne6122
    @anilkalne6122 2 години тому +1

    Today no rainfall in Akola

  • @santoshsalunke1919
    @santoshsalunke1919 2 години тому

    Hooo Mam Pune City' madhye Aaj 7:45 pm jordaar paous zalay

  • @आपलीशेती-ङ4ट
    @आपलीशेती-ङ4ट 2 години тому

    जालना जाफराबाद सांध्यकाल 7 ते 10 मुसलधार pause झाला

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 2 години тому

    बीड जिल्ह्यात भाग बदल त जोरदार पाऊस झाला

  • @ShubhankadamKadam
    @ShubhankadamKadam 2 години тому

    Nanded la pauas nahi

  • @naturelover-x8x
    @naturelover-x8x 49 хвилин тому

    Yesterday heavy rain. Today no rain

  • @SavitaShinde-w8g
    @SavitaShinde-w8g 2 години тому

    नगर पुर्व कडा आष्टी भागात पाऊस पुर्ण पणे ऊखडलेला आहे

  • @vedantwaghulde7240
    @vedantwaghulde7240 2 години тому

    हो झाला आज खूप.खतरनाक. दोन दिवस झाले. भुसावळ

    • @milindpatil40
      @milindpatil40 2 години тому

      खूप पाऊस झाला भुसावळ la

  • @hirajpatil751
    @hirajpatil751 2 години тому +1

    पालघर जिल्ह्यात रोज पडतो पाऊस

  • @indianunity3815
    @indianunity3815 3 години тому

    Yaar ❤

  • @sambhajipawar9039
    @sambhajipawar9039 Годину тому

    नाही

  • @jayashriwaghmare
    @jayashriwaghmare 2 години тому +1

    रोज वेगळे अंदाज देता

  • @NishaDebe
    @NishaDebe Годину тому

    Panic nahi ahe

  • @DilipMangire
    @DilipMangire 2 години тому

    लातूर थोडा झाला

  • @mohanchaudhari3683
    @mohanchaudhari3683 2 години тому

    शहादा येथे पाऊस आहे

  • @girishnade1184
    @girishnade1184 Годину тому

    धाराशिव मध्ये आता सध्या काहीही पाऊस नाही

  • @bobcrypto3959
    @bobcrypto3959 Годину тому

    Nahi barasala

  • @panditlone3886
    @panditlone3886 2 години тому

    आज.टिटवाळा परिसरात पाऊस नाही

  • @samadhanbhosale7640
    @samadhanbhosale7640 Годину тому

    पाउस गेला काही पाऊस padat नाही.. सोलापूर

  • @shubhamdebe7943
    @shubhamdebe7943 2 години тому

    5 minutes mdhe andaj sanga😂

  • @DadaAlone-b4u
    @DadaAlone-b4u 2 години тому +1

    सगळे खोटे अंदाज आहेत तुमच्या अंदाजामुळे मी धानकापनी केली नाही

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 45 хвилин тому

    नेहमीप्रमाणे अचूक चुकीचे अंदाज 😂😅😂

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 2 години тому

    पूजा सांभाळून पडली असतीस तोल जाऊन 😂😂