दिलीप सोपल यांना भाऊसाहेब आंधळकरांचे सडेतोड उत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @rushipawar4789
    @rushipawar4789 Годину тому +2

    विरोधकांनी तपासून घ्यावे
    #वातावरण_फिरलंय 🔥
    यंदा बार्शीत धनुष्यबाण येतोय.🏹
    💪 💥✨

  • @Live-nl4gw
    @Live-nl4gw Годину тому +5

    Only Sopal साहेब

  • @rushipawar4789
    @rushipawar4789 Годину тому +1

    विरोधक खाजगीत पराभव मान्य करत आहेत,
    आमचे सर्व कुटिल डावपेच उघडे पडले अन् आम्ही मराठा समाजाच्या आडून केलेल्या राजकीय खेळ्या उघड झाल्या त्यामुळे राजाभाऊ राऊत यांचा विजय निश्चित आहे...🏹
    आता फक्त मतदान अन लीड मोजायचा बाकी आहे...!
    •|#धनुष्यबाण🚩 🏹

  • @VijayPoul-pt6sx
    @VijayPoul-pt6sx Годину тому +7

    साहेब आपुन ३ पक्ष बदले आता झोपा

    • @BB-h4v
      @BB-h4v Хвилина тому

      का बदलले याचा विचार करा जरा. खडी क्रशर बंद झालं, जमिनीवर बोजा लावला अस राऊत साहेब बोलले भाषणात मग काय करणार आमचे बिचारे आंधळकर साहेब. Support करावंच लागेल राऊतांना.

  • @SikandarShaikh-g4d
    @SikandarShaikh-g4d 38 хвилин тому +1

    साहेब तुम्ही जया वेळेस सोपल बरोबर होता त्या टाइम्स ला हा विषय का काढला नाही.. बार्शी चे विधानसभा चे तिकीट तुम्हाला मिळायला हवे होतंय मग कसे झाले है

  • @BB-h4v
    @BB-h4v 13 хвилин тому

    मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळे होणारे मतदान सोपलसाहेबांना मिळू नये म्हणून कोण जात होतं अंतरवली सराटी ला?

  • @shridattaaware2510
    @shridattaaware2510 Годину тому +1

    Only bhau🚩✌

  • @akshaygiram1253
    @akshaygiram1253 Годину тому

    गंमत लावली काय 😅😂

  • @balajipawar5625
    @balajipawar5625 Годину тому +1

    Rrr

  • @rushipawar4789
    @rushipawar4789 Годину тому +1

    १९८१ साली आण्णासाहेब पाटील यांच्या बलिदाना ने सुरू झालेली आणि मनोज दादा जरांगे यांच्या त्यागाने यशाकडे पोहोचलेली ही मराठा आरक्षण चळवळ.
    तुमची बोगस मानस यात घालून कधीही मोडीत निघणार नाही...
    कारण आई तुळजा भवानी तेव्हाही आमच्या पाठी होती आज ही आहे...
    #प्रत्येक_मराठा_मतदाराने_ऐकलाच_पाहिजे.