अनेक लोक प्रश्न विचारतात की कोणत्या दिशेला गाय-वासरू ठेवायचे हा अगदीच जनरल भाग आहे यात स्पेशली काही सांगावे असे मला वाटत नाही पूर्व-पश्चिम ही साधारण दिशा असते यासाठी वेगळी गोष्ट सांगायची गरज का पडावी एवढी साधी गोष्ट ही कळू नये म्हणजे फारच अवघड आहे... गाईचे तोंड पूर्वेला करा नाही तर पश्चिमेला करा हे अगदीच जनरल नॉलेज आहे सगळेच उकल करून सांगणे म्हणजे फारच अवघड आहे काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात
Sir jyache aai vadil jivant aahe to mulga narayan nagbali chi pooja karu sakto ka mahnje to mulga naray nagabli chi pooja sota tyachi baiko sobat karu sakto ka tharbkesawar la jayun pls reply dya sir
माझ्या घरामध्ये किचन कट्टा वायव्य बाजूस आहे. .त्यामुळे घरातील मुख्य गृहिणीला कायम आजारपणाला सामोरे जावे लागते हे खरे आहे का. .म्हणून मी सारखी आजारी असते का. ..तस असेल तर कृपया सर त्या वरील उपाय सांगावा. ...
सर तुम्ही पुस्तकात लिहिले कि शौच व बाथरूममध्ये खडे मिठाचा वापर करायला सांगताय तर दुसरीकडे भाषणात सांगताय कि मिठ न वापरता तुरटीचा वापर करा,म्हणजे नक्की काय.
आपण काळे खडेमीठ ठेवू शकता तसेच तुरटी देखील ठेवू शकता फक्त जेवणाचे पांढरे खडेमीठ ठेवायचे नाही.. शांतपणाने नीट ऐकले तर कळेल की संडास बाथरूम मध्ये पांढरे मीठ पांढरे खडे मीठ ठेवायचे नाही त्याऐवजी तुरटीठेवायची किंवा काळे खडे मीठ ठेवायचे
Kuth paise dilet aikayla fukat masta mahiti ahe sagala kasa dyava tyani kaay goshti samjun ghya ki ekhada manus apla vel ghalun mahiti deto tumch as haay na fukat bi ani sagla bi payje bharat mata ki jai
@@pranitkamble5056 जस त्यांच्या वेळेला किंमत आहे तेव्हढीच व्हिडिओ पाहणाऱ्याच्या वेळेला ही असते हे ध्यानात घ्या,जर व्हिडिओ कोणी पाहिला नाही तर,व्हिडिओ बनवण्याचा हेतू साध्य होईल का? आणि मी suggestion दिलं,प्रतिक्रियेचा ( feedback) अर्थ सकारात्मक घ्याचा की नकारात्मक हे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते 😂😂😂
स्वयच कहीही नही, म्हणजे ,, गृह जागा अस त्यानी काय ऊपाय करावे ❤❤ मा मार्गदर्शन करा गुरुजी,, ❤❤
अनेक लोक प्रश्न विचारतात की कोणत्या दिशेला गाय-वासरू ठेवायचे हा अगदीच जनरल भाग आहे यात स्पेशली काही सांगावे असे मला वाटत नाही पूर्व-पश्चिम ही साधारण दिशा असते यासाठी वेगळी गोष्ट सांगायची गरज का पडावी एवढी साधी गोष्ट ही कळू नये म्हणजे फारच अवघड आहे... गाईचे तोंड पूर्वेला करा नाही तर पश्चिमेला करा हे अगदीच जनरल नॉलेज आहे सगळेच उकल करून सांगणे म्हणजे फारच अवघड आहे काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात
ओम साई राम गुरुजी तुम्ही खूप नमस्कार.छान माहिती दिली आहे . धन्यवाद गुरुजी .तुम्ही तोडगे सांगिवे घरातील छोटे मोठे अशी आमची इच्छा आहे प्लीज गुरुजी.
ओम साईराम आनंद पिंपळकर गुरुजींना माझा शत शत प्रणाम
नमस्कार सर ओम साई राम खूप महत्वपूर्ण माहिती दिली थँक्स
Sir nehemiprmanech khupch Sunder mahiti 👍 Thank you 🙏
खूप छान सांगतात
खूप् आध्यात्मिक महती सुंदर आहे .
माहिती मिळाली फारच छान आहे
Vedatil viddayan always welcome🎉👍 SirVat baghat aahot
ओम साई राम
"Om Sai Ram "khup Sunder mahiti Dili , Thank you Sir 🙏🙏💐💐
Khup chhan mahiti deta sope upay satat abhar dhanyavade
गुरुजी , कमळ ठेवलेलं भांड आणि गाय वासारूची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावे . ते सांगा . माहिती खूप छान सांगितली धन्यवाद . 🙂🙏🙏
ओम साईराम
Good morning सर मस्त माहिती आहे सर ऐकून आनंद झाला 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय साईराम
गाय आणि गाईचे वासरू कोणत्या दिशेला ठेवावे
खूपच सुंदर माहिती आहे थॅक्यू सर
Tumche khoop khoop aabhar Sir 🙏 Gaayi ani vasaru chi pratima kewha photo kuthalya dishe la lavava? Pls sanga.
खुपच छान माहिती दिली आहे
खूप उपयुक्त माहिती
पुरवांज्यांचे टाक देवघरात ठेवावेत की नाहीत
अगर नाहीत तर त्या टकांचे काय करावे याबद्दल एक भाग करावा अशी विनंती गुरुजी
Jay sai
खुप सुंदर माहिती दिलीं सर .. 👌🙏
Om sai ram sir khup chan mayheti ❤🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
सर छान माहिती दिली आहे खरंच खूप खूप छान धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर तुम्ही👌👌
ओम साई राम🙏🙏
Khup chhan Mahiti sir Om Sai Ram 🙏
Tehtis koti devta
खूप छान माहिती सर 🙏🏼🙏🏼
Udya sakashiti chaturthi baddal margdarshan dya🙏🙏
Om namo bhagavate vasudevay nama 🌺💐🌺🌸🏵️🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सांगितले सर
Om Sai Ram 🌹 Thank you
Sir jyache aai vadil jivant aahe to mulga narayan nagbali chi pooja karu sakto ka mahnje to mulga naray nagabli chi pooja sota tyachi baiko sobat karu sakto ka tharbkesawar la jayun pls reply dya sir
👌👌khup chan mahiti👌👌
उद्या अंगारकी चतुर्थी आहे त्याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏
ATI utam mahiti
धन्यवाद गुरुजी
राम क्रुष्ण हरि 🙏🙏 गुरुजी आपल्या पंढरपूर येथिल गोपाळपूर मधे सुद्धा गाईला चारा देण्याची प्रथा आहे खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली सर, ओम साई राम 🙏🙏
🙏🙏 ओम साई राम गुरुजी 🙏🙏 जय गोमाता 🙏🙏🌹🌹
Thank you sir
Wallclock photoframe madhe gharatil baalache photos lavane yogy aahe ka?
Thanks guruji 🙏🙏🙏🙏 🌹👌
Namaskar sar
Khup chan mahiti sir dale
Khup chaan mahiti dili tumhi Guruji 🙏 Thank You 🌹
सर लक्ष्मी यंत्र घ्यायच आहे कुठे मिळेल
तीन दरवाजे एका रांगेत आहेत उपाय सांगा विडिओ बघायला आवडेल
Shree Sai Ram shree sai sham ❤️🙏🙏🙏🙏🙏
पितळे चि चालेल का आणि कुठे कोणत्या दिशेला ठेवावीत ते ही सांगा काहीजण देव घरात ठेवतात ते चालते का चालत असेल तर कुठे ठेवावी कृपया सांगावे
याच्या उत्तरासाठी तुम्हाला १०००० रुपये भरावे लागतील. मग लगेच उत्तर मिळेल
गुरुजी माझ्या देवघरात गाय व वासारची पितळेची छोटी मूर्ती आहे तर पूजन कसे करावे
ऊ साई राम जय राम
Devi la naivedy dakhvayacha ka akadashila
Fish tank gheri thewawa ka?
Thankyou Sir 🙏
🙏🏻Om Sai Ram Jai Sai Ram🙏🏻
Om sai ram,sir vicharlelya Uttar dya please kontya dishela thevave.te sanga
कॉमन सेन्स ठेवा पूर्व-पश्चिम एवढी कळना का
उत्कृष्ट
OM SAI RAM.
श्री स्वामी समर्थ🌹🙏 ओम साई राम🌹🙏
Khup chhan
माझ्या घरामध्ये किचन कट्टा वायव्य बाजूस आहे. .त्यामुळे घरातील मुख्य गृहिणीला कायम आजारपणाला सामोरे जावे लागते हे खरे आहे का. .म्हणून मी सारखी आजारी असते का. ..तस असेल तर कृपया सर त्या वरील उपाय सांगावा. ...
कुठे ठेवावी गाय वासरू ची प्रतिमा
Omsairam
ओम साई राम 🙏🙏🙏🙏🙏
छान छान
डिसेंबर महिन्यातील वास्तू मुहूर्त सांगा सर
कमळ आणि गाय वासरू कुठे ठेवावेत.
Soham name rashi konati ahe
साई राम 🙏🙏🙏
ओम साई राम गुरुजी
ओम् साई राम
Kuthe thevayche te saghave please
🙏
वास्तुदोश साठीची फी किती
सर मोरपीस घरात ठेवल्या मुळे काय होत याची सुद्धा माहिती सांगा...🙏🙏
युट्युब ला यावर माझे व्हिडिओ सर्च करा सापडेल
सर गाईचे तोड कुठल्या दिशेला ठेवायचे 🙏🙏🙏
गाय कुठल्या धातूची असावी मी रोज गूळ पोळी देते गाईला
गाय वासरू कोणत्या दिशेला ठेवावी???
सर तुम्ही पुस्तकात लिहिले कि शौच व बाथरूममध्ये खडे मिठाचा वापर करायला सांगताय तर दुसरीकडे भाषणात सांगताय कि मिठ न वापरता तुरटीचा वापर करा,म्हणजे नक्की काय.
आपण काळे खडेमीठ ठेवू शकता तसेच तुरटी देखील ठेवू शकता फक्त जेवणाचे पांढरे खडेमीठ ठेवायचे नाही.. शांतपणाने नीट ऐकले तर कळेल की संडास बाथरूम मध्ये पांढरे मीठ पांढरे खडे मीठ ठेवायचे नाही त्याऐवजी तुरटीठेवायची किंवा काळे खडे मीठ ठेवायचे
🙏🙏🙏🌹
आपली वास्तू व्हावी यासाठी केलेले उपाय म्हणून ठेवलेला नारळाचे के करावे याबद्दल मार्गदर्शन करावे
Same
🙏🚩
Khap chan
सर हा तुमचा आवाज वाटत नाही
🙏🙏
Om sai ram
OM sai ram 🙏
Om Sai Ram 🙏🌷
Om sai ram🙏🙏
🙏🙏🙏
,🙏🙏
9oooo
मुर्खा लोक प्रश्न विचारतात गाईचे तोंड कुठे करायचं साधी अक्कल नाही पूर्व-पश्चिम करायचं त्यात काय विचारायचं वेड्यांचा बाजार
L
७.३० मिनिटाच्या भाषणात केवळ दोन उपाय सांगितले,पण ही कमळ आणि गाय वासरू कोणत्या दिशेला ठेवायचं हेच सांगितलं नाही 🤔
Ho, maza pn hach prasn ahe
Kuth paise dilet aikayla fukat masta mahiti ahe sagala kasa dyava tyani kaay goshti samjun ghya ki ekhada manus apla vel ghalun mahiti deto tumch as haay na fukat bi ani sagla bi payje bharat mata ki jai
@@snehalmistry6324उगवत्या दिशेला ठिवा एवढं बी कळना
@@pranitkamble5056 एवढं दोन शब्द बोलायला किती वेळ लागतो
@@pranitkamble5056 जस त्यांच्या वेळेला किंमत आहे तेव्हढीच व्हिडिओ पाहणाऱ्याच्या वेळेला ही असते हे ध्यानात घ्या,जर व्हिडिओ कोणी पाहिला नाही तर,व्हिडिओ बनवण्याचा हेतू साध्य होईल का? आणि मी suggestion दिलं,प्रतिक्रियेचा ( feedback) अर्थ सकारात्मक घ्याचा की नकारात्मक हे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते 😂😂😂
Mala tumchs phone no. Pahije
Khup chan mahiti
ओम साई राम 🙏
Om Sai ram 🙏🙏