वाचकांसाठी *सुवर्ण* पर्वणी...✨ *अविनाश धर्माधिकारी* लिखित *"७५ सोनेरी पाने"* या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात येत आहे...💫 जगावर छाप पाडणाऱ्या, भारताच्या इतिहासातील ७५ अशा महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक आहे...🇮🇳 *हा प्रकाशन सोहळा* सोमवार, दिनांक *२९ ऑगस्ट* सकाळी १०.३० वाजता स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कर्वे रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे... तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे *जाहीर व्याख्यान* होणार आहे. चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨
वाचकांसाठी *सुवर्ण* पर्वणी...✨
*अविनाश धर्माधिकारी* लिखित
*"७५ सोनेरी पाने"*
या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात येत आहे...💫
जगावर छाप पाडणाऱ्या, भारताच्या इतिहासातील ७५ अशा महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक आहे...🇮🇳
*हा प्रकाशन सोहळा*
सोमवार, दिनांक *२९ ऑगस्ट*
सकाळी १०.३० वाजता
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कर्वे रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे...
तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे *जाहीर व्याख्यान* होणार आहे.
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨
**à
Dhsrmadhikari is rendering excellent service through ZChanakya parivarAdvo zRam Gogte Vandre Mumbai51.
Sir pratam tumhala Namskar. Tumache speech khup chan asate. Tumache vichar khup aakashala touch honare aahet. Khup prabhavi aahet.
We don't find such Oratory now a days. Highly Intelligent Person Avinash Sir is. Such upright and clean persons are rare.Its a treat to listen to him
धन्य धन्य धन्यवाद सरश्री😊🙏😊
Sundar ati sundar.punha punha aikave ase bol--- aani tehi eka IAS( bhale nivrutt) adhikaryachya todun!
Sir. Tumcha vichaar ani aachar. Really respectable and i confident about thumchy student naw khadtil aani aamhi ahoet thumchy maghe.
धन्यवाद सर🙏
Great i salute you
🙏.
गुरू ईश्वर तात माय, गुरुविन जगी थोर काय?
गुरवे नमः गुरवे नमः 🙏🙏
Sir tumhala tar khup diwasan pasun akto ahe ,
pan sir sutrasanchalan jyani kel tyancha aawajacha tone ani bolaychi paddhat he khupch chan ahe.
Thanks 🙏 ...
Apratim
Thank you sir
Namaste sir
I would like to know about J Krishnamurthy being human speech in your voice if possible
महर्षी 🙏
🙏🌹
👏👏
❤️
🙏😊🇮🇳🙏💐🎊🎉
अरे काय हे.... दर ५ minutes नंतर advertise येतात....
🙏🌹