🔴LIVE उद्धव ठाकरे आक्रमक मनोज जरांगे यांना कडक इशारा नक्की पहा Uddhav Thakrey On Manoj Jarange Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @bhushanmarathe1134
    @bhushanmarathe1134 2 місяці тому +2

    उदय ठाकरे मराठे याच्या विरोधात बोलू नका विधानसभा निवडणुकीत उमेदवार मराठे पाडतील

  • @dnyandeorakshe1673
    @dnyandeorakshe1673 2 місяці тому +1

    एक मराठा. लाख. मराठा.

  • @tejasnikam6633
    @tejasnikam6633 2 місяці тому +1

    फक्त सत्ता. त्या साठी प्रत्येक. पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यांना. सर्वसामान्य जनतेचे काहीही पडलेले नाही

  • @priyatendolkar8528
    @priyatendolkar8528 2 місяці тому +1

    मुंबईतून मराठी माणूस कोणी हद्दपार केला... थोडं आत्मपरीक्षण जरुरी आहे

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 2 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा जय jarange

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 2 місяці тому +1

    एखाद वाक्य विकासवार बोला.. तुमचे बगल बच्चे सोडले तर महराष्ट्रतील जनता तुम्हा पुचाट राजकारण्यांना कंटालेली आहे

  • @bhushanmarathe1134
    @bhushanmarathe1134 2 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

    • @bhushanmarathe1134
      @bhushanmarathe1134 2 місяці тому +1

      उदय ठाकरे मराठे याच्या विरोधात बोलू नका नको नाही तर विधानसभा निवडणुकीत मराठे मतदान करणार नाही

  • @tejasnikam6633
    @tejasnikam6633 2 місяці тому +1

    यांना कुठलाही विकास नको. आरे बाबा शेतकरी सर्वात मोठी जात आहे. त्यांचा विचार करा.मराठा.ओबीसी. एससी nt vj हे करत राजकारण. करूच नका.

  • @tejasnikam6633
    @tejasnikam6633 2 місяці тому +1

    सत्तेसाठी वेडे झाले आहेत

  • @ArunRathod-wz4kx
    @ArunRathod-wz4kx 2 місяці тому

    🤣🤣🤣🤬