रथ बाई चाले धडाधडा सीता वहिनी रडे खळखळा वनात दिले सोडूनि लक्ष्मण आला निघोनी अरे माझ्या लक्ष्मण दिरा गेलता बा कोण्या वनाला सीता वहिनी तुमच्या माहेराला माझ्या बंधवा माहेराच्या वाटं पोफळी बन बहुदाट सुटला दख्खनी वारा फोफली बन गेले मोडोनी पोफलिंची पोफला काय झाली आला होता रामाचा सैन्य पोफला खाल्ली सोलूनी साला मग दिल्या टाकुनी पोफलिंच बुंधं काय झालं वनाला वनवा लागला बुंधं बा जळून गेलं राख त्यांची काय मग झाली मेघानी पाऊस पडला राख त्यांची वाहुनी गेली रथ बाई चाले धडाधडा सीता वहिनी रडे खळखळा वनात दिले सोडूनी लक्ष्मण आला निघोनी. टीप : वरील गीताच्या ओळी दोन वेळा म्हणाव्यात.
काळा मोरा बैल माझा सोन्या गं गाईचा त्या बैलाला नेऊनिया जुंपावा रहाटाला जुंपावा रहाटाला नी पाणी जाऊदे पाटाला ll धृ ll त्या पाटाचा पाणी गं जाऊदे नारळी बनाला, त्या नारळीचे नारळ येऊदे गणोबाच्या पूजेला, गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला. ll१ll काळा मोरा बैल....... त्या पाटाचा पाणी गं जाऊदे पोफली बनाला त्या पोफळीची पोफळा गं येऊदे गणोबाच्या पूजेला गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll२ll काळा मोरा बैल..... त्या पाटाचा पाणी गं जाऊदे नागवेली बनाला नागवेलीची पाने गं येऊदे गणोबाच्या पूजेला गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll३ll काळा मोरा बैल..... त्या पाटाचा पाणी गं जाऊदे केळीच्या वनाला त्या केलिंची केळी गं येऊदे गणोबाच्या पूजेला गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll ४ ll काळा मोरा बैल.....

रथ बाई चाले धडाधडा सीता वहिनी रडे खळखळा वनात दिले सोडूनि लक्ष्मण आला निघोनी अरे माझ्या लक्ष्मण दिरा गेलता बा कोण्या वनाला सीता वहिनी तुमच्या माहेराला माझ्या बंधवा माहेराच्या वाटं पोफळी बन बहुदाट सुटला दख्खनी वारा फोफली बन गेले मोडोनी पोफलिंची पोफला काय झाली आला होता रामाचा सैन्य पोफला खाल्ली सोलूनी साला मग दिल्या टाकुनी पोफलिंच बुंधं काय झालं वनाला वनवा लागला बुंधं बा जळून गेलं राख त्यांची काय मग झाली मेघानी पाऊस पडला राख त्यांची वाहुनी गेली रथ बाई चाले धडाधडा सीता वहिनी रडे खळखळा वनात दिले सोडूनी लक्ष्मण आला निघोनी. *टीप : वरील गीताच्या ओळी दोन वेळा म्हणाव्यात.*
काळा मोरा बैल माझा सोन्या गं गाईचा त्या बैलाला नेऊनिया जुंपावा रहाटाला जुंपावा रहाटाला नी पाणी जाऊदे पाटाला ll धृ ll त्या पाटाचा पाणी गं जाऊदे नारळी बनाला, त्या नारळीचे नारळ येऊदे गणोबाच्या पूजेला, गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला. ll१ll काळा मोरा बैल....... त्या पाटाचा पाणी गं जाऊदे पोफली बनाला त्या पोफळीची पोफळा गं येऊदे गणोबाच्या पूजेला गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll२ll काळा मोरा बैल..... त्या पाटाचा पाणी गं जाऊदे नागवेली बनाला नागवेलीची पाने गं येऊदे गणोबाच्या पूजेला गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll३ll काळा मोरा बैल..... त्या पाटाचा पाणी गं जाऊदे केळीच्या वनाला त्या केलिंची केळी गं येऊदे गणोबाच्या पूजेला गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll ४ ll काळा मोरा बैल.....
रथ बाई चाले धडाधडा
सीता वहिनी रडे खळखळा
वनात दिले सोडूनि
लक्ष्मण आला निघोनी
अरे माझ्या लक्ष्मण दिरा
गेलता बा कोण्या वनाला
सीता वहिनी तुमच्या माहेराला
माझ्या बंधवा माहेराच्या वाटं
पोफळी बन बहुदाट
सुटला दख्खनी वारा
फोफली बन गेले मोडोनी
पोफलिंची पोफला काय झाली
आला होता रामाचा सैन्य
पोफला खाल्ली सोलूनी
साला मग दिल्या टाकुनी
पोफलिंच बुंधं काय झालं
वनाला वनवा लागला
बुंधं बा जळून गेलं
राख त्यांची काय मग झाली
मेघानी पाऊस पडला
राख त्यांची वाहुनी गेली
रथ बाई चाले धडाधडा
सीता वहिनी रडे खळखळा
वनात दिले सोडूनी
लक्ष्मण आला निघोनी.
टीप : वरील गीताच्या ओळी दोन वेळा म्हणाव्यात.
ताईचा आवाज एकदम खणखणीत आहे, एवढ्या तरुण वयात परंपरागत गाणी तोंड पाठ आहेत 👌👌
अतिसुंदर बोधगीत आहे . जुन्या काळीतील गीतरचना ऐकताना छान वाटले
देव देव बैसले कीर्तनी गं देव देव बैसले कीर्तनी
देवा तुला आवड कशाची रे देवा तुला आवड कशाची
देवाला आवड दुर्वांची गं देवाला आवड दुर्वांची
दुर्वांच्या गुंफियेल्या माळा गं दुर्वांच्या गुंफियेला माळा
गणपतीच्या गळ्यात शोभल्या गं गणपतीच्या गळ्यात शोभल्या.
देव देव बैसले कीर्तनी.......
देवा तुला आवड कशाची रे देवा तुला आवड कशाची
देवाला आवड बेलाची रे देवाला आवड बेलाची
बेलाच्या गुंफियेल्या माळा गं बेलाच्या गुंफियेल्या माळा
शंकराच्या गळ्यात शोभल्या गं शंकराच्या गळ्यात शोभल्या
देव देव......
देवाला आवड तुळशीची रे देवाला आवड तुळशीची
तुळशीच्या गुंफियेल्या माळा गं तुळशीच्या गुंफियेल्या माळा
विठ्ठलाच्या गळ्यात शोभल्या गं विठ्ठलाच्या गळ्यात शोभल्या
देव देव......
देवाला आवड कमळाची रे देवाला आवड कमळाची
कमळाच्या गुंफियेल्या माळा गं कमळाच्या गुंफियेल्या माळा
लक्ष्मीच्या गळ्यात शोभल्या गं लक्ष्मीच्या गळ्यात शोभल्या
*टीप : वरीलप्रमाणे देवीदेवतांना आवडणाऱ्या फुलांचा वा प्रिय वस्तूंचा संदर्भ घ्यावा.*
ताई खूप सुंदर आहे👏
गीत आवाज सुंदर पण स्टेप एकच नवीन घ्या
बुवा ला माझा नमस्कार असो 🙏🌹🎉माझी च गाणी मला खूप वर्षांनी ऐकायला मिळाली सर्व मंडळी चे अभिनंदन मला खूप आनंद झाला 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
🙏
गाणं लिहून पाठवा
😂
काळा मोरा बैल माझा सोन्या गं गाईचा
त्या बैलाला नेऊनिया जुंपावा रहाटाला
जुंपावा रहाटाला नी पाणी जाऊदे पाटाला ll धृ ll
त्या पाटाचा पाणी गं जाऊदे नारळी बनाला,
त्या नारळीचे नारळ येऊदे गणोबाच्या पूजेला,
गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला. ll१ll
काळा मोरा बैल.......
त्या पाटाचा पाणी गं जाऊदे पोफली बनाला
त्या पोफळीची पोफळा गं येऊदे
गणोबाच्या पूजेला
गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll२ll
काळा मोरा बैल.....
त्या पाटाचा पाणी गं जाऊदे नागवेली बनाला
नागवेलीची पाने गं येऊदे गणोबाच्या पूजेला
गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll३ll
काळा मोरा बैल.....
त्या पाटाचा पाणी गं जाऊदे केळीच्या वनाला
त्या केलिंची केळी गं येऊदे गणोबाच्या पूजेला
गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll ४ ll
काळा मोरा बैल.....
ताई खूप सुंदर आहे👉
पहिलं गाणं
गाण लिहुन पाठवा❤

सुंदर
Ganyachi sarting ky aahe samjal nahi sanga na

गाणं व्यवस्थित ऐकायला येत नाही लिहून टाका मोबाईलवर

ya muline khup chhan gani gayali 👍
Nice taai
सर्व गाणी lyrix पाठवा ना
काळा मोरा बैल माझा सोन्या गं गाईचा
त्या बैलाला नेऊनिया जुंपावा रहाटाला
जुंपावा रहाटाला नी पाणी जाऊदे पाटाला ll धृ ll
त्या पाटाचा पाणी गं जाऊदे नारळी बनाला,
त्या नारळीचे नारळ येऊदे गणोबाच्या पूजेला,
गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला. ll१ll
काळा मोरा बैल.......
त्या पाटाचा पाणी गं जाऊदे पोफली बनाला
त्या पोफळीची पोफळा गं येऊदे
गणोबाच्या पूजेला
गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll२ll
काळा मोरा बैल.....
त्या पाटाचा पाणी गं जाऊदे नागवेली बनाला
नागवेलीची पाने गं येऊदे गणोबाच्या पूजेला
गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll३ll
काळा मोरा बैल.....
त्या पाटाचा पाणी गं जाऊदे केळीच्या वनाला
त्या केलिंची केळी गं येऊदे गणोबाच्या पूजेला
गणोबाच्या पूजेला आणि गौराईच्या ववशाला ll ४ ll
काळा मोरा बैल.....
रथ बाई चाले धडाधडा
सीता वहिनी रडे खळखळा
वनात दिले सोडूनि
लक्ष्मण आला निघोनी
अरे माझ्या लक्ष्मण दिरा
गेलता बा कोण्या वनाला
सीता वहिनी तुमच्या माहेराला
माझ्या बंधवा माहेराच्या वाटं
पोफळी बन बहुदाट
सुटला दख्खनी वारा
फोफली बन गेले मोडोनी
पोफलिंची पोफला काय झाली
आला होता रामाचा सैन्य
पोफला खाल्ली सोलूनी
साला मग दिल्या टाकुनी
पोफलिंच बुंधं काय झालं
वनाला वनवा लागला
बुंधं बा जळून गेलं
राख त्यांची काय मग झाली
मेघानी पाऊस पडला
राख त्यांची वाहुनी गेली
रथ बाई चाले धडाधडा
सीता वहिनी रडे खळखळा
वनात दिले सोडूनी
लक्ष्मण आला निघोनी.
*टीप : वरील गीताच्या ओळी दोन वेळा म्हणाव्यात.*
Thank you ताई

❤❤❤❤❤