आई वडिलांनी आपल्या मुलामुलींसोबत कस वागावं || Yajurvendra Mahajan || Marathi Motivation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @archanajadhav6955
    @archanajadhav6955 11 місяців тому +10

    मा.सरांना(मास्तर)👑 सा.नमस्कार.🙏.सर मी तूमच्या प्रत्येक व्याख्यानाची
    आतुरतेने वाट पाहते, आणि ऐकतेसुद्धा, सर तुमचे व्याख्यान अनमोल आहे.आजचा विषय हा मानवी जीवनातील प्रत्येक कुटूंबातील आहे. दीपस्तंभ या फाउंडेशनसाठी आणि आम्हां विद्याथ्यर्यासाठी तूम्ही आदर्श आहात .तुमच्या या कार्याला शतशः नमन आणि शुभेच्छा! 💐💐

  • @rupalichincholkar8502
    @rupalichincholkar8502 11 місяців тому +9

    मुलं तुम्हाला ऐकत नसतात तर तुम्हाला बघत असतात
    मला नेहमी वाटायचं माझ्या मुलांनी श्रीमद्भगवद्गीता वाचावी पण त्यांनी कधीच हात सुध्दा लावला नाही शेवटी मीच रोज एक अध्याय वाचायला सुरुवात केली आणि आठ दिवसांत च माझ्या ११ वर्षाच्या मुलाने स्वताहून एक पान वाचायला सुरुवात केली.तुमचं अगदी बरोबर आहे सर

  • @nandapandule
    @nandapandule 5 місяців тому +1

    Thank you sir....great thoughts

  • @ashasawant948
    @ashasawant948 11 місяців тому +2

    योग्य मार्गदर्शन, विषय विचार करायला प्रवृत्त करणारा. धन्यवाद.

  • @hemantsapkale1459
    @hemantsapkale1459 11 місяців тому +5

    खूप छान सर ,
    सद्यः्थितीत आपल्यासारखे वक्त्यांचे विचार हे प्रत्येक शाळेत पालकांना बोलावून सांगितले गेले पाहिजे, तसेच लहान मुलांचे बालपण न गमावता त्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण व संस्कार दिले तर येणारी पिढी नक्कीच प्रामाणिक व सुसंस्कृत निर्माण होईल.

  • @goodtoknoweverything22
    @goodtoknoweverything22 11 місяців тому +2

    Saglya palakanni aikava asa video... Thank you so much ❤

  • @A1User_1009
    @A1User_1009 11 місяців тому +3

    खुप छान माहिती दिलीत सर

  • @RuVyakiFamily7121
    @RuVyakiFamily7121 11 місяців тому +4

    Ekdum barobar. Aai mhanun possessive jast hoto. Baryachwela tar impatient pan. Hmm pan ata swatat ajun sudharna nakki karavya lagtil.

  • @arvind2706
    @arvind2706 11 місяців тому +4

    पूर्ण अपलोड करा सर व्हिडियो

  • @tukaramtitave5113
    @tukaramtitave5113 11 місяців тому +4

    खूप छान सर...

  • @RT...06130
    @RT...06130 11 місяців тому +4

    Khupach chhan sir ✨

  • @rajeshchaudhari942
    @rajeshchaudhari942 11 місяців тому +12

    Genuinely appreciate your support sir for providing such platform for lower ground students.❤

  • @Shashikantchaudhariofficial
    @Shashikantchaudhariofficial 11 місяців тому +4

    Nice lecture sir

  • @Shashikantchaudhariofficial
    @Shashikantchaudhariofficial 11 місяців тому +4

    अजिबात बोरिंग नाही सर personality ❤❤❤

  • @supriya4241
    @supriya4241 11 місяців тому +4

    Thank you sir...🙏🙏🙏👌🏼👌🏼खूप छान समजावून सांगता..

  • @dhanrajganthade5823
    @dhanrajganthade5823 11 місяців тому +4

    Thanks sir you really open my eyes in every lecture or session. You are the father of needy person sir ❤️❤️❤️❤️❤️

  • @Varsha.fuse_
    @Varsha.fuse_ 11 місяців тому +2

    Thank you so much sir .....i realised myself.,..

  • @shubhangijuvekar7844
    @shubhangijuvekar7844 11 місяців тому +4

    सर, खरंच हेआधी कळायला हवं होत. चुकलं आमचं पालक म्हणून.

  • @deepikasarai298
    @deepikasarai298 10 місяців тому

    Very true 👍👍

  • @fulsingsonlanke1340
    @fulsingsonlanke1340 11 місяців тому +3

    I likes your thoughts sir

  • @pratiksaindane4888
    @pratiksaindane4888 11 місяців тому +3

    Background madhe kurkur ka ahet.... Anyway session is good %100... ❤ nice sir

  • @vedantwaghchaure1451
    @vedantwaghchaure1451 3 місяці тому

    😊

  • @pratimakulkarni3037
    @pratimakulkarni3037 11 місяців тому +4

    Thanks a lot sir . Plz if possible start one series on this subject . It is very useful to us. Eye opening.

  • @Askmepuzzles
    @Askmepuzzles 10 місяців тому +1

    Lavkr conclude karat ja sir ...