आजच खरंच जगाला बुद्ध याची गरज आहे ज्यांनी बुद्ध चे विचार समजून घेतले तो माणूस अन देश खूप पुढे गेला.....खरच आम्ही देव बघला का? नाही स्वतःच भविष्य स्वतःला घडवाव लागत
Ekdum barobar, just old actors such as Bhau Kadam, Kushal, Shreya, Bharat, Sagar, Yogesh Shirsat & Ankur are the best. I really don't know why they took who don't know what is comedy.
जूनी टीम फोड़ली... भारत गणेशपुरे, सागर करंडे आणि नीलेश साबळे कुठे आहेत??? त्या नवीन महिला कलाकारांना का घेतल आहे ??? नवीन ला घ्या पण जूनी टीम का फोड़ली???
Are hya swapnil joshi la kashala ghetlay (shivya aahet mazyakdun bharpur tyachasayhi)...kahi content nasel tar band theva show thode diwas...Pan hyala pahila haklava
बघवत नाही, कसला चॉकलेट हीरो, typical ठोंब्या, बावळट व्यक्तिमत्त्व. मीडिया ने जबरदस्ती ह्यांना डोक्यावर चढवून ठेवलाय. बरेच आहेत असे मराठी कलाकार जे डोक्यात जातात
जुनी टीम च चांगली होती...नवीन लोकांना घ्या पण जुनी टीम च (सागर करंडे, भाऊ, निलेश साबळे, अंकुर) खुप हसवत होती, स्वप्नील जोशी आणि नवीन members यांनी show अधोगतीला जाण्यास फार वेळ लागणार नाही. जुने चला हवा येवू द्या Episodes मला खूप आवडायचे आजही ते बघून हसू येते आणि त्या Episodes ला आजही Miss करत आहे.
स्वप्नील जोशी ला आणून निलेश साबळे नी शो चे वाटोळे केले.सुरवाती चे पाच आणि निलेश साबळे एकूण सहा च मस्त होते.आता बाकीचे शो मध्ये येऊन शो बघणं बंद करायला लावलं .
Just old actors such as Bhau Kadam, Kushal, Shreya, Bharat, Sagar, Yogesh Shirsat & Ankur are the best. I really don't know why they took new people who don't know what is comedy.
Everybody was nice, but last Swapnil Joshi as a Postman Kaka is not impressive, Sagar Karande is the best actor for Postman Kaka. & Sagar does it very perfect.
जुनी टीम खूप भारी होती आता fake laughter चा आवाज स्पष्ट येतो.😑मी हास्य जत्रा पाहायला सुरवात केली आणि कधी तरी सोमवार मंगळवार या शो ची वाट पाहायचो हे विसरून गेलो.
Kahi divasani chala hava band hoil as mla vatt ya navin kalakaran mule dr nilesh sabelena kalakalichi vinati ahe he plz tambava ata pahilya sarkha script dya ani te klakar theva plzzzzzzzzzzz
Gayatri datar Che hasne khup irritate hot aahe please tichya hasnyacha sound of karat ja Majha migraine cha trass khup vadhto tichya hasnyacha aawajamule
सध्या तुमचा चालू असलेला चला हवा येऊ द्या एवढा भंगार कार्यक्रम झालेला आहे की बघू वाटत नाही. कृपया तुम्ही तुमच्या पहिल्या टीम सोबत काम चालू ठेवा. सिरीयल मधल्या भंगार अभिनेते आणि अभिनेत्री यांना घेऊ नका. तरच तुमची हवा येऊ द्या बघू . नसेल जमत तर तेल लावत गेला तुमचा हवा येऊ द्या.
प्रेक्षक बघतात आवडीने म्हणून त्यांचा अंत बघु नये व वेळीच बंद करा नवीन काही सुचत नसेल तर निलेश साबळे स्वप्नील जोशी ला आराम द्या जरा प्रेक्षकांवर मेहरबानी करा .
Show मधलेच कलाकार जेव्हा समोर बसून हसण्याचे काम करतात तेंव्हा ते किती केविलवाणे आणि नाटकी हसतात ते बघवत नाही. खरं तर त्यांचे हसणे दाखवूच नये. कधी कधी कार्यक्रमाचा दर्जा खूपच घसरतो. जेवताना खाताना यांचे विनोद बघितले की टीव्ही बंद करावा लागतो. कृपया घाणेरडे विनोद करू नका. Dignity सांभाळा.
हिंदीतल्या कपिल शर्मा शो सारखी कॉपी करायची काय गरज होती. त्या शो मधे पाजी,अर्चनाजी खुर्चीवर तस मराठी मधे स्वप्निल जोशिला घ्यायची काही गरज नवती अस मला वाटत. आपला original मराठी शोच जगात भारी होता. हिंदी वाल्यांची कॉपी करायची काही गरज नवती. सध्या जुने चला हवा येऊ द्या चेच एपिसोड पाहण्यात आनंद मिळतो. नवीन चला हवा येऊ द्या ची वाट लाऊन टाकलेय. जुन्या चला हवा येऊ द्या मधे जस पोस्टमन काका, सागर करांडेंनी साकारलेली पुणेरी बाई तस कहीच नाही पहायला मिळत. नुसत स्वप्निल जोशींच नको त्या jokes वर विनाकारण हसन.
Akkal aali asel tar tya letter nusar vagay la shika. Karan jagala Buddha shivay tarnopay nahi. Nasel aali akkal tar jase aahat tase raha aani mag bagha ha desh kiti vait paristhitila jaail te. ( kadu aahe pan satya aahe ) MY GREATEST MOTIVATION is BUDDHA. Kahi vait bolay ch asel tar lagech comment kara.
Are he Makadala joshyla kashala baswale ahe. Ani hya radikhacha masala makdachacha bochala lawa. Mhanje tyachi jalel. Ase amche hote. Ambala awdel joshacha bochala radikhacha masala lawa
Lockdown मधले सर्व episodes पाहून हसू कमी आणि किव जास्त येतेय... कशाला चांगल्या programme ची वाट लावताय... काही दिवस old hit episodes repeat करा... फक्तtvत तूम्हीच ह हसताय आमचे काय??
आजच खरंच जगाला बुद्ध याची गरज आहे ज्यांनी बुद्ध चे विचार समजून घेतले तो माणूस अन देश खूप पुढे गेला.....खरच आम्ही देव बघला का? नाही
स्वतःच भविष्य स्वतःला घडवाव लागत
तुम्हा लोकांना आमचा देवाण शिवाय कोण दिसत नाही का😂😂
स्वप्नील जोशींनी जे बुद्धांचे विचार मांडले एक दम भारी 👌👌👌
Br
🙏🏻नमो बुद्धाय🙏🏻
नमो बुधाय 🙏🙏
मानवता हाच खरा धर्म होय . तथागतांची शिकवण हेच सांगते🙏🙏🙏
सागर कारंडे आणि पत्र वाचन हे समीकरण आहे.त्याला कोणीच overcome करू शकत नाही.कुणीच नाही.
Agree
Brobar
खरे आहे.
आपन समिकरणच जोडत बसु़़़़़़
Mi sadhya Maharashtra chi hasya jatra khup enjoy kartoy.
🔥नमो बुध्दाय 💙 जय भीम🔥
जातीवादी डुकरं 🐖🐖🐖
💙Namo buddhay 💙
4:26! 🤣🤣👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Swapnil जोशी खुप eritate करत आहे madamadhe.... त्याला showmadhun kadun टाका
स्वप्नील, गायत्री आणी ३०० करोड ची मालकीन आल्या पासनं, आम्ही ही मालीका पाहत नाही.
Right
Ekdum barobar, just old actors such as Bhau Kadam, Kushal, Shreya, Bharat, Sagar, Yogesh Shirsat & Ankur are the best. I really don't know why they took who don't know what is comedy.
अप्रतिम संदेश आहे
Namo buddhay
patra vachen swapnil la nhi jamla... adhicha show khup miss karat ahot
5th grade is he
Sagar Karande , Bharat Ganeshpure Shivay ya show la maja nahi.
Chala hava yeudya hava geli
Ani Swapnil Joshi ka anla?
चला हवा येवू द्या जूने episode परत परत पाहीन.
पण राधीका जोशी बुवा नको. औ
Yes sagar karande
बहुतेक शो जोशी बुवा अणि राधीका बाईच्या मनोरंजन करिता आहे.
आपल्या साठी नाही.
जूनी टीम फोड़ली... भारत गणेशपुरे, सागर करंडे आणि नीलेश साबळे कुठे आहेत??? त्या नवीन महिला कलाकारांना का घेतल आहे ??? नवीन ला घ्या पण जूनी टीम का फोड़ली???
Bharat ganeshpur, Sagar karande & Nilesh sable khi problem mule jaau shakle nhi.
@@mrunmaisanikachapnerkar6640 तुम्ही कोन??? Zee मराठी च्या प्रवक्ता आहात का???
रूपाली मॅडम तुम्हची हि कमेंट बरोबर आहे
कपिल शर्माने पण काय केलं
ते आम्ही बघितलं
Excellent Buddha
नवऱ्याच्या बायकोला घरी पाठवा
चांगली अभिनेत्री आहे परंतु
Loud म्हणजे विनोदी असा तिचा समज झाला आहे.
स्वप्नील जोशी म्हणजे चाय से किटली गरम
Correct
भाऊ चे टैलेंट साबळे फुकट घालवतोय . त्याला चांगली स्क्रीप्ट द्या ते अस्सल सोने आहे . फुकट घालवतोय साबळे जोश्याला हाकला .
Are hya swapnil joshi la kashala ghetlay (shivya aahet mazyakdun bharpur tyachasayhi)...kahi content nasel tar band theva show thode diwas...Pan hyala pahila haklava
Swapnil joshi la nahi jamat he...
नमो बुद्धाय | अत्त दिप भव |
या जगाला बुद्ध धम्माशिवाय तारोणोपाय नाही.-𝓓.𝓻 𝓑.𝓻 𝓐𝓶𝓫𝓮𝓭𝓴𝓪𝓻
Awesome information..great
स्वप्निल👎 जोशी हटवा त्याच्या जागी मकरंद👍 अनासपुरे अशोक👍 शराफ हे कलाकार बसवा 🙋🙋🙋🙋🙋
Namo budhay💐,🙏
सागर कारंडे आहे कुठे, हल्ली दिसत नाही , काही problem आहे का
मी पण तोच विचार करत अहो
स्वप्नील ला घरी घालवा रे कोणी तरी
बघवत नाही, कसला चॉकलेट हीरो, typical ठोंब्या, बावळट व्यक्तिमत्त्व. मीडिया ने जबरदस्ती ह्यांना डोक्यावर चढवून ठेवलाय.
बरेच आहेत असे मराठी कलाकार जे डोक्यात जातात
सुपर
At Deep bhav 👍👍👍🙏❤️
Kadha ya joshyala sho madhun ...
जुनी टीम च चांगली होती...नवीन लोकांना घ्या पण जुनी टीम च (सागर करंडे, भाऊ, निलेश साबळे, अंकुर) खुप हसवत होती, स्वप्नील जोशी आणि नवीन members यांनी show अधोगतीला जाण्यास फार वेळ लागणार नाही. जुने चला हवा येवू द्या Episodes मला खूप आवडायचे आजही ते बघून हसू येते आणि त्या Episodes ला आजही Miss करत आहे.
Bhau Kadam all in one best my favourite actor Bhau Kadam
Nilesh sabale bhau kadam sagar karande bharat ganeshpure sheya bugade kushal badrike ani vinit bonde ani ankur etkech asudya baki kon nako tech mast vattat
एकदा मासाल्या वाली ॲक्टर वाटते तरी पण त्या गायत्री च काय. ती खरंच ॲक्टर आहे का. त्यात कॉमेडी म्हणजे किती अवघड काम बिचारी साठी😭. 😂
ही नको ती माणसे का भरली आहेत,चला हवा येऊ द्या मध्ये, त्यांना त्यांच्या daily soapचे payment मिळत नाही का?
, त्यातून तो स्वप्नील जोशी, बिन कामाचा भटजी.
Eakach number bhau 👌👌👌👌
Bhau kadam sodun baki👎🏻👎🏻
Swapnil Joshi Aalyapasun Show Chi Maja Geli
स्वप्नील जोशी ला आणून निलेश साबळे नी शो चे वाटोळे केले.सुरवाती चे पाच आणि निलेश साबळे एकूण सहा च मस्त होते.आता बाकीचे शो मध्ये येऊन शो बघणं बंद करायला लावलं .
त्या जोशी ला पाहिला घरी लावा फालतू गिरी करतो
खर आहे ना भाऊ
Just old actors such as Bhau Kadam, Kushal, Shreya, Bharat, Sagar, Yogesh Shirsat & Ankur are the best. I really don't know why they took new people who don't know what is comedy.
आता ह्या शोची वाट लागनार
मला वाटत झी मीडिया कमेंट पाहत नाही असं असत तर ते त्या जोशीला ठेवलं नसत
😂🤦🏼tech tr
Radhika chi over acting
Faltu ahe acting...?
true that.. ekach changla show hota baghnyasarkha, tyachi pan vaat lavlee ya fuktya lokanee
मी खूप मोठा फॅन आहे दादा तुमचा ,तुमचे प्रत्येक वाके काही तरी शिकवून जाणारे असते ..👍 proud of you sir
आता सागर कंराडे.का नाही .पत्र त्यांनी च वाचावे .उत्तम .
Everybody was nice, but last Swapnil Joshi as a Postman Kaka is not impressive, Sagar Karande is the best actor for Postman Kaka. & Sagar does it very perfect.
जुनी टीम खूप भारी होती आता fake laughter चा आवाज स्पष्ट येतो.😑मी हास्य जत्रा पाहायला सुरवात केली आणि कधी तरी सोमवार मंगळवार या शो ची वाट पाहायचो हे विसरून गेलो.
Radhika over acting😇
Sagar karande
सागर कुठे आहे
कृपया तारक मेहता का उलटा चश्मा च्या टीम ला या कार्यक्रमात बोलवा . हे union पाहायला मजा येईल
Te nahi aale ka ajun ...swapnil Joshi la kadha mhananare 😅
Sagar karande dada tumhich vacha patra heart' ne boltat and express hona mahatvacha
Very Nice.
स्वप्नील जोशी आल्यापासून शो भंगार झाला
Trp kmi zala show cha evda nkki
Kahi divasani chala hava band hoil as mla vatt ya navin kalakaran mule dr nilesh sabelena kalakalichi vinati ahe he plz tambava ata pahilya sarkha script dya ani te klakar theva plzzzzzzzzzzz
Ya serial madhye kam karnare ani stage itke hastat ki tyanchya avaja pudhe kahihi dylogs eaiku yet nahi tech hastat tech eaiku yete.
Zee marathila sangha zee 24 tass swapnila ghari pathava re fsltugiri tyachi
khup vaet vat Tay bhaghtana
राधिका जोशी ला शोमधून बाहेर काढा त्यांच्या मुळे चला हवा येऊ द्या कोणीच पाहणार नाही
Bhau nice
Only Sagar can read letter
Gayatri datar Che hasne khup irritate hot aahe please tichya hasnyacha sound of karat ja
Majha migraine cha trass khup vadhto tichya hasnyacha aawajamule
Exactly 🙏
स्वपनील सर सलाम तुम्हाला verry nice मानवता हाच खरा धर्म असतो ..👍
he nvin kalakar laich faltu ahet
sagli faltugiri
सध्या तुमचा चालू असलेला चला हवा येऊ द्या एवढा भंगार कार्यक्रम झालेला आहे की बघू वाटत नाही. कृपया तुम्ही तुमच्या पहिल्या टीम सोबत काम चालू ठेवा. सिरीयल मधल्या भंगार अभिनेते आणि अभिनेत्री यांना घेऊ नका. तरच तुमची हवा येऊ द्या बघू . नसेल जमत तर तेल लावत गेला तुमचा हवा येऊ द्या.
आयत्या बिळावर नागोबा फुकटे.
Monday & Thuesday 9:30 wajatachi aamhi vat baghatacho, aata chala hawa yeu day chi aathavan dekhil yet nahi. Navin actor ghya pan tyana kamit kami comedy tari yeu dya.
शो बंद पडनार जोशी मुळे
Nice bhau
Pahila ha program khup chyan hota . Mi roj pahaycho . Pan aatayevda bakvas zala aahe ki , ha program chalu zala ki mi channel change karto
जाती धर्म नसून मानवता हाच खरा धर्म आहे ..👍
Samplay ata show che
Hi
Don't make chala hawa yeu dya actors like celebrities it's looking very most boring show on zee marathi close this type of episode
Ha episodes madhel je aahe mazaa navrsvhi bayko her tunls show madhe hila geu naka hakla hila show madhun
Show interesting rahila nahi ata
प्रेक्षक बघतात आवडीने म्हणून त्यांचा अंत बघु नये व वेळीच बंद करा नवीन काही सुचत नसेल तर
निलेश साबळे स्वप्नील जोशी ला आराम द्या जरा प्रेक्षकांवर मेहरबानी करा .
Show मधलेच कलाकार जेव्हा समोर बसून हसण्याचे काम करतात तेंव्हा ते किती केविलवाणे आणि नाटकी हसतात ते बघवत नाही. खरं तर त्यांचे हसणे दाखवूच नये. कधी कधी कार्यक्रमाचा दर्जा खूपच घसरतो. जेवताना खाताना यांचे विनोद बघितले की टीव्ही बंद करावा लागतो. कृपया घाणेरडे विनोद करू नका. Dignity सांभाळा.
Doctor kuthe aahe!
Punhaa sapni Joshi navache makad basavle tithe👎👎👎👎👎👎👎👎
Missing sagar karande😕
No words
ग्लॅमर च्या नादात शो ची वाट लागली, काय बघू वाटत नाय....
Kushal phaltu episode hot aahe
Sagar karande bharat ganeshpure bhau kadam kushal badrike ani chidam shivay me show pahanar nahi
हिंदीतल्या कपिल शर्मा शो सारखी कॉपी करायची काय गरज होती. त्या शो मधे पाजी,अर्चनाजी खुर्चीवर तस मराठी मधे स्वप्निल जोशिला घ्यायची काही गरज नवती अस मला वाटत. आपला original मराठी शोच जगात भारी होता. हिंदी वाल्यांची कॉपी करायची काही गरज नवती.
सध्या जुने चला हवा येऊ द्या चेच एपिसोड पाहण्यात आनंद मिळतो. नवीन चला हवा येऊ द्या ची वाट लाऊन टाकलेय. जुन्या चला हवा येऊ द्या मधे जस पोस्टमन काका, सागर करांडेंनी साकारलेली पुणेरी बाई तस कहीच नाही पहायला मिळत. नुसत स्वप्निल जोशींच नको त्या jokes वर विनाकारण हसन.
Akkal aali asel tar tya letter nusar vagay la shika.
Karan jagala Buddha shivay tarnopay nahi.
Nasel aali akkal tar jase aahat tase raha aani mag bagha ha desh kiti vait paristhitila jaail te. ( kadu aahe pan satya aahe )
MY GREATEST MOTIVATION is BUDDHA.
Kahi vait bolay ch asel tar lagech comment kara.
Are he Makadala joshyla kashala baswale ahe. Ani hya radikhacha masala makdachacha bochala lawa. Mhanje tyachi jalel. Ase amche hote. Ambala awdel joshacha bochala radikhacha masala lawa
Lockdown मधले सर्व episodes पाहून हसू कमी आणि किव जास्त येतेय... कशाला चांगल्या programme ची वाट लावताय... काही दिवस old hit episodes repeat करा... फक्तtvत तूम्हीच ह हसताय आमचे काय??
त्या स्वनिल ला कशाला घेतलाय
त्या जोशा हाकून द्या राव
सद्या हा कार्यक्रमात फालतुक बदल केल्याने पुर्वी सारखी मजा नाही.( ते हसत असलेले फुटेज काय हे )
Joshi ti radhika.....Ani thode bakiche ugach thasun bharlet
Swapnil ch soda pn 300 crore chi malkin la kadha aadhi
Baki bhangar sangar kadhun taka .. comedy express vatayla laglay
Where is sagar karande 🤔🤔