Guru Mauli Sidhai... पुण्यतिथी प्रातःस्मरण सेव्ह केलेयं कारण आता दुपार आहे. उद्या सकाळी प्रातःस्मरण आवडीने निश्चित ऐकणार.!! प्रातःकालीन भजनानंद अंतरंग शुद्ध करतो म्हणून भजन संदेश स्थगित केला.. श्री सद्गुरुं महिमा प्रक्षेपण करणे उपक्रम अत्युत्तम आहे. समयोचित भजन सादर करावे ही सद्गुरुं माऊलींच्या क्रुपे विनम्र प्रार्थना ..!!! ।। श्री सद्गुरुनाथ महाराज की त्रिवार जय ।। ।। प.पु. गुरुदेवता श्री कलावती माता की त्रिवार जय ।। . ।। ओम नमः शिवाय ।। 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Namaste tai aamhi aaichi pustake vachali aahet
ओम नमः शिवाय..... मनापासून धन्यवाद ....
ओम नमः शिवाय श्री कलावती माता की जय
🙏🏻🙏🏻🙏🏻
Om nam Shivay param pujya gurudevta shree kalavati mata ki jay
🙏🙏
Guru Mauli Sidhai...
पुण्यतिथी प्रातःस्मरण सेव्ह केलेयं कारण आता दुपार आहे. उद्या सकाळी प्रातःस्मरण आवडीने निश्चित ऐकणार.!! प्रातःकालीन भजनानंद अंतरंग शुद्ध करतो म्हणून भजन संदेश स्थगित केला.. श्री सद्गुरुं महिमा प्रक्षेपण करणे उपक्रम अत्युत्तम आहे. समयोचित भजन सादर करावे ही सद्गुरुं माऊलींच्या क्रुपे विनम्र प्रार्थना ..!!!
।। श्री सद्गुरुनाथ महाराज की त्रिवार जय ।।
।। प.पु. गुरुदेवता श्री कलावती माता की त्रिवार जय ।।
. ।। ओम नमः शिवाय ।।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏💗Om Namah Shivay 💗🙏
Dhany Mauli 🌹💐
ॐ नमः शिवाय 🙏
खूप च छान आवाज छान आहे मन सुखावले🙏🙏🙏👌😊🌹
0:58
Om Namah shivaya 🙏🙏
OM NAMAHA SHIVAYA 🎉
Om namah shivay
ॐ नमः शिवाय
chan ashich aani hya aavajatli varanchi bhajne pathva
🙏पुण्यतिथीच्या दिवशी जे वीणा वादन होते त्या वीणा वादनाची रेकॉर्डिंग असेल तर ती पण लावा एकदा ,त्याचा ही लाभ मिळाला तर खूप बरं होईल.🙏
Bhajanacha Aawaj Spatha Kara HI Vinathi
Om nma shivay