Amhi Bhadyane Rahato 😃| आम्ही भाड्याने राहतो | Rent Home |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 793

  • @pratikkhillare17
    @pratikkhillare17 4 роки тому +175

    लय भारी भावा !!👍❤️ मला पाहून खूप आनंद झाला की आपला मराठी माणूस हा मनोरंजनाचा क्षेत्रात कमी नाही... आणि तो शेवट हा ह्रदयाला लागलं... बरोबर आहे मध्यम वर्गीय आणि गरीबांच्या डोक्यावर अडचणींचा डोंगर असतो. पण या अडचणींना सामोरे जावून त्यांच्यावर मात करून, त्यातून मिळालेल्या अनुभवाला पाठीशी घेऊन, शिक्षणाचा आधार घेऊन, वेळेची गुंतवणूक ही आपल्या hardwork साठी करून, आपल्या सकारात्मक विचारांची संगत घालून, positive nature ठेवून आणि *दृढ निश्चय*, *मेहनत*, *इच्छाशक्ती* या सर्वांचा अवलंब करून कोणीही** आकाश भरारी घेऊ शकत. असं माझं मत आहे कारण मी पण एका गरीब कुटुंबातला मुलगा आहे... ALL THE BEST for your BRIGHT FUTURE 👍👍👍

  • @saurabhchintanwar408
    @saurabhchintanwar408 4 роки тому +100

    भावा त्या छोट्या पाकीट मनजेच त्या छोट्या मुलीची अक्टिंग लई भारी एकदम kadak ❤️❤️❤️👌👌👌👌🔥👌🔥❤️🔥🔥❤️❤️❤️❤️❤️

  • @virajbhau2269
    @virajbhau2269 4 роки тому +33

    खूप सुंदर आहे व्हीडीओ 👌👌 स्वताच घर 🏡🏡असावं असं प्रतेक भाडेकरूंना वाटत खर आहे हे

  • @jaybhayepranav6925
    @jaybhayepranav6925 4 роки тому +91

    हसवतो पण रडवतो पण its talent

  • @महाराष्ट्रीयनकलाकार

    तुमच्यातला एक मेंबर ओळखीचा आहे , आणि खूप छान व्हिडिओ करता आमचे मनोरंजन करता काहीतरी चांगलं शिकवता त्यासाठी मनापासून धन्यवाद आसेच चांगले व्हिडिओ बनवत रहा 😊😊😊

  • @gumnaam_shaayarofficial
    @gumnaam_shaayarofficial 4 роки тому +7

    तुझ्या प्रत्येक video च्या शेवटी एक चांगला message असतो.खुप छान🙏🏻❤️

  • @dhanashreelondhe1738
    @dhanashreelondhe1738 3 роки тому +3

    फक्त मनोरंजन म्हणून नाही तर आज जी परिस्तिथी आहे ती तुला छान मांडता , येते ,
    तुझ्या प्रत्येक व्हिडिओ . मध्ये तूझा खरेपणा,दिसुन ,‌येतो , तुझी acting एकदम झक्कास आहे, आणि म्हणून तू लोकांना , अगदी जवळचा वाटतोस.

  • @pankajpatil4703
    @pankajpatil4703 4 роки тому +30

    स्वतःवर विश्वास ठेवा...❤️👌👌👌

  • @shaileshexpert5685
    @shaileshexpert5685 3 роки тому +11

    भावा खरच यार शेवटी आम्हाला तुम्ही रडवूनच😭😭 जाता यार खरच यार तुमच्या समोर सगळी फिल्म इंडस्ट्री फिक्की आहे... तुमच्या सारखे रिअल कलाकार असतील तर कोणत्या फिल्म इंडस्ट्री ची गरज भासणार नाही....

  • @bhannat_thought
    @bhannat_thought 4 роки тому +18

    खूप मस्त msg दिला दादा... डोळ्यात पाणी आलं...🥺 आणि हिंमत मिळाली...

  • @rushikeshshirsath131
    @rushikeshshirsath131 4 роки тому +19

    अप्रतिम ❤️ येवढाच बोलू शकतो

  • @ganeshsuryawansh8975
    @ganeshsuryawansh8975 3 роки тому +8

    अगदी शेवटचा व्हिडिओ मनाला स्पर्श करणारा आहे तरीपण भविष्य आपल्या हातातच आहे 👍

  • @yogeshlavhare9359
    @yogeshlavhare9359 4 роки тому +25

    भाऊ तुझे व्हिडिओ अतिय छान व उत्तम संदेश देणारे असतात वाटबगतोय भावा पुढच्या व्हिडिओ ची असेच व्हिडिओ करत रहा एक दिवस नक्की तुला भेटण्यासाठी लोक weting वरती असणार best of luck bhava

  • @santoshkumar-et4gn
    @santoshkumar-et4gn 3 роки тому +5

    लय बरी आहे 🤝
    शेवटच्या story खूप खूप छान आहे ❤
    मला Story आवडला मनापासुन धन्यवाद 👏🏻👏🏻👏🏻

  • @rohitkumbhar6836
    @rohitkumbhar6836 3 роки тому +8

    शेवट भावा खुपचं कडक ❤️❤️❣️❣️🔥🔥🚩🚩👑👑🌹🌹😍😍

  • @rahulpathare4222
    @rahulpathare4222 4 роки тому +22

    Most underated Marathi Comedian
    Keep it up your channel grows fastly .............

  • @piyushnardange7251
    @piyushnardange7251 3 роки тому +5

    शेवटचा मैसेज 🤞सत्य बोलला ...खुपच छान👍

  • @yogirajarage7175
    @yogirajarage7175 4 роки тому +6

    शेवटच्या चार ओळी.. मस्त.. 👌👌
    आणि over all video सुद्धा भारी.. 😊😊

  • @Vish_-kn8eq
    @Vish_-kn8eq 3 роки тому +5

    अरे भाऊ तु शेवट खुपच अप्रतिम दाखवला...
    खुप छान वाटल तुझा विडियो पाहुन....😍😍😍

  • @nsgamingkr
    @nsgamingkr 4 роки тому +5

    मस्त रे भावांनो डोळ्यातून पाणी सारखे एपिसोड काढता छान 👍👍👍

  • @SRRM9Babaji
    @SRRM9Babaji 3 роки тому +3

    लहान मुलीची Acting एकदम कडक म्हणजे लय भारी!!👌👌
    चंद्राकडे ती जेव्हा बघते ना अस वाटत की ही खरंच खुप lucky आहे आणि तुझ्यासाठी पण.
    👍👍👌👌👍
    खुप छान आहेत तुमचे videos.💐💐💐

  • @rupeshkambler.k9261
    @rupeshkambler.k9261 3 роки тому

    शेवट खुप सुंदर दाखवलास वीरू भावा खरच प्रत्येक सामान्य माणसाची अशीच स्वप्न असतात छोटी छोटी आणि ती पूर्ण करण्यासाठी तो दिवस रात्र कष्ट करत असतो. खरंच खूप सुंदर 💐💐💐💐

  • @Vrushaliscooking93
    @Vrushaliscooking93 4 роки тому +15

    Vaishnavi.... very good acting... nice 👌👌

  • @iamdrivre7526
    @iamdrivre7526 3 роки тому +1

    Dream___हे डायलॉग खरंच भारी होते आणि , खरंच आपल्या सारख्या लोकांच्या आयुष्या मध्ये हे असे प्रसंग येत राहतात ,आणि हा व्हिडिओ त्या आठवणी परत घेऊन आला🙏❤️❤️

  • @umanshoonashikakar1248
    @umanshoonashikakar1248 3 роки тому +4

    Khupkhup mast
    Chimukali ch kautuk 👌✌️

  • @tusharpawar1791
    @tusharpawar1791 3 роки тому +6

    भाऊ काय बोलू काही समजत नाही
    पहिल्यांदा हसवतो आणि नंतर रडवतो
    1 नंबर भाऊ

  • @NKStudioOG
    @NKStudioOG 3 роки тому +3

    Super brother

  • @pareshkadam7117
    @pareshkadam7117 3 роки тому +6

    असा व्हिडिओ पहिला की अस वाटत एखादी छोटीशी बहीण असावी खूप छान असतात

  • @ankitagole583
    @ankitagole583 3 роки тому +1

    khupch mast bhau......hich tr life ahe❤❤🔥🔥🔥🔥🔥

  • @pratikshagadhave7639
    @pratikshagadhave7639 3 роки тому

    मी विठ्ठल महाराज काळे पंढरपूर भावा तुझे व्हिडिओ खूप म्हणजे खूप प्रेरणादायी असतात ,,so one dar full,,

  • @virajkachare5966
    @virajkachare5966 4 роки тому

    शेवटचा क्षण अगदी हृदयस्पर्शी होता खुप छान वाटलं पाहून

  • @atharavaphotovideo678
    @atharavaphotovideo678 3 роки тому

    व्हिडिओ खूप छान आहेत भाऊ डोळ्यात पाणी आलं...🥺 आणि हिंमत मिळाली...

  • @pratikthongire9748
    @pratikthongire9748 3 роки тому

    भावा शेवट बघून मन भरून आल भाऊ ही खूप लोकांची सत्य परिस्तिथी आहे

  • @adityadevtarase7256
    @adityadevtarase7256 3 роки тому

    खरंच भावा खुप छान व्हिडिओ आहे खुपचं छान संदेश दिलास👌🏻👍❤️🌹👏

  • @navnathbodare315
    @navnathbodare315 3 роки тому +2

    छोटी दीदी खूप छान बोलते ❤️ super acting yar👍👍 small lovely pari❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @dhirajsonkamble3409
    @dhirajsonkamble3409 3 роки тому +1

    Dhanyawad bhau aamchya feelings ya video madhun mandlya baddo
    Khup khup abbhari ahot dada

  • @RTCREATION99
    @RTCREATION99 4 роки тому +3

    खूप खूप हसलो...🤣😊
    खूप छान काम केलंय सर्वांनी...छोट्या वैष्णवि चं काम अप्रतिम..👌

  • @ganeshbirajdar6282
    @ganeshbirajdar6282 3 роки тому +1

    Lahan mulgi 1 no acting krte yaar i Love it❤️❤️

  • @vaibhavkamble2143
    @vaibhavkamble2143 3 роки тому +1

    खूप छान वाटला व्हिडिओ स्वतःचे घर इमोशनल व्हिडिओ होता भाई ......❤️👍👍😊

  • @indiasswapnil7606
    @indiasswapnil7606 3 роки тому

    चिमुरडीचा आवाज आणि अभिनय एकदम नॉर्मल वाटतो नैसर्गिक उद्याची स्मिता पाटील

  • @ganeshgosavi5430
    @ganeshgosavi5430 3 роки тому +1

    child actor is fabulous god bless you beta....keep it up

  • @dhanashreelondhe1738
    @dhanashreelondhe1738 3 роки тому

    हसुन हसून डोळ्यात पाणी आले, आणि डोळ्यात पाणी आल्यावर हसु ,.......
    हेच तर आयुष्य आहे, खुपच छान , तुमच्या प्रत्येक व्हिडिओ साठी शब्दच , नाहीत जेवढं बोलेल तें कमीच, speechless. ...
    तुंम्हाला इतके likes, subcriber मिळण्याचे , कारण म्हणजे , तुमचा खरेपणा,
    तुमची मेहनत , प्रत्येक व्हिडीओ साठी तुम्ही खूपच मेहनत घेतली असते शेवटी जे तुझे शब्द असतात तें मनाला भेदुन जातात , प्रत्येक माणूस त्याला जे काही चांगले , वाईट अनुभव येत‌, असतात , तो त्याच्या मनाशी बोलत असतो, तो या गोष्टी कोणाशी बोलू शकत नाही , आणि नेमकी हीच गोष्ट तुला जमते प्रत्येकाच्या , मनातल्या गोष्टी , बोलुन दाखवण्याचं
    तुमची सगळी टीम खूपच मस्त आहे ,
    👍👍👍👍👍

  • @rahulofficial5709
    @rahulofficial5709 3 роки тому +1

    लहान मुलीची ॲकटींग जबरदस्त आहे

  • @virajbhau2269
    @virajbhau2269 4 роки тому +2

    Very Very Nice Video 👌✍️

  • @sachinlokhande9520
    @sachinlokhande9520 3 роки тому +1

    खरं खूप छान आणि हो प्रत्येक एपिसोड मधी काही ना काही सांगत असतो मला हा एपिसोड खूप।आवडला

  • @-poemlover6903
    @-poemlover6903 4 роки тому

    आज पर्यंत खूप हसविले पण आज तुमच्यातील भावनिक पणा पण मनाला खूप भावणारा वाटला. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. Tq

  • @akshaydudhane9711
    @akshaydudhane9711 3 роки тому

    त्या लहान मुलगीच आवाज खूप छान आहे मस्त वाटतंय ऐकायला.

  • @harishdeshmukh958
    @harishdeshmukh958 4 роки тому +1

    खरंच खूप छान मला तर खूपच आवडला 🌹🌹🌹

  • @MTECHofficialyoutube
    @MTECHofficialyoutube 3 роки тому +5

    U r best creator bro. Sty on wrk. I think 1 day u made ur own big film. ❤👍

  • @lakhanpawar1726
    @lakhanpawar1726 3 роки тому +2

    Khupcha chan ahe bhavdya ha prat hurt touching....🥰😘❤️

  • @sachinlad1477
    @sachinlad1477 3 роки тому +1

    Khul chan aahet tumche video , music, all kalakar, stoy, aani tumchi acting. Khup chan dada. All the best

  • @vishalgavde1888
    @vishalgavde1888 3 роки тому +2

    Khup छान होता रे माझ्या डोळ्यातून पाणी aanls

  • @prathmproduction8688
    @prathmproduction8688 4 роки тому +1

    आप्रतीम शॉर्ट फिल्म आहे .खरच घेण्यासारखा भाग शोधून कडला आहे .

  • @mrark...177
    @mrark...177 3 роки тому +1

    लय भारी स्टोरी आहे आणि background music khup mst ahe ❤️❤️❤️❤️
    Mana la rutle ho dada❤️❤️❤️

  • @dipakmane5498
    @dipakmane5498 3 роки тому +1

    Background music kdk aahe bhava ♥️🙌💖💖💖💖💖

  • @vikaskolekar6521
    @vikaskolekar6521 4 роки тому

    खूप छान आहे डोळ्यातून पाणी आलं

  • @vishalpatil6760
    @vishalpatil6760 3 роки тому

    खर आहे भावा चांगले दिवस नक्की येतात प्रत्येकाच्या आयुष्यात फक्त ते ओळखायला पाहिजेत😇

  • @Getreadytobeironman
    @Getreadytobeironman 3 роки тому +4

    Shevat khup mst ahe bhava... really I correlate this with my own life...

  • @mh_09_top_models_22
    @mh_09_top_models_22 4 роки тому +2

    Mast vedio ahe bhavano.....abhya panya comedy vedio bga

  • @desaisarkar6924
    @desaisarkar6924 3 роки тому

    भावा खूप सुंदर स्टोरी मनाला लागणारी😊😊😊

  • @swapnilturankar5329
    @swapnilturankar5329 4 роки тому +1

    Jhakkas lai Bhari bhau tum chi character khoob Bhari aahe

  • @rajsambatwad2070
    @rajsambatwad2070 3 роки тому +1

    Veri nice bhava

  • @BaghaNa
    @BaghaNa 4 роки тому +4

    Tumche topics hard astat❤️choti chi acting kadak😍😍 tumch fast motion khatarnaak👍

  • @sourabhrathod292
    @sourabhrathod292 3 роки тому +2

    Great Sir keep it up 💯👍

  • @manoharlokhande3735
    @manoharlokhande3735 3 роки тому

    👍👌👌 खूप छान खूप पोट धरून हसलो आम्ही

  • @parshantvanve4997
    @parshantvanve4997 3 роки тому

    खरंच खुप छान विडिओ बनवलास डोळ्यात पाणी आलं यार

  • @Chery070
    @Chery070 3 роки тому +3

    लय भारी आहे भावा 😎 I am proud of you
    Keep it up

  • @nageshjawade4520
    @nageshjawade4520 3 роки тому

    विरु खरचं यार जेंव्हा मी सुरवातीला विडीओ पाहतो तेव्हा खुप हासतो खरी मजा तेव्हा आसते तु त्याचं शेवट कसा करतो पण शेवट तु नेहमीच काळजाला आसे कांहीतरी लागुन जाते👍👍👍👍👍👍

  • @surajdhobale5513
    @surajdhobale5513 3 роки тому

    Khup chan vadilanchi boomika mla khup aavdli ,khup khup chan veeru bhau

  • @rakeshshinde1994
    @rakeshshinde1994 3 роки тому +1

    Khup chan hota episode aani mala hya chotya Baby chi Action khup aavdhli..👌👌😘😘😍😍

  • @vishalmalivishuu9001
    @vishalmalivishuu9001 4 роки тому +2

    Bhava khup chan aahe video
    खूप हासवतोस आणि खूप काही शिकवतोस
    Last line खूप महत्त्वाची सांगितली आहेस
    "स्वतःवर विश्वास ठेवा"

  • @mh_09_top_models_22
    @mh_09_top_models_22 4 роки тому +26

    first like and comment and view is me

  • @nikhilpuri3198
    @nikhilpuri3198 4 роки тому +1

    लय भारी भावा

  • @jadhavrohit7595
    @jadhavrohit7595 3 роки тому

    असच video बनवा 1 encourage ment bhety yuva generation खासकरून मराठी माणसाला best superb

  • @kiran_naik3502
    @kiran_naik3502 3 роки тому +1

    Nice positive thinking motivational video

  • @djdipak9342
    @djdipak9342 4 роки тому +4

    Choti chi acting full2kdkk 👌👌🙌🙌💥💥

  • @vaibhavraj7488
    @vaibhavraj7488 3 роки тому +1

    Khup bhari vatl bhava....shevat 👌👌👌

  • @vitthaljadhav2867
    @vitthaljadhav2867 2 роки тому

    खरचं भावा मन जिंकलस .. तुझा प्रत्यक विडिओ खूप inspirational आहे 🙌👍

  • @Samiksha-f1k
    @Samiksha-f1k 4 роки тому +2

    Ek no.. Bhava 👌👌

  • @aryanmane3864
    @aryanmane3864 4 роки тому +1

    Ek no. Vdo ahe dada 👌👌👌

  • @swapnilwaghmare6497
    @swapnilwaghmare6497 3 роки тому +1

    Zakas bhau

  • @IdiotBanda762
    @IdiotBanda762 3 роки тому +11

    भावा माझी पण same story आहे आवडली आपल्याला आणि आपला पण टाइम येणार भावा

  • @abhisartape5832
    @abhisartape5832 4 роки тому +1

    Baba ci acting khup chan ahe ani di ci pn bhari vatli 🙏🙏🙏😔

  • @hanumankurwade4102
    @hanumankurwade4102 3 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद

  • @itsk.....kiran.30
    @itsk.....kiran.30 4 роки тому

    Last scene khup Emotional ... Lai Khatrnak

  • @sharvil2008
    @sharvil2008 4 роки тому +1

    Malak lak ch kdddkkkkkkkk hai ki bhau 🤣😎👍🏻📸📽️🎬🎥

  • @nageshshinde2346
    @nageshshinde2346 4 роки тому

    Middle class boys cha real story ahe
    Khup haslo ani man la lagela pn
    khup chan hota story 🤝💙🙏🏻

  • @dhirajsonvane4543
    @dhirajsonvane4543 3 роки тому +3

    तुझं खरं आहे भावा midal class family

  • @avithecreator7726
    @avithecreator7726 4 роки тому +2

    Bhava ek number first time konachya tari video la comment karat ahe khar ek number radayla ala bhava last la🥰🥰🥰🥰

  • @vishalmalivishuu9001
    @vishalmalivishuu9001 4 роки тому +1

    भावा विडिओ खूप आवडला
    खूप छान आहे
    असेच छान विडिओ बनवत जा
    Next video sathi
    All the best bhava
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @akgk8028
    @akgk8028 4 роки тому +5

    Great subject bro
    Best wishes for futher
    All the best

  • @Sourabhkamble-ge5kw
    @Sourabhkamble-ge5kw 3 роки тому +2

    Shevtchi line bhari aahe mast

  • @mr.odcreation2191
    @mr.odcreation2191 3 роки тому

    अर्रर्र भावा खतरनाक म्हणजे खतरनाक ...👍👍✌✌
    .
    .
    काय तुमची सगळ्याची कला आणि त्या कले मधून येणारा एक महत्त्वाचा संदेश अर्रर्र खतरनाक भावा खतरनाक ....✌✌👍👍
    .
    .भावानो तुमच्या या चांगल्या कले मुळे तुम्ही एक ना एक दिवस चित्रपट सृष्टीत दिसालं येवढं नक्की ....✌✌👍👍
    .
    .
    जय शिवराय भावानो ...🙏🙏🚩🚩

  • @m.kviral6134
    @m.kviral6134 3 роки тому +2

    Yek no bhava khup Bhari msg Dila tu last la

  • @mr.vlogger4740
    @mr.vlogger4740 3 роки тому +1

    Kdk bhau lai Bhari 😍

  • @maroti_Creation
    @maroti_Creation 3 роки тому

    हॅलो दादा, मला हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला खूप प्रोचाहान मिळतो. माझ्याकडे पण आहेत असे मध्यमवर्गीय स्टरिस यावर व्हिडिओ पणवलास तर मला पण खूप आनंद होईल.

  • @karanjadhav7523
    @karanjadhav7523 4 роки тому

    शेवटचा मॅसेज खुप छान होता भावा...
    आणि छोट्या दिदीने काम खुप छान केलं...

  • @jr_Abba
    @jr_Abba 4 роки тому +2

    END एकदम खतरनाक केला.
    .

  • @abhikamble7372
    @abhikamble7372 3 роки тому +8

    I also live this situation my dream is I live in City with my own house with my family. I truly say's that your each video are seen the reality. This is point I like your video so much ❤️ I love the small child actress ❤️❤️

  • @padmeshkumbhar2702
    @padmeshkumbhar2702 4 роки тому

    खूप छान '#झकास भाऊ' टिम...👌🤘👍