Tati Ughada Dnyaneshwara | Devaki Pandit | ताटी उघडा ज्ञानेश्वरा | देवकी पंडित

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @anjalipanchakshari6082
    @anjalipanchakshari6082 Рік тому +1

    ह्या गीताचे शब्द , अक्षरशः आपल्याला नि:शब्द करतात. 🙏
    आणि देवकीताईंचा सुमधुर आवाज म्हणजे आर्ततेची व्याख्या काय असावी ह्याची प्रचिती ह्या गीतातून, येतीये. ❤️🙏🌹 मन, आणि नेत्र ह्या स्वरांमधे भिजून गेले. 🙏
    सगळ्या टीम चं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷

  • @deepa1017
    @deepa1017 3 роки тому +9

    किती आर्तता आहे या अभंगात.खरच हा अभंग ऐकताना मुक्ताबाईच्या मनाची तळमळ आणि भावना याचा अंदाज येतो.आणि तुम्ही तर तितक्याच भक्तीने अभंग गाईलात.धन्यवाद.🙏

    • @AVARTAN
      @AVARTAN  2 роки тому

      आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @madhavoak6261
    @madhavoak6261 9 місяців тому +2

    मुक्ताईच्या जीवाची घालमेल, आर्तता, तळमळ संत ज्ञानेश्वरांच्या प्रती काय होती याची कल्पना येते.
    देवकी ताईंचा आवाज आणि सुमधुर गायन🙏 निशब्द🙏

  • @SeemaShenoy-yv5ds
    @SeemaShenoy-yv5ds 5 місяців тому +2

    Mala khoop avadathe gani❤❤❤

  • @ShivaramShinde-s8w
    @ShivaramShinde-s8w Рік тому +1

    परमानंद अनुभूती येते.

  • @meghanadesai2209
    @meghanadesai2209 2 роки тому +4

    देवकी ताईंचा आवाज आणि स्वर अद्भुत आहे .

    • @AVARTAN
      @AVARTAN  2 роки тому

      धन्यवाद!
      आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला नक्कीच आवडतील. अवश्य बघा. Like, Share, Subscribe करायला विसरू नका...

  • @SeemaShenoy-yv5ds
    @SeemaShenoy-yv5ds 6 місяців тому +2

    Sweet voice ❤❤

  • @bhagyasudha8465
    @bhagyasudha8465 Рік тому

    Superb Gayaki...touching swar...and Shabd 🙏

  • @mv2000-h9r
    @mv2000-h9r 2 роки тому +1

    भक्तीपूर्ण मुक्ताईचे शब्द, कारुण्यरसाने ओथंबलेले संगीत व तुमचा दैवी सुर🙏🙏

    • @AVARTAN
      @AVARTAN  Рік тому

      धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हीडीओज देखील आपल्याला नक्की आवडतील.
      जरूर बघा, आणि लाईक, शेअर, subscribe करारायला विसरू नका!
      www.youtube.com/@avartan

  • @prathmeshpatil6264
    @prathmeshpatil6264 5 місяців тому +1

    धन्यवाद ताई

  • @gokulkamath114
    @gokulkamath114 3 роки тому +5

    Divine!! Sadhana and mastery over each note is evident. 🙏

    • @AVARTAN
      @AVARTAN  2 роки тому +1

      आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sachinbhosale5194
    @sachinbhosale5194 Рік тому

    Khup chhan awaj , muktai jivnt kelt abhangatun 🙏

  • @singersheetalpendke
    @singersheetalpendke Рік тому +1

    Wa

  • @nedunuri9
    @nedunuri9 2 роки тому +2

    Tatiche Abhang" (The Song of the Door) -
    She says: "An ascetic is pure in mind and forgives the offences of people. If the world is hot as fire owing to exasperation, a sage should with pleasure be cool as water. If people hurt them with weapons of words, saints should treat those remarks as pieces of advice. This universe is a single piece of cloth woven with the one thread of Brahman, so please open the door, O Jnaneshwar."

    • @AVARTAN
      @AVARTAN  2 роки тому +1

      या अभंगाचा अर्थ आपण इंग्रजी मध्ये सांगितल्या मुळे अनेक अमराठी तसेच नवीन पिढीतील रसिकांना समजण्यास मदत होईल. धन्यवाद!

  • @jyotihattangady5750
    @jyotihattangady5750 Рік тому

    Very soothing rendition !

    • @AVARTAN
      @AVARTAN  Рік тому

      धन्यवाद! आवर्तन वरील इतर व्हिडिओज देखील आपल्याला नक्की आवडतील. जरूर पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका....
      www.youtube.com/@avartan

  • @SeemaShenoy-yv5ds
    @SeemaShenoy-yv5ds 2 місяці тому +1

    .m❤arwa

  • @radhikapathak3997
    @radhikapathak3997 3 роки тому +2

    'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या' upload करा ना..

    • @AVARTAN
      @AVARTAN  3 роки тому +1

      त्या मध्ये काही तांत्रिक त्रुटींची तक्रार आल्यामुळे आत्ता काढला आहे. दुरुस्ती करून लवकरात लवकर पुन्हा उपलोड करू. धन्यवाद!

    • @AVARTAN
      @AVARTAN  3 роки тому

      उद्या शुक्रवार, सायंकाळी सुन्या सुन्या मैफलीत माझ्या live होईल. धन्यवाद!

  • @neerajgagneja8222
    @neerajgagneja8222 2 роки тому +1

    🌹🙏

    • @AVARTAN
      @AVARTAN  2 роки тому

      आवर्तन ला तुमच्या पसंतीची पावती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @vidhyadharjadhav1789
    @vidhyadharjadhav1789 2 роки тому +2

    Mast 👌
    Raag konta ahe

    • @AVARTAN
      @AVARTAN  2 роки тому

      आपल्या पसंती बद्दल धन्यवाद!
      आवर्तन वरील इतर कार्यक्रम देखील आपल्याला निश्चित आवडतील.
      कृपया हे channel subscribe करून बेल इकॉन दाबा जेणेकरून आगामी व्हिडीओज् बाबत माहिती मिळेल.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 4 місяці тому +1

    प्रायश्चित म्हणून इंद्रायणी मातेचा आसरा घेऊनही बालकांचा वनवास संपत नाही आई वडिल गेलेले समाजाकडून अवहेलना काय अवस्था असेल बाळांची कल्पनेनेच रडू येते.देवकी ताईंच्या आर्त गायकीने -हदयाची घालमेल होतेय..