Manoj Jarange Patil UNCUT PC | मराठ्यांनी झिरवळ साहेबांसारखे वागलं पाहिजे - मनोज जरांगे पाटील
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #SharadPawar #HarshavardhanPatil #PunePoilitcs #MarathiAbhijatBhasha #ClassicalLanguageMarathi #marathibhasha #BadlapurCaseUpdate #BadlapurCase #AkshayShinde #TusharApte #UdayKotwal #BadlapurSchoolCaseUpdate #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray #NavratriNewsUpdate #Navratri2024 #Navaratri #Iran #WorldWar3 #Russia #Isreal #IronDome #Palestine #IranVsIsrael #IsraelIranWar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
आम्ही फक्त जरांगे पाटलांसोबत कायम एकनिष्ठ 🚩
खऱ्या मराठयांचा पोटच्या असतील ते मनोज दादा सोबत असतील,जे सत्तेसाठी पक्षाला बाप म्हणणारे कधीही जातीवंत मराठा नाहीत, एकच वादा मनोज दादा🚩🚩🚩🚩
पाटील म्हणतील तसंच होनार कायम पाटलासोबत निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
याला म्हणतात अभ्यासपूर्ण संवाद ते पण न बोर होता ऐकावे असे मनोज जरांगे पाटील🔥🔥🚩
संविधान बोलत आहेत हाके साहेब जिंदाबाद
हागायला जागा मिळणार नाही. हे बोलण्या साठी खूप अभ्यास लागतो. आणि अभिमान वाटतो पाटील साहेबांनी तेवढा अभ्यास केला.
Dnslri
Kay aabhash
Bewdaa
❤❤फक्त जरांगे पाटील🎉🎉🎉🎉
एक मराठा कोटी मराठा फक्त आणि फक्त जरांगे पाटील साहेब
जय शिवराय
आम्ही छत्रपती शिवाजी महाराज नाही पाहिले पण तुमच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पाहिले पाटील
जय भवानी,जय शिवराय, मराठ्यांच आरक्षण आतापर्यंत 70 वर्षे खाल्ला अजून तुमचं पोट भरत नाही.आता बस झाल आम्ही आता वो.बी.सी.मधुन आरक्षण घेणार म्हणजे घेणार.
एकच नंबर मनोज दादा अभ्यास पूर्ण संवाद साधला
मनोज दादा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
मनोज जरांगे पाटील🔥🔥
😂 जय शिवराय पाटिल वा छान बोलतात आगदी खर
सत्ता एकच माणूस उलथून टाकू शकतो तो म्हणजे तो म्हणजे जरांगे पाटील
❤only jrange patil💪💪💪💪❤
अत्यंत अभयासपूर्ण भाषण जारंगे पाटील यांचे ते पण अगदी सहज, स्पष्ट, शेलक्या शब्दात, कोणीही माय का लाल ने जारंगे पाटील यांच्या प्रत्येक वाक्य आणि शब्द खोटे किंवा खंडन करून दाखवावे ते पण मुद्देसूद.
आरक्षनाचा पूर्ण अभ्यास आणि आपल्या लोकांला समजेल अश्या भाषेत समजून सांगितलं पाटील गोर गरीब मराठयाना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
दादा आम्ही तुमच्या सोबत कायम स्वरूपी आहोत आणि राहणार
7कोटी मराठा समाचाच नेतृत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील
🚩🚩
🚩🚩हम सब जरांगे🚩🚩
फक्त जरांगे पाटील अहिल्यानगर
वा दादा
कायम दादानं सोबत ऐकनिष्ठ राहणार.. जो नडला तो ठोकला म्हणूनच समजा ❤❤😂 आमचं दैवत आमचं काळीज ❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा आता कसं पाटील म्हणतील तसं लढेंगे जितेंगे हम सब मनोज पाटील जरांगे 🚩
शानच राखनार दादा
जयभवानीजयशिवराय
🚩 एक मराठा कोटी कोटी मराठा लढेंगे जितेंगे हम सब मनोज पाटील जरांगे 🚩 💪🏼
जरांगे पाटील एकच वाघ
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤
काल समोर उभा राहून डोळ्यांनी बघत होतो पाटलांना... एक क्षण सुद्धा बोर झाले नाही.. ऐकत राहावं वाटतं होतं... अभ्यासपूर्ण संवाद होता... अभिमान वाटतो.. पाटील समर्थक असल्याचा 🚩🙏🏻
मनोज दादा आपल्यातील लाचारांना सर्वसामान्य मराठा मोजत नाही दादा दादा आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे एक मराठा लाख मराठा पुणेकर
आम्ही फक्त मनोज दादा सोबत 🚩🚩❤️
दादा आम्हीं आपल्या बरोबरच आहोत नेहमीसाठी ❤
Marathayodha ❤
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगे बढो
आम्ही जरांगे पाटील यंच्या सोबत
पाटील बोलते 😅😅 कपिल शर्मा फिका पाटील ग्रेट 😂😂
आता गरीबा च सर्व सरकार येणार आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
जय शिवराय 🚩🚩🚩
मनोजदादा विचारांचे विद्यापीठ आहे 👌👍🚩
Only Manoj jarange patil saheb
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जबरदस्त दादा पाटील
Real King of Maharashtra state 🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩👑👑👑
एक नंबर मनोज दादा जरांगे पाटिल एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩
बरोबर आहे , गुंजन चा चॅनल सरकारी योजनांचा फायदाचा लाभाचे येईल बनवत आहेत....
🚩एक मराठा कोटी मराठा 🙏🏻पाटील
दादा इंडियन पिक्चर मधल्या सारखं करायला पाहिजे
महाराष्ट्रात कथा चालू झाल्या आहेत....
😂😂😂
ए चौथी नापास गावठी बस झाले आता 😂 शरद पवारची सुपारी विधानसभेपर्यंत दिसते
@@teacher6074 तुतारीचा आवाज सहन होईना पन नाईलाज आहे ना
तुम्ही जेला देशाचा ओबीसी नेता आहे ना तेच्या पेक्षा दोन वर्ग जास्त केळ्या
तुमच्या आदर्श पेक्षा बरेच आहे
साल्याहो तुमचे आदर्श कांदा भाकर खाणारे, वडापाव खाऊन 90 पिऊन रस्त्याने फिरणारे
सुधरा रे 😂
फाटीका
मी मुंबईत राहतो सर्वात सर्व पक्षाचे काळजी घेऊनच बोलतोय हे मशीन मध्ये सर्व फिरवणार आहेत सर्वांनी याला विरोध करा
सदैव पाटलांसोबत ❤
पाटलांसी आम्ही एकनिष्ठ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अभ्यास पूर्ण भाषण
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
पाटील बोलते सब कोलते एक मराठा लाख मराठा
दादा कायम सोबत 🚩🙏
आम्ही बार्शीकर फक्त मनोज दादा म्हणतील तोच आमदार करणार ..... एक मराठा लाख मराठा
🚩🚩🎉
👌🏻🚩✌🏻
फक्त मनोज दादा मराठा कोटी मराठा
एक नंबर पाटील 🚩🚩
वोटिंग मशीन वॉलेट पेपर वरती मतदान झालं पाहिजे
दादा तबेतीची कालजि घ्या दादा आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत दादा ❤
Only Patil❤🚩👑
फक्त पाटिल ❤❤❤❤❤❤
एक मराठा सहा कोटी मराठा ❤
ONLY JARANGE PATIL
EK MARATHA KOTI MARATHA
लढेगे जीतेग हाम सब जरांगे पाटील
ज़य शिवराय दादा
पाटील इस आदा पे तो फिदा है
जय शिवराय दादा तुम्ही म्हणताय तसं
एक मराठा लाख मराठा
बडिया वाले से धन्यवाद
❤❤❤
एक मराछा लाख मराछा 🚩🚩
जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा
हाेय दादा मराठा पाेरांनि युटयुबवर कमेंनट वर कमेनंट करा सगळी 12 ची पळुन गेली पाहीजे
एकच नंबर दादा
Only manoj dada baki amhi kuthlya dadala olkhat nahi ek maratha koti maratha
Jabardast
मी पण दादा बरोबर
🔥🔥🔥
मनोज दादा माझं दैवत 🙏🙏🙏🙏
मराठ्याच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील
फक्त मनोज दादा जरा़ंगे पाटील
Jarange patil tum age badho hum tumhare sath hai jayshivray patil
सदैव पाटलासोबत
एक नंबर पाटिल आम्ही फलटणकर
एक दिवस मराठा समाजाला पश्चात्ताप आल्याशिवाय राहणार नाही
तु लय शाहाना
चालेल ... अस पण ज्यांना मोठ केलं ते ,त्यांनी कुठ अंबानी बनवलाय😅😅
Daily soap कार्यक्रम. जारांगे आल्या पासून लोकांनी सीरियल बघणे सोडून दिले आहे
Khup Chan patil
व्ही एम मशीन वरती लक्ष द्या
Yes
Only one patil
पाटील ❤️❤️
Patil❤️
झीरवळ सहबासारखे मराठा आमदार खासदारांना सद्धबुद्धी दे आम्हचे च घर चे माणस फीतुर आहे यांना . जातीसाठी आरक्षणाकरिता ल ढाची सद्धबुद्धी दे हिच अपेक्षा मराठा नेत्यानी झीरवळ साहेबांना गुरुमानुन काम करा
Bindas bola dada
Only mjp
Only jarngie Patil