खरं प्रेमात खुप मनाला त्रास होतो... तिच पाहणं तिच हसणं तिच रुसणं तिच बोलण.... तिच लाजण तिच लाजन विसरता विसरत नही..... ज्याने खरं प्रेम करेल असेल ना त्याला च खऱ्या प्रेमाचा अर्थ कळेल.... मी खरं प्रेम केलंय... खुप त्रास होतो. तिची च आठवण सतावते.... खुशी ....❤
अतिशय सुंदर सिनेमा, अभिनेत्री,गायक,संगीत, हिरो सगळाच अप्रतिम मिलाप. मराठी इडस्ट्रीतील तेच ते चेहरे पाहून बोर झालं,तोच तो स्वप्नील,उमेश, मृणाली, ,प्रिया,सोनाली,अमृता😂😂😂😂😂😂..बस् बस् झालंय.....काय सुंदर आहे कलिंद्दी....अस्सल सौंदर्य.
Karch khup chaan song movie pn khup chaan khuuuup chaan aswom song ahet sagle........ Asss movie family movie ahe chaan.... Great work ahe all teeam...... Song ter ek no ahe
Ha song khupch chhan aahe... Ha song eklyavr manus purn guntun jato....... Heart la sparsh krnara ani punha punha ekvas vatnar aahe ha song...... Khrch khupch chhan aahe......
मनाला भुरळ घातली ह्या गाण्यानं, मस्त अप्रतिम
👆
🎉 मित्रा विनायका, तुझ्या शब्दात खरंच सरस्वती नांदते.🎉🎉🎉🎉🎉🎉
Apartim song
🎉🎉🎉🎉 No११११🎉🎉🎉🎉🎉
@@rupalijagtp88321:50
Bahut badhiya Sir... जय सेवालाल..🎉🎉🎉
Jay sevalal 🏳️🙏
भाऊ मस्त वाजते ❤ हे गाणं मला खूप आवडतं...... 😔❤️🥺
❤❤❤
फारच अर्थपूर्ण गीत... गीतातील प्रत्येक शब्द मनात घर करतात ❤... अप्रतिम ❤️
गाणं आणि गाण्यातील शब्द रचना अप्रतिम आहे.मस्त वाटत ऐकताना.
एकतर आमची मराठी गाणी फेमस होत नाहीत आणि झालीच तर ते रेकॉर्ड करतात खूप छान गीत आहे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही ❤❤
हृदयला स्पर्श करून गेले या गीताचे बोल ✨🥰 अप्रतिम शब्द रचना
Sir khupach mast aprtim rachana ani manaala sprsh karun jat sir pratek shabad
गवताच घर माझं
तु वादळी हवा ग
🥰🥰वा काय अप्रतिम शब्द रचना ❤️❤️❤️
Qw
Ni❤❤
घर उध्वस्त करून टाकेल वादळी हवा..
❤
मी हे गाण दिवसात 5 किंवा 7 वेळा ऐकतो मस्त वाटते हे ऐकल्यावर खरंच खूप छान ❤️❤️
P
Yeda gabal
Zal ka path mg😂
आजवरचं सगळ्यात भारी गाणं❤❤❤🎉🎉🎉
Premat and.........?
खुप छान सवयच लागली दररोज हे गाणं ऐकायची👌
Kaun ya adhi aikat navti ka
मी तर पिचर च एवड्या वेळा बगीतला कि तो आपल्यावरच आहे अस वाटत होत.......रियल लव स्टोरी ...मस्त एकदम मस्त .गाण तर एक नंबर ....!!!!!
खुप सारे गाणी ऐकलित प्रेमावर आधारित, पण हे गाण जेवढे मनाला स्पर्श करत तेवढ कोणतच नाही. 💗💗
Thank you
Barbad zala na
@@ShubhamDevare-pi3qi1:49 😅
geet aasave tar ase........hi rachna bollywood madhe kadhich yenar nahi...💐💐💐💐💐💐💐
लोक आजकाल प्रेमाला टाइमपास समजत चाले आहेत खूपच छान गाणं आहे अप्रतिम❤
Barobar
6@@snehajadhav5417
बरोबर ❤
4:59
5:45
पहिले ह्या पिक्चर ला थेटर मिळत नवत 😢 आता बघा गाणे किती ऐकतात हे कधी ही मराठी पिक्चर ला विरोध नाही व्हायला पाहिजे
Kuthe pahila
@@popatshejwal398❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bhai meri pahli pichar hai dil jit liya Marathi Film ne jay maharashtra ❤
@@popatshejwal398😮😮⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕😅🅿😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😅😅😅😅⭕8😮⭕🅿) ⭕😮😅😅😅😅😅⭕⭕⭕ 2:31 2:35 2:35 2:35 😅 2:52 988😅999 3:23 89999😊😊99🅿🌱 🅰🌴🅰 🅰🌴🅰 🎋🅰🌱 🍃🅰👢 🅿⭕🅿 🅿⭕🅿 🅱⭕⭕🎋 🎏⭕® 🅰👢👢 🅰👢👢 😊
❤
खरं प्रेमात खुप मनाला त्रास होतो...
तिच पाहणं
तिच हसणं
तिच रुसणं
तिच बोलण....
तिच लाजण
तिच लाजन
विसरता विसरत नही.....
ज्याने खरं प्रेम करेल असेल ना त्याला च खऱ्या प्रेमाचा अर्थ कळेल....
मी खरं प्रेम केलंय... खुप त्रास होतो. तिची च आठवण सतावते....
खुशी ....❤
लाजवाब केवल लाजवाब 👌👌👌👌👌👌
मस्त भावना आहेत प्रत्येक शब्दात ❤❤
खुप छान गाणं आहे प्रेम म्हणजे काय आहे हे या गाण्यातून सांगितले खुपच छान आहे ❤❤
तु मळा अंगुराचा
मि लाकडी भुसा ग
तु शेरणी शिकारी
मी भाबडा ससा ग❤❤❤❤
Khup chann song aahe he😍😍😍👌👌man mohun taknar
हे गाणं मला खूप आवडल❤❤
आवाज खूप चांगला आणि लिरिक्स उत्तम आहेत
He gaan eikun aplya junya zalya gosti adich ...khup aathvn yet...he gaan khup manala bharavun gel❤😊
Kasl bhari song ahe rav❤
खुप छान छान ❤️
हे गाणं ऐकून सोडून गेलेल्या आठवणी जाग्या झाल्या 😔
खूपच सुंदर शब्दरचना आहे....😇
मी वेल तुझ्या भोवती तू झाड चंदनाचं......... ❣️❣️❣️❣️❣️अप्रतिम 🥰🥰💞
खूप छान गाणं आहे दिवसातून खूप वेळा गाणं आईकते सवय झाली ह्या गाण्याची ❤️
❤
खूप सुंदर लिहल आहे गाणं 💞 माझ्या बायकोला खूप मिस करतो हे गाणं ऐकताना 🤗 लव यु स्नेहल ❤
प सुंदर लिहल आहे गाणं माझ्या बायकोला खूप मिस करतो हे गाणं ऐकताना लव यु स्नेहल
खूपच सुंदर गाणं आहे.... कितीदा ही येकल तरी अजून ऐकावं वाटतं..मनाला भुरळ घातली
❤
0
Heart teaching song ❤ nice voice awesome song 😊😊
खुप सुंदर गाणं आहे हे मेकर्स नी खूप छान बनवलं आहे. मी दररोज हे गाणं ऐकतो. खुप मस्त पिक्चर आहे TDM सर्वांनी बघितला पाहिजे.
खूप छान हृदयाला स्पर्श करून जाणारे गीत ❤
छान। गावाकडच्या भाषेतला गान ❤❤
मला पण हे गाणं खूप आवडते ❤
हा गान किती चागल मनाला किती छागल वाटतें खूप आनंद होतो हा गान आयकुन 🫀
Khup chan song aahe mla khup aavdle ❤❤❤ I love song ❤❤❤
गवताचं घर माझं तू वादळी हवा ग💞 मस्त एकदम
मला हा गाणं इतकं आवडलं .. ❤❤ खरंच खुप अप्रतिम गाणं आहे . या गाण्याची जेवढी प्रशंसा केली तरी शब्द अपुरे पडतील .. एक नंबर गाणं.
खुप छान ❤❤🎉🎉
Khup Surel manala bhavnare Geet 👍❤🎉🎉🎉
खूपच छान अप्रतिम 🥰
खुप छान आहे गाण
सुंदर गाणं ❤❤शब्दरचना अर्थ पूर्ण आहे ❤
खुपच छान अप्रतिम
खूप सुंदर lyrics❤️ great work Vinayakji
खूप दिवसांनी एक गाणं आवडल आहे ❤
हे गाण ऐकून मन तृप्त होत आणि आनंद मिळत. ❤
❤🤗😇
My favourite song ❤❤❤❤
माझ्या मुलीला हे गाणं खूप ऐकावं वाटते.अप्रतिम शब्द रचना मित्रा❤
खूप सुंदर 😊गाणं आहे हे❤❤
छान दादा खूपच छान
खरंच हे गाणं अप्रतिम आहे
Kharach khup mast aahe he song ❤director la salami🎉
कित्ती गोड आवाज आहे सर तुमचं❤, खूप आवडलं हे गाणं 🎉🥰
❤❤❤❤लय भारी आहे हे गाण
अतिशय सुंदर सिनेमा, अभिनेत्री,गायक,संगीत, हिरो सगळाच अप्रतिम मिलाप. मराठी इडस्ट्रीतील तेच ते चेहरे पाहून बोर झालं,तोच तो स्वप्नील,उमेश, मृणाली, ,प्रिया,सोनाली,अमृता😂😂😂😂😂😂..बस् बस् झालंय.....काय सुंदर आहे कलिंद्दी....अस्सल सौंदर्य.
❤
आम्ही दिवसातून हे गाणं दोन-दोन वेळा ऐकतो खूप छान गाणं आहे
Love from West Bengal 😊
एक एक शब्द कित्ती छान पद्धतीने मांडलाय ❤❤
Mi mla anguracha line 👍 khup sundr❤
Karch khup chaan song movie pn khup chaan khuuuup chaan aswom song ahet sagle........ Asss movie family movie ahe chaan.... Great work ahe all teeam...... Song ter ek no ahe
Ky नाव ahe movie चा
मस्त चित्रपट आहे ..❤❤
माझ मन भरून आल हे गाण आयकून खूप खूप बडिया 🎉🎉🎉
किती सुंदर गाणं आहे हे... मी दिवसातून कितीदा तरी ऐकतो तरी ही मन काही भरत नाही. रद्याला भेदत हे गाणं माझ आवडत गाणं ❤❤❤❤❤❤❤
So cute and beautiful song....❤😊
Khoop ch chhan song aahe.... ❤😊💯🥰
अप्रतिम शब्दरचना❤❤
खुप सुंदर आहे हे गाणं 🎉🎉❤❤❤❤
Ha song khupch chhan aahe... Ha song eklyavr manus purn guntun jato....... Heart la sparsh krnara ani punha punha ekvas vatnar aahe ha song...... Khrch khupch chhan aahe......
, खूप छान गाण ऐकून मराठी भाषेचा अभिमान वाटतो अप्रतिम शब्द
Khtrnak song ahe re Bhava प्रेमाची आठवण येतो
Khup khup chhan gaan aahe he....👀❤️
हे गाणं मी दिवसातुन 8ते10वेळा ऐकतो मस्त वाटते
❤
☺️💖प्रत्येक मानसाला जर कोन ओळखत असेल तर तो फक्त आपला 😊❤
खुपच छान ❤
Khup chan song ahe rao ❤❤
Ek number aahe song🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😅
वाह क्या बात है सुपर स्टार
हृदयात स्पंदन निर्माण झाले❤
हे गाणं आले 2023 मध्ये हिट झालं 2024 मध्ये 🤗
Right
म्ला खुप गाण आवाडल आहे
छान गीत ! 💐💐💐
मस्त
अप्रतिम गाणं आहे. मन प्रसन्न होते. 👌👍👍
अप्रतिम गाणं आहे.खूप सुंदर शब्द रचना केली आहे
Kharch khub khub Chan aahe
Mast ❤
अप्रतिम शब्द रचना ❤
अप्रतिम गान आहे🎉
Beautiful😍✨❤
खुप क्लिअर लिरिक्स आहे त्यामुळे अजून भरी वाटते गाणं
Khup Chan song ❤❤❤❤
Khup Chan aahe gaan
माय मराठीचे अप्रतिम बोल ❤❤❤
सुंदर आहे ❤
❤khup sundar aahe song🎵😊😊word's nahit... Bolayla Yevd chan aahe❤
Kharc apartim ahe
So Beautiful So Sweet Song ❤️❤❤❤❤🎉🎉🎉😊
Marathi gane mhnje ekch number
Saglyat bhari song mhanje tu mala anguracha mala khup aavdal❤❤❤❤