मराठी माणुस कहीच करत नाही,म्हणून च पंचर वाले, गुपचुप वाले, आता मंदिरचे पुजारी, पुजा घालणारे स्वतःला ब्राम्हण भासवून बिहार यू पी तुन महाराष्ट्रात आले आहेत.
खुपच दुःखत घटना झाली आहे, आणि ते पण आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये,या सर्व प्रकारची चैकशी सरकारने केली पाहिजे, आणि दोषींना फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे,जर आज छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर त्या दोषींनचं जागीच मस्तक छाटुन टाकलं असतं,🙏😡🚩😭
ह्या ताई सोबत जे झालं त्यावरून तरी बाकी महिलांनी आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटत आणि पहिली गोष्ट अश्या सुनसान ठिकाणी जाऊच नये 🙏🏻🙏🏻🙏🏻ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😢😢😢खूप वाईट झालं ताई सोबत 😢😢😢
अहो ताई तुम्ही तिकडे काय बोलता मंदिरात. तिकडे जाऊन visit कारण्यापेक्षा अक्षता ताईंच्या घरी जाऊन त्यांचं परिवाराच काय मत आहे. नंतर तिच्या सासरचे लोक अक्षता ताईंना त्रास द्यायचे मग त्यांच्याशी पण संवाद साधून घ्या. फक्त मंदिरात काय झालं काय नाही ते का दाखवतात. आपल्यानं अक्षता ताईंना न्याय द्यायचं आहे.
खुपच भयानक ते भाऊ जे बोलले फाशी दया नाहीतर आमच्या हातात दया सर्वाना विचार केला तर न्याय मिळेल रागाच्या भरात इथे येण्याचा निर्णय घेतला ताईने . देवाने पण वाचवू नाही शकले.
फाशी नको देऊ हात-पाय तोडून सोडून द्या म्हणजे त्यांना कळेल आपल्याला ही शिक्षा कशामुळे झाली फाशी देऊन मेला की त्याला काय कळणार आहे म्हणून हात-पाय तोडून जिवंत सोडा
Apli Lok dar varshi plaster of Paris vaparleli murti flyover bridge pul Varun fekun detat murti futun jate ashi fekta gutter sarkhya pani madhe visarjan Karun dev tari konta ashirvad denar 🙂🙂
तिला काय गरज होती तिथ रात्री थांब याची माहिती होत तिला की हथ फक्त माणस च आहे अजूनते भैया लोक होते बाई ची जात तेव्हाच ओळखून घेते कोणता माणूस कसा आहे त्यात तिचीच चूक आहे
हो ना कशाला थांबली हे भयटे नालायक लोक लहान मुलींना नाही सोडत ही तर तरणी ताठी बाई पूरषांचया जाती चा भरोसा काय मेंटल कूणीकडची ती ने तिथून निघून माहेरी तरी जायला पाहिजे होत. लेकर आसतील तर आई विना पोरकी आई ती आई आसते
जेंव्हा खुप मन दुखवते ना तेव्हा एकांतात जावस वाढते तसच तीला वाडल थोडे बरे वाटले म्हणून ती मंदिरात घेलि कारण मंदिरा येवढं शांत वातारण कुटेच नसते पण तीच्या सोबत जे काही झालं आहे हे आतिशेय वाईट झालं ताई तुम्हाला न्या लवकरात लवकर मिळावं आणी तुमच्या आत्म्याला शांती मिळो 😭😭💐🙏
महाराष्ट्र राज्यात कायद्याचं राज्य आहे काय ? महिला सुरक्षित नाहीत. न्याय मिळावा अशी अपेक्षा... सरकार आणि प्रशासनाचा जाहिर निषेध.... ⚫⚫⚫ अक्षता ताईस... भावपूर्ण श्रद्धांजली.... 🌸🌸🌸
Tai fakt, mulin sobatch as kahi hot as nahi o mula n sobat pn hot aani shikshak kartat tarihi tya school suru astat aani to naradham kahi divas jel mdhe rahun mst baher sutun yetat aani jyanchyavr atyachar jala te kahich kru shakat nahi fakt vat baghat ki kdhi nyay milel pn nyay kahi milat nahi karan purave nasatat ks siddha karnar ki tya nalaykane he sagal kelay aaj kal fakt muli ch nahi tr mulga sudha surakshit nahi
मदरसा मध्ये हे रोजच घडत असतात. गणपती घोळ मंदिर मध्ये जो पूजारी होता तो गावी गेला होता.हे ३ आरोपी होते ते गुन्हेगार पार्श्वभूमीचे असतील. ते तर फ्रोड पूजारी असतील. त्यांना फाशी दिलीच पाहिजे.
भावपूर्ण श्रद्धांजली ताई आपल्या महाराष्ट्रात मंदिरे परप्रांतीयांच्या हातात देणं अतीशय दुर्दैवी आहे राज साहेबांनी सर्वांना हाकलून लावले होते तेच बरोबर होते अजुन घटना घडणार
Aaplyakade jya vyaktivar atyachar hoto ticha chehara dakhvtat. Pan gunha kelelyacha chehara zaktat. Kay kayde aahet.... Actually hya mandiracha vyavhar kon baghat te vichara. Vatat nahi te sadhu baghat asatil. Maghi ganpati utsav pan sajara zalay tithe. Gai aahet. He sagal kunachyatari under chalat asel na. Pujari vegale ni mandiracha karbhar baghnare vegale asayat. Tai tumhi tyana vicharayala hav hot.
बचपन से पूजा करता हू बोलतोय तो पुजारी ...मराठी नाय येत का त्याला ....पुजारी पाहिजेच कशाला पण तिथे ...मंदिर पण माहीत नाही काही लोकांना तिथे आहे ते .... जे मोठे मोठे मंदिर आहेत तिथे पुजारी असतात ....ह्या अश्या ठिकाणी गावातल्या लोकांनी दिवाबत्ती करून जायचं की झालं ....परप्रांतीय कशाला पाहिजेत....पत्र्याच्या शेड किती आहेत तिथे ...नक्की मंदिर म्हणून ठेवलंय ते जपून की अजून काही चालू केलंय तिथे 😡😡
अशा सूनसान ठिकाणी मी दिवसा पण जाऊ नाही शकत.मग ती बाई कशी काय गेली. परप्रांतीय पुजारी जे पण आहेत ते लोकच नीचपणा करतात असा.फाशी द्या त्याला तरच न्याय मिळेल.देव जर असता तर हे होऊ दिले नसते.आणि खरच जर असेल देव तर त्या ताईला नक्की न्याय मिळेल
मी जवळपास 8 दिवसा आधी एका ताईने व्हिडीओ बनवला होता 6 लेडीज आल्या होत्या त्या आणि एक दादा होता त्यांचा सोबत,हीं घटना झाला वर लगेच 1, 2 दिवसातच आले होते ते तर इकडे कोणीही नव्हते, त्या गौशाळा मध्ये गाई नव्हत्या सगल्या रूम लॉक होत्या..
मराठी पुजारी ठेवा हे बाहेरचे पुजारी कशाला पाहीजेत आयले मुख्यमंञीसाहेब काय करतात महिला सुरक्षित नाहीत मॅम त्या नराधमांना फाशी झाली पाहीजे अक्षताला न्याय दया ही घटना निंदनीय आहे
मंदिर कमी आणि नशा पान करण्याचं ठिकाण करून ठेवलं आहे...भयानक जागा असल्या मुळे जास्त कोणी येत - जात नाही याचाच फायदा घेतला आहे...एवढे CCTV आहेत ते चेक करा...आणि सगळ्यांन समोर आणा ते फुटेज....तेवाचा खरं काय ते समजेल.... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏
मी म्हणतो विघ्नहर्ता याचा अर्थ काय ज्या व्यक्तीच्या घरात प्रॉब्लेम झाला ती मनशांती करण्यासाठी ती आपल्या बापाकडे म्हणजे देवाकडे गेली होती मग त्या देवाने तिला वाचवलं का नाही
Hya balknath maharajancha math coten green est harbour line hya thikani pan math aahe nagda sadhu aahe to dokyani thoda yeda pan aahe hyachi changli chokashi pan zali pahije
जर देवाच्या सानिध्यात आसे दुष्कर्म होतात तर देव नाही किंव्हा देवी ही यात शामील आहे............. नाही तर देवापेक्षा ही व्यक्ती ताकदवर आहे मग कशाला मुर्खा बनवता स्वतः ला आपली रक्षा आपनच करा ना.
ह्या बाईने बरं आता सगळ्यांना काम लावून दिले मंदिरावर पाहणी करण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी पण हे लक्षात येत नाही की एवढ्या काय त्रास होता तिला की एवढ्या शिड्या चढून पण एवढ्या अडचणीत जाऊन ती काय शांत होणार होती उगाच काहीतरी गोंधळ वाटतंय मला त्रास असलेली बाई तिचे फोटो मध्ये एवढी सुखात हसलेली चेहरा आणि डाग दागिने घालते महिला त्रास कसला होता
तो खरा पुजारी आहे त्या मंदिरात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कोणाच्याही ताब्यात देऊन कसं काय तो युपी ला जातो. असे किती कांड झाले असेल तिथे कोणाला कळलं का नाही माहिती नाही हा मंदिर स्थानिक नागरिकांच्या ताब्यात देण्यात यावे गावकऱ्यांच्या ताब्यात देण्यात यावे
Jai Bhim, Jai Shivray,,, ❤💙❤,,, baherun Lok yeun Ekadchya lokana Khup trass det aahe,,, amahala pan Tass zala aahe,,, MNS yaa Maharashtrat havi aahe nahi tar marathi lokancha kahi khara nahi ☹️
तिथे जाऊन विडीओ काढून वायफळ बडबड करण्यापेक्षा तिच्या आईवडिलांना मदत करा..मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वकिलाला भरपूर पैसे द्यावे लागतील त्यांना..ते नाही जमत..आले मोठे न्याय मिळवून देणारे..काही झालं की व्हिडिओ काढायचे व स्वतःचे खिसे भरून घ्यायचे
मंदिर पाहिले कशाला किती दिवस खोटे जिवन जगणार आहात आता तरी कळले की नाही देव नसतो म्हणून . तरीही तिथे गेल्यावर महीला पुन्हा त्या दगडाला साद घालतात की , त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे त्याच्या समोर घटना घडली तरी त्याने काही केले नाही.तरीही पून्हा देव आहे म्हणने म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे.
Pratyek vyakti ne ekmekanchi vicharpus kara tyana kahi tension asel tar tyana support kara mhanje asya ghatna honar nahi jya strila khup problem asel ti ashi yekti kuthe janar nhi please ekmekana samjun ghya ghari trass asel tar please bayano tumhi thoda vel market mdhe jaa time spend kara baki jaude khaddyat jeev gelela yet nhi Bichare tyanchi family dev tyana strength devo😢
पहिले घरच्यांना धडा शिकवा, त्यांच्या जाचाला कंटाळून ती मंदिरात गेली नसती. व अशी घटना घडली नसती.
Ho right pahil sasrchya पकडा त्यांचा हात असणार
Mandirat hya goshti expected nahit mhnun geli asel nytr ti kshala geli Asti ashya bharpur jaga ahet mandir sodun tikde pn jau shkli Asti na
@@aakanshasalgaonkar2016😊😊 0:43
Popp
@@aakanshasalgaonkar2016😊
L
😊
Ll
@@vidyakajrolkar6632:50
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे परप्रांतीय पुजारी आपल्या भागात कशाला पाहिजे. मराठी पुजारी आपल्याकडे कमी आहेत का.
Ha kra Navin vaad , bhaiya madathi mul मुद्दा राहुद्य बाजूला ।
ताई च्या टीम् मधे तों मि श्र क्नो भैय्य आहे त्यला पन् हाकला त्या टीम् मधुन 😡😡
मराठी माणुस कहीच करत नाही,म्हणून च पंचर वाले, गुपचुप वाले, आता मंदिरचे पुजारी, पुजा घालणारे स्वतःला ब्राम्हण भासवून बिहार यू पी तुन महाराष्ट्रात आले आहेत.
सासरी त्रास सहन केला आणि शेवटी त्रास होऊनच गेली बीचारी😢 खुप वाईट झालं तीच्यासोबत. भावपूर्ण श्रद्धांजली ताईला🙏🏻🌸🌸
😢
Very sad😢
Ha
@@PunuTech😔😔😔😔😔
इतक्या सुमसाम ठिकाणी ती बाई गेली कशी दिवस कोणी एकटी बाई जाऊ शकणार नाही
भडव्या भैयाना पूजारी ठेवू नका
राग हा काही पणं करतो😢
खुपच दुःखत घटना झाली आहे, आणि ते पण आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये,या सर्व प्रकारची चैकशी सरकारने केली पाहिजे, आणि दोषींना फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे,जर आज छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर त्या दोषींनचं जागीच मस्तक छाटुन टाकलं असतं,🙏😡🚩😭
नावातच घोळ आहे , गणेश घोळ मंदिर ... नाव कुणी ठेवलं त्याचा उद्देश काय आहे तो आज लोकांना कळालं.... खूप वाईट झाल त्या ताई बरोबर .....
परप्रांतीय माजले आहे
नालायक नि च मनाचें लोक् आहे त,, साले गा व सोडून ,, आपला मराठी माणुस् बेकार हल्कट त्यां ना भाड्या ने खोल्य वर् ठेवतात् पैसे साठी 😡😡😡😡
मंदिरा जवळील अनधिकृत खूप घर आहेत त्यात काही पुरावा सापडेल
आता सगळ्यांची मंदिरावर स्वारी😂 जो तो आपला व्हिडिओ काढतोय😮 पण त्यावेळेला अक्षदा चे कोणी विचार पुस पण नसेल केली😢
ह्या ताई सोबत जे झालं त्यावरून तरी बाकी महिलांनी आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटत आणि पहिली गोष्ट अश्या सुनसान ठिकाणी जाऊच नये 🙏🏻🙏🏻🙏🏻ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😢😢😢खूप वाईट झालं ताई सोबत 😢😢😢
अहो ताई तुम्ही तिकडे काय बोलता मंदिरात. तिकडे जाऊन visit कारण्यापेक्षा अक्षता ताईंच्या घरी जाऊन त्यांचं परिवाराच काय मत आहे. नंतर तिच्या सासरचे लोक अक्षता ताईंना त्रास द्यायचे मग त्यांच्याशी पण संवाद साधून घ्या. फक्त मंदिरात काय झालं काय नाही ते का दाखवतात. आपल्यानं अक्षता ताईंना न्याय द्यायचं आहे.
गणेश घोळ मंदीर नावातच घोळ आहे
खुपच भयानक ते भाऊ जे बोलले फाशी दया नाहीतर आमच्या हातात दया सर्वाना विचार केला तर न्याय मिळेल रागाच्या भरात इथे येण्याचा निर्णय घेतला ताईने . देवाने पण वाचवू नाही शकले.
किती काही झालं तरी इथं या आलंच नव्हतं पाहिजे तिने पण शेवटी काय कुणाचं मरण कुठं लिहिलंय देवालाच माहिती ते पण एवढं दुर्दैवी असं नव्हतं झालं पाहिजे😢
बरोबर आहे
फाशी नको देऊ हात-पाय तोडून सोडून द्या म्हणजे त्यांना कळेल आपल्याला ही शिक्षा कशामुळे झाली फाशी देऊन मेला की त्याला काय कळणार आहे म्हणून हात-पाय तोडून जिवंत सोडा
❤️🌷🌹💐भावपुर्ण श्रद्धांजली ताई तूझ्या आत्म्यास शांती मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ओम् शांती शांती
विघ्न हर्ता गणपती कुठे गेले होते
Jara japun bol
Apli Lok dar varshi plaster of Paris vaparleli murti flyover bridge pul Varun fekun detat murti futun jate ashi fekta gutter sarkhya pani madhe visarjan Karun dev tari konta ashirvad denar 🙂🙂
या भैय्या ना कठोर शिक्षा केली पाहिजे
तिला काय गरज होती तिथ रात्री थांब याची माहिती होत तिला की हथ फक्त माणस च आहे अजूनते भैया लोक होते बाई ची जात तेव्हाच ओळखून घेते कोणता माणूस कसा आहे त्यात तिचीच चूक आहे
बरोबर आहे
एकटे पुरुष आहेत तरी बोलली, राहिली तिथे
आहो घरच्या चा जाच
@@neetahasarmani8277तुमच्या घरात पोरीबाळी आहेत की नाहीत...... निंदा करू नका.... तिच्या आत्म्याला शांती मिळू द्या थोडी.......🙄🙄🙄
हो ना कशाला थांबली हे भयटे नालायक लोक लहान मुलींना नाही सोडत ही तर तरणी ताठी बाई पूरषांचया जाती चा भरोसा काय मेंटल कूणीकडची ती ने तिथून निघून माहेरी तरी जायला पाहिजे होत. लेकर आसतील तर आई विना पोरकी आई ती आई आसते
@@सूर्यकांतशिंदे-य7ठएखाद्या मैत्रिणी कडे जायचं ना अस जंगलात नव्हते थांबायला नको होते
जेंव्हा खुप मन दुखवते ना तेव्हा एकांतात जावस वाढते तसच तीला वाडल थोडे बरे वाटले म्हणून ती मंदिरात घेलि कारण मंदिरा येवढं शांत वातारण कुटेच नसते पण तीच्या सोबत जे काही झालं आहे हे आतिशेय वाईट झालं ताई तुम्हाला न्या लवकरात लवकर मिळावं आणी तुमच्या आत्म्याला शांती मिळो 😭😭💐🙏
अपन आपले प्रांत विकून मजा करण्या पेक्षा ते जपा येणार्या पिढीला त्रास होणार नाही. आपल्या जागा विकून खूप माजवले आहेत हे परप्रांतीय हे लक्षात ठेवा.
जाहीर. निषेध.
Mast tai
भरपूर anligal रूम आहे ज्योती ताईच्या व्हिडिओ बघा एकदा कशाला ते रूम आहेत एवढे
मंदिरात स्वयंपाकघर,एवढ्या शेड, खोल्या वगैरे कशासाठी ?
हा महाराष्ट्र घडविला माझा राजा ने तो केवल या परप्रांतीयांच्या गुलामीत जगन्या साठी नाही
महाराष्ट्र राज्यात कायद्याचं राज्य आहे काय ? महिला सुरक्षित नाहीत. न्याय मिळावा अशी अपेक्षा... सरकार आणि प्रशासनाचा जाहिर निषेध.... ⚫⚫⚫
अक्षता ताईस...
भावपूर्ण श्रद्धांजली.... 🌸🌸🌸
Tai fakt, mulin sobatch as kahi hot as nahi o mula n sobat pn hot aani shikshak kartat tarihi tya school suru astat aani to naradham kahi divas jel mdhe rahun mst baher sutun yetat aani jyanchyavr atyachar jala te kahich kru shakat nahi fakt vat baghat ki kdhi nyay milel pn nyay kahi milat nahi karan purave nasatat ks siddha karnar ki tya nalaykane he sagal kelay aaj kal fakt muli ch nahi tr mulga sudha surakshit nahi
मदरसा मध्ये हे रोजच घडत असतात.
गणपती घोळ मंदिर मध्ये
जो पूजारी होता तो गावी गेला होता.हे ३ आरोपी होते ते गुन्हेगार पार्श्वभूमीचे असतील. ते तर फ्रोड पूजारी असतील. त्यांना फाशी दिलीच पाहिजे.
अगदी बरोबर बोललात ताई
Agdi barobar bolis tai
फाशी फाशी फाशी.
भावपूर्ण श्रद्धांजली ताई
आपल्या महाराष्ट्रात मंदिरे परप्रांतीयांच्या हातात देणं अतीशय दुर्दैवी आहे राज साहेबांनी सर्वांना हाकलून लावले होते तेच बरोबर होते अजुन घटना घडणार
भाऊ बहिणीचे रक्षण करतो म्हणून राखीपौर्णिमा रक्षाबंधन या दिवशी भावाला राखी बांधतात.
आईवडील मुलांचे संगोपन करतात.
भाऊ बहिणीचे रक्षण करतो.
खूप वाईट वाटले 😢जय भीम 🙏💙 नमो बुद्धाय 🙏 💙
कशाला चप्पल काढता देव राहिलाच नाही तेथे असता तर असला कृत्य देवांनी घडून दिलाच नसता.... त्या ताईला भावपूर्ण श्रद्धांजली...😢😢😢😢
देव फक्त मंदिरातच नाही तर सगळीकडे आहे..त्याने सगळ्यांनाच वाचवायचं ठरवलं तर जगात रहायला जागा उरणार नाही..जोतो त्याच्याच कर्माने मरत असतो
Aaplyakade jya vyaktivar atyachar hoto ticha chehara dakhvtat. Pan gunha kelelyacha chehara zaktat. Kay kayde aahet.... Actually hya mandiracha vyavhar kon baghat te vichara. Vatat nahi te sadhu baghat asatil. Maghi ganpati utsav pan sajara zalay tithe. Gai aahet. He sagal kunachyatari under chalat asel na. Pujari vegale ni mandiracha karbhar baghnare vegale asayat. Tai tumhi tyana vicharayala hav hot.
फुटेज कुठे आहे म कॅमेरे आहेत म्हणून दिसलं पण त्याच्या परिवाराला दाखवा
Mi tar mhanto ya sadu babanvar visvasach Karu naka Aai bahinino mandirat jau naka ghratunach Devachi shradha kara Dev tumchyavar nakki prasanna hoil🙏
बाकी मिडिया सरकार कोनाच आहे बघुन मुद्दा ऊचलतात 😮
Tai yevdha lamb Belapur Varun ikde kashala ali kuthe dusrya mandirat jaych na ji jaga safe ny asha thikani ka geli.
बहेर राज्यतले लोक गौवशाळा च्या माध्यमातून शेहरालग जागा हैजाक करतात.
बचपन से पूजा करता हू बोलतोय तो पुजारी ...मराठी नाय येत का त्याला ....पुजारी पाहिजेच कशाला पण तिथे ...मंदिर पण माहीत नाही काही लोकांना तिथे आहे ते .... जे मोठे मोठे मंदिर आहेत तिथे पुजारी असतात ....ह्या अश्या ठिकाणी गावातल्या लोकांनी दिवाबत्ती करून जायचं की झालं ....परप्रांतीय कशाला पाहिजेत....पत्र्याच्या शेड किती आहेत तिथे ...नक्की मंदिर म्हणून ठेवलंय ते जपून की अजून काही चालू केलंय तिथे 😡😡
माझी मंत्री एकनाथ जी शिंदे साहेब अनाधिकृत बांधकाम थांबवा ny तर अजून खूप वेळ होइल ¦¦ जगदंबा ||
हे प्रकरणात प्रमुख मिडीया नाही आहे.मिडीया कोणी विकत घेतली आहे हे सांगायला नकोच म्हणजे सरकार परप्रांतीयांच्या बाजूने आहे हे सिद्ध होते
Kiti sunsan jaga ahe lagich lakshat yety aplya kashi geli tai
इतकं डेंजर आहे तर नाही थांबायचं अशा निर्जन ठिकाणी,आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो
बरोबर आहे तुमचं घरच्या चया नावाने ओरडत बसलेत
Barobar nahi thambayvhe
sasrchya trasapeksha tila te safe vatal asel..sasri tila surakshit vatal asat tr ti baher shant honyasathi baher geli nasati..mandirachya thikani mansala safe vatate
अशा सूनसान ठिकाणी मी दिवसा पण जाऊ नाही शकत.मग ती बाई कशी काय गेली. परप्रांतीय पुजारी जे पण आहेत ते लोकच नीचपणा करतात असा.फाशी द्या त्याला तरच न्याय मिळेल.देव जर असता तर हे होऊ दिले नसते.आणि खरच जर असेल देव तर त्या ताईला नक्की न्याय मिळेल
मंदीर कोणी बनवलय त्याचा मालक कोण आहे रात्री तीकडे काय चालतय त्याची सरकारने चौकशी करावी
तुम्ही मिश्रा,गुप्ता,शर्मांबरोबर संगत करा आणि मग न्याय मागा.
Tai tichya sasari jaun pan bhet ghya ekda
मदीरात असे घडण्या घडायलाच नाही पाहीजे
तिकडे जावू नका महाराज विश्रांती करतात तिकडे 😂
मदिरात देव नाही दगड आहे
😢😢😢😢ho
सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे ते पुजारी गावाला जाणार होते तर गाईवासरं कोनाच्या जिवावर ठेवलेत्याने
मी जवळपास 8 दिवसा आधी एका ताईने व्हिडीओ बनवला होता 6 लेडीज आल्या होत्या त्या आणि एक दादा होता त्यांचा सोबत,हीं घटना झाला वर लगेच 1, 2 दिवसातच आले होते ते तर इकडे कोणीही नव्हते, त्या गौशाळा मध्ये गाई नव्हत्या सगल्या रूम लॉक होत्या..
Tyanna fashi tr vhaylach pahije nytr pablic chya hati dya te barobar shiksha detil
मराठी पुजारी ठेवा हे बाहेरचे पुजारी कशाला पाहीजेत आयले मुख्यमंञीसाहेब काय करतात महिला सुरक्षित नाहीत मॅम त्या नराधमांना फाशी झाली पाहीजे अक्षताला न्याय दया ही घटना निंदनीय आहे
Taai bhavpurn shradhanjali for loss Plz meri request hai yeh apeal kijiye court mein bi Mandir band karva do taaki aur kisi behen k saath aisa na ho
मराठी माणूस जागा हो
मंदिर कमी आणि नशा पान करण्याचं ठिकाण करून ठेवलं आहे...भयानक जागा असल्या मुळे जास्त कोणी येत - जात नाही याचाच फायदा घेतला आहे...एवढे CCTV आहेत ते चेक करा...आणि सगळ्यांन समोर आणा ते फुटेज....तेवाचा खरं काय ते समजेल.... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏
ज्या लोकांनी (घरच्या) त्रास दिला त्यांना जाब विचारा
पहिलं सासरच्य लोकांना शिक्षा मिळायला पाहिजे
मी म्हणतो विघ्नहर्ता याचा अर्थ काय ज्या व्यक्तीच्या घरात प्रॉब्लेम झाला ती मनशांती करण्यासाठी ती आपल्या बापाकडे म्हणजे देवाकडे गेली होती मग त्या देवाने तिला वाचवलं का नाही
अशा प्रश्नांची उत्तरे नाहीत त्यांच्याकडे..
ताई एकदम बरोबर बोललात मंदिरात पूजारी न ठेवता होम गार्ड ठेवा. लोकं पूजा करून निघून जातील. Cc टीव्ही पण लावलाच पाहिजे
एवढं भयानक घडूनही ह्या दोनच बायका एवढ्या पुरूषांचा एकट्या आल्यात.गौडबंगाल वाटतंय.
Hya balknath maharajancha math coten green est harbour line hya thikani pan math aahe nagda sadhu aahe to dokyani thoda yeda pan aahe hyachi changli chokashi pan zali pahije
Om shanti beta
कॅमेरे का तोडले ?
जर देवाच्या सानिध्यात आसे दुष्कर्म होतात तर देव नाही किंव्हा देवी ही यात शामील आहे............. नाही तर देवापेक्षा ही व्यक्ती ताकदवर आहे मग कशाला मुर्खा बनवता स्वतः ला आपली रक्षा आपनच करा ना.
Saasar siksha dai kadhor tanchamule zale hai
यो नक्की सर्यंतर रचलेला आहे!अस कोणी पण कोणाला मारू शकत नाय
ह्या बाईने बरं आता सगळ्यांना काम लावून दिले मंदिरावर पाहणी करण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी पण हे लक्षात येत नाही की एवढ्या काय त्रास होता तिला की एवढ्या शिड्या चढून पण एवढ्या अडचणीत जाऊन ती काय शांत होणार होती उगाच काहीतरी गोंधळ वाटतंय मला त्रास असलेली बाई तिचे फोटो मध्ये एवढी सुखात हसलेली चेहरा आणि डाग दागिने घालते महिला त्रास कसला होता
पवन मिश्रा ?
वा वा वा !
अक्षता बाई,बघ तुझ्या जीवावर लोक किती काम करत आहेत.
तो खरा पुजारी आहे त्या मंदिरात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कोणाच्याही ताब्यात देऊन कसं काय तो युपी ला जातो. असे किती कांड झाले असेल तिथे कोणाला कळलं का नाही माहिती नाही हा मंदिर स्थानिक नागरिकांच्या ताब्यात देण्यात यावे गावकऱ्यांच्या ताब्यात देण्यात यावे
Gharcha jachala kantali hoti thach vichar karava
5:57 perfect
आणखी नवे भैय्ये आणायचे ना आता ?
Jai Bhim, Jai Shivray,,, ❤💙❤,,,
baherun Lok yeun Ekadchya lokana Khup trass det aahe,,,
amahala pan Tass zala aahe,,,
MNS yaa Maharashtrat havi aahe nahi tar marathi lokancha kahi khara nahi ☹️
सुपारी किंग उठला नाही अजून... उठ दुपारी घे सुपारी...
परप्रांतीय त्यांना हाकला आधी 👍👍
हा पवन मिश्रा कोण आहे भैय्या आहे का तुमच्या टीम मध्ये भैय्यांना कशाला घेता
🙏🙏
Om shanti
तिथे जाऊन विडीओ काढून वायफळ बडबड करण्यापेक्षा तिच्या आईवडिलांना मदत करा..मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वकिलाला भरपूर पैसे द्यावे लागतील त्यांना..ते नाही जमत..आले मोठे न्याय मिळवून देणारे..काही झालं की व्हिडिओ काढायचे व स्वतःचे खिसे भरून घ्यायचे
😢😔😭🇮🇳
He reels banvo naka tila nay dayla kahi tari kara jo to tay devalat jaun reels banavtoy kashala sarvana mahit aahe te ticha sathi kara kahi tari
मंदिरा जवळच पाशी द्या
लग्न झालेल्या बायका एकटेच जातात कशाला जायचं एकट
बाकीच्या youtuber na tya balak das ne सांगितला की मे ओळखत नाही त्यांना आणि ह्या व्हिडीओ मध्ये सांगतात.की मेले मे मिले त्थे
आपल्या तला कायदा कडक नाही म्हणून तर लोक असे वागतात ताई तुम्ही एकदम बोललात
कायद्याला दोष देऊ नका...कायदा मजबूत च आहे ..दोष द्यायचा असेल तर इथल्या राजकारण्यांना द्या..ते बरोबर राबवत नाहीत ..
मंदिरात थोड्या वेळ. बसून तिने पोलिस ठाण्यात जायला पाहिजे होत हे सगळं घडलं नसत
आनंद दिघे साहेबांच्या ठाण्यात असे घडले। कसे देवा
मंदिर पाहिले कशाला किती दिवस खोटे जिवन जगणार आहात आता तरी कळले की नाही देव नसतो म्हणून . तरीही तिथे गेल्यावर महीला पुन्हा त्या दगडाला साद घालतात की , त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे त्याच्या समोर घटना घडली तरी त्याने काही केले नाही.तरीही पून्हा देव आहे म्हणने म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे.
B. J. P. Government ye mattar daba rahi h
Sister.langage.is.beautyful..reject.to.the.mandir.jai.bhim
आपल्या देशात बुवाबाजी आणि गुंडगिरी दिवसेंदिवस फोपावत चाललीय हेच खरं!यावर कडक कायदे केले तर कदाचित गुन्हे कमी होतील
Pratyek vyakti ne ekmekanchi vicharpus kara tyana kahi tension asel tar tyana support kara mhanje asya ghatna honar nahi jya strila khup problem asel ti ashi yekti kuthe janar nhi please ekmekana samjun ghya ghari trass asel tar please bayano tumhi thoda vel market mdhe jaa time spend kara baki jaude khaddyat jeev gelela yet nhi Bichare tyanchi family dev tyana strength devo😢
Jay bhim 😢
Tai ver zale la annai la
Nised karto atma la Shanti labo
Garat sun bhai la taras naka dya PLZ