Gunaratna Sadavarte | सदावर्ते वाढवणार Aaditya Thackeray यांचं टेन्शन?काय केली मोठी घोषणा? पाहा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • Gunaratna Sadavarte is going to enter the election fray. Gunaratna Sadavarte, who is a lawyer, will contest the elections from the Worli assembly constituency. Aditya Thackeray is currently the MLA in Worli and he will contest this year's election from Worli, Aditya Thackeray has clarified on Wednesday in the program News 18 Lokmatchy Agenda Maharashtra, so Gunaratna will always fight against Aditya Thackeray from Worli. Gunaratna Sadavarte went to the High Court against the Maratha reservation given by the government, and he has also taken a direct and aggressive stance against the Maratha reservation many times.
    गुणरत्न सदावर्ते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. वकील असलेले गुणरत्न सदावर्ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. वरळीमध्ये सध्या आदित्य ठाकरे हे आमदार आहेत, तसंच यंदाची निवडणूकही आपण वरळीतून लढणार आहोत, हे आदित्य ठाकरे यांनी बुधवारी न्यूज 18 लोकमतच्य अजेंडा महाराष्ट्राच या कार्यक्रमातून स्पष्ट केलं आहे, त्यामुळे गुणरत्न सदावर्ते वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात लढणार आहेत. सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली, तसंच त्यांनी अनेकवेळा मराठा आरक्षणाच्या विरोधात थेट आणि आक्रमक भूमिकाही मांडली आहे.
    #gunratnasadavarte #aadityathackeray #vidhansabhaelection #marathinews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 240

  • @vithalkharat4197
    @vithalkharat4197 17 годин тому +56

    आजच्या युनिफॉर्म वरुन जंगलातला रानटी झेब्रा वाटतो.

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 16 годин тому +37

    काय बातम्या देता?ठाकय्रांना कशाचं टेंशन ?ठाकरे मोदी,शहांना भिडतात,ते झिंजरूट आणि चिरगुटांचं कशाला टेंशन घेतील? तूम्ही काय सदावर्तेचे पाठीराखे आहात काय तूम्हाला तो एवढा मोठा वाटतो?अहो "कुठं इंद्राचा ऐरावत? अन् कुठं शामाभट्टाची तट्टानी!"

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 17 годин тому +50

    हा फडणविसांचा जोकर अपक्ष राहणार.
    तरी आदित्य ठाकरेच निवडुन येणार.

  • @vivekshinde239
    @vivekshinde239 17 годин тому +105

    गाढव चिन्ह द्या गुण्याला

    • @sureshrrane2026
      @sureshrrane2026 17 годин тому +9

      गाढव आणायला लागणार नाही हाय त्याच्याकडे.

    • @shankarkale3023
      @shankarkale3023 16 годин тому +4

      😂😂डंके के चोट पर😂😂

    • @logistics2763
      @logistics2763 16 годин тому +3

      Bhava nandi baila cha symbol dy tyla

    • @kakasodeokate
      @kakasodeokate 15 годин тому +1

      ​@@shankarkale3023😂😅

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 14 годин тому +1

      उकीरड्यावर लोळणार गाढव हेच चिन्ह द्यावे,

  • @vilasbhosale8880
    @vilasbhosale8880 17 годин тому +53

    अभिजित बिचकुले पेक्षा मत गुणरत सदावती ला कमी पडणार 200 मते पडतील सदावर्ती ला

    • @Mahesh_Murkute_
      @Mahesh_Murkute_ 16 годин тому +1

      200 nahi bhava ha sodun .mage man halavanari mayis 2 mate

  • @bavsasalvs9043
    @bavsasalvs9043 17 годин тому +18

    गुणरत्न सदावर्ते 100% पडणारच

  • @kiranlakhe2749
    @kiranlakhe2749 15 годин тому +15

    याचा अर्थ आदित्य ठाकरे साहेब रेकॉड ब्रेक मतानी निवडुन येणार 😊

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 17 годин тому +26

    घ्या केळ सदा वर्त . आरशात बघा शांत राहा . नाहीतर ४oo मते घ्या

  • @priyankanathe1100
    @priyankanathe1100 16 годин тому +13

    लोकमत वाले एवढी मोठी बातमी आम्ही कधीच पाहिले नाही आशा आज बातम्यात यात्रा

  • @uskms
    @uskms 17 годин тому +76

    आदित्य ठाकरेंच्या विरोधात कुणी निवडून येऊ शकतं नाही

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 17 годин тому +38

    अरे बापरे आज आदीत्य ठाकरे ना झोप लागणार नाही.‌कीती तगडा उमेदवार आहे हा.

  • @gameplays5536
    @gameplays5536 16 годин тому +13

    महामुरख बिनडोक संस्कृती संस्कार नसलेला

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 16 годин тому +18

    तुम्हाला बातमी द्यायला तर लाज वाटली पाहिजे कारण एक गाढव सदावर्ते उभे राहतात ते काय मोठी नेते लागुन गेले का एवढे मोठे बातमी द्यायला

  • @sanjaykokate1427
    @sanjaykokate1427 16 годин тому +17

    ह्याला मतदान कुणीच करणार नाहीत.

  • @shivaraj-d3t
    @shivaraj-d3t 16 годин тому +14

    अग बाई किती ओरडून सांगत आहे
    बातमी मिळाली म्हणून

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 16 годин тому +10

    😂😂डीपोजोट जप्त होणार फालतू चर्चा आहे गोदी मीडियाची😂😂😂

  • @vilas_patil
    @vilas_patil 17 годин тому +28

    हा झेब्रा पहा .

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 17 годин тому +27

    डिपॉझिट सुद्धा ‌राहणार नाही.कावळा

  • @SantoshKakade-c9w
    @SantoshKakade-c9w 16 годин тому +14

    एसटी कर्मचारुच्या ताटातल हीसकाउन खाणारा हा काय निवडुन येणार

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 16 годин тому +19

    😂😂😂
    फडणवीस यांनी तगडा उमेदवार निवडला आहे....फडणवीस यांची राजकीय समज खूप मोठी आहे.

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 16 годин тому +9

    मताच्या विभाजना करीता..राजकिय चाल..
    प्रसिध्दिच्या झोतात राहण्याचा खटाटोप...काही फरक पडणार नाही..

  • @vilaskeware5006
    @vilaskeware5006 16 годин тому +9

    याला एवढं कोणी गांभीर्याने घेत नाही ब्रेकिंग न्यूज😂😂

  • @boliyoutubechannel4105
    @boliyoutubechannel4105 16 годин тому +15

    पडणार म्हणजे पडणार. डिपॉझीट जाणार.

  • @swapnilpowar6506
    @swapnilpowar6506 17 годин тому +25

    निवडणूक चिन्ह गाढव 😂😂

  • @dilipnarkar9535
    @dilipnarkar9535 16 годин тому +7

    काहीही फरक पडणार नाही अशा व्यक्तीला मतदार मतदानच करणार नाही याची भाषा ओरडणे असा स्वभाव जनतेशी कसे बोलतील

  • @danceabcdnareshpatyane3435
    @danceabcdnareshpatyane3435 17 годин тому +10

    पाळलेला फडणविस चा डोळा

  • @RavanShinde-f3e
    @RavanShinde-f3e 16 годин тому +6

    डंके की चोट पे मजा येईल मग निवडणुकीला

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 16 годин тому +6

    सरकारी खजिन्यात deposit japtimule kahi रकमेत वाढ होईल.

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 16 годин тому +10

    कोण आला रे कोण आला....
    बिन शेपटीचा झेब्राआला...!!!!!

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 16 годин тому +9

    काय बातमी देताय राव थोडी तरी लेवल ठेवा तुमचा चॅनेल चा बातम्यांची 😂😂😂😂

  • @sanjayphatangare3190
    @sanjayphatangare3190 16 годин тому +3

    आदित्य ला ही निवडणूक खूप सोपी जाणार आहे हा गुणरत्न उभा राहिल्यानंतर

  • @PanditPatil-dg8ey
    @PanditPatil-dg8ey 16 годин тому +4

    आदित्यजी कुठून उभा रावा तुम्ही निवडून येणार हे पक्क

  • @balasahebbhagat9023
    @balasahebbhagat9023 16 годин тому +10

    गाढव चिन्ह घ्या

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 16 годин тому +3

    अरे निवडणुकीला उभा राहिला तर त्याच्या घरातील पण मतदान करणार नाही

  • @YogeshPurohit-rk3om
    @YogeshPurohit-rk3om 14 годин тому +3

    हि बातमी लोकमता ला प्रसिद्ध करण्याठी अनाजिपंथ देवेंद्र फडणवीस कडुन किती खोके घेतले भाऊ

  • @satyavanpawar7686
    @satyavanpawar7686 16 годин тому +4

    मंगेश साबळे येणार आहे भेटायला सदा वरते

  • @sanjayade9031
    @sanjayade9031 15 годин тому +2

    चिन्ह कोणते असेल साहेबांचे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे

  • @ramkale8869
    @ramkale8869 16 годин тому +3

    डंकेकीचाेटपर सांगतो सदावर्ते ची म्हैस मुख्यमंत्री हाेनार

  • @rajeshshirke7901
    @rajeshshirke7901 15 годин тому +2

    ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारा अजून जन्माला आला नाही.

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 15 годин тому +2

    सदावर्तेच डिपॉझीट जप्त होणार

  • @VishnuNarke-s5q
    @VishnuNarke-s5q 15 годин тому +3

    अरे बापरे लय मोठी बातमी वेल्डिंगचा चष्मा वाला

  • @TUSHAR-c3g
    @TUSHAR-c3g 16 годин тому +3

    हा इथून उभा राहील याची बायको कुठून उभी राहील तिचं चिन्ह कोणत म्हैस का😂😂😂 😂😂😂😂😂

  • @amardeepalgure8096
    @amardeepalgure8096 16 годин тому +6

    सदावर्ते यांना स्वतःच मत तरी पडेल का ते बघा.

    • @Mahesh_Murkute_
      @Mahesh_Murkute_ 16 годин тому +2

      बायको चे १ फायनल

  • @RahulDod-te3lh
    @RahulDod-te3lh 16 годин тому +1

    🙏वंदे 🇮🇳मातरम 🙏 ऍड.सदावर्ते साहेब... विजय तुमचाच आहे... डंके की चोट पे 👍 🙏वंदे 🇮🇳मातरम 🙏

  • @jagtapsampat560
    @jagtapsampat560 16 годин тому +11

    नक्की पडणार

    • @Mahesh_Murkute_
      @Mahesh_Murkute_ 16 годин тому +3

      मत पडणार की हा गाढव पडणार

  • @akshayjadhav1838
    @akshayjadhav1838 15 годин тому +2

    सदावर्ते आला आपली लायकी कळेल भाजपने किती ही बुजगावणी उभी केली तरी मतदार योग्य निर्णय घेतील

  • @nayantalavdekar4931
    @nayantalavdekar4931 16 годин тому +3

    आदीतय ठाकरे हेच निवडून येणार

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 16 годин тому +2

    हा कोण सदावरते, त्याची फक्त मोठया भिंगाचा चेषमेवला एवढी च ओळख.

  • @MohanSutar-k2l
    @MohanSutar-k2l 15 годин тому +2

    जनता भा ज पा धार्जीण्या नियमाने पाडू शकते तेथे फडणवीस हे तुणतण जनता पाडणार

  • @RavanShinde-f3e
    @RavanShinde-f3e 16 годин тому +3

    निवडला म्हणजे समजा मग तो आता😂😂

  • @mangeshlasurkar7510
    @mangeshlasurkar7510 16 годин тому +4

    गुन ला वरती पाठवा

  • @saaramm2162
    @saaramm2162 16 годин тому +2

    काय तुम्ही भी tv वाले , काय डोंबल्याची निवडणूक रंजक होणार 😂😂काहीही सांगता, अहो त्याचं diposit जप्त होईल येवढं ही तुम्हाला कळत नाही का 😂😂

  • @pandharinathdeshmukh6761
    @pandharinathdeshmukh6761 14 годин тому +2

    दोन अंकी संख्या ओलांडणार नाही.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 16 годин тому +3

    डंके के चोट पे मोठी बातमी 😂 😂 😂

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 16 годин тому +2

    सरकारी खजिन्यात deposit japtimule kahi रकमेत वाढ होईल.

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 16 годин тому +2

    सरकारी खजिन्यात deposit japtimule kahi रकमेत वाढ होईल.

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 16 годин тому +2

    सदावर्तेला फक्त आणि फक्त दोनच मतं मिळणार आहेत.ही मोठी नाही तर बातमीच नाही.. उगाचच बडबड करु नका

  • @santoshkhanzode669
    @santoshkhanzode669 15 годин тому +2

    सदावर्ती साहेबांची निशाणी पाळीव वाढव

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 16 годин тому +2

    राजकारणात काय चाललंय राजकारणाची वाट लावली बीजेपीला काय चाललय राव

  • @behappy_0333
    @behappy_0333 15 годин тому +2

    न्यूज 18 लोकमत यांनी स्वतःची लायकी तरी राखावी, कोणाच्या बातम्या लावताय सदाच्या😂 पाकीट भेटलं म्हणून लावली बातमी.... अहो न्यूज 18 लोकमत च्या प्रेस्टीज चा तरी विचार करा.

  • @PranitPatil-g1n
    @PranitPatil-g1n 14 годин тому +2

    झेब्राचे डीपाजीट जपत करतील उभा राहच

  • @sandeepshemankar9226
    @sandeepshemankar9226 16 годин тому +2

    एसटीची वाट लावली आत्ता वरळीची वाट लावणार

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 14 годин тому +3

    निवडणूक चिन्ह ...
    टरका डोळा...😂😂😂

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 14 годин тому +2

    निकमचे काय झाले😅😅 याचेही तेच होणार. दणदणीत पराभव

  • @RUPESHPAWAR-d8y
    @RUPESHPAWAR-d8y 16 годин тому +3

    BJP मधून उभे रहा

  • @behappy_0333
    @behappy_0333 15 годин тому +2

    😂😂😂😂😂 सदा सुपारी फोडणार😂😂

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 15 годин тому +2

    चिन्हं गाढव.... कमलाच्या फुलात...😂😂😂😂😂😂

  • @jagtapnivas1736
    @jagtapnivas1736 15 годин тому +2

    खरंतर ते हेकणं उभा राहायला पाहिजे

  • @ShrikantNaik-g7f
    @ShrikantNaik-g7f 16 годин тому +2

    10 मत नाय भेटणार 😂😂😂

  • @maheshsurve4159
    @maheshsurve4159 14 годин тому +2

    टेन्शन बिंशन काही नाही.उलट काम सोपं झालं.

  • @NitinPatil-j4s
    @NitinPatil-j4s 14 годин тому +2

    झेब्रा😂 येतोय वाघ फाडुन टाकनार 🐯

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 16 годин тому +2

    अनाजी पंताची निवड😂😂😂😂😂😂😂

  • @maheshkhandagale423
    @maheshkhandagale423 15 годин тому +2

    डिपॉजिट तरी राहीलका यांच

  • @nalinipatil3260
    @nalinipatil3260 16 годин тому +1

    ओ ठाकरेचे नाही तर मनसेचे टेन्शन वाढणार.

  • @mahavirbhosale9838
    @mahavirbhosale9838 16 годин тому +1

    नरत्ने काढून त्याला बाकी द्या खायला 😂😂

  • @SunilShere-h4c
    @SunilShere-h4c 11 годин тому

    Mr. जोकर आपण खरंच उभे राहा.
    आपण काय आहोत हे पण आपल्याला कळायला हवे ना.
    आपली काय लायकी आहे हे पण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला कळेल.

  • @anilshelar5470
    @anilshelar5470 13 годин тому

    लोकमत 18 तुम्हाला खर तर मोठा पुरस्कार देयायलाच पाहिजे आता खूप कळकळीची बातमी दिली तुम्ही आणि जोरजोरात तुम्ही त्याच्या सारखेच ओरडुन बातमी दिली

  • @hanmantchavan772
    @hanmantchavan772 16 годин тому +1

    रंजक होणार नाही? सदावर्ते पडणार?

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 15 годин тому +3

    G sadavarte mhanje BJP's Nirma powder

  • @ShivaprasadGaming-h9r
    @ShivaprasadGaming-h9r 16 годин тому +2

    डिपाझिट तरी वाचनरका

  • @AtulBhoir-s5n
    @AtulBhoir-s5n 16 годин тому +2

    मोठी बातमी बोलण्यापेक्षा कॉमेडी न्यूज सांगा

  • @MilindJadhav-bf9yd
    @MilindJadhav-bf9yd 16 годин тому +1

    मतदार सुशिक्षित आहेत,

  • @ajitemJoshi
    @ajitemJoshi 14 годин тому +1

    पडणार हमखास 💃

  • @BaburaoWankhade-zz9sx
    @BaburaoWankhade-zz9sx 17 годин тому +5

    कार्टून?

  • @anilkirdant7137
    @anilkirdant7137 16 годин тому +2

    पेड न्यूज. बातम्या मिळत नसतील तर काय पण दाखवण्याचा प्रयत्न करू नका

  • @gorakhmehetre9401
    @gorakhmehetre9401 16 годин тому +2

    Only Aditya

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 15 годин тому +2

    हेला कोण मत देत

  • @pstik-tokvideo2221
    @pstik-tokvideo2221 17 годин тому +3

    आदित्य ठाकरे 150 मतांनी पडणार

  • @vishalingale8167
    @vishalingale8167 16 годин тому +1

    😂😂😂 nice joke हल्ली खूपच पानचट विनोद करता राव तुम्ही.

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 10 годин тому

    हे वाचाळ हेकणं निवडूण येणार नाही तो भाग सोडा पण हे विधान भवनात गेलं तर याला अगोदर शाॅक द्यावे लागतील.😂🤣🤣

  • @ShivaprasadGaming-h9r
    @ShivaprasadGaming-h9r 16 годин тому +2

    अशि बातमी तरी कशी देता

  • @madhukershirke9971
    @madhukershirke9971 16 годин тому

    वकीलीतूनकमवलेलापैसाकशालाबेकारघालतो..दादासाहेब. मा.बिजेपी.बसवलंनिवडणूक नकालढवू.

  • @VasantSawant-e8t
    @VasantSawant-e8t 16 годин тому +1

    एसटी विलिनीकरण

  • @RavanShinde-f3e
    @RavanShinde-f3e 16 годин тому +6

    बिचकुले दिसतो हा दुसरा

    • @TUSHAR-c3g
      @TUSHAR-c3g 16 годин тому +1

      दादा बीचकले ची तुलना याच्या सोबत नाही हा त्या पेक्षा जोकर आहे 😂😂😂😂😂😂😂

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 16 годин тому

    बघा पक्ष कसे एकमेकाची कशी काळजी घेतात ते

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 16 годин тому +1

    काय बातम्या दाखवता

  • @DipakGhadge-r3k
    @DipakGhadge-r3k 17 годин тому +1

    Dipijit zapat honar 101/

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 5 годин тому

    एक सीट गेली। आदिलशाह b j p ची सुपारी पक्ष चे काय होणार

  • @SachinGawade-p8r
    @SachinGawade-p8r 17 годин тому +2

    nivadanuk chinha gadhav dya

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p 15 годин тому +2

    काय पण काय 😛😛😛😛