मनाचे श्लोक l जय जय रघुवीर समर्थ l संत रामदास l श्लोक २३-२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025
  • श्री मनाचे श्लोक
    श्लोक २३-२४
    जय जय रघुवीर समर्थ
    व्हिडिओमध्ये श्री रामदास स्वामी यांनी रचलेले श्री मनाचे श्लोक आहेत. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले श्री मनाचे श्लोक २०५ आहेत.
    लहान मुलांना समजण्यासाठी आम्ही त्याचे लहान लहान भाग केले आहेत. यामुळे लहान मुलांना समजण्यासाठी सोपे होईल आणि त्यांना ते सहज सुलभरीतीने म्हणता सुद्धा येतील.
    तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे.
    व्हिडिओला Like आणि Share नक्की करा.
    चॅनलला Subscribe करायला विसरू नका.
    असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी Bell 🔔 Icon ला Press करा.
    धन्यवाद
    📌- All Images use in this video Credits goes to Respected Owner. Thank you 🙏🙏
    #shiksha_in_marathi_21
    #संत_रामदास
    #श्लोक
    #manacheshlokwithlyrics
    #manacheshlok

КОМЕНТАРІ •