Crochet Gents Sweater part 1 with subtitles | Vest for Men | V-neck Blazer | जेन्टस स्वेटर भाग १
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- कलोपासक ३६८: क्रोशे २८६: जेन्टस स्वेटर भाग १
या स्वेटरसाठी आपण गंगा ची ४ प्लाय लोकर आणि ३.५ mm ची सुई वापरली आहे.
रुंदी २०", उंची २७" वजन ५३० gm
Links of all parts of Gents sweater:
Part 1: • Crochet Gents Sweater ...
Part 2: • Crochet Gents Sweater ...
Part 3: • Crochet Gents Sweater ...
आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा. आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता.
Kalopasak 368: Crochet 286: Crochet Gents Sweater, V-neck Vest, Blazer
If you like this video then please click Like and share it.Thanks for watching the video. I always like to hear fromyou so please write your comments.
You can also follow me on my blog Alka and Arts
alkaandart.blo...
or on facebook
/ alka.gudadhe
or on mail
alka.gudadhe@gmail.com
or on pinterest
/ alkagudadhe
or on twitter
/ alka53388467
English pattern is very clear . AAP ne bhi bahut acha samjhaya hai . Main Pune se hu Marathi barabar samaj main aata hai. 🙏
Thanks Mita 🙏
Thank you so much. You have given the pattern in English thank-you for the English version ❤❤❤ I love you. It makes it convenient for anybody who doesn't know hindi
Thanks Corinne🙏 It's not even in Hindi, It's Marathi, language of Maharashtra state in India.
लय भारी मैडम
धन्यवाद 🙏
वाह!! स्वेटर देखते ही बहुत अच्छा लगा, एकदम रॉयल दिखता है। पटर्न् वीडियो अभी देखना बाकी है।
धन्यवाद चंपा दिदी 🙏
@@knittingguide 3
@@lakshyapradjoshi2681 आपल्या ला काय म्हणायचे आहे कळले नाही
मावशी मराठी मध्ये तुमच समजावून सांगण खूपच छान आहे मला खूपच आनंद वाटतो मराठीमधूनही लोकरीच काम दाखवणार आहेत
धन्यवाद
धन्यवाद मनिषा 🙏 (तू मला मावशी म्हटलंस आणि माझ्या भाचीचं नाव सुध्दा मनिषाच आहे)
बापरे खुपच खुप आवडलं गं पॅटर्न.तुझी सफाई तर काही विचारूच नका .तु ग्रेटच आहेस .
धन्यवाद साधना 🙏
हाय.. ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता. मी पण असंच स्वेटर बणवलय तुमच्या सांगण्याच्या सोप्या पद्धतीनेच ते मला बणवता आलं.. 😌थँक्यू ताई 🙏
धन्यवाद भाग्यश्री 🙏
खूप छान सांगता
धन्यवाद 🙏
वाह ताई फारच सुन्दर स्वेटर मी नक्कीच करणार आहे।
धन्यवाद साहेब 🙏
Tai khup chaan tumche tutorial me vdo baghat mazya grandson sathi banwat aahe khup chaan zalay .khup khup aabhari 🙏🌹
धन्यवाद शैलजा ताई 🙏 आपण मला फोटो पाठवू शकता का? म्हणजे मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकू शकेन
धन्यवाद मॅडम खुप छान समजवून सांगता तुम्ही 🙏
धन्यवाद उज्वला ताई🙏
मी मंजिरी गलगली, मी हा स्वेटर केला आहे. मला अजून एक जेन्टस स्वेटर करायचा आहे.तरी मला नवीन स्वेटरचे डिझाईन सुचवा.ताई तुम्ही खूपच छान पद्धतीने शिकवता.मला आपले शिकवणे फारच आवडते.
धन्यवाद मंजिरी ताई 🙏 आपण मला जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
आणखी एक, दोन स्वेटर्स चे पॅटर्न तर आहेत पण साईझ वेगवेगळा आहे.
@@knittingguide धन्यवाद.कलोपासकवर पाहिले पण मला मिळाले नाही.
Tumi khup chan samjaun sangta
धन्यवाद मृणालिनी ताई🙏
खूपच छान समजावून सांगितले मॕम...धन्यवाद
धन्यवाद पूर्वी 🙏
खुपच सुंदर झाला आहे
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर मला हवा होता दोन्हीही नातवांना करायचा आहे थॕक्स मॕडम
धन्यवाद जान्हवी 🙏
Thank younso much for your prompt reply 🙏👍
Thanks 🙏
😊तुम्ही खूप भारी आहे, 😊खूप छान वस्तू बनवायला शिकवता, 🤗
धन्यवाद 🙏
धन्यवाद ताई ।खुप छान शिकवले तुम्ही ।आता परफेक्ट जेंट्स स्वेटर बनु शकते ।
धन्यवाद मेधा ताई🙏. तुम्ही कलोपासक वरून केलेली शाल पण मला खूप आवडली.
Hello mam, i enjoyed watching your video, Ani Marathi madhe aikun faar changla vatle. But you are saying to keep the arm width to 9 inches then in that case from which row will i have to reduce.
Mem hindi me samaj aata hai banane me dikkat ho rhi hai bahut pyara design hai👌👌👌👌
आप alkaandart.blogspot.com/2020/12/crochet-gents-sweater.html
यहा पढ सकती हो और कुछ difficulty हो तो मुझे पुछ सकती हो मै हिंदीमे बता सकती हु
खूपच मस्त मी नक्की करेन
मला क्रोशाचा विणायची इच्छा आहेच thank you अलका ताई
धन्यवाद मधुस्मिता🙏
खूपच छान आहे.
धन्यवाद कविता ताई🙏
ताई खूप छान विडीयो आवडला लवकरच सुरू करते विणायला
धन्यवाद सुमेधा ताई🙏 पूर्ण झाल्यावर फोटो नक्की पाठवा
Definitely mam, i will surely share if i succeed in making. Thank you once again.🙏🙏
खूप छान झालं आहे
धन्यवाद सुषमा ताई🙏
धन्यवाद ताई मी यातली दोन बीन बाहिचे दोन स्वेटर बनवले खूप छान झाले तुमच्या मुळे मी सोडुन दिलेले वीनकाम परत सुरू केले तुम्ही ईतके छान शीकवता पटकन समजते खूप खूप धन्यवाद ताई आणि नमस्कार
धन्यवाद कांचन ताई🙏
खूपच छान
धन्यवाद ताई 🙏
Thnx for the gents sweater.mala havach hota.😊
धन्यवाद सुप्रिया 🙏
Kup great aahe tai tumhi mast aahe tumchi video
धन्यवाद अक्षता ताई🙏
🙏मावशी स्वेटर खूपच भारी झाले आहे👌👌 मी आतापर्यंत स्वेटर बनवले नाही पण हे स्वेटर नक्की बनवेल.
धन्यवाद पंकिता🙏
खूप सुंदर आहे
धन्यवाद नमिता ताई🙏
खूपच छान.👌👌
मी नक्की try करेन.
धन्यवाद हर्षदा 🙏
मस्त डिझाईन आहे ताई.👌👌
मी करून बघेन नक्की.
धन्यवाद चित्रा ताई🙏
Khup chan....mi nakkintrybkren
धन्यवाद वैशाली ताई🙏
Thanks mam very easy and interesting tutorial
Thanks Triveeni didi 🙏
Thank you thank you didi. I was not getting the v shape. Hope so with this video I will be able to make perfect one
Thanks Jaya didi 🙏. Definitely you can make now perfect V-shape neck, only I will suggest that make little bigger cut and then make one more round in neck band. V will look more perfect.
Thnx tai khoup chan sangta tumhi
धन्यवाद वृंदा ताई🙏
ताई मला लोकरी चे ब्लाऊज विणायचे आहे ,मला विडियो मिळू शकेल का आपला
क्रोशाचे नं? अजून व्हिडिओ नाही पण बनवेन लवकरच
ताई मी प्रमिला मी करत आहे पण वीस इंच घेतले तर साखळ्या जास्त येतात चालेल का
सुंदर 👌👌👌
धन्यवाद प्रणाली ताई 🙏
Gents sweater very nice
धन्यवाद 🙏
khup chan
धन्यवाद मयुरी 🙏
Beautiful design❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
मॅडम तुम्ही खूप सुंदर आणि विस्तारित रूपात समजावून सांगता आणि ते समजतही
खूप सुंदर.
मॅडम मला शोल्डर आणि मुंडा कसे घ्याचे ते आणखी एकदा सांगाल का?
धन्यवाद स्नेहा ताई 🙏
Your video popped when I was searching for crochet men's sweater. I may give this a try. So nice to hear marathi. Aikun khup barre vatale. Channel la subscribe kela
Thank you very much 🙏. If you want to see English pattern, you may visit my blog,
alkaandart.blogspot.com/2020/12/crochet-gents-sweater.html
@@knittingguide yes sure I will checkout your English pattern. Marathi is my mother tongue and do understand it very well.
Khup chan pn full bahicha pn ek sadhi. Padhat asel tr sanga
Mast
धन्यवाद कुंदा ताई🙏
Parva tumhi ganapati asan cha vedio upload kela hota te mala khup avdla ani mazhya nati ne te asan vinle ahe😊
धन्यवाद 🙏 खूप छान वाटलं ऐकून
स्वेटर खूपच आवडला मला अशा पद्धतीचे हवेच होते काही तरी
याचा दुसरा भाग कधी मिळेल
धन्यवाद ताई🙏. व्हिडिओ तयार आहेत, बस एक दिवसा आड पब्लिश करते
Design
Plz video kra 23 years chya gents. Sweter
तुम्ही छान शिकवता मला लेडीज जॉ केट दाखवा धन्यवाद ताई
दोन लेडीज जॅकेट केले आहेत.
1 पार्ट1: ua-cam.com/video/_xtSWUiyBOA/v-deo.htmlsi=gOGfZFPwfpPBc2EZ
पार्ट 2: ua-cam.com/video/K3wEB_I9igM/v-deo.htmlsi=JK-VUMp8OcEqguXy
2. ua-cam.com/video/SLZo9RZCyCo/v-deo.htmlsi=o88TWBuo4Ibaa0tb
खूप छान दाखवलय madam तुम्ही किती लोकर लागते हे स्वैटर करायला
पहिल्या भागात सुरवातीला सांगितलं आहे नं, शिवाय description box मधेही असेल
Tai changali loker Kashi nivadavi sagalya 4 ply cha loker changalya nahi milat madhun madhun khup barik Dora asto
साधारण वर्धमान, गंगा, ओस्वाल अशा कंपनीच्या घेतल्या तर त्या चांगल्या असतात.
Ajun ek gents sweater design dakhava na mavashi .17 cm ...34 te 36 size sathi ...with sleeves ....
वेळ मिळाल्यावर नक्की करेन, धन्यवाद 🙏
आपण खूपच सुंदर हा स्वेटर सांगितला आहे मी असा एक स्वेटर केला ह्या स्वेटर ला लांब हात करता येतीलका कसे करावे ते प्लीज सांगाल का
बगलेची पट्टी न करता, त्यात बगले खाली 5 टाके जास्त वाढवायचे आणि राऊंड मधे बाही विणायची.
आपण केलेल्या स्वेटर चा फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
15,16 year girl sathi v neck vest half sweater sanga please
ua-cam.com/video/_xtSWUiyBOA/v-deo.htmlsi=c1hBdb1HwGQVSxer
ua-cam.com/video/SLZo9RZCyCo/v-deo.htmlsi=HBY3pc4IB8tlx6dJ
ap gents sweater L size mein round neck mein b btaiye..pr hindi mein plz
नमस्ते 🙏मेरा ये मराठी चॅनल है, तो मुझे मराठीमे ही बताना पडेगा
@@knittingguide apka hindi chnnl b h kia
Madam 3 to 4 lines barobar yetat pan nantar vin ulati padate ie back post ????
एकदा सावकाश पुन्हा व्हिडिओ पहा मग बरोबर येईल कारण खूप जणींनी केलंय आणि काही अडचण आली नाही
Madam , Please tell me the measurement forLadies small size half and full sweater.
नमस्कार अलकाजी मी ही विणकाम करत होते पण तुमच्या चॅनेल वर बघुन मला नविन खुप काही शिकायला मिळाले. तुमचे खुप धन्यवाद..
तुम्ही जेन्टस मफलर व लेडीज स्वेटर दाखवावे
मला शिकायचे आहे
धन्यवाद शुभांगी ताई 🙏. हो नक्कीच दाखवेन 👍
4 sal ke baba ke liye aisa bnana hai to wo hisaab se ak vdo dalo. n pls
स्वेटरकी चौडाई कितनी होना, उस हिसाबसे शुरू करो
Ladies half sweater blouse bhae aslal crochet kas krach sang 🙏
हो, वेळ मिळाला की नक्की सांगणार आहे👍
thanku tai😘😘
धन्यवाद रेखा ताई🙏
Lovely di
Thanks di 🙏
या स्वेटरचा पुढील विणकामाचा व्हिडिओ कृपया पाठवावा,मला हा फार आवडला आहे.तरी पुढचा भाग दाखवावा.
1. ua-cam.com/video/s8vTfL_0Qf4/v-deo.html
2. ua-cam.com/video/8WDrkTdr0AE/v-deo.html
3. ua-cam.com/video/w6Ptmtzj1fI/v-deo.html
केव्हाही सर्च करतांना kalopasak gents sweater किंवा kalopasak ladies jacket असं सर्च करत जा
Thank you tai
धन्यवाद दिपाली 🙏
Nice
धन्यवाद हर्षदा🙏
खूप सुंदर आहे ताई ऐक वर्षे च्या बाळाला करायला ही डिझाईन छान दिसेल का आणि किती टाके येतील
एक वर्षाच्या बाळासाठी चे व्हिडिओ आहेत नं,
ua-cam.com/play/PLOJmkDMw2v7GsyXyIneWO4OpPb04ljYzB.html
3 years key liye keitane Chan dalne ke
आपको स्वेटर की चौडाई जितनी होना उतने चेनस् डालके पिछे का भाग चालू किजीए. आपका काम टाईट है या लूज इसपर भी निर्भर करता है इसलिये चेन कितनी लेना ये बताना मुश्किल है
Pan bahi Kashi karaychi? Mala swatahun Ajun nahi jamate mi tumacha video baghun karte..bahi sathi akhada video Tumi Banavu shakata ka
यात बनवली आहे तशी बनवा.
ua-cam.com/video/1jLDfgqD_ls/v-deo.htmlsi=ebFOdn6jZ9gOavwQ
Mam please send us round neck design for men
I will soon send it for 8-10 years similarly you can make for elder. Thanks🙏
Mam 15inch Madhe 91 chain bastat tumhi bolalyaki 20inch Madhe 91 chain bastat
मी दर वेळेस हे पण सांगत आले आहे की तुम्ही वापरत असलेली लोकर, सुईचा नंबर आणि तुम्ही घट्ट हाताने करता कि सैल म्हणजे गेज या 3 गोष्टींवर ते अवलंबून असतं आणि त्यामुळे च मी इंचात सांगत असते. पण माझ्या जेवढ्या चेन झाल्या तेवढ्याच तुमच्या येतील असं नाही.
Tai mala men’s sweater cha slives sakat asel tar video pathava na
फुल स्लीव्ह चा जेन्टस् स्वेटर नाही, पण तुम्ही या स्वेटर ला बगलेची पट्टी करण्या ऐवजी बाही करू शकता
Ma'am please ladies full sleeves sweater cha vedio upload Kara....Ani he gents sweater pn me kele...😊
धन्यवाद 🙏 आपण मला जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवू शकता का? मी आपल्या फेसबुक पेजवर टाकेन. त्या पेजवर मी आपल्या subscriber नी केलेल्या वस्तुंचे फोटो टाकत असते.
अलका ताई तुम्ही विणताय तो नीळा. स्वेटर खूप झान वीण आहे
धन्यवाद छाया ताई🙏
Actually mala 3xl banvayche aahe sweatshirt plz te dakhva
वेळ मिळाला की दाखवेन, धन्यवाद 🙏
Kitna size ka h ye..mns M,L,XL etc
M size, इंच मे लंबा, चौडाई बताई है, प्लिज व्हिडिओ देखीये
मॅडम लेडीज स्वेटरचा पण विडिओ तयार करा ना please
एक केलं आहे.
ua-cam.com/video/_xtSWUiyBOA/v-deo.html
ua-cam.com/video/K3wEB_I9igM/v-deo.html
Mam please mala ek easy design ladies sweater video M ani XLsize sathi pathava
धन्यवाद 🙏
Mam pls show how to make ladies half sleeve jacket with tutorial
ओके दाखवेन पण थोडा वेळ लागेल.
@@knittingguide bar chale pan nakki dakhva mam
Need English pattern please
Video has English subtitles moreover you can see the pattern on my blog,
alkaandart.blogspot.com/2020/12/crochet-gents-sweater.html?m=1
Tai mala ya pekha thoda motha sweater karayacha ahe
Mg 91 stiches nahi gheta kiti stiches gheu startingla
Jaldi sanga tai pls pls🙂
मी व्हिडिओ त सांगितलं आहे एका डिझाईन साठी किती टाके ते सांगितलंय आणि तसे येत नसतील तर दोन्ही कडे समान टाके सोडून ते साधे खांब विणायचे
Tq tai
Eske liye 36 rundi 27 each lambaiy ke liye kitne chain lena he
चेन करते जाओ और नापो, 37" होने तक, तब 3-4 रो के बाद 36" दिखेगा
Full bahiche dakhva
याला 3 ply wool ne vinal tar चालेल का,
हो चालेल पण इतक्याच टाकयांचं वीणलं तर थोडं लहान होईल
अलका tai khup chan मला हवा ch होता gents sweater thank u. मला 2 सुया varcha पण जेव्हा कराल तेव्हा हवा आहे तो पण pl करून दाखवाल na
धन्यवाद अनुश्री 🙏. दोन सुयांचं सुध्दा करणार आहे पण इतक्यात नाही जमणार.
Ok thank u जेव्हा कराल तेव्हा
Namaste ma'am me hya mapache sweater kelele ahe mazhya mula sathi ..mala hi vin khup avdli me mazhya natva sathi karnar ahe tyache vay 10 ahe pudhil map sangte
Pudhil rundi 13 inch ahe
Unchi 20 ahe
Shoulder 7 ahe
Chest 26 ahe
Tr me kiti khambani survat karu ...??
Please reply..😊
14 इंच लांबीची चेन करा
23 years chya age ch kra na
23 year च्या, असं नसतं, 38-40 chest असलेल्या कुणालाही होइल, मग तो 23 वर्षाचा असो कि 60.
Ma'am 14 inch madhe mazhya 70 chains zhalya tr me ekun kiti chain gheu..Ani unchi 19 ahe tr khalichi patti kiti inchachi theu...Ani bagal 7 inch ahe tr tevdhach gheu ka???...plzz reply ma'am
14 इंचासाठी 70 चेन होत असल्या तरी 5-6 जास्त घ्या, वीण केल्या वर थोडं लहान वाटतं. बगल 7" असू द्या
Full sleeves Kashi karai chi pls sanga
5-7 वर्षाच्या मुलाच्या स्वेटर च्या केल्या आहेत तशाच करायच्या
ua-cam.com/video/EZ-q09qJ6_o/v-deo.html
Thank u kaku
Madam please post for gents full sweater with full measurement
It will take so much time so it will be published later on. You can see these two videos of full sleeves sweater for 5-6 and 8-9 years kids.
1. ua-cam.com/video/EZ-q09qJ6_o/v-deo.html
2. ua-cam.com/video/PfPbuigpQfQ/v-deo.html
3. ua-cam.com/video/d3CI1c9ypoU/v-deo.html
👌👌 ladies swatar pan dakhva
एक जाकीट दाखवलं आहे, ua-cam.com/video/_xtSWUiyBOA/v-deo.html
पूर्ण स्वेटर ही दाखवेन
If L size I have to make then its near about 22" I have to make. But according to width I have to cut the armhole stitches too?? Any written pattern if u provide it will be helpful
Here is the written pattern,
alkaandart.blogspot.com/2020/12/crochet-gents-sweater.html
Thanks a lot, send me photo, once completed.
@@knittingguide thank u tai...sure will send u pics. Already I made ladies half sweater as same u teaches us
Plz lvkr kra ek
Please if you have more designs for gents half sweater can you post it?
No more designs for adults sweater for babies and kids, there are many.
@@knittingguide thank u
Hiiii
10 वर्षाच्या मुला साठी किती चेन घ्याव्या ते कृपया सांगा.
स्वेटर ची रूंदी जेवढी हवी असेल तेवढी होईल इतक्या चेन करा
काकू मी हे स्वेटर करत आहे पण माझे एका बाजूचे सहा take उरतात तर असे का
असं इथून मला सांगता नाही येत आहे
उंची 23 आणि रूंदी 36 कंबर 32 ह्या साठी डिझाईन किती पडतील
असं नाही सांगता येत. लोकरीची जाडी, हात सैल घट्ट.. शिवाय डिझाईन बसून काही टाके उरले तर दोन्ही बाजुला निम्मे निम्मे करून साधे विणावे लागतात
Sweter chan ah.. mam..sui ch sanagta ka jara.. 3.5 mm mhnje kiti no chi sui? Mzkde 10 ani 13 no ch ah fkt ani tyavr mm mdhe measurements nh dile ah.. plz help...
S B धन्यवाद 🙏 3.5 mm म्हणजे 9 नंबर, पण तुम्ही 10 नंबर वापरली तरी चालेल. त्याने 20" साठी थोड्या जास्त चेन घालाव्या लागतील.
@@knittingguide thank you so much mam🙏..