पालक धपाटे रेसिपी l palak thalipeeth recipe l special recipes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • मिक्स पिठाचे एकदम खुसखुशीत आणि चवदार पालक धपाटे (थालीपीठ )
    #thalipeeth #dhapate recipe #palak dhapate recipe #palak thalipeeth recipe #khamang palak dhapate #thalipeeth recipe #special recipes #kaddu dhapate recipe
    #थालीपीठ #धपाटे रेसिपी #पालक धपाटे रेसिपी #पालक थालीपीठ रेसिपी #खमंग पालक धपाटे रेसिपी #थालीपीठ रेसिपी #स्पेशल रेसिपीज्
    पालकचे धपाटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
    1जुडी पालक भाजी
    1 दुधी भोपळा (कद्दू )
    कोथिंबीर
    1 चमचा जीरे
    2 चमचे तीळ
    1/2 ओवा
    4-5 हिरव्या मिरच्या
    1 लसूण कांदा
    कडीपत्ता
    मीठ चवीनुसार
    1/2 हळद
    1 वाटी गव्हाचे पीठ
    1 वाटी ज्वारीचे पीठ
    1 वाटी बेसन पीठ

КОМЕНТАРІ • 3

  • @DailyEducation24
    @DailyEducation24 2 місяці тому +1

    लय भारी.. सर्वच रेसिपी स्वादिष्ट असतात..

  • @rasoicocina
    @rasoicocina 2 місяці тому +1

    Very nice recipi 👌❤ sister l''m New subscribe