Manoj jarange Patil माझं डोकं फिरवू नका,आमदार राजाभाऊ राऊत प्रचंड आक्रमक,जरांगे यांना दिले चॅलेंज...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #arambhmarathi #dharashiv #manojjarangepatil

КОМЕНТАРІ • 20

  • @mukundghatage843
    @mukundghatage843 9 днів тому +5

    ह्यांचा बोलविता धनी फडणवीस आहेत......मराठा समाज येणाऱ्या निवडणुकीत राजा राऊत ला उत्तर नक्की देईल त्यांची मस्ती नक्कीच उतरवाली जाईल

  • @prashantborade99
    @prashantborade99 9 днів тому +1

    नाद करायचा नाही राजाभाऊ राऊत यांचा राजाभाऊ राऊत यांना जाहीर पाठिंबा

  • @ShrinivasNidvanche
    @ShrinivasNidvanche 9 днів тому +2

    राजकारण संपून टाकतील मराठा समाज या राऊत च

  • @ashokthapade4948
    @ashokthapade4948 9 днів тому +2

    जरांगे पाटील यांनामानची गरज नाही, मराठा समाजाला काय दिला धतुरा, तुझ तर कार्यक्रम च लावु

  • @sarangvideo8705
    @sarangvideo8705 2 дні тому +1

    अहो साहेब... मागणी ही सत्ता धारी कडे करतात. एवढे तरी माहिती आहे का..... शरदोद्दीन कांही सत्ता धारी नाही.. त्यामुळे त्याला कांही बोलून त्याची किंमत वाढवायची का...

  • @chandrasenaware2449
    @chandrasenaware2449 9 днів тому +1

    बार्शीत शरद पवारांची एक सभा तुमच्या पराभवासाठी लय झाली.. राजकिय संन्यास घेण्याची आपणास गरज नाही. असं ही आपण आता कायमचेच घरी बसणार आहेत..

  • @chandrasenaware2449
    @chandrasenaware2449 9 днів тому +1

    राऊत साहेब..एवढी मगरुर भाषा करु नये. यावेळी आपण आमदार होणारच नाहीत.. पवारच्या घराण्या विषयी आपणास इतका तिरस्कार का ?

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 9 днів тому +2

    राजा तुला लय मताने पाडायचे

  • @adinathbhagat9834
    @adinathbhagat9834 9 днів тому

    Had

  • @abajilaxmanpawar5926
    @abajilaxmanpawar5926 8 днів тому

    आमदार साहेब पैसे भेटले का. फडणवीस बोलतो असं वाटतं. पहिल्यांदा मराठी एकत्र आले आमदार साहेब शांत बसा. तुम्ही आमदार आहे घरचे श्रीमंत आहात. कोण्या गांधी गरीब नेतृत्व करायला लागला की आपल्याला अडचण होते.

  • @akshaykhobre4701
    @akshaykhobre4701 9 днів тому

    गुलाल उधळला आणि त्याच गुलालाचा सरकारने अपमान केला लाज वाटली पाहिजे तुम्हाला

  • @chandrasenaware2449
    @chandrasenaware2449 9 днів тому

    आम्हांला गद्दार मुख्यमंत्री नको..

  • @vilasmore1575
    @vilasmore1575 9 днів тому

    तु.कोणाची.सी.काउन्.बोलत.आहे

  • @pradipmagar1959
    @pradipmagar1959 9 днів тому

    काय - तुझ्यावर गुलाल उदळू दी का मग

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav8831 9 днів тому

    ह्याला जोडा

  • @l.v.kawade5708
    @l.v.kawade5708 9 днів тому

    Gap❤dya