सांगायच झालं तर या व्हिडिओ पाठिल गोष्ट व कारण अस आहे कि आमचा आगरी कोळी या समाजात गौरी गणपती चा हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला 100 ते 50 वर्ष जुना रिती रिवाज आणि संस्कृती जपणारा समाज आहे गौरी चा दिवशी फेर्याची गाणी हा पण पारंपारीक नृत्य करुन आई गवराई व देव सखरोबा हे 12 वाजता आपल्या भक्तांच्या घरी आशिर्वाद देण्या करीता येत असताता व लपवलेला नारळ हा शोधुन दाखवतात 🙏ओमकार भाई तु खरच खुप छान प्रकारे आपल्या गव्हाण कोळीवाड्यातले सन व तुझी मासेमारीची कला दाखवतोस आणि असाच पुढे जात रहा 🙏
@@yashkadam730 hay yawarch uttar nahi karan anek you tubers chya video madhe anagat yene ha prakar pahila.devi devata zhada palayacha pachola aahe ka konalahi daivi shakti prapta wahayla. Devanahi santa nahi adi maya adi shakti la prapta karayala anek tapa karayala lagli aradhana karayala lagli. Ervee sarsakat bhandnarya shivya denarya baikanchya sudha Anagat yete..
Aai gauri devi cha jai jai kar
सांगायच झालं तर या व्हिडिओ पाठिल गोष्ट व कारण अस आहे कि आमचा आगरी कोळी या समाजात गौरी गणपती चा हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला 100 ते 50 वर्ष जुना रिती रिवाज आणि संस्कृती जपणारा समाज आहे गौरी चा दिवशी फेर्याची गाणी हा पण पारंपारीक नृत्य करुन आई गवराई व देव सखरोबा हे 12 वाजता आपल्या भक्तांच्या घरी आशिर्वाद देण्या करीता येत असताता व लपवलेला नारळ हा शोधुन दाखवतात 🙏ओमकार भाई तु खरच खुप छान प्रकारे आपल्या गव्हाण कोळीवाड्यातले सन व तुझी मासेमारीची कला दाखवतोस आणि असाच पुढे जात रहा 🙏
Thank you 🙏🏻
❤❤
Angat konachya alay
अंगात येणे हा प्रकार अंध श्रद्धेचा विषय कृपया दाख़वून या गोष्टीला प्रोत्साहन देऊ नये. महाराष्ट्रात याविषयी कायदेही कडक आहेत.
Patat nasal tr video bgu nka sagla andha shradha naste
@@yashkadam730 hay yawarch uttar nahi karan anek you tubers chya video madhe anagat yene ha prakar pahila.devi devata zhada palayacha pachola aahe ka konalahi daivi shakti prapta wahayla. Devanahi santa nahi adi maya adi shakti la prapta karayala anek tapa karayala lagli aradhana karayala lagli. Ervee sarsakat bhandnarya shivya denarya baikanchya sudha
Anagat yete..
Ar ja re gap zop ja ly Shana jhalas tujhi lahikhi tu swata hun dakhavlis 😠😠
Konla bolts
Tai ti aamchi kitek varsha pasun chaleli parampara aahe