हे किर्तन बघाच !श्री ह.भ.प विनोदाचार्य भगवान महाराज शेंद्रेकर ! Bhagvan Maharaj Shendrekar !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • असे नवनवीन किर्तन, भजन, अभंग ऐकण्यासाठी वारकरी जिवन या अधिकृत चायनल ला Subscribe करा व शेअर करा धन्यवाद🙏🙏
    All rights reserved - © Varkari Jivan वारकरी जिवन
    आपल्या गावातील सप्ताह,किर्तन,प्रवचन,भजन,अशे धार्मिक कार्यक्रम शूटिंग साठी संपर्क करा ..
    मो.८६००५६४८०८
    आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड करून वापरू नये. या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,स्थळ, वस्तूंसी संबंध नाही आणी तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा . आणी आमची कोणाची ही भावना,मन दुखवण्याचा आमचा हेतु नाही.. धन्यवाद 🙏🙏
    Don't forget to Subscribe to our UA-cam channel 'varkarijivan '..
    / @varkarijivan
    #वारकरीजिवन
    #varkarijivan
    Varkari Jivan
    / @varkarijivan
    किर्तन बघाच !श्री ह.भ.प विनोदाचार्य भगवान महाराज शेंद्रेकर ! Bhagvan Maharaj Shendrekar !

КОМЕНТАРІ • 28

  • @vitthalpatilingale3826
    @vitthalpatilingale3826 5 місяців тому +5

    जय हरी माऊली

  • @PawarSangram-m5f
    @PawarSangram-m5f 11 днів тому +1

    गुरुवर्य मारोतराव महाराज दस्तापुरकर यांच्या सानिध्यातील बुलंद तोफ म्हणजे भगवान महाराज शेंद्रेकर

  • @दामोधरथोराम

    राम कृष्ण हरि

  • @chetanshendre4250
    @chetanshendre4250 Рік тому +3

    खुफज् छान

  • @eknathbhalerao1259
    @eknathbhalerao1259 Рік тому +1

    खुप सुंदर

  • @dmgangurde1947
    @dmgangurde1947 Рік тому +2

    अतिशय सुंदर महाराज असे वाटते किर्तन ऐकतच रहावे
    खुप छान.

  • @kiranwaghmare6556
    @kiranwaghmare6556 Рік тому +2

    Jay Hari Baba...

  • @nivruttimore9753
    @nivruttimore9753 Рік тому +1

    हभप भगवान महाराज यांचे कौतुक किती केले ते थोडेच आहे खूप सुंदर मांडणी आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या सुंदर ओव्या उदाहरण दिले आहेत महाराजांचा नंबर असेल तर प्लीज टाकावा

  • @dnyaneshwarshinde2443
    @dnyaneshwarshinde2443 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✌️✌️

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 2 місяці тому +2

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @GaneshKanhere-u6p
    @GaneshKanhere-u6p Рік тому +6

    ग्रुप फक्त भगवान महाराज साष्टांग दंडवत गुरुभक्त भगवान महाराज अप्रति अप्रति खूप छान

    • @balajipole7652
      @balajipole7652 29 днів тому +1

      ❤😊Youu YYYYYYZZ😊😊 0:40 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 0:40 ❤

  • @shankarparte7028
    @shankarparte7028 Рік тому +2

    🚩🙏🙏👌🚩

  • @hamantpadalwar4733
    @hamantpadalwar4733 Рік тому +2

    महाराज तुम्ही किती गंभीर विषयावर बोलत आहात ह्याच्यावर विचार करावयाचे सोडून हे तुम्ही साथीदार म्हणा की टाळकरी म्हणा ते काय खि खि हसु लागले ह्यामुळे तुमचे किर्तन बेकार होईल त्यांना सोबत घेऊन गावोगावी फिरू नका हे पहा एकादयावेळी विनोदावर हसायला कांहीं हरकत नाही पण गंभीर विषयावर ही हसायचे अशा बेकार लोकांना सोबत घेऊ नका त्या लोकांना ऊस तोडायला पाठवा

  • @anilwagh290
    @anilwagh290 Рік тому +2

    जय हरी माऊली

  • @vikaspawar2948
    @vikaspawar2948 3 місяці тому +3

    महाराज औरंगाबाद नाही छत्रपति संभाजी नगर❤

  • @babubhelonde5528
    @babubhelonde5528 Рік тому +6

    धन्य महाराजराम कृष्ण हरी

  • @dineshsalunke9300
    @dineshsalunke9300 Рік тому +2

    Khup Chan Mauli. Pn adhyatmik tatwavar bolle pahije. 🙏🙏🙏🙏

  • @govardhanjadhav7442
    @govardhanjadhav7442 Рік тому +2

    Jay hari baba 🙏🙏

  • @व्याख्यातेकृष्णाराऊतशेंद्रेकर

    मोठ्या महाराजांच्या सानिध्यातली निर्भीड बुलंद तोफ म्हणजे भगवान महाराज शेंद्रेकर 🙏🙏

  • @prabhakartelore4916
    @prabhakartelore4916 Рік тому +2

    जय हरी विठ्ठल

  • @gajananshinde3651
    @gajananshinde3651 Рік тому +1

    राम कृष्ण हरि

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Рік тому +3

    एकच नंबर , साष्टांग दंडवत महाराजांना 🙏🙏🙏🙏

  • @tukaramborse8984
    @tukaramborse8984 Рік тому +3

    जय हरी माऊली

  • @ushachandwade3065
    @ushachandwade3065 Рік тому +1

    Jay Hari

  • @yashodajadhav7662
    @yashodajadhav7662 Рік тому +1

    Jai Hari Baba 🙏

  • @shankarganar6842
    @shankarganar6842 Рік тому +1

    very nice