तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पीत पडला कानी| गवळण् | बुवा श्री किरणजी शिद्रुक |
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- तुझ्या मुरलीची ध्वनी
गवळण
गुरुवर्य बुवा श्री प्रमोदजी हर्याण
गायक बुवा श्री किरणजी शिद्रुक.
तुझ्या मुरलीची ध्वनी | अकल्पित पडली कानीं |
विव्हळ झालें अंत:करणी | मी घरधंदा विसरलें ||१||
अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ||धृ||
मुरली नोहे केवळ बाण | तिनें हरिला माझा प्राण |
संसार केला दाणादीन | येऊनि हृदयी संचरीली ||३||
तुझ्या मुरलीचा सूरतान | मी विसरलें देहभान |
घर सोडोनी धरिलें रान | मी वृंदावना गेलें ||४||
एका जनार्दनीं गोविंदा | पतितपावन परमानंदा |
तुझ्या नामाचा मज धंदा | वृत्ति तंव पदीं निवर्तली ||५||
#gavlan #kiranshidrukbhajan_gavlan #parshurampanchalbuva_gavlan_bhajan
#pramodharyanbuvaBhajan
#varsaparshuramancha
व्हिडीओ आवडला तर like ,Share आणि आमच्या channel ला subscribe करा ..🙏
सुंदर भजन माऊली 👌🙏🎉🎉🎉🎉🎉
Mast buva
खुपच छान च किरणजी अतिशय सुरेख अकल्पणीय सुंदर चाल, ठेवण छान
खूपच छान माऊली 🎉🎉❤❤
माऊली नमस्कार सुंदर गवळण
खुप सुंदर माऊली🎉🎉🎉🎉
सुंदर गौळण ❤❤
Nice buva prati panchal buva aamchya kokan chi shan
Khup Chan buva parshuram buva ❤❤
🚩✨मस्त
Khup chhan
खुप छान बुवा
Fab Voice and Nice Editing Prasad Aswome ..
V nice
Khup chan aahe
MASTCH BUVA
Kupa
बुवा सुरुवातीची आलापी कुठच्या रागात आहे आणि गौळण कुठच्या रागात आहे.
बुवा खूप छान
Very Nice...
खुप सुदंर
बुवा सुंदर गवळण
Y
प्रति परशुराम पांचाळ बुवा 🔥🙏🙏
very nice
सुंदर, सुंदर, सुंदर
सुंदर बुवा
खुपच सुंदर आवाज किरण सर सुंदर हार्मोनियम वादन तबला मृदुंग वादन खुप खुप धन्यवाद आभार प्रणाम दंडवत नमस्कार 💐🌹🌷⚘🥀👏👏🙏🙏
Kupadarichale
खुप छान 🙏🙏🙏
बूवा खूप छान नोटेशन सहित पाटवा
Sir, Vibrato khup sundar lavtat tumhi 😊🙏 Gavlan Aaikun khup chhan vatle
अप्रतिम❤😍
1नंबर 👍
खूप खूप छान
Noteson ani rag sanga
कधी श्रीकृष्णाच्या बंधू-भगिनीच्या प्रेमाचा पण वर्णन करत चला
Raag konata ahe
भुपेश्री..आणि काही मिक्स आहे
चारुकेशी आहे आणि नटभैरव
@@kiranshidruk5353 🙏 माऊली
सुंदर बुवा