How To Clean Kent UV UF Water Purifier Sediment Filter
Вставка
- Опубліковано 24 січ 2025
- How To Clean Kent UV UF Water Purifier Sediment Filter
🙏 नमस्कार 🙏
मी आरती. माझे House 🏡 हे यूट्यूब चॅनेल आहे.
माझ्या चॅनेलवर असलेला हा पहिला व्हिडिओ आहे.
माझे फिल्टर दुरुस्त करण्यासाठी कंपनीचा माणूस आला होता. त्यावेळी त्यांनी sediment filter आपण घरच्याघरी कसे स्वच्छ करू शकतो त्याचा demo दिला. मला हा demo खूप उपयोगी आहे असे वाटले आणि त्याचा उपयोग सर्वांनाच व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ टाकून माझ्या चॅनेलची सुरुवात केली. या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.
इथुन पुढे माझ्या चॅनेलवर आपल्याला रेसिपीज तसेच इतर वेगवेगळ्या प्रकारचे जसे दागिने, कपडे, terrace garden या विषयांचे ही videoes पाहायला मिळतील.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, share करा, आणि चॅनेलला subscribe करा. Thank you 🙏
#filter #uvwaterfilter #waterpurifier
#filter #sediment
For Sponsorship & Business Enquiries
leena641973@gmail.com