द्राक्ष पिकातील डाऊनी | draksh powdery mildew | grape powdery mildew treatment

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @amrutrajjaind959
    @amrutrajjaind959 2 роки тому +1

    Bhuri che niyojan sanga. Surykant saheb

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      ओके .
      भुरी नियंत्रणासाठी बुरशीनाशकांच्या वापराचे नियोजन
      भुरी नियंत्रणाकरिता फवारणीची सुरवात फळछाटणीनंतर 20 ते 25 दिवसांनी केली पाहिजे.
      सुरवातीस कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
      त्यानंतर 30 दिवसांदरम्यान हेक्‍झाकोनॅझोल 1 मिलि प्रति मीटर प्रमाणे एकच फवारणी करावी. (त्याचा पीएचआय 60 दिवसांचा आहे.)
      यानंतर पुढे फुलोरा अवस्थेमध्ये डायफेनकोनॅझोल (25 ईसी) अर्धा मिलि प्रति लिटर पाण्यास फवारणे. नंतर 6-7 दिवसांनी पुन्हा एक स्प्रे द्यावा. याचे गरजेनुसार तीन स्प्रेही चालतील. (याचा पीएचआय 45 दिवसांचा आहे.)
      यानंतर दिवसाचे तापमान 25 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास 6 दिवसांच्या अंतराने एक ते दोन स्प्रे सल्फर (80 डब्लूजी) 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
      यानंतर टेट्राकोनॅझोल (3.8 ईडब्ल्यू) 150 मिली प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. (याचा पीएचआय 30 दिवसांचा आहे.)
      यानंतर शेवटी मायक्‍लोबुटॅनील(10 डब्ल्यूपी) 80 ग्रॅम प्रति 200 लिटर या प्रमाणात फवारावे. याचे आपण 2-3 स्प्रे घेऊ शकतो. (याचा पीएचआय 30 दिवसांचा आहे. 2-3 स्प्रेमुळे अंदाजे पीएचआय 40 दिवसांचा गृहीत धरावा.)

    • @tallentedgirlsanskrutivlog4157
      @tallentedgirlsanskrutivlog4157 2 роки тому

      @@bharatagrimarathi bordo chalel kay sir 75 divas jale ahe

  • @Marathi-w2s
    @Marathi-w2s 3 роки тому +1

    69 दिवस झाले भूरी आली आहे घडावर काय करावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      अधिक माहितीसाठी यासाठी कृपया भारतॲग्री अँप मध्ये जाऊन भारतॲग्री कृषि डॉक्टरांशी संपर्क करा "

  • @shrishalimali1550
    @shrishalimali1550 2 роки тому +1

    औषध प्रमाण 15 लिटर मध्ये नको . 100 लिटर मध्ये सांगत जावा मंजे बर होईल सर